1 जुलै दिनविशेष

  1. १० जुलै दिनविशेष
  2. महत्वपूर्ण दिनविशेष / Important special days
  3. १ जुलै जन्म
  4. २४ जुलै दिनविशेष


Download: 1 जुलै दिनविशेष
Size: 12.33 MB

१० जुलै दिनविशेष

• १२१२: • १५८४: • १७७८: • १७९६:‘ • १८००: • १८५०:‘ • १८९०:‘ • १९१३:‘ • १९२३:‘ • १९२५: • १९२५: • १९२५: उत्क्रांतीवाद शिकवल्या बद्दल अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात जॉन टी. स्कोप्स या शिक्षकावर खटला भरण्यात आला. • १९४०: • १९४०: • १९४७: • १९६२:‘ • १९६७: • १९६८: मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल फ्रांसच्या पंतप्रधानपदी. • १९७३: • १९७३: • १९७६: • १९७८: मॉरिटानियात लश्करी उठाव. • १९७८: • १९९१: • १९९२: मादक द्रव्यांच्या तस्करी बद्दल पनामाच्या भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष मनुएल नोरिगाला फ्लोरिडात ४० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा. • १९९२: आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले. • १९९२: संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या इन्सॅट-२ए या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कोउरू येथून प्रक्षेपण झाले. • १९९५: म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या प्रणेत्या आंग सान सू क्यी यांची ६ वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त मुक्तता करण्यात आली. • २०००: मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर. • २०००: नायजेरियात फुटलेल्या तेलवाहिकेत स्फोट. त्यातून गळणारे पेट्रोल भरण्यासाठी जमलेल्यांपैकी २५० व्यक्ती ठार. • २००३: हॉंग कॉंगमध्ये बस अपघातात २१ ठार. जन्म / वाढदिवस / जयंती • १९०३: रामचंद्र भिकाजी जोशी / रा. भि. जोशी (साहित्यिक, मृत्यु: • १९१३: पद्मा गोळे (आधुनिक मराठी कवियत्री, मृत्यु: • १९१४: जो शस्टर (सुपरमॅन हिरो चे सहनिर्माते, मृत्यू: • १९२२: गुरुनाथ आबाजी कुलकर्णी / जी. ए. कुलकर्णी (मराठी लेखक, कथाकार, मृत्यु: • १९४०: लॉर्ड मेघनाद देसाई (अर्थशास्त्रज्ञ आणि इंग्लंडच्या हाऊस ऑफ लॉर्डस चे सभासद). • १९४३: आर्थर अ‍ॅश (अमेरिकन टेनिस खेळाडू, मृत्यू: • १९४५: व्हर्जिनिया वेड (इंग्लिश टेनिस खेळाडू). • १९४९: • १९५०: मृत्...

महत्वपूर्ण दिनविशेष / Important special days

दिनविशेष (Special day) खाली काही महत्वाचे दिनविशेष दिलेले आहे.सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी दिनविशेष अत्यंत महत्वपूर्ण असतात. महाराष्ट्र, राष्ट्रीय, जागतिक अशा तीन गटात दिनविशेष विभागून दिलेले आहेत. ( Below are some important special days. Special days are very important for all competitive exams. Special days are divided into three groups namely Maharashtra, National and Global.) महाराष्ट्र दिनविशेष दिनांक दिनविशेष 3 जानेवारी बालिका दिन (सावित्रीबाई फुले जयंती ) 6 जानेवारी पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर जयंती) 19 फेब्रुवारी शिवजयंती 26 फेब्रुवारी सिंचन दिन (शंकरराव चव्हाण पुण्यतिथि) 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांची जयंती) 10 मार्च उद्योग दिन 12 मार्च समता दिन (शंकरराव चव्हाण स्मृतीदिन) 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले जयंती) 1 मे महाराष्ट्र दिन 26 जून सामाजिक न्याय दिन (राजर्षी शाहू म.जयंती ) 1 जुलै कृषि दिन (वसंतराव नाईक जयंती) 1 ऑगस्ट महसूल दिन 20 ऑगस्ट माहिती तंत्रज्ञान दिन 1 सप्टेंबर रेशीम दिन 23 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन 28 सप्टेंबर माहिती अधिकार दिन 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमि दिन 14 नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन 26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिन Must solve (नक्की सोडवा) राष्ट्रीय दिनविशेष दिनांक दिनविशेष 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन (स्वामी विवेकानंद जयंती) 15 जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना दिन , भूदल दिन 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन 30 जानेवारी हुतात्मा दिन (म.गांधी पुण्यतिथि) 31 जानेवारी तटरक्षक दिन 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादक दिन 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन 4 मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिन 1 एप्रिल हवाई ...

१ जुलै जन्म

१ जुलै जन्म - दिनविशेष १९७५: कर्नाम मल्लेश्वरी - भारतीय वेटलिफ्टर - पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार १९६६: उस्ताद राशिद खान - रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक - पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार १९५५: तामो मिबांग - भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: १९४९: वेंकय्या नायडू - भारताचे १३वे उपराष्ट्रपती १९३८: पंडित हरिप्रसाद चौरसिया - प्रख्यात बासरीवादक - पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार १९२९: जेराल्ड एडेलमन - अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ - नोबेल पारितोषिक (निधन: १९१७: श्याम सरन नेगी - भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार (निधन: १९१३: वसंतराव नाईक - महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (निधन: १८८७: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर - कवी व संपादक (निधन: १८८२: बिधनचंद्र रॉय - पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार - भारतरत्न (निधन:

२४ जुलै दिनविशेष

• १४८७: नेदरलॅंड्सच्या लीयुवार्डेन शहरातील नागरिकांनी परदेशी बीयरवरील बंदीविरुद्ध आंदोलन सुरू केले. • १५६७: मेरी क्वीन ऑफ स्कॉट्स पदच्युत. १ वर्षाचा जेम्स सहावा स्कॉटलंडच्या राजेपदी. • १७०१: ऑंत्वान दि ला मॉथ कॅडिलॅकने फोर्ट पॉन्ट्चारट्रेन ही दुकानवजा वसाहत स्थापन केली. याचेच पुढे डेट्रॉईट शहर झाले. • १७०४: ब्रिटनने जिब्राल्टरचा ताबा घेतला. • १८२३: चिलीमध्ये गुलामगिरीची प्रथा समाप्त झाली. • १८३२: बेन्जामिन बॉनिव्हिलच्या नेतृत्त्वाखाली बैलगाड्यांचा पहिला तांडा वायोमिंगमधील घाट चढून रॉकी माउंटन्स पर्वतरांगेच्या पश्चिमेस पोचला. अमेरिकेच्या पश्चिमेकडील विकासातील ही महत्त्वाची घटना होती. • १८४७: आयोवातून १७ महिने पश्चिमेकडे वाटचाल केल्यावर ब्रिगहॅम यंग व १४८ इतर मोर्मोन व्यक्ती सॉल्ट लेक सिटी येथे पोचले. • १८६६: टेनेसी परत अमेरिकेत दाखल. • १९०१: प्रसिद्ध अमेरिकन लेखक ओ. हेन्रीची बॅंकेतील पैश्यांच्या अपहाराबद्दलची ३ वर्षांची शिक्षा संपून सुटका. • १९११: हायराम बिंगहॅम तिसर्‍याने पेरूतील माचु पिच्चु हे प्राचीन कालीन इंका संस्कृतीचे शहर शोधले. • १९१५: ईस्टलॅंड हे प्रवासी जहाज शिकागो जवळ बुडाले. ८४५ मृत्युमुखी. • १९२३: लॉसेनचा तह. तुर्कस्तानची सीमा ठरवण्यात आली. • १९३१: पिट्सबर्ग येथे वृद्धाश्रमास आग. ४८ ठार. • १९४३: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांच्या विमानांनी जर्मनीतील हांबुर्ग शहरावर तुफान बॉम्बफेक सुरू केली. • १९६५: व्हियेतनाम युद्ध - उत्तर व्हियेतनामने अमेरिकेचे लढाउ विमान पाडले. • १९६९: सफल चंद्र मोहिमेनंतर अपोलो ११ हे अंतराळयान पॅसिफिक समुद्रात सुखरूप उतरले. • १९७४: वॉटरगेट कुभांड - अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानेने निकाल दिला की राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्वतःविरुद्ध...