१ मे महाराष्ट्र दिन फोटो

  1. मराठा राजा महाराष्ट्राचा – महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी सुविचार
  2. महाराष्ट्र दिन : ६०वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होणार । Maharashtra 60th anniversary Day will be celebrated simply
  3. 'महाराष्ट्र दिन' विदर्भवाद्यांसाठी 'काळा दिवस'
  4. Maharashtra Day Images in Marathi
  5. Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र् दिवस १ मे रोजी का साजरा केला जातो?


Download: १ मे महाराष्ट्र दिन फोटो
Size: 75.51 MB

मराठा राजा महाराष्ट्राचा – महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – मराठी सुविचार

Maharashtra Din Hardik Shubhechha – महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला महाराष्ट्र दिवस सुविचार वाचायला मिळतील… 📌 Quote (1) 💖 महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा, पवित्र माती लाऊ कपाळी, धरती मातेच्या चरणी माथा.. सर्व महाराष्ट्रीय सदस्यांना महाराष्ट्र दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मी महाराष्ट्राचा.. महाराष्ट्र माझा.. 🚩महाराष्ट्र दिवस 😊 📌 Quote (2) 💖 “मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा, माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती”” 😊 [adace-ad id=”4135″] 📌 Quote (3) 💖 “सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा…… दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा… 😊 हे पण 🙏 वाचा 👉: 📌 Quote (4) 💖 “आख्या महाराष्ट्रात असं गाव नाही । जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही. 😊 📌 Quote (5) 💖 जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र.. 😊 📌 Quote (6) 💖 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏महाराष्ट्र दिवस 😊 📌 Quote (7) 💖 मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा. महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा.. ✒️ 📌 Quote (8) 💖 १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा….. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती दिलेल्या १०५ हुतात्म्यांना विनम्र आदरांजली. ।। जय महाराष्ट्र ।। 😊 📌 Quote (9) 💖 दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, 🚩 महाराष्ट्र माझा 🚩 1 मे महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 😊 📌 Quote (10) 💖 अभिमान आहे मराठी असल्याचा, गर्व आहे मह...

महाराष्ट्र दिन : ६०वा वर्धापन दिन साधेपणाने साजरा होणार । Maharashtra 60th anniversary Day will be celebrated simply

मुंबई : संयुक्त महाराष्ट्र निर्मितीला आज ६० वर्ष पूर्ण होत आहेत. १ मे हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६० वा वर्धापन दिन आहे. महाराष्ट्र दिनी दादरच्या शिवाजी पार्कवर होणारा शासकीय सोहळा यावेळी लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी मुंबईत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राज भवनात सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होईल. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपालाचा जनतेला उद्देशून संदेश देतील. तर मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. तत्पूर्वी मुख्यमंत्री हुतात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील. कोरोना संकटामुळे महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तात्मा स्मारक इथे जाऊन संयुक्त महाराष्ट्र लढ्यातल्या हुतात्म्यांना वंदन करतील. सध्या कोरोना महामारीविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्र लढतो आहे. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करुन राज्य सतत प्रगतीपथावर ठेवू या, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोल यांनी म्हटले आहे. संत आणि विचारवंतांची तसेच पराक्रमाची भूमी अशी ओळख असणाऱ्या महाराष्ट्राने देशासाठी सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. लोकहिताची जाण असलेल्या आणि बदलत्या परिस्थितीचे आव्हान पेलण्याची क्षमता असलेल्या स्व. यशवंतरावजी चव्हाण यांचेसह अनेक मान्यवरांचे नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. हा समर्थ वारसा आपल्याला पुढे चालवायचा आहे. कोरोना सारख्या संकटावर सर्वांनी एकत्र येत मात करायची आहे, महाराष्ट्राला यापुढेही सतत प्रगतीपथावर ठेवायचे आहे, अशी भावना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. १ मे महाराष्ट्र ...

'महाराष्ट्र दिन' विदर्भवाद्यांसाठी 'काळा दिवस'

नागपूर : १ मे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिन. मात्र वेगळ्या विदर्भ राज्याचे समर्थक हा दिवस अन्यायाचा दिवस म्हणून पाळतात. नागपूर आणि चंद्रपुरातील विदर्भवाद्यांनी देखील आज वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भाची मागणी लावून धरण्याचा संकल्प प्रयत्न केला. नागपुरात श्रीहरी अणेंच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. शासकीय ध्वजारोहणात विदर्भवादी गोंधळ घालण्याची शक्यता लक्षात घेता, १० जणांना ताब्यात घेण्यात आलं. तिकडे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालय परिसरात विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भाचा झेंडा फडकावून वेगळ्या विदर्भ राज्याचा निर्धार व्यक्त केला. या वेळी उपस्थित लोकांना वेगळ्या विदर्भाची शपथ देण्यात आली. विकासाबाबत सतत अन्याय झालेल्या विदर्भाचा अनुशेष केवळ वेगळे राज्य निर्माण करून होऊ शकतो अशी भावना याप्रसंगी उपस्थितांनी व्यक्त केली. राज्य स्थापनेचा वर्धापन दिन दिल्लीचे तख्त राखणाऱ्या अखंड महाराष्ट्र राज्याचा आज स्थापना दिवस... भाषावार प्रांतरचनेनुसार महाराष्ट्र राज्य स्थापनेचा आज वर्धापन दिन... हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. महाराष्ट्र राज्याची निर्मिती होऊन मुंबई महाराष्ट्राची राजधानी म्हणून घोषित करण्यात आली. शिवाजी पार्कवर आज सकाळी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडेंसह राज्याचे सगळे बडे सनदी आणि पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुंबई पोलिसांनी विशेष संचलन करून राज्यपालांना मानवंदना दिली.

Maharashtra Day Images in Marathi

Maharashtra Day 2020: महाराष्ट्र दिवस हर साल 1 मई को आता है| इस पर्व को महाराष्ट्र डे, महाराष्ट्र दिन भी कहा जाता है| इस पर्व का मराठी धर्म में बहुत महत्व है| महाराष्ट्र धर्म का यह पर्व भारत के महाराष्ट्र राज्य में बहुत धूम धाम से मनाया जाता है| इस दिन महाराष्ट्र में अवकाश होता है| इस दिन का जश्न मनाने के लिए परेड और राजनीतिक भाषणों और समारोहोंहोते है| इस दिन को इसलिए मनाया जाता है क्युकी 1 मई 1960 को बॉम्बे राज्य के विभाजन से महाराष्ट्र राज्य के गठन हुआ था| आज के इस पोस्ट में हम आपको महाराष्ट्र दिन पिचर, महाराष्ट्र डे एचडी पिक्स, महाराष्ट्र दिवस पिक्स, आदि की जानकारी देंगे| Jai Maharashtra! Sahydricha Shinh Garajato Shiv Shambhu Raja Bhiti Na Amha Tuzi Muli Hi Gadgadnary Nabha Asmanaichy Dushanila Jawab Deti Jihva Sahydricha Shinh Garajato Shiv Shambhu Raja Dari Darituni Nad Gunjala Jai Jai Maharastra Majha Garaja Maharsatra Majha Maharashtra Day hd Wallpapers आज हमने Maharashtra Day wishes image, 1 may maharashtra din images दर्शाये हैं जिसमे आपको महाराष्ट्र दिन इमेजेज, वॉलपेपर, फोटोज, पिक्चर्स, महाराष्ट्र डे फोटो, ग्रीटिंग कार्ड्स, पिक्टुरेस, पिक्स, 3d pic, SMS, Text, Shayari, Quotes, WhatsApp Status In Hindi के अंतर्गत वर्ष 2008, 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 का पूरा वॉलपेपर कलेक्शन मिलेगा जिसे आप आदि मराठी भाषा में जिन्हे आप whatsapp व facebook आदि पर share कर सकते हैं|साथ ही भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा.. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा.. दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा.. जय जय महार...

Maharashtra Day 2023 : महाराष्ट्र् दिवस १ मे रोजी का साजरा केला जातो?

जुलमी इंग्रजी सत्तेला उलथावून लावल्यानंतर आणि देशाच्या फाळणीनंतर, स्वतंत्र भारत निर्माण झाला आणि भारताचा तिरंगा मोठ्या अभिमानाने फडकू लागला. त्यावेळचा काळ अत्यंत नाजूक होता. देशासमोर अनेक आव्हानं उभी होती. त्यातलंच एक मोठं आव्हान म्हणजे देश नीट चालवायचा असेल, तर देशाचं विभाजन काही राज्यात होणं अत्यंत महत्वाचं होतं. १९६० साली एकीकडे गुजरात राज्य निर्माण करण्यासाठी महागुजरात ही चळवळ सुरू झाली. महागुजराl या चळवळीला एकीकडे मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत होता, त्याचवेळेस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठीही मराठी बांधवांनी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना केली. १ मे १९६० रोजी भारत सरकारने बॉम्बे राज्याचे दोन राज्यांमध्ये विभाजन केले. मराठी भाषिक लोकसंख्येसाठी महाराष्ट्र राज्य निर्माण केलं गेलं तर गुजराती भाषिकांसाठी गुजरात राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र ही दोन राज्य निर्माण केल्यावरही मुंबईबाबत नवा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत मराठी भषिक टक्केवारी जास्त असल्याने मुंबई महाराष्ट्राला मिळावी, असं महाराष्ट्रातल्या लोकांना वाटत होतं. तर मुंबईच्या विकासात गुजराती माणसांचा मोठा सहभाग आहे, त्यामुळे मुंबई गुजरातला मिळावी, असा गुजराती मंडळींचा हट्ट होता. मुंबईत मराठी, कोकणी, गुजराथी आणि कच्छी बोलणारी माणसं त्यावेळेस पाहायला मिळत होती. त्यामुळे राज्यव्यवस्था निर्माण झाल्यावर मुंबई महाराष्ट्राची की गुजरातची हा प्रश्न तत्कालीन राज्यकर्त्यांना पडला होता आणि त्यातूनच मराठी माणसाने मुंबई महाराष्ट्रातच राहील यासाठी संघर्ष केला. यात १०६ हुतात्म्यांनी आपलं बलिदान दिलं ज्या १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबईला महाराष्ट्राची राजधानी असा दर्जा मिळाला आणि मुंबई महाराष्ट्रात र...