10 फेब्रुवारी दिनविशेष

  1. १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  2. 10 फेब्रुवारी दिनविशेष ~ Vidarbha Primary Teachers Association
  3. १० फेब्रुवारी दिनविशेष
  4. DINVISHESH AROGYA VIBHAG BHARTI आरोग्याशी संबंधित दिनविशेष » VitthalJoshi
  5. दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती: 🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳 बाळशास्त्री जांभेकर (दर्पणकार... समाजसुधारक) जन्म : ६ जानेवारी १८१२
  6. १७ फेब्रूवारी दिनविशेष


Download: 10 फेब्रुवारी दिनविशेष
Size: 28.52 MB

१७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

17 February Dinvishesh १७ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Today Historical Events in Marathi 17 February History Information in Marathi १७ फेब्रुवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 17 February Historical Event • १६९८ ला आजच्या दिवशी • १८०१ ला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि एरन बर यांना सारखे मते मिळाली, तेव्हा अनेरीकेच्या हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह यांनी थॉमस जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष बनविले आणि एरन बर यांना उपाध्यक्ष. • १८६७ ला आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले. • १९१५ ला आजच्या दिवशी • १९२७ ला आजच्या दिवशी मुंबई येथे रणदुंदुभी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. • १९३३ ला अमेरिकेतील प्रसिद्ध साप्ताहिक न्यूजवीक चा पहिला अंक आजच्या दिवशी जारी करण्यात आला. • २००८ ला कोसोवा देशाला स्वातंत्र्य मिळाले. १७ फेब्रुवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस – 17 February Birthday / Jayanti / Birth Anniversary • १८७४ ला आय बी एम कंपनीचे अध्यक्ष थॉमस वॉटसन यांचा जन्म. • १८९९ ला आजच्या दिवशी बंगाल चे प्रसिद्ध कवी जीवनानंद दास यांचा जन्म. • १७८२ ला स्वातंत्र्य सैनिक बुधु भगत यांचा जन्म. • १९५४ ला तेलंगणा चे मुख्यमंत्री के.चन्द्रशेखर राव यांचा जन्म. • १९६३ ला प्रसिद्ध १७ फेब्रुवारी या दिवशी झालेले ...

10 फेब्रुवारी दिनविशेष ~ Vidarbha Primary Teachers Association

राजा बख्तावर सिंहमध्यप्रदेश के धार जिले के अमझेरा कस्बे के अमर शहीद महाराणा बख्तावरसिंह को मालवा क्षेत्र में विशेष रूप से नमन किया जाता है। मालवा की धरती पर प्रथम स्वतंत्रता संग्राम में अंग्रेजों से मुकाबला करने वाले वे ऐसे नेतृत्वकर्ता थे जिन्होंने अंग्रेजों की सत्ता की नींव को कमजोर कर दिया था। उन्होंने राजशाही में जीने वाले लोगों को भी देश के लिए बलिदान देने की प्रेरणा दी। लंबे संघर्ष के बाद छलपूर्वक अंग्रेजों ने उन्हें कैद कर लिया। 10 फरवरी 1858 में इंदौर के महाराजा यशवंत चिकित्सालय परिसर के एक नीम के पेड़ पर उन्हें फांसी पर लटका दिया। इस महान बलिदानी की प्रेरणा से आदिवासी अंचल के कई सैकड़ों लोगों ने अपने प्राण देश की खातिर त्याग दिए थे। मध्यप्रदेश सरकार ने अमझेरा स्थित राणा बख्तावरसिंह के किले को राज्य संरक्षित इमारत घोषित किया है। स्वतंत्रता संग्राम के महान योद्धा बख्तावरसिंह का जन्म अमझेरा के महाराजा अजीतसिंह एवं महारानी इन्द्रकुंवर की संतान के रूप में 14 दिसम्बर सन् 1824 को हुआ था। पिता महाराव अजीतसिंहजी की मृत्यु के पश्चात् 21दिसंबर 1831 में मात्र सात वर्ष की आयु में राव बख्तावरसिंह सिंहासनारूढ़ हुए। इंदौर से शिक्षा समाप्ति के पश्चात् बख्तावरसिंहजी स्थाई रूप से अमझेरा लौट आये। सन् 1856 में अंग्रेजों को संपूर्ण मालवा एवं गुजरात से बाहर खदेड़ने के उद्देश्य से अंग्रेजों के विरूद्ध सामूहिक क्रान्ति की योजना तैयार की थी। प्रथम स्वतंत्रता संग्राम के इतिहास में अमझेरा के राजा बख्तावरसिंह ही एकमात्र ऐसे योद्धा रहे हैं जिन्होंने मालवा क्षेत्र में अंग्रेजों के खिलाफ बगावत का बिगुल फूंका था। अमझेरा की ब्रिटिश विरोधी तैयारियों की भनक अंग्रेजों को मिलने से उन्होंने समीपस्थ भोपावर ...

१० फेब्रुवारी दिनविशेष

दिनांक १० फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - ( • - ठळक घटना / • १२५८: मोंगोल सरदार हुलागु खानने बगदाद लुटले व तेथील नागरिकांची हत्या केली. अंदाज १०,००० ते ८,००,०००. • १८४०: इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया व सॅक्स-कोबर्ग-गोथाच्या राजकुमार आल्बर्टचे लग्न. • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली. • १९४८: • २०१३: महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने जमलेल्या गर्दीमध्ये अलाहाबाद रेल्वेस्थानकात चेंगराचेंगरी होउन ३६ ठार आणि किमान ३९ जखमी. जन्म / वाढदिवस • १६८५: एरन हिल, इंग्लिश लेखक. • १८०३: जगन्नाथ शेठ, मुंबईचा पाया घालणारे. मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन • १२४२: शिजो जपानी सम्राट. • १८३७: अलेक्सांद्र पुश्किन, रशियन लेखक. • १९९२: ऍलेक्स हेली, अमेरिकन लेखक. तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

DINVISHESH AROGYA VIBHAG BHARTI आरोग्याशी संबंधित दिनविशेष » VitthalJoshi

1 जानेवारी – सेना वैद्यकीय दल स्थापना दिन 4 जानेवारी – जागतिक नेत्रदान दिन 10 जानेवारी – जागतिक हास्य दिन 14 जानेवारी – मूक कर्णबधिर दिन 20 जानेवारी – पल्स पोलिओ डोस दिन 30 जानेवारी – कुष्ठरोग निवारण दिवस 3 फेब्रुवारी – आशा वर्कर डे 4 फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन 5 फेब्रुवारी – मौखिक आरोग्य दिन 10 फेब्रुवारी – राष्ट्रीय कृमी दिन 11 फेब्रुवारी – आजारी लोकांचा जागतिक दिन 26 फेब्रुवारी – महिला आरोग्य दिन 3 मार्च – बहिरेपणा दिन 10 मार्च – जागतिक दृष्टी दिन 11 मार्च – जागतिक काचबिंदू दिन 16 मार्च – लसीकरण दिन 27 मार्च – महाराष्ट्र अवयव रोपण दिन 24 मार्च – जागतिक क्षयरोग विरोध दिन 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन 11 एप्रिल – राष्ट्रीय जननी सुरक्षा दिन 12 एप्रिल – आधुनिक परिचारिका दिन 17 एप्रिल – रक्तस्त्राव विरोधी दिन 25 एप्रिल – जागतिक मलेरिया दिन 5 मे – आंतरराष्ट्रीय सुईन दिन / प्रसविका दिन 8 मे – जागतिक रेडक्रॉस दिन 8 मे – विश्व थॅलॅसॅमिया दिन 12 मे – परिचारिका दिन 14 मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन 1 जून – नर्सिंग केअर डे 8 जून – जागतिक ब्रेन ट्यूमर दिन 10 जून – नेत्रदान दिन 14 जून – रक्तदाता दिन 26 जून – मादक पदार्थ सेवन विरोधी दिन 1 जुलै – डॉक्टर्स डे 10 जुलै – मातृत्व दिन 12 जुलै – जागतिक स्वच्छता दिन 26 जुलै – अमली पदार्थ विरोधी दिन 28 जुलै – हिपॅटायटीस दिन 29 जुलै – ओ आर एस दिन 1 ऑगस्ट – जागतिक स्तनपान दिन 5 ऑगस्ट – हत्ती रोग विरोधी दिन 6 ऑगस्ट – रक्ताभिसरण दिन 10 ऑगस्ट – राष्ट्रीय कृमी मुक्ती दिन 13 ऑगस्ट – डावखुऱ्यांचा आंतरराष्ट्रीय दिन 15 ऑगस्ट – गर्भनाळ बँक दिन 20 ऑगस्ट – जागतिक डास दिन 21 ऑगस्ट – आयोडीन कमतरता आणि नियंत्रण दिन 5 सप्टेंबर – आरोग्य सेवा प्रशिक्षण दिन 10 ...

दैनिक शैक्षणिक क्षेत्रातील माहिती: 🇮🇳 गाथा बलिदानाची 🇮🇳 बाळशास्त्री जांभेकर (दर्पणकार... समाजसुधारक) जन्म : ६ जानेवारी १८१२

श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे जन्म :- 10/10/1957माझा परिचय:- श्री रामप्रसाद माणिकराव डोईफोडे जन्म :- 10/10/1957 पत्ता. मु. हनवतरवेड पोस्ट. सावखेड तेजन ता. सिंदखेड राजा जि. बुलढाणा शिक्षण :-एम. ए. (अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी) बी. एड. एम. एड सी. सी.व्ही.जी. डी.एस.एम M.S. – CIT �� माध्यमिक :- 01/07/1983 ते 30/06/1995 संजय गांधी विद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा��कनिष्ठ प्राध्यापक :- 01/07/1995 ते 18/12/1998 संजय गांधी विद्यालय कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता.मेहकर जि. बुलढाणा ज्येष्ठ अधिव्याख्याता वर्ग एक अधिकारी�� जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण केंद्र बुलढाणा जि. बुलढाणा (19/12/1998 ते 01/01/2003) �� प्राचार्य/कनिष्ठ प्राध्यापक संजय गांधी विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय घाटबोरी ता. मेहकर जि. बुलढाणा (02/01/2003 ते 30/08/2010) �� मुख्याध्यापक प्राचार्य सरदार वल्लभाई पटेल स्मारक शिक्षण समिती लोणार ता. लोणार जि. बुलढाणा�� सेवानिवृत्ती :- 30/10/2015 G) शिक्षणाधिकारी अधिकारी डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल पुणे 41 माताजी नगर नर्हे पुणे. ���������������������� जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘ बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘ बॉंबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’ च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजा...

१७ फेब्रूवारी दिनविशेष

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on LinkedIn (Opens in new window) • Click to share on Telegram (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • १७ फेब्रूवारी दिनविशेष - 17 February in History हे पृष्ठ 17 फेब्रुवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही १७ फेब्रूवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 17 February. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: – महत्त्वाच्या घटना: थॉमस जेफरसन १६९८: आजच्या दिवशी औरंगजेब ने जिंजी च्या किल्ल्यावर ताबा केला. १८०१: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले. १८६७: आजच्या दिवशी इजिप्तच्या सुएझ कालव्या मधून पहिले जहाज गेले. १९१५: आजच्या दिवशी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शांतीनिकेतन ला भेट दिली. १९२०: ही दारुबंदी लागू झाली होतॊ. १९२७:’रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला. १९३३: अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९६४:अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेर...