15 ऑगस्ट भाषण marathi

  1. 15 August Marathi Speech
  2. 15 ऑगस्ट भाषण मराठी
  3. भाषण » Nibandh Shala
  4. Independence Day Speech 15 ऑगस्ट मराठी भाषण
  5. 15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी
  6. Independence Day Speech 2022: 15 ऑगस्ट निमित्त मुलांसाठी 'असे' तयार करा भाषण; प्रेक्षक करतील टाळ्यांचा वर्षाव
  7. 15th August Speech In Marathi : 15 ऑगस्टवर भाषण द्यायचंय किंवा निबंध लिहायचाय तर फॉलो करा हा फॉरमॅट, संपूर्ण वर्ग होईल तुमचा फॅन
  8. स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी
  9. भाषण » Nibandh Shala
  10. 15 ऑगस्ट भाषण मराठी


Download: 15 ऑगस्ट भाषण marathi
Size: 9.37 MB

15 August Marathi Speech

नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या साईटवर . जर तुम्ही 15 August Marathi Speech या विषयावर निबंध शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत 15 August Marathi Speech. आम्हाला आशा आहे की तुम्हाला या निबंधाचा लाभ होईल .हे निबंध तुम्हाला शाळेत तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आम्ही दिलेल्या निबंधाच्या साह्याने तुम्ही सहजपणे नवीन निबंध लिहू शकता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, माननीय गुरुजनवर्ग आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो. आज आपल्या देशाचा ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण सर्वजण या शुभ दिवशी अतिशय उत्साहाने येथे जमलेलो आहोत. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवले आणि जवळपास 150 वर्षांच्या पारतंत्रातून स्वतःला मुक्त केले. आपल्या देशाला हे स्वातंत्र्य काही सहज मिळालेले नाही. यासाठी कित्येक क्रांतिकाऱ्यांनी आपले रक्त सांडले आहे, कित्येकांनी आपल्या निधड्या छातीवर इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आहेत आणि आशापद्धतीने आपले संपूर्ण जीवन देशासाठी अर्पण केले आहे. अतिशय कष्ट आणि जिद्दीने भारताने सुमारे कित्येक वर्ष आपल्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. अशा कठीण काळातून गेलेल्या सर्व महान क्रांतिकाऱ्यांचे आज स्मरण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. इंग्रजांच्या राजवटीत आपल्या महान पूर्वजांनी सामोरे गेलेल्या कठीण प्रसंगांचा आणि त्याच्या संघर्षांचा आपल्या विसर पडू नये म्हणून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी आपण केवळ झेंडावंदन आणि स्वातंत्रदीन साजरा न करता देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सर्वच वीरांना आदरांजली वाहत असतो. या शुभदिनी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करतात. ही गाणी ऐकून देशभक्ती ...

15 ऑगस्ट भाषण मराठी

Table of Contents • • 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august bhashan marathi madhe मंचावरील प्रमुख पाहुणे , अतिथीगणं , सन्मानीय प्राचार्य आणि शिक्षकवर्ग , तसेच येथे जमलेल्या सर्व विध्यार्थ्यांना अभिवादन करून मी भाषणाला सुरुवात करीत आहे. सर्वप्रथम, मी सुयश अमर पाटील आणि माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना ७५ व्या स्वातंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मला येथे भाषण करण्याची संधी दिलीत त्यांची मी आभारी आहे. आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आणि हेच साजरे करण्यासाठी आपण आज येथे सर्वजण जमले आहोत. आज आपण प्रत्येक भारतीय मोकळा श्वास घेऊ शकतो , याच्या मागे आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक शुर वीराची गाथा लपलेली आहे. ज्यांनी एकजूट होऊन आपल्या शेवट्याच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तसेच ज्यांनी शेकडो आंदोलने केलीत , आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्रपूर्व काळात आपल्या रक्ताने होळ्या खेळल्या आणि आपल्या स्वतंत्र मिळवण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले, त्या सर्व स्वातंत्रविरांना कोटी कोटी प्रणाम. इंग्रजांनी आपल्या भारतावर तब्बल २०० वर्षे राज्य केले. या काळात इंग्रजांनी अनेक भारतीयांचा छळ केला , शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला , आपल्या देशातील सर्व हिरे ,सोने ,चांदी , तसेच अनेक मौल्यवान वस्तू त्याच्या मायदेशात पळवून नेल्या. आपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून शिक्षण , औद्योगिक , सार्वजनिक , माहिती तंत्रज्ञान , दूर संचार अश्या अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. ही प्रगती अशीच सुरु राहण्यासाठी , आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी व...

भाषण » Nibandh Shala

स्वातंत्र्य दिवस वर मराठी भाषण independence day speech in marathi, 15 august speech in marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवट मधून आजादी मिळाली. आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी … Categories Tags

Independence Day Speech 15 ऑगस्ट मराठी भाषण

आदरणीय पाहुणे महोदय, आदरणीय प्राचार्य, सर्व शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय मित्रांनो, आपणा सर्वांना माहित आहे की आज आपण आपल्या देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत. सर्वप्रथम, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. १५ ऑगस्ट हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. सन १८५७-१९४७ पर्यंत स्वातंत्र्यलढ्याचा लढा दिल्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला आणि स्वतंत्र राष्ट्र बनला. तेव्हापासून, भारतीय हा दिवस "स्वातंत्र्य दिन" म्हणून मोठ्या थाटामाटात आणि आनंदाने साजरा करतात. मंगल पांडे नावाच्या क्रांतिकारकाला ब्रिटीश राजवटीत एका ब्रिटिश अधिकाऱ्याने गोळ्या घातल्यापासून स्वातंत्र्य लढा सुरू झाला. तेव्हापासून भारतभर देशवासीयांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला. आपल्याला आणि आपल्या देशाला हे स्वातंत्र्य इंग्रजांकडून इतक्या सहजासहजी मिळालेले नाही. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, बाळ गंगाधर टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, लोकमान्यता टिळक, लाला लजपत राय आणि खुदीराम बोस इत्यादी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिले. स्वातंत्र्याचा लढा लढण्यासाठी महात्मा गांधींनी सत्याग्रहाची चळवळ सुरू केली आणि काही वेळा त्यांना तुरुंगात जावे लागले. पण त्याने हार मानली नाही. कारण भारताला ब्रिटीश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळवून देणे हेच त्यांचे एकमेव ध्येय होते आणि अनेक अत्याचार आणि संघर्ष सहन केल्यानंतर ते यशस्वी झाले. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. या दिवशी देश स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. तेव्हापासून दरवर्षी देश...

15 ऑगस्ट 2022 स्वातंत्र्य दिन भाषण मराठी

स्वातंत्र्य दिन भाषण मराठी - Independence Day Speech in Marathi | 15 ऑगस्ट भाषण मराठी - 15 August Speech in Marathi मित्रांनो दरवर्षी देशभरात 15 ऑगस्ट ला आपला स्वतंत्र दिवस साजरा केला जातो. या दिवशी शाळा कॉलेजमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी शिक्षक आणि विद्यार्थी भाषण देण्यासाठी मंचावर येतात. स्वतंत्र दिनाच्या या शुभ दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याने भाषण (Independence Day Speech in Marathi ) द्यायला हवे. भाषणाची ही संधी हातातून जाऊ द्यायला नको. 15 august speech in marathi आजच्या या लेखात आम्ही 15 ऑगस्ट 2022 या दिवशी उपयोगात घेण्यासाठी काही स्वतंत्र दिनाचे भाषण - Independence day Speech in Marathi घेऊन आलेलो आहोत. हे 15 ऑगस्ट भाषण मराठी आपण आपल्या वहीत लिहून घेऊ शकतात आणि यामध्ये योग्य बदल करून भाषण देताना पुढील भाषणातील मुद्दे तुम्ही विचारात ठेवू शकतात. (250 शब्द) आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, प्रिन्सिपल, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ. तुम्हा सर्वांना स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मला या स्वतंत्र दिनी दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली या बद्दल मी आभारी आहे. स्वतंत्र दिन सर्वच भारतीयांसाठी महत्त्वाचा उत्सव आहे. या दिवशी सर्व भारतीय संघर्ष आणि विद्रोह करून स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या महान स्वतंत्र सैनिक आणि नेत्याची आठवण करतात. भारताचा स्वतंत्र दिवस फक्त ब्रिटिश शासना पासून देशाला स्वातंत्र्याची आठवण करून देत नाही, तर हा दिवस देशाची शक्ती देखील जगासमोर दाखवतो. आणि संपूर्ण देशाची एकता जगासमोर मांडतो. जवळपास 200 वर्षापर्यंत भारतावर राज्य केल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ला आपला देश स्वतंत्र झाला. इंग्रजांचे अत्याचार सोसून कितीतरी स्वतंत्र स...

Independence Day Speech 2022: 15 ऑगस्ट निमित्त मुलांसाठी 'असे' तयार करा भाषण; प्रेक्षक करतील टाळ्यांचा वर्षाव

Independence Day Speech 2022: 15 ऑगस्ट निमित्त मुलांसाठी 'असे' तयार करा भाषण; प्रेक्षक करतील टाळ्यांचा वर्षाव दरवर्षी स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यात देशभक्तीपर गीते लावली जातात. तसेच लोक भाषणे देतात. येथे आम्‍ही तुम्‍हाला स्‍वातंत्र्य दिनाच्‍या साध्या आणि दमदार भाषणाचे उदाहरण देत आहोत. Independence Day Speech 2022: भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारत सरकार हा विशेष सोहळा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे. देशात वर्षभरात तीन राष्ट्रीय सण येतात. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 2 ऑक्टोबरला गांधी जयंती. स्वातंत्र्यदिन हा भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा सण आहे. हा सण अधिकाधिक देशभक्तीने परिपूर्ण व्हावा यासाठी भारत सरकार प्रत्येक घरोघरी तिरंगा मोहीम राबवत आहे. याअंतर्गत देशभरात प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवण्याची योजना आहे. दरवर्षी स्वातंत्र्याच्या वर्धापनदिनानिमित्त शाळा, महाविद्यालये, कार्यालये इत्यादी ठिकाणी अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. ज्यात देशभक्तीपर गीते लावली जातात. तसेच लोक भाषणे देतात. येथे आम्‍ही तुम्‍हाला स्‍वातंत्र्य दिनाच्‍या साध्या आणि दमदार भाषणाचे उदाहरण देत आहोत. आदरणीय प्राचार्य सर/मॅडम, पाहुणे, सर्व शिक्षक आणि माझे प्रिय सहकारी आज आपण भारतीय लोकशाहीचा सर्वात मोठा सण, स्वातंत्र्यदिन साजरा करत आहोत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाला 200 वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आपण दरवर्षी 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून सा...

15th August Speech In Marathi : 15 ऑगस्टवर भाषण द्यायचंय किंवा निबंध लिहायचाय तर फॉलो करा हा फॉरमॅट, संपूर्ण वर्ग होईल तुमचा फॅन

• • India • 15th August Speech In Marathi : 15 ऑगस्टवर भाषण द्यायचंय किंवा निबंध लिहायचाय तर फॉलो करा हा फॉरमॅट, संपूर्ण वर्ग होईल तुमचा फॅन 15th August Speech In Marathi : 15 ऑगस्टवर भाषण द्यायचंय किंवा निबंध लिहायचाय तर फॉलो करा हा फॉरमॅट, संपूर्ण वर्ग होईल तुमचा फॅन 15th August Speech In Marathi : या वर्षी आपण स्वातंत्र्याची 75 वर्षे अमृत महोत्सव म्हणून साजरी करत आहोत. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात हा दिवस साजरा केला जाईल. स्वातंत्र्य दिनाचा निबंध कसा लिहावा याविषयीच आपण आज पाहणार आहोत. 15 ऑगस्टवर लिहायचा असेल निबंध तर या फॉरमॅटचा करा वापर, पूर्ण क्लास होईल तुमचा फॅन 15th August Speech In Marathi: 15 ऑगस्ट (15th August) 1947 हा दिवस भारतीय इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस होता. स्वातंत्र्य सैनिकांनी सर्वस्वाचा त्याग करून आपल्या देशाला स्वातंत्र्य ( Independence day Speech In Marathi ) मिळवून दिले. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, भारतीयांनी पंडित जवाहरलाल नेहरूंच्या (Pandit jawaharlal nehru) रूपाने आपला पहिला पंतप्रधान निवडला, ज्यांनी राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्यावर प्रथमच तिरंगा ध्वज फडकवला. प्रत्येक भारतीय हा खास दिवस एखाद्या सणासारखा साजरा करतो. तुम्ही शाळा, कॉलेजमध्ये शिक्षण घेत असला तर याविषयावर 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिनावर भाषण द्यायचं असेल किंवा तुम्हाला निबंध लिहायचा असेल तर तुमच्यायासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहे. त्या तुम्ही फॉलो करू शकतात. Also Read: • • • 15 ऑगस्टवर कसा लिहावा निबंध प्रस्तावना 15 ऑगस्ट 1947 ही तारीख आपल्या इतिहासात सूवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर एके दिवशी इंग्रजांना भ...

स्वातंत्र्यदिन भाषण मराठी 10 ओळी

15 ऑगस्ट दहा ओळी चे भाषण | 15 august speech in marathi 10 lines 15 ऑगस्ट म्हणजेच भारताचा स्वातंत्र्यदिन या दिवशी भारत हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला.स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ दरवर्षी संपूर्ण देशा सोबतच शाळा-महाविद्यालयांमध्ये झेंडावंदनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या निमित्य अनेक महाविद्यालयांमध्ये भाषण स्पर्धा आयोजित केली जाते म्हणून आम्ही खास तुमच्यासाठी आजच्या लेखामध्ये स्वातंत्र्यदिन यावर 10 ओळी चे भाषण दहा ओळी चे भाषण (10 Lines on Independence Day in Marathi)घेऊन आलेलो आहोत. हे स्वातंत्र्य दिनावर चे भाषण वर्ग एक ते पाच विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये वापर करू शकता चला तर मग बघुया 15 August speech in Marathi 10 lines child student 2022 10 Lines on Independence Day in Marathi | 15 august 10 lines speech in marathi 1.आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या सर्व देशवासीय मित्र-मैत्रिणींनो. 2.आज 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन भारतासाठी सोनेरी क्षण असणारा हा आजचा दिवस . 3.सर्वप्रथम 15 ऑगस्ट या मंगल दिनाच्या स्वातंत्र्य दिनाच्या उपस्थित तुम्हा सर्वांना आणि समस्त देशवासीयांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा. 4.सर्व भारतीयांचा अभिमानाचा दिवस म्हणजेच 15 ऑगस्ट. 5.15 ऑगस्ट हा भारतीयांसाठी विशेष दिवस असतो हा दिवस राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो. 6.15 ऑगस्ट 1947 ला भारत देश हा संपूर्णतः इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 7.हे स्वातंत्र्य आपल्याला सहजासहजी मिळालेले नसून अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या विरांच्या आणि समाजसुधारकांच्या तसेच समस्त दे...

भाषण » Nibandh Shala

स्वातंत्र्य दिवस वर मराठी भाषण independence day speech in marathi, 15 august speech in marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देशाला इंग्रजांच्या जुलमी राजवट मधून आजादी मिळाली. आपला देश 15 ऑगस्ट या दिवशी स्वतंत्र झाला. आपल्या देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी … Categories Tags

15 ऑगस्ट भाषण मराठी

Table of Contents • • 15 ऑगस्ट भाषण मराठी | 15 august bhashan marathi madhe मंचावरील प्रमुख पाहुणे , अतिथीगणं , सन्मानीय प्राचार्य आणि शिक्षकवर्ग , तसेच येथे जमलेल्या सर्व विध्यार्थ्यांना अभिवादन करून मी भाषणाला सुरुवात करीत आहे. सर्वप्रथम, मी सुयश अमर पाटील आणि माझ्या परिवारातर्फे आपल्या सर्वांना ७५ व्या स्वातंत्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी मला येथे भाषण करण्याची संधी दिलीत त्यांची मी आभारी आहे. आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण झाली आणि हेच साजरे करण्यासाठी आपण आज येथे सर्वजण जमले आहोत. आज आपण प्रत्येक भारतीय मोकळा श्वास घेऊ शकतो , याच्या मागे आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या प्रत्येक शुर वीराची गाथा लपलेली आहे. ज्यांनी एकजूट होऊन आपल्या शेवट्याच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तसेच ज्यांनी शेकडो आंदोलने केलीत , आपल्या जीवाची पर्वा न करता स्वातंत्रपूर्व काळात आपल्या रक्ताने होळ्या खेळल्या आणि आपल्या स्वतंत्र मिळवण्याच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले, त्या सर्व स्वातंत्रविरांना कोटी कोटी प्रणाम. इंग्रजांनी आपल्या भारतावर तब्बल २०० वर्षे राज्य केले. या काळात इंग्रजांनी अनेक भारतीयांचा छळ केला , शेकडो निष्पाप लोकांचा बळी घेतला , आपल्या देशातील सर्व हिरे ,सोने ,चांदी , तसेच अनेक मौल्यवान वस्तू त्याच्या मायदेशात पळवून नेल्या. आपल्या देशात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जायचे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून शिक्षण , औद्योगिक , सार्वजनिक , माहिती तंत्रज्ञान , दूर संचार अश्या अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. ही प्रगती अशीच सुरु राहण्यासाठी , आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी व...