2 जानेवारी दिनविशेष

  1. २ जानेवारी शिव दिनविशेष !! 2 January Shiv Dinvishesh
  2. २ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  3. भारतीय प्रजासत्ताक दिन
  4. 3 जानेवारी दिनविशेष
  5. 2 जानेवारी दिनविशेष ~ Vidarbha Primary Teachers Association
  6. ४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना
  7. २१ जानेवारी दिनविशेष
  8. २ जानेवारी निधन


Download: 2 जानेवारी दिनविशेष
Size: 80.41 MB

२ जानेवारी शिव दिनविशेष !! 2 January Shiv Dinvishesh

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांना शिवाजी महाराजांनी मुजुमदारी बहाल केली. मोरोपंत त्र्यंबक पिंगळे. शिवशाहीतील एक मानाचे पान. स्वकर्तुत्वाच्या बळावर पुढे आलेले एक असामान्य व्यक्तिमत्व. हिंदुपतपादशाहीच्या राजधानीचा मान ज्या दुर्गाला मिळाला, ते तीर्थक्षेत्र राजगड. या राजगडाच्या बांधणीची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारी विभूती म्हणजे मोरोपंत पिंगळे. या मोरोपंत पिंगळ्यांचे कर्तुत्व अफजलस्वारीच्या प्रसंगांवरून ध्यानी घेऊन शिवरायांनी त्यांना मुजुमदारी बहाल केली. तो दिवस म्हणजे इ.स. २ जानेवारी १६६१. मुजुमदारी म्हणजे राज्याचा जमा खर्च पाहाणे. केवढी महत्वाची जबाबदारी ही ? अष्टप्रधानमंडळातील एक महत्वाचे पद. पण मोरोपंतांचे क्षात्रतेज लपू शकले नाही. जमा - खर्च प्रामाणिकपणे पाहाण्याच्याइतकीच तरवार चालवण्याची धडाडी आणि उत्तम मुत्सद्देगिरीचा पिंड लाभलेले मोरोपंत, हे पूढील वर्षभरातच 'पेशवे' झाले (दि.०३/०४/१६६२). किल्ले फोंड्याच्या बचावासाठी सुरवातीला मराठ्यांना आपला फिरंगी दारूगोळ्यापुढे निभाव लागणार नाही असे वाटले होते, फोंडा हा गड मराठ्यांच्या ताब्यात रहावा, तो शत्रूच्या हाती पडू नये, स्वामींची फत्ते व्हावी म्हणून तेथील हवालदार, सरनौबत, सबनीस, नाईकवाडी हे फोंड्याच्या‘पिराला’ नवस बोलले होते. स्वामींची फत्ते झाल्यावर आजच्या दिवशी कवी कलशाने धर्माजी नागनाथाला लिहून पिरास दरवर्षी ५० होण उदफूल, दिवाबत्ती साठी दिले. नळ राजाने हा किल्ला बांधला व त्यावरूनच ह्याला नळदुर्ग नाव प्राप्त झाले असे म्हटले जाते. सहाव्या शतकात हा चालुक्यांकडे होता. त्यानंतर सन १३५१ पासून ते सन १४८० पर्यंत तो बहमनी राजवटीखाली होता. पुढे तो आदिलशाहीकडे गेला. सन १५५८ मध्ये स्वतः आदिलशाहने ह्याला भेट दिली व त्याची पाहाणी केल्याचे म्...

२ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

2 January Dinvishesh २ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. २ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 2 January Today Historical Events in Marathi 2 January History Information in Marathi २ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –2 January Historical Event • १८३९ ला लुई दागुएरे यांनी चंद्राचा पहिला फोटो प्रदर्शित केला होता. • १८८१ ला • १९८५ ला पुण्यात फर्ग्युसन कॉलेज ची आजच्या दिवशी सुरुवात झाली. • १९५४ ला आजच्या दिवशी • १९३६ ला मध्य प्रदेश ला उच्च न्यायालयाची स्थापना केल्या गेली. • १९५४ ला आजच्या दिवशी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हातून भारतरत्न पुरस्काराची सुरुवात. • १९८९ ला रणसिंधे प्रेमदास श्रीलंकेचे राष्ट्रपती बनले. • १९९१ ला तिरुअनंतपुरम च्या विमानतळाला आंतराष्ट्रीय चा दर्जा देण्यात आला. २ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –2 January Birthday / Jayanti / Birth Anniversary • १८७८ ला भारताचे • १९०५ ला भारताचे • १९०६ ला भारतातील प्रसिद्ध उद्योगपती डी. एन. खुरोदे यांचा जन्म. • १९३२ ला भारतीय चित्रपट निर्माते जॉनी बक्षी यांचा जन्म. • १९४० ला अमेरिकी-भारतीय वैज्ञानिक एस. आर.श्रीनिवास वर्धन यांचा जन्म. • १९७० ला स्विमर बुला चौधरी यांचा जन्म. २ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 2 January Death / Punyatithi / Smrutidin • १९५० ला समाज सेविका तसेच स्वातंत्र्य...

भारतीय प्रजासत्ताक दिन

• Afrikaans • العربية • অসমীয়া • Беларуская • भोजपुरी • বাংলা • Català • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • فارسی • Suomi • Français • ગુજરાતી • हिन्दी • Հայերեն • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • ಕನ್ನಡ • 한국어 • മലയാളം • Bahasa Melayu • नेपाली • Norsk bokmål • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • Română • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Simple English • Svenska • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Türkçe • Українська • اردو • Tiếng Việt • 中文 राष्ट्रीय सुट्टी [ ] २६ जानेवारी हा राष्ट्रीय समारंभ असल्यामुळे त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. २६ जानेवारी, इ.स. १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. प्रजासत्ताक दिवस भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. (इतर दोनः चित्ररथ [ ] या संचलनाबरोबरच भारतातील विविध ध्वजवंदन [ ] संदेश व शुभेच्छापत्रे [ ] प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीतांच्या ओळी, तिरंंगा ध्वज आदि संंकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात.देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात. प्रमुख अतिथी [ ] सन वर्ष प्रमुख अतिथी देश १९५० राष्ट्रपती १९५१ – १९५२ – १९५३ – १९५४ राजा १९५५ गव्हर्नर जनरल १९५६ – १९५७ – १९५८ – १९५९ – १९६० राष्ट्रपती १९६१ राणी १९६२ – १९६३ राजा १९६४ – १९६५ १९६६ – १९६७ – १९६८ पंतप्रधान राष्ट्रपती १९६९ पंतप्रधान १९७० – १९७१ राष्ट्रपती १९७२ पंतप्रधान १९७३ राष्ट्रपती १९७४ राष्ट्रपती पंतप्रधान १९७५ राष्ट्रपती १९७६ पंतप्रधान १९७७ प्रथम सचिव १९७८ र...

3 जानेवारी दिनविशेष

– आडवळणाने मागणे , उघडपणे न बोलणे , सरळ न सांगणे , स्पष्ट न बोलणे . आजचा दिनविशेष- 3 जानेवारी हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील 3रा किंवा लीप वर्षात 3रा दिवस असतो. महिला मुक्ती दिन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती, बालिका दिन ठळक घटना आणि घडामोडी- पंधरावे शतक- १४३१ – जोन ऑफ आर्क बिशप पिएर कॉशोंच्या हाती लागली. १४९६ – लिओनार्डो दा विन्चीने उड्डाणयंत्राचा एक असफल प्रयोग केला. सोळावे शतक- १५२१ – पोप लिओ दहाव्याने पोपचा फतवा काढून मार्टिन ल्यूथरला वाळीत टाकले. अठरावे शतक- १७७७ – प्रिंसटनची लढाई – जॉर्ज वॉशिंग्टनने चार्ल्स कॉर्नवॉलिसचा पराभव केला. एकोणिसावे शतक- १८१५ – ऑस्ट्रिया, ब्रिटन व फ्रांसने एक गुप्त तह मंजूर करून रशिया व प्रशिया विरुद्ध संयुक्त फळी उभारली. १८२३ – स्टीवन ऑस्टिनने मेक्सिको सरकारकडून टेक्सासमध्ये जमीन मिळविली. १८३३ – ब्रिटनने फॉकलंड द्वीपसमूह बळकाविले. १८३४ – स्टीवन ऑस्टिनला मेक्सिको सरकारने मेक्सिको सिटीत तुरूंगात टाकले. १८५५ – हवाईमध्ये चीनी नागरिकांचे प्रथम आगमन. १८६१ – अमेरिकन यादवी युद्ध – डेलावेरने संयुक्त संस्थानातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला. १८६८ – जपानमध्ये शोगन सत्ता संपली. मैजी वंश पुन्हा राज्यकर्ता. विसावे शतक- १९२१ – तुर्कस्तानने आर्मेनियाशी संधी केली. १९२५ – बेनितो मुसोलिनीने इटलीत हुकुमशाही जाहीर केली. १९३१ – महात्मा गांधीनी गोलमेज परिषदेत संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली . १९४७ – अमेरिकन संसदेच्या कामकाजाचे प्रथमच दूरचित्रवाणीवरून प्रक्षेपण करण्यात आले. १९५० – पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे उदघाटन. १९५२ – स्वतंत्र भारतात पहिल्या राष्ट्रीय निवडणुका. १९५७ – हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले विद्युत घटांवर चालणार...

2 जानेवारी दिनविशेष ~ Vidarbha Primary Teachers Association

*तो तिथे आला व त्‍याने डोमकावळ्याला सोडविले व पिंज-यात कैद केले व त्‍याला स्‍वत:च्‍या मुलांच्‍या स्‍वाधीन केले. मुलांनी मेंढपाळाला विचारले,''बाबा या पक्ष्‍याचे नाव काय हो'' यावर तो मेंढपाळ हसून म्‍हणाला,'' या मूर्ख पक्ष्‍याला जर तुम्‍ही याचे नाव विचारले तर हा स्‍वत:ला गरूडापेक्षाही श्रेष्‍ठ असा पक्षी म्‍हणून स्‍वत:ची ओळख करून देईल पण प्रत्‍यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे.''*

४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना

4 January Dinvishesh ४ जानेवारी म्हणजेच आजच्या दिवशी देश विदेशांत अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचे ह्या दिवशी वाढदिवस असतात व काही प्रसिध्द व्यक्ती ह्याच दिवशी निधन सुध्दा पावले होते अश्या समग्र बाबींचा आढावा आपण दिनविशेष मधून घेत असतो, चला तर मग बघूया काय आहे आजचा दिनविशेष. ४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना – 4 January Today Historical Events in Marathi 4 January History Information in Marathi ४ जानेवारी या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –4 January Historical Event • १९३२ ला • १९४८ ला म्यानमार ला आजच्या दिवशी स्वतंत्रता मिळाली. • १९६२ ला अमेरिकेच्या न्यूयॉर्क मध्ये स्वयंचलित मेट्रो रेल्वेची सुरुवात. • १९७२ ला दिल्लीला क्रिमिनोलॉजी आणि फॉरेन्सिक विज्ञान संस्थेचे उद्घाटन. • १९९० ला पाकिस्तान मध्ये दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या मुळे ४०० लोक मारल्या गेले आणि ५०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. • २०१० ला स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या आदेशाने ४ जानेवारी या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –4 January Birthday / Jayanti / Birth Anniversary • १६४३ ला भौतिक शास्त्रज्ञ आइजक न्‍यूटन यांचा जन्म. • १८०९ ला आंधळ्यांसाठी ब्रेल लिपि ला शोधून काढणारे लुई ब्रेल यांचा जन्म. • १८८७ ला प्रसिद्ध लेखक लोचन प्रसाद पाण्डेय यांचा जन्म. • १८९२ ला भारतीय अर्थशास्त्रज्ञ जे.सी. कुमारप्पा यांचा जन्म. • १९२५ ला भारतीय चित्रपट अभिनेते प्रदीप कुमार यांचा जन्म. • १९३१ ला भारतीय चित्रपट अभिनेत्री निरुपा रॉय यांचा जन्म. • १९६५ ला भारतीय चित्रपट अभिनेते आदित्य पंचोली यांचा जन्म. ४ जानेवारी या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन – 4...

२१ जानेवारी दिनविशेष

• Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on LinkedIn (Opens in new window) • Click to share on Telegram (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • २१ जानेवारी दिनविशेष - 21 January in History हे पृष्ठ 21 जानेवारी रोजी घडलेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची देते. सर्व स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी त्यांचा संदर्भ घेऊ शकतात. या पृष्ठावर, आम्ही २१ जानेवारी रोजी झालेल्या सर्व ऐतिहासिक घटनांची सूची तयार केलेली आहे. महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) आणि इतर स्पर्धा परीक्षा आणि बँकिंग परीक्षा तयारी करताना विद्यार्थी त्यांना संदर्भ घेऊ शकता. On this page, we will list all historical events that occurred on 21 January. The students can refer to them while preparing for MPSC and other competitive exams and banking exams. जागतिक दिवस: • राष्ट्रीय आलिंगन दिन. महत्त्वाच्या घटना: ड्यूक ऑफ एडिंबरो १७६१:थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली. १७९३:राजद्रोहाच्या गुन्ह्यात दोषी आढळल्याबद्दल फ्रान्सचा राजा १६ वा लुई याचा गिलोटिनवर वध करण्य़ात आला. १८०५:होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला. १८४६:डेली न्यूज वृत्तपत्राचा पहिला अंक डिकन्स यांचा संपादनाखाली प्रकाशित झाला. १९५८: कॉपीराईट चा नियम आजच्या दिवशीच लागू केला गेला. १९६१:इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिंबरो यांची पहिली भारतभेट १९७२:मणिपूर आणि मेघालय यांना राज्याचा दर्जा मिळाला. २०००:’फायर अँड फरगेट’ या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास...

२ जानेवारी निधन

२ जानेवारी निधन - दिनविशेष २०१६: अर्धेन्दू भूषण बर्धन - भारतीय कम्युनिस्ट नेते, स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २०१५: वसंत गोवारीकर - भारतीय हवामान शास्त्रज्ञ - पद्म भूषण, पद्मश्री (जन्म: २००२: अनिल अग्रवाल - पर्यावरणवादी १९९९: विमला फारुकी - भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या आणि महिला चळवळीतील कार्यकर्त्या १९८९: सफदर हश्मी - मार्क्सवादी विचारसरणीचे लेखक, दिगदर्शक आणि गीतकार (जन्म: १९८७: हरेकृष्णा महाबत - ओडिशाचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १९५३: गुच्चिओ गुच्ची - गुच्ची फॅशन कंपनीचे निर्माते (जन्म: १९५२: जो डेव्हिडसन - व्यक्तींचे पुतळे करणारे महान शिल्पकार १९४४: महर्षि विठ्ठल रामजी शिंदे - भारतीय अस्पृश्यता निवारण समाजसुधारक (जन्म: १९४३: भाई कोतवाल - समाजसुधारक व क्रांतिकारक १९३५: नरकेसरी अभ्यंकर - स्वातंत्र्यसैनिक व वकील (जन्म: १३१६: अल्लाउद्दीन खिलजी - दिल्लीचे सुलतान