23 सप्टेंबर दिनविशेष

  1. KNOWLEDGE IS POWER: राज्य/राष्ट्रीय /जागतिक दिनविशेष
  2. दिनविशेष : 11 सप्टेंबर
  3. १ सप्टेंबर दिनविशेष
  4. Important Days In September 2022 National And International Marathi News
  5. Top 10 News Headlines In Marathi Today
  6. 7th September 2022 Important National International Days And Events Marathi News


Download: 23 सप्टेंबर दिनविशेष
Size: 36.29 MB

KNOWLEDGE IS POWER: राज्य/राष्ट्रीय /जागतिक दिनविशेष

महत्वाचे दिनविशेष...... महाराष्ट्र दिनविशेष 3 जानेवारी बालिका दिन, स्त्री मुक्ती दिवस (सावित्रीबाई फुले यांची जयंती) 6 जानेवारी पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन) 12 जानेवारी युवक दिन स्वामी विवेकानंद जयंती 14 जानेवारी भूगोल दिन 25 जानेवारी पर्यटन दिन 30 जानेवारी हुतात्मा दिन 26 जानेवारी गणराज्य दिन 19फेब्रुवारी शिवजयंती 26 फेब्रुवारी - सिंचन दिन (शंकरराव चव्हाण यांची पुण्यतिथी) 26 फेब्रुवारी महिला आरोग्य दिन डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे स्मरणार्थ 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन (कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन) 28 फेब्रुवारी विज्ञान दिवस 11 एप्रिल शिक्षक हक्क दिन (महात्मा फुले यांची जयंती) 14 एप्रिल समता दिन 1 मे महाराष्ट्र दिन रोजगार दिन 21मे दहशतवादी विरोधी दिन 13मे एकता दिन 10 जून दृष्टिदान दिन 29 जून सांख्यिकीय दिन पीसी महालनोबिस स्मरणार्थ 26 जून सामाजिक न्याय दिन. (राजर्षी शाहू म जयंती) 1 जुलै कृषी दिन. (वसंतरावजी नाईक यांची जयंती) 26 जुलै कारगिल दिन राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन 1 ऑगस्ट महसूल दिन २० ऑगस्ट माहिती तंत्रज्ञान दिन सद्भावना दिन अक्षय ऊर्जा दिन 29 क्रीडा दिन मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त 1 सप्टेंबर रेशीम दिन 5 सप्टेंबर शिक्षक दिन राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबर अभियंता दिन विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त 23 सप्टेंबर श्रमप्रतिष्ठा दिन २८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन १४ नोव्हेंबर जैव तंत्रज्ञान दिन २६ नोव्हेंबर हुंडाबंधी दिन राष्ट्रीय दिनविशेष १२ जानेवारी राष्ट्रीय युवक दिन, स्वामी विवेकानंद जयंती १५ जानेवारी राष्ट्रीय सेवा योजना दिन भूदल दिन २४ जानेवारी राष्ट्रीय बालीका दिन २५ जानेवारी - राष्ट्रीय मतदार...

दिनविशेष : 11 सप्टेंबर

१८१६: जर्मन संशोधक कार्ल झाइस यांचा जन्म. १८६२: इंग्लिश लेखक ओ. हेन्री यांचा जन्म. १८८४: भारतीय कार्यकर्ते आणि राजकारणी सुधीमय प्रामाणिक यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९७४) १८८५: इंग्लिश कादंबरीकार, कवी, नाटककार डी. एच. लॉरेन्स यांचा जन्म. (मृत्यू: २ मार्च १९३०) १८९५: भूदान चळवळीचे प्रणेते, म.गांधींचे शिष्य आचार्य विनोबा भावे यांचा जन्म. (मृत्यू: १५ नोव्हेंबर १९८२) १९०१: साहित्यिक आत्माराम रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १९८२) १९११: भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ यांचा जन्म. (मृत्यू: ५ ऑगस्ट २०००) १९१५: भारतीय कला व संस्कृतीच्या पुरस्कर्त्या पुपुल जयकर यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९९७) १९१७: फिलिपाइन्सचे १० वे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९८९) १९३९: ऍडॉब सिस्टम चे संस्थापक चार्ल्स गेशेके यांचा जन्म. १९७६: भारतीय क्रिकेटर मुरली कार्तिक यांचा जन्म. १९८२: तामिळ चित्रपट अभिनेत्री श्रीया शरण यांचा जन्म. 11 सप्टेंबर : मृत्यू १८८८: अर्टिजेंनाचे राष्ट्राध्यक्ष दॉमिंगो फॉस्तिनो सार्मियेंतो यांचे निधन. १९२१: तामिळ साहित्यिक सब्रुमण्यम भारती यांचे निधन. (जन्म: ११ डिसेंबर १८८२) १९४८: पाकिस्तानचे प्रणेते बॅ. मुहम्मद अली जिना यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७६) १९६४: हिंदी कवी, लेखक, टीकाकार व संपादक गजानन मुक्तिबोध यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७) १९७१: सोव्हिएत युनियनचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १८९४) १९७३: चिलीचे राष्ट्राध्यक्ष साल्वादोर अॅलेंदे याचं निधन. १९७३: भारतीय तत्त्वज्ञ आणि गुरू नीम करळी बाबा यांचे निधन. १९७८: बल्गेरियाचे कवी जॉर्जी मार्कोव्ह यांना फाशी देण्यात आली. १९८७: ...

१ सप्टेंबर दिनविशेष

शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०२२ जागतिक दिवस • क्रांती दिन: • ज्ञान दिन: • शिक्षक दिन: • संविधान दिन: • स्वातंत्र्य दिन: ठळक घटना (घडामोडी) • इ. स. पूर्व ५५०९: • १७१५: • १८६२: अमेरिकन यादवी युद्ध-उत्तरेच्या जनरल विल्यम टी. शेर्मनने घातलेल्या चार महिन्यांच्या वेढ्याला कंटाळून • १८९४: • १८९७: • १९०५: • १९०६: • १९११: गायनाचार्य पंडित • १९१४: • १९२३: टोक्यो आणि योकोहामा परिसरात भूकंप १,०५,००० ठार. • १९३९: • १९४७: • १९५१: अर्नेस्ट हेमिंग्वेयांची द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले. • १९५६: भारतीय आयुर्विमा महामंडळाची ( • १९६४: इंडियन ऑइल रिफायनरीझ आणि इंडियन ऑइल कंपनी यांनी एकत्र येउन • १९६९: • १९७२: रेक्याविकमध्ये बॉबी फिशरने बोरिस स्पास्कीला हरवून बुद्धिबळाचे जगज्जेतेपद मिळवले. • १९७४: एस.आर.-७१ ब्लॅकबर्ड प्रकारच्या विमानाने न्यू यॉर्क ते लंडन अंतर एक तास ५४ मिनिटे व ५६.४ सेकंदात तोडून जागतिक विक्रम स्थापला. • १९७९: पायोनियर ११ हे अंतराळयान • १९८३: शीत युद्ध - कोरियन एर फ्लाइट ००७ हे बोईंग ७४७ प्रकारचे विमान सोवियेत हद्दीत घुसल्याने सोवियेत संघाच्या लढाऊ विमानांनी तोडून पाडले. २६९ ठार. • १९८५: संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे बुडालेले आरएमएस टायटॅनिक सापडले. • १९९१: उझबेकिस्तानने रशियापासून स्वातंत्र्य जाहीर केले. जन्म (वाढदिवस, जयंती) • १७९५: • १८१८: जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ (कोस्टा रिका देशाचे पहिले राष्ट्रपती, मृत्यू: • १८७५: एडगर राइस बरोज (अमेरिकन लेखक, मृत्यु: • १८९६: ए.सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद (वैष्णव तत्त्वज्ञानी, हरे कृष्ण पंथाचे स्थापक, मृत्यु: • १९०६: होआकिन बॅलाग्वेर (डॉमिनिकन प्...

Important Days In September 2022 National And International Marathi News

Important Days in September 2022 : अवघ्या दोन दिवसांवर सप्टेंबर (September 2022) महिना येऊन ठेपला आहे. अशातच, सप्टेंबर महिन्यात कोणकोणते सण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दृष्टीने महत्त्वाचे दिवस साजरे केले जाणार आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तसेच प्रत्येक दिनाचं वेगळं महत्व नेमकं काय आहे? हे जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊयात सप्टेंबर महिना दिनविशेष. 1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो जेणेकरून ते आजारमुक्त निरोगी जीवनशैली राखू शकतील. 1 सप्टेंबर : ऋषिपंचमी ऋषी पंचमी हिंदूंच्या प्रथेप्रमाणे, भाद्रपद शुद्ध पंचमीला येते. ज्यावेळी गणपतीचे आगमन होते त्याच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी असते. हे स्त्रियांनी करायचे एक व्रत आहे. या दिवशी स्त्रिया ऋषींची मनोभावे पूजा करतात. यावरून या दिवसाला ऋषिपंचमी हे नाव मिळाले. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न खाल्ले जात नाही. वर्षातून किमान एक दिवस तरी स्वतः कष्ट करून मिळवलेले अन्न खावे, असा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जाते. 1 सप्टेंबर : गजानन महाराज पुण्यतिथी - शेगांव गजानन महाराज हे महाराष्ट्रातील एक संत होते. महाराष्ट्रातील शेगाव हे स्थान त्यांच्यामुळे नावारूपाला आले आहे. गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी शेगांवात शेकडोंच्या संख्येने दिंड्या येतात. आणि गजानन महाराजांच्या प्रतिमेची नगरपरिक्रमा करतात. या दिवशी भाविकांची फार गर्दी जमा होते. 2 सप्टेंबर ...

Top 10 News Headlines In Marathi Today

• 1st September 2022 Important Events : 1 सप्टेंबर दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना 1st September 2022 Important Events : सप्टेंबर महिन्यातील प्रत्येक दिनाचं महत्व नेमकं काय आहे हे जाणून घ्या. • ABP Majha Top 10, 30 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 30 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. • 1 october In History : 1 ऑक्टोबर आंध्र प्रदेशचा स्थापना दिवस , मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 वर्षे केले On This Day In History : 1 ऑक्टोबर 1953 हा दिवस आंध्र प्रदेशचा स्थापना दिवस म्हणून इतिहासात नोंदवला गेला आहे. याबरोबरच आजच्या दिवशी म्हणजे 1 ऑक्टोबर 1978 रोजी मुलींचे लग्नाचे वय 14 वर्षावरून 18 करण्यात आले. • Kabul Bomb Blast : अफगाणिस्तान हादरलं! काबुलमधील शाळेत बॉम्बस्फोट, 23 विद्यार्थ्यांचा मृत्यू Kabul Bomb Blast : काबुलमधील (Kabul) एका शाळेत आज बॉम्बस्फोट झालाय. या स्फोटात जवळपास 23 विद्यार्थ्यांचा मृत्या झालाय. • Amruta Khanvilkar : 'वाजले की बारा' गाण्यावर अमृता खानविलकरसह नोराचा मराठमोळा ठुमका; व्हिडीओ पाहाच Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) 'कलर्स' च्या 'झलक दिखला जा' या शो च्या 10 व्या सीझनमध्ये सहभागी झाली आहे. • Bal Bharti: प्रत्येक आईवडील, प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक शिक्षकासाठी! ‘बालभारती’ चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित Bal Bharti Marathi Movie : बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘बालभारती’चे (Bal Bharti) पहिले पोस्टर आज प्रदर...

7th September 2022 Important National International Days And Events Marathi News

7th September 2022 Important Events : विविध सणावारांचा ऑगस्ट महिना संपून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 7 सप्टेंबरचे दिनविशेष. 1 ते 7 सप्टेंबर : राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) भारतीय जनतेमध्ये पोषण आणि निरोगी खाण्याच्या सवयींबद्दल जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह पाळला जातो. लोकांना पौष्टिक आणि अनुकूल खाण्याच्या सवयींचे महत्त्व समजावे यासाठी हा आठवडा पाळला जातो. 7 सप्टेंबर - वामन जयंती पंचांगानुसार, वर्षभरातील तिथींपैकी विशेष महत्त्व प्राप्त झालेली तिथी म्हणजे भाद्रपद शुद्ध द्वादशी. विष्णूंच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार असलेल्या वामनाचा जन्म भाद्रपद द्वादशीला झाल्याचे मानले जाते. म्हणून भाद्रपद शुद्ध द्वादशी वामन जयंती म्हणून साजरी केली जाते. 1791 : ब्रिटीश राजवटीला आव्हान देणारे महाराष्ट्रातील पहिले क्रांतिकारक उमाजी नाईक यांचा जन्मदिन. राजे उमाजी नाईक हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते. सन 1857 च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग 14 वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे 1822 : भारतीय चिकित्सक, संस्कृत अभ्यासक भाऊ दाजी लाड उर्फ रामकृष्ण विठ्ठल लाड यांचा जन्मदिन. डॉ. रामकृष्ण विठ्ठल लाड ऊर्फ भाऊ दाजी लाड हे मराठी इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक ...