26 january speech in marathi for small child

  1. २६ जानेवारी मराठी भाषण
  2. प्रजासत्ताक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी
  3. २६ जानेवारी भाषण मराठी 2023
  4. 26 जानेवारी विषयी माहिती 26 January Information in Marathi इनमराठी
  5. 26 January 2023Simple speech in Marathi for small child and Student


Download: 26 january speech in marathi for small child
Size: 45.17 MB

२६ जानेवारी मराठी भाषण

२६ जानेवारी मराठी भाषण सन्माननीय गुरुजनांना माझं सादर वंदन ! मंडळी, ' आओ वच्चो तुर्म्हे दिखाँ झाँकी हिंदुस्थानकी, इस मिठ्टी से तिलक करो ये धरती हे बलिदान की '... असं गौरवानं आपल्या माता-पित्यानं, गुरुजनांनी सांगावं असा आपला ' भारत देश. ' अतिशय शालीन आणि उच्च संस्कृती; परंपरा लाभलेला आपला भारत देश. आचार्य विनोबा भावेंनी भारतीय संस्कृतीचं सुरेख वर्णन केलंय. ' भूक लागल्यावर खाणं ही प्रकृती, भूक नसताना खाणं ही विकृती आणि आपल्यातला घास दुसऱ्यास देणं ही ' संस्कृती. ' अशा आपल्या संस्कृतीत... दानशूर संस्कृतीत अनेक दानशूर राजे होऊन गेले. राजा हरिश्चंद्र ' कर्ण, पुरु... किती किती नाव घ्यावीत ? उत्तम न्याय आणि योग्य न्याय करण्याची ख्याती असलेले राजा विक्रम आणि शिवाजी महाराजष्टी होऊन गेले. शिवाजीप्रमाणे राणा प्रताप, झाशीची राणी-लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, राणी पदिनी; किती किती राजे राण्या भारताची आन-बाण-शान टिकवण्यासाठी जिवाचं रानं करुन गेले. पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी; आपल्यासाठी गौरवशाली परंपरा आणि आदर्श ठेवून गेले. जिजाबाईसारखी ' राजा ' घडविणारी * माता ' ही आपल्याच देशात जन्माला आली आणि सत्तेचा मोह झुगारुन वडिलांच्या वचनाचा मान राखून बनवासी होणारा राजा प्रभूरामचंद्रही ' आपल्याच देशात जन्मला. ' मस्तकपर हिमराज विराजे, उन्नत माथा माता का।। चरण धो रहा विशाला सागर, देश यही सुंदरता का। हरियाली साडी पहने माँ, गीत तुम्हारे गाये हम ॥ वंदे मातरम्‌... ' गंगा, यमुना, गोदावरी, पूर्णा, कृष्णा आदि नद्यांनी पावन झालेला आपला देश ' सुजलाम्‌, सुफलाम्‌, ' असा देश. या देशाचं संरक्षण व्हावं असं निसर्गालाही वाटलं म्हणून सर्वत्र डोंगरराज दिसतात. उत्तरेकडे . हिमालयासारखा विराट पर्वत आहे. याच माझ्या; आपल्या देशा...

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी |prajasattak din marathi bhashan 2023 PDF नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी माहिती बघणार आहोत त्याचा फायदा प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण ( prajasattak din marathi bhashan ) देण्यासाठी उपयोग करू शकता तसेच प्रदान करण्याची प्रसंचालन कविता चारोळ्या करण्यासाठी सदर लेखाचा उपयोग करू शकता चला तर प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिनाचे छोटे भाषण असून लहान मुलांसाठी नक्कीच उपयोग होईल. प्रजासत्ताक दिनाचे भाषण मराठी |prajasattak din marathi bhashan 2023 pdf माननीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवानो आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतीकायानी आपल्या जीवाची आहुती दिली त्या सर्व वीरांना वंदन करुया. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार सुरळीत चालावा, नागरीकांना सुख- समाधानाचे शांततेत जगता यावे यासाठी देशाला संविधानाची गरज होती डो बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमलेल्या संविधान समीतीने २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या कालावधीत संविधान तयार केले. 26 जानेवारी १९५० रोजी देशात संविधात्राची अंमलबजावनी झाली व देश प्रजासत्ताक म्हणून साधीत करण्यात आला आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमरा || २६ जानेवारी प्रज...

२६ जानेवारी भाषण मराठी 2023

Republic Day Speech In Marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण 26 जानेवारी मराठी भाषण 26 january speech in marathi म्हणजेच प्रजासत्ताक दिनावर भाषण बघणार आहोत, 26 जानेवारी मराठी भाषण या भाष णा चा वर्ग 1 ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणामध्ये याचा उपयोग करू शक ता त. तसेच हे 26 जानेवारी भाषण मराठी लहान मुलांसाठी सुद्धा उपयोगी आहे चला तर प्रजासत्ताक दिनाच्या मराठीत भाषणाला सुरवात करूया .26 jan marathi speech 26 January speech in marathi 26 जानेवारी भाषण मराठी | 26 January bhashan marathi | 26 january speech in marathi for small child | prajasattak din marathi bhashan साजरा करूया प्रजासत्ताक दिन!! २६ जानेवारी भाषण मराठी | 26 january speech in marathi | Republic Day Speech In Marathi |प्रजासत्ताक दिन भाषण मराठी 2023 सन्माननीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे आदरणीय शिक्षक व माझ्या प्रिय वर्ग मित्र-मैत्रिणींनो, आज आपण आपल्या शाळेच्या प्रांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साठी जमलो आहे.आजच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनी मी तुम्हा सर्वांना खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा देते व भाषणाला सुरुवात करते. २६ जानेवारी हा भारताचा "प्रजासत्ताक दिन" आहे. तो राष्ट्रीय सन आहे. त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. म्हणूनच भारतातील प्रत्येक वाडी-वस्ती, गाव, विभाग, मोहल्ला, तालुका, जिल्हा, शहर, राज्य, आणि राष्ट्रात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते. जसे की आपणा सर्वांना माहितच आहे आपला भारत देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिश राजवटीपासून मुक्त झाला अर्थात स्वतंत्र झाला पण भारतीयांना संपूर्ण स्वातंत्र्य हे संविधान ल...

26 जानेवारी विषयी माहिती 26 January Information in Marathi इनमराठी

26 January Information in Marathi 2022 – Republic Day Information in Marathi 26 जानेवारी विषयी माहिती खरंतर, प्रजासत्ताक दिनाची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी आपण सर्वप्रथम आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यलढा समजून घेऊयात. तर मित्रहो, भारतीय स्वातंत्र्यलढा म्हणजे आपल्या भारतावर स्वतःची सत्ता उभारण्यासाठी आलेली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि त्यानंतर आलेले युनायटेड किंग्डम या दोहोंचे आपल्या देशातील आधिपत्य घालवून एक स्वतंत्र आणि स्थानिक सरकार बनवण्यासाठीची चळवळ होती. सुरुवातीच्या काळात इंग्रजांच्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या नावाखाली आपल्या देशात वसाहतवाद सुरू केला होता. त्यामुळे, भारतीय जनतेमध्ये ब्रिटिशांबद्दल नाराजी पसरली. साधारणतः इसवी सन १७५७ ते इसवी सन १८५७ असा आपल्या भारतीय स्वातंत्र्याचा प्रदीर्घ काळ होता. ब्रिटिशांनी पहिल्यांदा आपल्या देशात व्यापारी अंमल प्रस्थापित केला आणि त्यानंतर स्वतःचे वर्चस्व भारतीय उपखंडात स्थापित केले. 26 january information in marathi 26 जानेवारी विषयी माहिती – 26 January Information in Marathi इतिहास – Republic Day Information in Marathi अशा प्रकारे, इसवी सन १८५७ च्या प्रखर लढ्यानंतर इसवी सन १९४७ च्या सालापर्यंत भारतीय नागरिकांनी स्वतःच्या देशातील ब्रिटिशांची जुलूमी सत्ता झुगारून देण्यासाठी इंग्रजांशी जवळजवळ ९० वर्षे सातत्याने संघर्ष केला. याखेरीज, संपूर्ण जगभरातील अनेक वसाहतवादी सत्तांच्या विरोधात देखील आपले भारतीय क्रांतिकारक लढले. त्यामुळेच, अनेक क्रांतिकारकांच्या, भारतीय नेत्यांच्या आणि जनतेच्या संघर्षातून, त्यागातून आणि अमूल्य बलिदानातून अखेर दिनांक शिवाय, सगळ्यात महत्वाचं म्हणजे दिनांक २९ ऑगस्ट १९४७ रोजी महामानव म्हणून ओळखल...

26 January 2023Simple speech in Marathi for small child and Student

26 January 2023 Simple speech in Marathi for small child and आज आपण पाहणार आहोत आज 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत.सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत.मित्रांनो स्वातंत्र्यदिना इतकाच हा दिवस महत्त्वाचा आहे. सर्वप्रथम त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना महापुरुषांचा मी वंदन करते. आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी उत्साहात या मंगल दिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्तक दिन मित्रहो 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वातंत्र्यानंतर देशाला खरी गरजेची होती साक्षीने व समाधानाने जगता यावे म्हणून डॉक्टर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने संविधान तयार केले.याच दिवसापासून देशात खऱ्या अर्थाने प्रजेचे राज्य अस्तित्वात आले. 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आले रजेचे संस्था सुरू झाली. आपल्या देशाचे संविधान हे लिखित संविधान आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी केली नाही त्या शूर वीर आजही देशाच्या शिवसैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. भारत हे एक खूप मोठे लोकशाही राज्य आहे.तसे लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय. भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले पण त्या स्वातंत्र्याला आकार मिळाला 26 जानेवारी 1950 रोजी कारण या दिवशी संविधान अमलात आला या दिवसापासून खरी प्रजेचे सप्ताह सुरू झाली आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे आपल्या देशाच्य...