आगाखान पॅलेस कुठे आहे

  1. आगाखान पॅलेस पुणे माहिती Aga Khan Palace Information in Marathi इनमराठी
  2. पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती
  3. आगाखान पॅलेस
  4. Aga Khan Palace : पुणे परिसर दर्शन : आगाखान पॅलेस
  5. आगाखान पॅलेस मध्ये असलेले कस्तुरबा गांधीजींची समाधी कोणत्या स्वरूपात आहे? » Agakhan Palace Madhye Asalele Kasturba Gandhijinchi Samadhi Kontya Swarupat Ahe


Download: आगाखान पॅलेस कुठे आहे
Size: 59.59 MB

आगाखान पॅलेस पुणे माहिती Aga Khan Palace Information in Marathi इनमराठी

Aga Khan Palace Information in Marathi आगाखान पॅलेस पुणे माहिती मराठी भारतातील पुणे या शहरामध्ये १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा वारसा असलेला भव्य आगा खान पॅलेसला इतिहासातील वारसा आणि वास्तुकला यांचा गौरवशाली पुरावा मनाला जातो. आध्यात्मिक प्रमुख आणि ऑल इंडिया मुस्लिम लीगचे पहिले अध्यक्ष तिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी इ. स. १८९२ मध्ये हा भव्य राजवाडा बांधला ज्याचे नाव त्यांनी आगा खान पॅलेस असे ठेवले गेले. त्यांनी राजवाड्याचे बांधकाम करण्यापाठीमागील उद्देश हा पुण्याच्या आसपासच्या दुष्काळग्रस्त भागात गावकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. या वाड्याच्या बांधकामासाठी सुमारे १००० हून अधिक कामाकर कामाला लागले होते. तसेच देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील या राजवाड्याची भूमिका भारताच्या आधुनिक इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या खुणांपैकी एक आहे कारण हा राजवाडा एकेकाळी कारागृह म्हणून काम करत होता जिथे महात्मा गांधी आणि स्वातंत्र्यलढ्यातील इतर प्रख्यात नेत्यांना ठेवण्यात आले होते. aga khan palace information in marathi आगाखान पॅलेस पुणे माहिती मराठी – Aga Khan Palace Information in Marathi स्मारकाचे नाव आगा खान पॅलेस ठिकाण पुणे संस्थापक तिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान स्थापना इ.स १८९२ क्षेत्रफळ १९ एकर खर्च बांधण्यासाठी त्यावेळी १२ लाख रुपये खर्च झाले होते. बांधकाम शैली इस्लामिक शैली आगा खान पॅलेसचे बांधकाम आणि बांधकाम शैली आगा खान पॅलेस बांधकाम हे खोजा इस्माइली धर्माचे ४८ वे इमाम तिसरे सुलतान मोहम्मद शाह आगा खान यांनी करवून घेतले. या वाड्याच्या बांधकामासाठी सुमारे १००० हून अधिक कामाकर कामाला लागले होते आणि या बांधकामासाठी ५ वर्ष लागली होती. या वाड्याचे बांधकाम हे इतके भव्य आणि सुं...

पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती

अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे पुणे हे शहर ‘पूर्वेचे ऑक्सफर्ड’ म्हणूनही ओळखले जाते. पुण्यात अनेक तंत्रज्ञान आणि ऑटोमोबाईल उद्योग आहेत, त्यामुळे पुणे भारताचे “डेट्रॉईट” वाटते. अतिशय प्राचीन ज्ञात इतिहासापासून पुणे शहराला महाराष्ट्राची ‘सांस्कृतिक राजधानी’ मानले जाते. मराठी भाषा ही या शहराची प्रमुख भाषा आहे. आज आपण या लेखात पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती करून घेणार आहोत. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • पुणे जिल्ह्याचा इतिहास साधारणत: इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो. या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुन्नाटा, पुनवडी, पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मांडला जातो. अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजीच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे. पुणे हे संस्कृतीचे व शिक्षणाचे माहेरघर समजले जाते. पुणे आणि पेशवाई यांचा संबंध अतूट आहे. बाजीराव पेशव्यांनी पुण्यात १७३१ मध्ये शनिवार वाडा ही भव्य किल्लासदृश्य वास्तू बांधून पुण्याच्या वैभवात भर टाकली. थोरले बाजीराव पेशवे यांचे पुत्र नाना साहेब पेशवे यांच्या काळात पुणे हे हिंदूस्थानचे सत्ताकेंद्र बनले. त्यांनी पुण्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष दिले. पर्वती देवस्थान, सारसबागेची ...

आगाखान पॅलेस

पुण्यातील प्रेक्षणिय स्थळांपैकी एक असलेला ‘आगाखान पॅलेस’ गेल्या रविवारी पाहण्यास गेलो. सुरूवातीला ‘येरवडा पॅलेस’ म्हणून हे ओळखले गेले. बंडगार्डन येरवड्यापासून २ किलोमीटरवर हे ठिकाण आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी या वास्तूचा जवळचा संबंध आहे. महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, महादेवभाई देसाई, डॉ. सरोजिनी नायडू यांना १९४२ मध्ये करावासासाठी येथे ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यपूर्व काळात बांधकाम केलेले या ऐतिहासिक वास्तूमध्ये आता महात्मा गांधीजींचे राष्ट्रीय स्मारक आहे. या वास्तूचा केलेला हा फेरफटका.... आगाखानांविषयी : आगाखान पॅलेस इमाम शाह सुलतान मोहम्मद शाह (आगाखान तिसरे) यांनी बांधला. त्यांच्या पूर्वजांना पर्शियाच्या राजाने १८३० मध्ये 'आगाखान' हा किताब बहाल केला होता. पहिले आगाखान १८४३ मध्ये पर्शियाहून भारतात आले. आगाखान दुसरे यांचा जन्म मुंबईचा. १८८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा म्हणजे सर सुलतान महंमद शाह यांचा जन्म कराचीत २ नोव्हेंबर १८७७ झाला. वयाच्या ८ वर्षी 'आगाखान' झाले. १९३० मध्ये लंडन येथे झालेल्या गोलमेज परिषदेस प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. दोन्ही महायुद्धांत त्यांनी ब्रिटिशांना सहाय्य केले. ते सुमारे ७२ वर्षे इमामपदावर होते. १८९० च्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील ही जागा खरेदी केली. ११जुलै १९५७ ला स्विझरलँडमध्ये आगाखान निधन पावले. पॅलेसविषयी : पुणे-नगररोडवर येरवडाजवळ हे ठिकाण आहे. इटलियन वास्तू आणि वास्तू समोरील सुंदर गार्डन हे त्याचे वैशिष्ट्य. सुमारे १९ एकराचा हा परिसर मोठा सुंदर आहे. शिाया इस्माइली संप्रदायाचे ४८ वे इमाम, सुलतान मोहम्मद शाह आगाखान (तिसरे) यांनी १८९२ साली बांधला. पुणे जिल्ह्यात दुष्काळ पडलेला असताना लोकांना रोजगार मिळावा व त्यातून गोर...

Aga Khan Palace : पुणे परिसर दर्शन : आगाखान पॅलेस

‘आगाखान पॅलेस’ हे नाव ऐकलं की आपल्या नजरेसमोर येतात ते महात्मा गांधी. १९४२ च्या चळवळीच्या वेळेस महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे सहाय्यक महादेव देसाई आणि सरोजिनी नायडू यांना आगाखान पॅलेसमध्ये नजर कैदेत ठेवले होते. त्यामुळे पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. अनेक नेते, इंग्रज अधिकारी, पत्रकार गांधीजींना येथे भेटायला येत असतं. आगाखान हे निझारी इस्माईली प्रकारच्या इस्लामी पंथाचे ४८ वे इमाम होते. त्यांना मानणारे त्यांच्या इस्लामी पंथाचे लाखो लोक इराण ते भारत असे बऱ्याच भागात पसरले होते. या आगाखान यांचा जन्म २ नोव्हेंबर १८७७ ला लाहोर येथे झाला. त्यांचे इस्लामी आणि आधुनिक असे शिक्षण पूर्ण झाले होते. पण वयाच्या आठव्या वर्षी वडील गेल्यामुळे इमाम होण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यांनी इस्लामच्या त्यांच्या पंथासाठी खूप काम करून ठेवले आहे. १८९२ च्या दुष्काळामध्ये त्यांनी हजारो लोकांना तयार अन्न तसेच धान्य वाटप केले होते. सहा महिने हे वाटप चालू होते. आगाखान पॅलेसचे बांधकाम दुष्काळात लोकांना काम मिळावे या हेतूने केले आहे. १९ एकर जागेवर आगाखान पॅलेस बांधला आहे. तीन मजली बांधकामावर युरोपियन आणि पर्शियन बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो. करीम आगाखान या आगाखान तृतीय यांच्या मुलाने १९६९ मध्ये आगाखान पॅलेस सरकारला सुपूर्त केले आणि २००३ मध्ये भारत सरकारने या पॅलेसला ‘राष्ट्रीय स्मारक’ हा दर्जा दिला. महात्मा गांधी नजर कैदेत असताना आधी १५ ऑगस्ट १९४२ रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले आणि नंतर २२ फेब्रुवारी १९४४ रोजी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आहेत. त्य...

आगाखान पॅलेस मध्ये असलेले कस्तुरबा गांधीजींची समाधी कोणत्या स्वरूपात आहे? » Agakhan Palace Madhye Asalele Kasturba Gandhijinchi Samadhi Kontya Swarupat Ahe

चेतावणीः हा मजकूर एक चूक असू शकतो. ऑडिओ सॉफ्टवेअरद्वारे मजकुरात रुपांतरित केले आहे. ऑडिओ ऐकू पाहिजे. आगा खान पैलेस मध्ए कस्तूरबा गांधी को महात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्र ट्यूलिप अगा खन पैलेस संग्रहालय या है आगा खान पैलेस संग्रहालय पुणे के आगा खान पैलेस मध्ए आहे राजावत कस्तूरबा गांधी आणि महादेवभाई देसाई अंदर समा जाए aaga khan Palace madhye kasturba gandhi ko mahatma gandhi yanchya vastu aani chayachitra tulip aga khan Palace sangrahaalay ya hai aaga khan Palace sangrahaalay pune ke aaga khan Palace madhye aahe rajavat kasturba gandhi aani mahadevbhai desai andar sama jaaye आगा खान पैलेस मध्ए कस्तूरबा गांधी को महात्मा गांधी यांच्या वस्तू आणि छायाचित्र ट्यूलिप अगा