आपली

  1. आपली चावडी Aapli chawdi बद्दल संपूर्ण माहिती
  2. महसूल विभागाच्या आपली चावडी या डिजिटल चावडी बद्दल माहिती ।। गावातील जमिनीचे जे काही फेरफार होतात ते बघण्याचा राजमार्ग जाणून घ्या या लेखातून !
  3. कर्ण (महाभारत)


Download: आपली
Size: 41.12 MB

आपली चावडी Aapli chawdi बद्दल संपूर्ण माहिती

या लेखामध्ये काय आहे? • • • Aapli chawdi आपली चावडी पोर्टल काय आहे? आपली चावडी पोर्टल हे महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे एक (Digital Notice Board) संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावर शेतजमीन असो किंवा गावातील जागा याची होणारी खरेदी-विक्री नोंदी तसेच वारस नोंदी, जमिनी संदर्भात होणारे फेरफार याची नोटीस हि “ Aapli chawdi) पोर्टल वरती प्रदर्शित केली जाते. ठराविक कालावधी नंतर त्याची नोंद हि ७/१२, उतारावर घेतली नोंद केली जाते. तसेच आपली चावडी पोर्टल वरील नोटीस हि कोणत्याही व्यक्तीला पाहता येते. यामुळे आपल्या गावात चालू असलेले जमिनी संदर्भात व्यवहार याची माहिती सहज मिळते. हे पण वाचा » घराचा उतारा Online | city survey utara online काही वेळा असे होते कि, शेतकऱ्यांना आपल्या गटातील शेजारील शेतातून जाणे-येण्याकरिता शेतमालाची वाहतूक करण्याकरिता पूर्वीपासून त्या शेतातून रस्ता असतो. आणि त्या व्यक्तीने जर ते शेत विकले तर बऱ्याचदा असे घडते कि, नवीन खरेदीदार आपल्याला त्या रस्त्याने जाऊन देत नाही.यामुळे वाद होतात. शेतकऱ्यांना आपल्या शेतातील चालू असलेले व्यवहार माहिती असेल तर त्या नोंदीवरती आक्षेप घेऊ शकतो. आणि नवीन खरेदीदारास अडचणी बद्दल माहिती देऊ शकतो. यांमुळे वाद निर्माण होणार नाहीत. " Aapli chawdi" “आपली चावडी” चे होणारे फायदे? • आपल्या जमिनीच्या गटामध्ये होणारे जमीन खरेदी-विक्री चे व्यवहार याची माहिती सहज उपलब्ध होते. “ Aapli chawdi“ • “ आपली चावडी” पोर्टल वरती माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला काही अडचण असेल तर होणाऱ्या फेरफार वरती आक्षेप घेता येईल. आणि यामुळे होणारी नोंद थांबविता येईल. आपली चावडी पाहण्यासाठी डिजिटल ७/१२ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. Apali chawadi आपली चावडी पोर्टल वरती को...

महसूल विभागाच्या आपली चावडी या डिजिटल चावडी बद्दल माहिती ।। गावातील जमिनीचे जे काही फेरफार होतात ते बघण्याचा राजमार्ग जाणून घ्या या लेखातून !

मित्रांनो आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या आपली चावडी बाबत. मित्रांनो चावडी वाचन हा शब्द तुम्ही या आधी सुद्धा ऐकला असेल. गावातली तलाठी, गावामध्ये जी फेरफार व्हायची किंवा फेरफार ची जी नोटीस असायची ही गावांमध्ये चावडी द्वारे वाचून दाखवायचा. तर आता महसूल विभागाने ही जी चावडी आहे हे आता डिजिटल स्वरूपामध्ये महसूल विभागाच्या वेबसाईटवर ती त्यांनी आणलेली आहे. यालाच आपण डिजिटल नोटीस बोर्ड असं सुद्धा आपण म्हणू शकतो. तर आज आपण या मध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत. की आपल्या गावातील जी चावडी आहे. ही ऑनलाईन मोबाईल वरती आपण कशा रीतीने चेक करायची? यामध्ये तुम्ही, तुमच्या गावा मध्ये, जे काही फेरफार होतात. जमिनीचे बाबतीतली ते तुम्ही मोबाईल वर ते आता बघू शकता. जसं की बोजा कमी करणे असेल. किंवा खरेदी खत असेल. तर या संदर्भातली माहिती किंवा नोटीस आता तुम्ही मोबाईल वर, तुम्ही या महसूल विभागाच्या वेबसाइटवर तुम्ही आता बघू शकता. चावडी द्वारे 3 प्रकारच्या सुविधा आपल्याला मिळतात: आपली चावडी उपक्रमाअंतर्गत नागरिकांना घरबसल्या डिजिटल सुविधा मिळणार आहेत. सध्या तीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. १. नोटीस पहा या रकान्यात नागरिक फेरफाराची नोटीस पाहू शकतात. २.फेरफाराची स्थितीमध्ये फेरफाराच्या नोटीशीवर कुणी हरकत घेतली आहे का, हरकतीचा शेरा आणि तिचा तपशील दिलेला असतो. हरकतीसाठी 15 दिवसांचा अवधी दिला जातो. या कालावधीत कुणी हरकत घेतली नसेल तर फेरफारावरील नोंद प्रमाणित केली जाते आणि मग ती सातबाऱ्यावर नोंदवली जाते. ३.मोजणीची नोटीस: यात तुमच्या गावात जमीन मोजणी कुणी आणली आहे, याची सविस्तर माहिती दिलेली असते. यात मोजणीचा प्रकार, मोजणीचा रेजिस्ट्रेशन क्रमांक, तालुका आणि गावाचं नाव,...

कर्ण (महाभारत)

• अंगिका • অসমীয়া • বাংলা • Deutsch • English • Español • فارسی • Français • ગુજરાતી • हिन्दी • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • ಕನ್ನಡ • 한국어 • Lietuvių • मैथिली • മലയാളം • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • नेपाली • नेपाल भाषा • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • پښتو • Русский • Simple English • Slovenčina • Sunda • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • ไทย • Українська • اردو • 中文 कर्ण हा जन्म [ ] बालपण [ ] कुमारी माता बनलेल्या अधिरथ आणि राधा यांना शिक्षण [ ] राज्याभिषेक [ ] जेव्हा त्या काळातील नियमांनुसार केवळ समान अथवा तुल्यबळ कूळ असलेल्या योद्ध्यांमध्ये द्वंद्व होऊ शकत असे. या नियमाचा आधार घेऊन पत्नी आणि कुटुंब [ ] कर्णाला दोन बायका होत्या, पहिली वृषाली, ही दुर्योधनाचा सारथी सत्यसेन याची बहीण होती. दुसरी सुप्रिया (ऊर्फ उरुवी) ही पुकेय देशाची राजकन्या व दुर्योधनाच्या पत्नींची- भानुमती आणि मयुरी आणि कर्णाची पाचवी पत्नी वर्षाची मैत्रीण होती. कर्णाची सहा मुले:- वृषसेन, सु़षेण (हे दोघेही युद्धात मारले गेले) आणि तिसरा वृषकेतू, याचा अर्जुनाने सांभाळ केला..शिवाय सत्यसेन, चित्रसेन (?), शत्रुंजय आणि विपथ. वर्षा सोबत त्याला रत्नमला नावाची एक मुलगी झाली आणि गीता सोबत त्याला श्रुतसेन नावाचा एक मुलगा झाला. कर्णाचे भाऊ (राधा आणि अधिरथ यांची दोन मुले): शोण आणि द्रूम . द्रौपदी स्वयंवर [ ] नंतर ब्राह्मणाच्या वेशात आलेल्या अर्जुनाने तो पण जिंकला. ह्या घटनेनंतर पांडवांबद्दलचे (विशेषतः अर्जुनाबद्दलचे) कर्णाचे वैर आणखीनच वाढले. राजसूय यज्ञ [ ] पांडवांनी या मयसभेत कौरवांचा युवराज गदावीर द्यूत आणि द्रौपदी वस्त्रहरण [ ] हरलेल्या चित्रसेनाशी युद्ध [ ] वनवासात असलेल्या दिग्विजय [ ] कवच-कुंडलांचे दान [ ] दिग्विजयानंतर दा...