आठवड्याचे भविष्य सकाळ

  1. साप्ताहिक राशी भविष्य: नवीन संधी साठी तयार रहा, सप्ताह उत्तम
  2. Sakal Vidya Edu Expo : करिअरबाबत विद्यार्थी, पालकांना ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत मार्गदर्शन pimpri sakal vidya edu expo 2023 career student parents guidance education
  3. Sakal Vidya : बारावीनंतर कुठे घ्यायचा प्रवेश? ‘सकाळ’तर्फे उद्या करिअरबाबत मार्गदर्शन, शंकांचे होणार निरसन sakal vidya seminar career guidance and Doubts will be cleared education
  4. Horoscope News
  5. Udyache Rashi Bhavishya: उद्याचे राशि भविष्य
  6. Weekly Rashi Bhavishya Archives


Download: आठवड्याचे भविष्य सकाळ
Size: 42.17 MB

साप्ताहिक राशी भविष्य: नवीन संधी साठी तयार रहा, सप्ताह उत्तम

मुंबई , 11 जून: आज दिनांक ११ जुन २०२३ रविवार. आज ज्येष्ठ कृष्ण नवमी. या सप्ताहात शनि कुंभ राशीत दिनांक १७ जुन रोजी वक्री होत असून गुरू राहू मेष राशीत तर केतू तुला राशीत असतील. रवि वृषभ राशीत असून दिनांक १५ जुन रोजी रवि मिथुन राशीत प्रवेश करेल. सप्ताहाच्या सुरवातीला चंद्र मीन राशीत असून मंगळ शुक्र कर्क राशीत असतील. या ग्रहस्थिती नुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य . मेष राशी स्वामी मंगळ चतुर्थ स्थानात नीच असून कौटुंबिक समस्या येतील. घरात कलह होईल. तुमच्या सामाजिक, व व्यावसायिक जीवनात अनेक नवीन संधी चालून येतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राशीतील राहू नकारात्मक भूमिका घेइल.. एकच विचार कराल. डोक्याचे विकार त्रास देतील. चंद्र भ्रमण परदेश गमनाची संधी देईल. कुंभेचा शनी लाभदायक आहे. मित्र साथ देतील. कार्य करीत रहा आणि उत्तम फळ प्राप्त करा. नवीन संधी साठी तयार रहा. लौकर बदल होतील. अधिकारी व्यक्ती मदत करतील. या काळात शिव उपासना करा. सप्ताह उत्तम. वृषभ राशी स्वामी शुक्र कर्क राशीत असून अनेक आर्थिक लाभ होतील. मित्र व बंधू कडून सहयोग मिळेल. मातृ पितृ सुख मिळेल.परदेश प्रवास होतील. मंगळ कार्य क्षेत्रात नवीन संधी देईल. नेहमीप्रमाणे घर आणि व्यवसाय यात धावपळ होणार आहे. तरी प्रकृती जपून असावे. व्यय स्थानातील गुरू राहू परदेश योग आणतील. कायदा पाळा. कार्यक्षेत्रात आणि प्रकृती जपून रहा असे संकेत देत आहे. सप्ताह मिश्र फळ देईल. मिथुन राशी स्वामी बुध व्यय स्थानात पैसा आणि मान देईल.आयुष्य मौजमजा सहल यात आनंदात जाईल. शनि ची साथ नवीन संधी आणि परदेश गमन यासाठी उत्तम राहील. राशी चे दशमस्थानात येणारा चंद्र नोकरी मध्ये प्रवासाची संधी निर्माण करेल. गुरू महाराज कर्म स्थान आणि सुख स्थानावर शुभ दृष्टी ठेवून ...

Sakal Vidya Edu Expo : करिअरबाबत विद्यार्थी, पालकांना ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत मार्गदर्शन pimpri sakal vidya edu expo 2023 career student parents guidance education

पिंपरी - दहावी, बारावी बरोबरच ‘सीईटी’चा निकालही लागला आहे. त्यामुळे आता पुढे काय?... असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांसमोर आहे. त्याचे उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण, करिअरबाबत विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन व चर्चासत्राचे आयोजन ‘सकाळ विद्या एज्यु एक्स्पो २०२३’ अंतर्गत शनिवार (ता. १७) व रविवारी (ता. १८) चिंचवड स्टेशन येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये केले आहे. दहावी-बारावीनंतरच्या उच्चशिक्षणासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या मनात चिंता आहे. कोणत्या शाखेत ॲडमिशन घ्यायचं? करिअर कशात करायचं? काहींनी ठरवलेलंही असेल. काहींना करिअरबाबत कोणाकडून मार्गदर्शन घ्यावं?, असाही प्रश्न पडलेला असेल. त्यामुळेच दहावी- बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसह पालकांसाठी ‘सकाळ’तर्फे मार्गदर्शन व चर्चासत्र आयोजित केले आहे. तीही अगदी विनामूल्य. मुख्य प्रायोजक पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट, सहप्रयोजक एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी तर सहयोगी प्रायोजक क्रिएटिव्ह अकॅडमी, एमआयटी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज हे आहेत. शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणतात... सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये अनेक संस्था सहभागी झाल्या आहेत. या संस्थेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्ससह तांत्रिक कौशल्ये तयार करण्यासाठी एक परिपूर्ण व्यासपीठ दिले जाते. ‘टीटीए’ चिंचवडमध्ये फॅशन डिझाईन, इव्हेंट मॅनेजमेंट, इंटिरिअर डिझाईन, ॲनिमेशन आणि व्हीएफएक्स असे विविध प्रशिक्षण दिले जाते. फॅशनच्या दुनियेत विद्यार्थ्यांच्या सृजनशिलतेला वाव मिळणारे प्रशिक्षण ऑफलाइन आणि ऑनलाइन देण्यात येते. - निकिता अग्रवाल, संचालक टाइम्‍स ॲण्ड ट्रेंड्स ॲकॅडमी, चिंचवड दोन दिवसांच्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’मध्ये विविध क्षेत्रांतील शैक...

Sakal Vidya : बारावीनंतर कुठे घ्यायचा प्रवेश? ‘सकाळ’तर्फे उद्या करिअरबाबत मार्गदर्शन, शंकांचे होणार निरसन sakal vidya seminar career guidance and Doubts will be cleared education

मनात काही शंका आहेत. त्यांचं निरसन करून मार्गदर्शन हवं आहे. तर, मग येणारा गुरुवार (ता. १५) तुमच्यासाठी खास मार्गदर्शन घेऊन येत आहे. कारण, ‘सकाळ विद्या’, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि पिंपरी-चिंचवड विद्यापीठ यांच्यातर्फे विद्यार्थी व पालकांसाठी चर्चासत्र आयोजित केले आहे. त्यात तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून तुमच्या सर्व शंकांचे निरसन होणार आहे. सीईटी किंवा जेईईच्या पर्सेन्टाईलनुसार ऑप्शन फॉर्म कसा भरावा, डिप्लोमानंतर इंजिनिअरिंगची दुसऱ्या वर्षाची प्रवेश प्रक्रिया, ‘पीसीएम’मध्ये ४५ टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्यास उपलब्ध पर्याय, कॉलेजचे कट-ऑफ शैक्षणिक कर्ज व स्कॉलरशिप विषयी माहिती, बी. व्होकेशनल कोर्स बद्दल माहिती, प्रवेशाच्या फेऱ्या किती व कशा होणार? इंजिनिअरिंग प्रवेशावेळी शाखा कशी निवडावी?, विद्यार्थी व पालकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे, या चर्चासत्रातून मिळतील.

Horoscope News

Top Stories • udyogini scheme : महिलांना व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी;महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज! • ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या शेतात पडला पैशांचा पाऊस! • नाशिक जिल्ह्यात जूनअखेरीस सर्वाधिक पाऊस कोसळणार : हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज • शेतकऱ्यांना अच्छे दिन! डाळिंबाचे दर कडाडले; नवी मुंबईत असे आहेत दर • पाण्यासाठीची पायपीट आता थांबणार; लंडनच्या संस्थेने आदिवासी महिलांना 106 वॉटर ड्रम वाटप केले Follow us

Udyache Rashi Bhavishya: उद्याचे राशि भविष्य

‘उद्याच्या भविष्यवाणी’ वरून तुम्ही उद्या होणाऱ्या घटनांचे आकलन आज पासूनच कराल. याचा फायदा हा आहे की ग्रह नक्षत्रांच्या चाली अनुसार तुम्हाला उद्या तुम्हाला जे चांगले आणि वाईट परिणाम मिळणार आहे त्याच्यासाठी तुम्ही आधीपासून सचेत होतात. या सोबतच उद्याच्या राशि भविष्यवाणीच्या मदतीने तुम्हाला माहिती होते की, उद्याच्या दिवसात तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे आणि कुठल्या गोष्टीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की, तुम्हाला येणार दिवस प्रगती पथावर घेऊन जाईल की तुमच्या समोर अडचणी निर्माण होतील? उद्याचे राशिभविष्य तुम्हाला याच सर्व माहिती अवगत करते. राशि भविष्य मूळ स्वरूपात पुरातन ज्योतिषशात्राची विधी आहे, ज्या कारणाने आम्ही कुठल्या व्यक्ती किंवा स्थान च्या इतिहास आणि भविष्याच्या बाबतीत जाणून घेऊ शकतात आणि त्या बाबतीत भविष्यवाणी करू शकतात. जिथे आपण दैनिक भविष्यवाणी आपण वर्तमानाच्या बाबतीत जाणून घेऊ शकतो. या व्यतिरिक्त साप्ताहिक राशिभविष्य/ राशीफळ याच्या मदतीने पूर्ण आठवड्याचे, मासिक राशिभविष्याने पूर्ण महिन्याचे आणि वार्षिक भविष्यवाणीने पूर्ण वर्षाचे फलादेश दिले जाते. वैदिक ज्योतिष मध्ये 12 राशि – मेष, वृषभ, मिथुन, सिंह, कर्क, कन्या, तुळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ व मीन साठी सर्व भविष्य कथन केले जाते. अश्याच प्रकारे 27 नक्षत्रांसाठी ही भविष्यवाणी केली जाऊ शकते. काळ पुरुषाच्या कुंडलीमध्ये अस्तित्वात असलेली सर्व राशींचे स्वभाव आणि गुण- धर्म वेग वेगळे असतात. म्हणून प्रत्येक दिवशी ग्रह नक्षत्राच्या स्थिती अनुसार भिन्न भिन्न राशींसाठी स्थिती वेग वेगळी असते आणि त्यांचे परिणाम ही एकसारखे नसतात. ऍस्ट्रोसेज.कॉम वर दिलेल्या उद्याच्या भविष्यवाणीमध्ये आम्ही सटीक खगोलीय ...

Weekly Rashi Bhavishya Archives

मेष : प्रयत्न सोडू नका दिनांक ११, १२ हे संपूर्ण दिवस व १३ तारखेला दुपापर्यंत हा अडीच दिवसांचा कालावधी असा आहे की या कालावधीत कोणतेही घेतलेले निर्णय नुकसानीचे ठरू शकतात. या कालावधीत परिस्थिती अशी निर्माण होते की चलबिचल अवस्था होते. काय करावे आणि काय करू नये असे प्रश्न निर्माण होतात. आता तुम्हाला माहिती झाले आहे की हा अडीच दिवसांचा कालावधी फारसा चांगला नाही तर यात शांत बसणे हाच पर्याय असेल. ऊन-सावलीप्रमाणे हा ग्रहांचा खेळ चालूच राहणार आहे. चढ-उतार स्वीकारून पुढे चला. त्यामुळे त्रास होणार नाही. अमावास्या कालावधी चांगला जाईल. प्रयत्न सोडू नका. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात धरसोड वृत्ती टाळा. नोकरदार वर्गाने कमी बोललेले चांगले, खर्च कमी करा. कुटुंबाची जबाबदारी घ्या. आध्यात्मिक गोष्टीत मन गुंतवा. प्रकृतीची काळजी घ्या. शुभ दिनांक : १४, १५ महिलांसाठी : नातेवाईकांशी मतभेद वाढणार नाहीत याची काळजी घ्या. वृषभ : भावनिक गोष्टी टाळा १३ तारखेला दुपारनंतर १४ व १५ संपूर्ण दिवस काही कारण नसतानासुद्धा दुसऱ्याचे ऐकून मनाला हुरहुर लागेल; पण ही हुरहुर कायमस्वरूपीची नसून तात्पुरती आहे हे मात्र लक्षात ठेवा. एखाद्याने आपल्याविषयी वाईट बोलल्यामुळे मनस्ताप वाढू शकतो; पण त्याचा सोक्षमोक्ष लावायला जाऊ नका. कारण हे दिवस आपल्याला चांगले नाहीत हे विसरून चालणार नाही. हा अडीच दिवसांचा कालावधी गेल्यावर हे वातावरण मात्र चांगले होईल. भावनिक गोष्टींचा विचार टाळा. अमावास्या तुमच्या राशीतूनच होत आहे. या दिवशी जुन्या गोष्टींची पुनरावृत्ती करू नका. बाकी दिवस चांगले जातील. व्यवसायातील स्थिती चांगली असेल. नोकरदार वर्गाने कामात व्यस्त राहिलेले चांगले . खर्च जपून करा. कुटुंबाची साथ मिळेल. शारीरिकदृष्टय़ा योगसाधनेला...