आयपीएल 2023

  1. WTC: Did Team India lose because of IPL Only two of Australia and 10 players of India were busy in the league
  2. IPL 2023 Points Table
  3. आयपीएल 2023 वेळापत्रक मराठी IPL 2023 Shedule
  4. IPL 2023: IPL Points Table, Match Schedule, Results, Players List and Teams
  5. Team India Poor Bowling Performance In Wtc Final Mohammed Shami Mohammed Siraj Ipl 2023 Impact Wtc India Vs Australia World Test Championship Final
  6. IPL Final CSK vs GT : आयपीएल फायनल पुढे ढकलली, सोमवारी सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या
  7. Ashadhi Wari 2023 App : आषाढी वारीसंदर्भातील अपडेट्स हवे आहेत ? डाऊनलोड करा हे अ‍ॅप


Download: आयपीएल 2023
Size: 44.64 MB

WTC: Did Team India lose because of IPL Only two of Australia and 10 players of India were busy in the league

WTC 2023 Final India vs Australia: भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभूत झाला आहे. जेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सामन्यानंतर रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, “आमच्या संघाला तयारीसाठी २०-२५ दिवस लागतील.” त्यामुळे त्याची बाकीची टीम आणि तो स्वतः आयपीएल खेळण्यात व्यस्त असताना तो कोणाला दोष देण्याचा प्रयत्न करत आहे? पत्रकार परिषदेत हे वक्तव्य करून रोहित शर्मा स्वतः फसला आहे. डब्ल्यूटीसी फायनलच्या २०-२५ दिवस आधी भारतीय संघाचे खेळाडू आयपीएल खेळण्यात व्यस्त होते. संघातील बहुतांश खेळाडू सामन्याच्या सहा-सात दिवस आधी लंडनला पोहोचले. दुसरीकडे, बहुतेक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी आयपीएल सोडले आणि कसोटी अंतिम सामन्याची तयारी सुरू केली. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… रोहितने फ्रँचायझीला काय दिला होता इशारा? रोहितने आयपीएल सुरू होण्यापूर्वी सांगितले होते की, “भारतीय संघ व्यवस्थापनाने एकदिवसीय विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून खेळाडूंच्या वर्कलोड व्यवस्थापनाबाबत आयपीएल फ्रँचायझी मालकांना ‘संकेत’ दिले होते. रोहित म्हणाला, “हे सर्व आता फ्रँचायझीवर अवलंबून आहे. फ्रेंचायझी आता त्यांना (खेळाडू) निवडतात, म्हणून आम्ही संघांना काही सूचना दिल्या होत्या. मात्र, अंतिम निर्णय फ्रँचायझीवर अवलंबून असतो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खेळाडूंना त्यांच्या शरीराची काळजी घ्यावी लागते.” आता टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गमावली आहे, त्यानंतर आता रोहित म्हणतो की, “त्याच्या टीमला तयारीसाठी २०-२५ दिवस हवे होते.”कर्...

IPL 2023 Points Table

The 2023 IPL will give its 10 teams seedings and place them in two "virtual" groups during the league phase of the tournament. Group A - Mumbai Indians, Kolkata Knight Riders, Rajasthan Royals, Delhi Capitals and Lucknow Super Giants. Group B - Chennai Super Kings, Sunrisers Hyderabad, Royal Challengers Bangalore, Punjab Kings and Gujarat Titans 10 teams will play a total of 14 matches - seven home and seven away. Each team will play the five teams of the other group twice and the other four from their own group once At the conclusion of the league stage, the top 4 teams will qualify for the playoffs

आयपीएल 2023 वेळापत्रक मराठी IPL 2023 Shedule

IPL 2023 Shedule: इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 29 मे 2022 रोजी संपल्यानंतर आता आयपीएलच्या 16व्या सीझनची म्हणजेच आयपीएल 2023ची वेळ आली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल 2022 चा अंतिम सामना गुजरात आणि राजस्थान यांच्यात खेळला गेला. हा सामना गुजरात टायटन्स संघाने 7 गडी राखून जिंकला. आता यानंतर आयपीएल 2023 सुरू होणार आहे. BCCI ने 17 फेब्रुवारी 2023 रोजी IPL 2023 चे वेळापत्रक जारी केले आहे, ज्यामध्ये एकूण 10 संघ 12 ठिकाणी एकूण 74 सामने खेळतील. या 74 सामन्यांमध्ये एकूण 70 लीग सामने आणि 4 प्लेऑफ सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने भारतातील अहमदाबाद, मोहाली, लखनौ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी, धर्मशाला यासह एकूण 12 ठिकाणी खेळवले जातील. आयपीएल वेळापत्रकानुसार, आयपीएल 2023 चा पहिला सामना 31 मार्च 2023 रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे खेळवला जाईल आणि शेवटचा लीग सामना 21 मे 2023 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात यांच्यात खेळला जाईल. टायटन्स एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू खेळला जाईल. यानंतर, एकूण 4 प्लेऑफ सामने खेळले जातील, ज्यामध्ये IPL 2023 चा अंतिम सामना रविवार, 28 मे 2023 रोजी खेळवला जाईल. आयपीएल 2023 वेळापत्रक IPL 2023 Schedule • सामना क्रमांक 1 (31 मार्च): गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स- ठिकाण अहमदाबाद. • सामना क्रमांक 2 (1 एप्रिल): पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट राइडर्स- ठिकाण मोहाली (दुपारी 3:30 वाजता). • सामना क्रमांक 3 (1 एप्रिल): लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स- ठिकाण लखनौ. • सामना क्रमांक 4 (2 एप्रिल): सनराइजर्स हैदराबाद विरुद्ध रा...

IPL 2023: IPL Points Table, Match Schedule, Results, Players List and Teams

Check out the all latest news, live scores, schedule, points table, squads, videos, photo galleries, podcasts and live coverage of IPL 2023 from The Times of India – Sports Section. TOI Sports brings you almost anything and everything about Indian Premier League (IPL). Read news and watch videos and pictures of the cash-rich league. You can catch all the live action of the IPL matches on TOI. ... More IPL 2023: The more, the merrier! This will be the theme of the upcoming edition of the Indian Premier League as 10 teams get set to take part in T20 cricket's biggest extravaganza starting March 26. The two new franchises -- Lucknow Super Giants and Gujarat Titans -- join the existing 8 teams with four venues in Maharashtra hosting at least 70 league games of the 74 total matches. Wankhede Stadium and Cricket Club of India (CCI) in Mumbai, DY Patil stadium in Navi Mumbai and Maharashtra Cricket Association stadium in Pune will be hosting the league stage contests with defending champions Chennai Super Kings facing Kolkata Knight Riders in the lung-opener at the iconic Wankhede stadium. With the competition now expanded to 10 teams, this year's IPL format has also been tweaked a bit. Teams have been divided into 2 groups of 5 each but the number of matches per side remains the same at 14. Group A has Mumbai Indians, Kolkata Knight Riders, Rajasthan Royals, Delhi Capitals and Lucknow SuperGiants, while Group B comprises Chennai Super Kings, Sunrisers Hyderabad, Royal Challenger...

Team India Poor Bowling Performance In Wtc Final Mohammed Shami Mohammed Siraj Ipl 2023 Impact Wtc India Vs Australia World Test Championship Final

ऑस्ट्रेलियासमोर टीम इंडियाचे गोलंदाज अडचणीत सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी विजेतेपद भारताच्या हातातून निसटताना दिसत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरली. खेळपट्टीवरील गवत आणि ढगाळ परिस्थितीही भारताच्या बाजूने होती. त्यानंतरही टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजांची तुकडी चांगली कामगिरी करु शकली नाही. IPL मुळे टीम इंडियाची गोलंदाजी बिघडली ऑस्ट्रेलियाने दीड दिवस फलंदाजी करत 469 धावांपर्यंत मजल मारली. दोन दिवसांच्या सामन्यात टीम इंडियाचे गोलंदाजांचं खास खेळ दाखवू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या फलदाजांनी भारतीय गोलंदाजांच्या नाकी नऊ आणले. टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरी मागचं कारण आयपीएल असल्याचं क्रिडा समिक्षकांचं म्हणणं आहे. गोलंदाजांसाठी नियोजन महत्त्वाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या खराब कामगिरी मागचं कारण आयपीएल असल्याचं बोललं जात आहे. बहुतेक भारतीय खेळाडू संपूर्ण दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनलमध्ये उतरले आहेत. मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, केएस भरत, शुबमन गिल आयपीएल फायनल खेळणाऱ्या संघांत सामील होते. इतक्या मोठ्या स्पर्धेनंतर लगेचच खेळाडूंना विश्रांतीशिवाय एवढ्या जागतिक कसोटी विजेतेपदासारख्या मोठ्या सामन्यात उतरावं लागलं. तरीही फलंदाजांसाठी हे तितकं अवघड नाही. पण, गोलंदाजांसाठी हे खूप महत्त्वाचं आहे.

IPL Final CSK vs GT : आयपीएल फायनल पुढे ढकलली, सोमवारी सामना किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या

Cricket IPL Live Score, CSK vs GT 2023 Final IPL Match Updates : आयपीएल 2023 चा अंतिम सामना आज (२८ मे) चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यात पावसामुळे होऊ शकला नाही. आता सोमवारी (२९ मे) राखीव दिवशी आयपीएल चॅम्पियनचा निर्णय होणार आहे. संततधार पावसामुळे रविवारी नाणेफेकही होऊ शकली नाही. पावसामुळे स्टेडियमचे तलावात रुपांतर झाले. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्याशी बोलून पंचांनी आज सामना न खेळवण्याचा निर्णय घेतला. IPL Final CSK vs GT Score update CSK vs GT Live : पावसामुळे सामना होऊ शकला नाही अहमदाबादमध्ये संततधार पावसामुळे आज सामना होऊ शकला नाही. रात्री ११ वाजता पाऊस थांबला, पण मैदान खेळण्यायोग्य होण्यासाठी किमान एक तास लागेल. त्यानंतर सामना झाला असता तर दोघांनाही प्रत्येकी पाच षटकेच मिळाली असती. दोन्ही संघांचे प्रशिक्षक आणि कर्णधारांशी बोलून पंचांनी आजचा सामना पुढे ढकलला. आता तो सोमवारी सायंकाळी ७:३० वाजल्यापासून राखीव दिवशी खेळला जाईल. CSK vs GT Live : ११ पर्यंत वाट पाहणार समालोचक सायमन डूल यांच्याशी बोलताना पंच नितीन मेनन आणि रॉड टकर म्हणाले, "रात्री नऊच्या सुमारास परिस्थिती चांगली होती. तीन तासांच्या पावसानंतरही आम्ही खूप आशावादी होतो पण दुर्दैवाने पाऊस पुन्हा आला. आम्ही रात्री उशिरा १२:०६ पर्यंत सामना सुरू करू शकतो. मैदान आणि खेळपट्टी कोरडी करण्यासाठी ग्राउंड्समनला किमान एक तास लागतो. रात्री ११ वाजेपर्यंत पाऊस थांबला नाही तर उद्या (सोमवारी) पुन्हा येऊ." CSK vs GT Live : पाऊस पुन्हा सुरू अहमदाबादमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. काही काळ हवामान स्वच्छ झाल्यानंतर, कव्हर्स काढून टाकण्यात आले होते. त्याचबरोबर मैदान आणि खेळपट्टी कोरडे करण्याचे काम...

Ashadhi Wari 2023 App : आषाढी वारीसंदर्भातील अपडेट्स हवे आहेत ? डाऊनलोड करा हे अ‍ॅप

Ashadhi Wari 2023 App : विठूरायाच्या दर्शनाची आस वारकऱ्यांचा उत्साह वाढत असतो. म्हणूनच सलग २१ दिवस वारकरी चालत वारी करतात. पूर्वापार चालत आलेली परंपरेत सहभागी होण्यासाठी त्याला आता आधुनिक अॅपचे कोंदण दिले आहे. आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'आषाढी पालखी सोहळा २०२३' ॲप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून वारकऱ्यांना वारीसंदर्भातील सर्व माहिती मिळणार आहे. अॅपमध्ये या बाबींचा समावेश 'आषाढी पालखी सोहळा २०२३' या अॅपमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या दर्शनाची थेट सोय आहे. त्यामुळे अॅपच्या माध्यमातून यूजर्सना विठ्ठलाचे दर्शन घरबसल्या घेता येईल. त्याशिवाय श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्रुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक, मार्गक्रमण, वैद्यकीय सुविधा, त्यात तालुका आरोग्य अधिकारी, फिरते वैद्यकीय पथ, शासकीय रुग्णालये, पालखी मार्गावरील पाण्याची टँकर सुविधा, अन्न पुरवठा यासंह आदी बाबींचा समावेश आहे. वारी प्रमुखांची नावे आणि त्यांचे मोबाईल क्रमांक देण्यात आले आहेत. अॅप डाऊनलोड झाल्यावर लाॅग इन होईल. त्यामध्ये तुम्हाला वारीच्या मार्गक्रमणापासून ते विठूरायाच्या दर्शनापर्यंतची सर्व माहिती उपलब्ध होईल. दरम्यान, भाविकांनी वारीदरम्यान अडचणीच्या वेळी या ॲपवरील संबंधित संपर्क अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे.