अल्लू रमेश

  1. दक्षिणेतील अभिनेता अल्लू रमेश यांचे निधन
  2. actor and comedian allu ramesh died due to cardiac arrest
  3. Actor Allu Ramesh dies of cardiac arrest, filmmaker Anand Ravi mourns demise टॉलीवुड कॉमेडियन अल्लू रमेश का दिल का दौरा पड़ने से निधन, 52 साल की उम्र में ली अंतिम सांस
  4. प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  5. तेलुगु एक्टर
  6. दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन – Dainik Lokmanthan
  7. Allu Ramesh Death: अभिनेते अल्लू रमेश यांचं झालं निधन, 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


Download: अल्लू रमेश
Size: 2.3 MB

दक्षिणेतील अभिनेता अल्लू रमेश यांचे निधन

विशाखापट्टणम : दक्षिणेकडील अभिनेता अल्लू रमेश यांचे हृदयविकाराने निधन झाले. ते 52 वर्षांचे होते. रमेश यांच्या निधनाने तेलगु सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते अल्लू रमेश यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. विशाखापट्टणम येथील राहत्या घरी अल्लू रमेश यांनी अखेरचा श्वास घेतला. अल्लू रमेश यांच्या मृत्यूनंतर तेलगु सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी दु:ख व्यक्त केले आहे. मागील वर्षभरात बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांचे हृदयविकाराने निधन झाले. गायक केके, सिद्धार्थ शुक्ला, राजू श्रीवास्तव, पुनीत राजकुमार या सारख्या हरहुन्नरी कलाकारांचा हृदयविकाराने दुर्देैवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी अभिनेते सतीश कौशिक यांचे निधन झाले होते.

actor and comedian allu ramesh died due to cardiac arrest

Allu Ramesh Death: साउथ सिनेमा से एक दुखभरी खबर सामने आ रही है। दरअसल तेलुगु एक्टर अल्लू रमेश (Allu Ramesh) का मंगलवार को हार्ट अटैक से निधन हो गया। अल्लू अर्जुन ने केवल 52 वर्ष की उम्र में दुनिया को अलविदा कह दिया। इस बात की जानकारी फिल्ममेकर आनंद राव ने एक सोशल मीडिया पोस्ट के जरिए दी। उन्होंने फेसबुक पर एक पोस्ट शेयर करते हुए लिखा, "पहले दिन से आप मेरे सबसे बड़े सपोर्ट रहे हैं। आपकी आवाज अब भी मेरे सिर में गूंज रही है। रमेश गारु आपके निधन की खबर को पचा नहीं पा रहे हैं। आपने मेरे जैसे कई दिलों को छुआ है। मिस यू, ओम शांति।" अल्लू रमेश के निधन से केवल फैंस ही नहीं बल्कि फिल्मी सितारे भी सदमे में हैं। एक्टर के निधन से तेलुगु फिल्म इंडस्ट्री में शौक की लहर दौड़ गई है। मीडिया रिपोर्ट्स के अनुसार अल्लू रमेश (Allu Ramesh) का निधन अपने होमटाउन विशाखापट्टनम में हुआ। मंगलवार को एक्टर को हार्ट अटैक आया था, जिसमें एक्टर की मौत हो गई। अल्लू रमेश के निधन पर फैंस के साथ-साथ सेलेब्रिटीज भी सोशल मीडिया के माध्यम से अपना शौक व्यक्त कर रहे हैं और एक्टर को श्रद्धांजलि दे रहे हैं। आनंद रवि (Anand Ravi) का पोस्ट अल्लू रमेश का कॉमिक रोल फैंस को बहुत आता था पसंद बता दें कि अल्लू रमेश (Allu Ramesh) अपने कॉमिक किरदारों के लिए जाने जाते हैं। अल्लू अरविंद तेलुगु सिनेमा के एक पॉपुलर एक्टर हैं। उनकी कॉमिक टाइमिंग दर्शकों को बहुत पसंद आती है। एक्टर ने अपने करियर की शुरुआत थिएटर से की थी। फिर साल 2001 में अल्लू रमेश ने फिल्म 'चिरुजल्लू' से अपने फिल्मी करियर की शुरुआत की थी। इसके बाद वह 'मथुरा वाइन', 'ब्लेड' और 'बाबजी और नेपोलियन' जैसी फिल्मों ने नजर आए। इन फिल्मों में अल्लू रमेश की एक्टिंग की काफी सराह...

Actor Allu Ramesh dies of cardiac arrest, filmmaker Anand Ravi mourns demise टॉलीवुड कॉमेडियन अल्लू रमेश का दिल का दौरा पड़ने से निधन, 52 साल की उम्र में ली अंतिम सांस

साउथ सिनेमा से एक बहुत ही बुरी खबर सामने आ रही है। टॉलीवुड एक्टर व कॉमेडियन अल्लू रमेश का कार्डियक अरेस्ट के चलते 52 साल की उम्र में निधन हो गया है। यह घटना अभिनेता के घर विशाखापत्तनम में ही घटी। अल्लु रमेश को आनन फानन अस्पताल में भर्ती करवाया गया, जिसके बाद उनके निधन की खबरें सामने आने लगी है। उनके निधन की खबर फिल्म निर्देशक आनंद रवि ने सोशल मीडिया पर दी है। कॉमेडिन अल्लू रमेश का निधन कॉमेडियन की निधन की खबर सोशल मीडिया पर साझा करते हुए कॉमेडियन निर्देशक आनंद रवि ने लिखा कि ‘पहले दिन से तुम मेरे सबसे बड़े सपोर्टर थे, मैं अभी भी तुम्हारी आवाज को महसूस कर रहा हूं। तुमने कई दिलों को छुआ है, और तुम्हें भुला पाना बहुत मुश्किल है..आरआईपी।’ यह खबर सामने आने के बाद कॉमेडिन के फैंस को काफी बड़ा झटका लगा है। अल्लू रमेश के निधन से टॉलीवुड इंडस्ट्री में शोक की लहर दौड़ गई है। सोशल मीडिया पर एक्टर के फैंस और साउथ इंडस्ट्री के कई सितारे शोक व्यक्त कर रहे हैं। एक्टर का करियर अल्लू रमेश के करियर की बात करें तो अल्लू रमेश ने फिल्मी करियर की शुरूआत थियेटर से की थी। इसके बाद उन्होंने हली फिल्म ‘चिरुजल्लू’ थी। जिसके बाद उन्होंने ‘मथुरा वाइन, ‘नेपोलियन’‘टोलू बोम्मलता’,’वीधी और ब्लेड बाबाजी में काम किया था। एक्टर को आखिरी बार राजेंद्र प्रसाद की ‘अनुकोनी प्रयाणम’ में देखा गया था। लेकिन अभिनेता को असली पहचान नेपोलियन’ और ‘थोलूबोम्मलाटा’ जैसी फिल्मों से मिली थी। फिल्मों के अलावा एक्टर ने कई वेब सीरीज और टीवी सीरियल्स में भी काम किया है। हाल ही में उन्होंने वेब सीरीज ‘मां विदकुलु’ में लीड रोल के पिता की भूमिका निभाई थी। हाल ही में रिलीज हुई ‘अनएक्सपेक्टेड जर्नी’ अल्लू रमेश की आखिरी फिल्म है।

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन, ५२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. हृदक्रिया बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चित्रपट दिग्दर्शक आनंद रवी यांनी पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने तेलुगु चित्रपट सृष्टीवर शोककळी पसरली आहे. आनंद रवी यांनी सोशल मीडियाद्वारे अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अल्लू रमेश यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला पाठिंबा दिला. मला अजूनही तुमचा आवाज ऐकू येतोय. तुमच्या निधनामुळे रमेश गुरू यांना धक्का बसला आहे. तुम्ही माझ्यासारख्या अनेक लोकांच्या हृदयात आहात…मिस यू ओम शांती,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… अल्लू रमेश यांचं तेलुगु चित्रपटसृष्टीतील योगदान मोठं आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख होती. २००१मध्ये चिरुजल्लू चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. मधुरा वाइन, वीधी, ब्लेड, बाबजी आणि नेपोलियन यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलं आहे. माँ विदकुलु या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आलं होतं. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रपती संभाजीनगर • कोल्हापूर • सत्ताकारण • देश-विदेश • राशीभविष्य...

तेलुगु एक्टर

Allu Ramesh Passes Away: तेलुगू फिल्म इंडस्ट्री से एक दुखद खबर आ रही है। तेलुगु एक्टर अल्लू रमेश का बीते दिन यानी मंगलवार को कार्डियक अरेस्ट से निधन हो गया है। इस खबर से पूरी इंडस्ट्री में शोक की लहर है। एक्टर के अचानक निधन से हर कोई दुखी और परेशान है। अल्लू रमेश 52 साल के थे और उनके परिवार में उनकी पत्नी और दो बेटे हैं। अल्लू रमेश के निधन की जानकारी तेलुगु फिल्म मेकर आनंद रवि ने दी है। आनंद रवि ने दी अल्लू रमेश के निधन की जानकारी बता दें कि फिल्म मेकर आनंद रवि ने अपने सोशल मीडिया पर एक फोटो शेयर किया है और लिखा है कि- “पहले दिन से ही आप मेरे सबसे बड़े सपोर्ट रहे हैं, मैं अभी भी अपने दिलो-दिमाग में आपकी आवाज सुन सकता हूं। रमेश गरु, आपके निधन को डायजेस्ट नहीं पा रहे हैं, आपने मेरे जैसे कई दिलों को छुआ है। मिस यू ओम शांति।” और पढ़िए – Allu Ramesh Passes Away अल्लू रमेश ने किए हैं कई कॉमिक रोल बता दें कि एक्टर अपनी मौत के समय अपने होमाटाउन विशाखापट्टनम में थे। अल्लू रमेश ने अपने करियर की शुरूआत थिएटर क्षेत्र के माध्यम से फिल्म उद्योग में की है। एक्टर ने कई कॉमिक रोल भी किए हैं, जिनके लिए वो बहुच फेमस है। ऐसे की करियर की शुरूआत इसके साथ ही बता दें कि साल 2001 में अल्लू रमेश ने फिल्म ‘चिरुजल्लू’ के साथ अपने एक्टिंग करियर की शुरुआत की और इसके बाद कई फिल्मों जैसे ‘टोलू बोम्मलता’, ‘मथुरा वाइन’, ‘वीधी’, ‘ब्लेड’ ‘बाबजी और नेपोलियन’ फिल्मों में अपने अभिनय का शानदार प्रदर्शन किया। वहीं, अल्लू रमेश साल 2022 में आई फिल्म ‘अनुकोनी प्रयाणम’ में आखिरी बार नजर आए थे। और पढ़िए – इस सीरीज किया था शानदार रोल ‘मां विदकुलु’ सीरीज में अल्लू रमेश ने लीड एक्ट्रेस के पिता का रोल निभाया था, जिसे लोगों ...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा; अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन – Dainik Lokmanthan

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते अल्लू रमेश यांचं निधन झालं आहे. ते ५२ वर्षांचे होते. हृदक्रिया बंद पडल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. चित्रपट दिग्दर्शक आनंद रवी यांनी पोस्टद्वारे त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. त्यांच्या निधनाने तेलुगु चित्रपट सृष्टीवर शोककळी पसरली आहे. आनंद रवी यांनी सोशल मीडियाद्वारे अल्लू रमेश यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अल्लू रमेश यांच्याबरोबरचा फोटो त्यांनी फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “पहिल्या दिवसापासूनच तुम्ही मला पाठिंबा दिला. मला अजूनही तुमचा आवाज ऐकू येतोय. तुमच्या निधनामुळे रमेश गुरू यांना धक्का बसला आहे. तुम्ही माझ्यासारख्या अनेक लोकांच्या हृदयात आहात…मिस यू ओम शांती,” असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे Rajendra Gurav: अन्यायाविरुद्ध दाद मागायला हवी !.. आणि देवस्थानच्या जमिनी ज्या कुळाकडे आहेत, त्यांचा सर्वे व्हावा. त्यांनी किती शर्थी पाडल्या आणि जमीन उत्पन्न दरवर्षी देवाकडे पोहोच केले. नाही तर हेच लोक जमिनीचे उत्पादन खमटायचे आणि देवाला ठेंगा तर या मोर्चाला लोक चोराच्या उलट्या बोंबा म्हणतील : 2 years ago

Allu Ramesh Death: अभिनेते अल्लू रमेश यांचं झालं निधन, 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Allu Ramesh Death: अभिनेते अल्लू रमेश यांचं झालं निधन, 52व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास By April 19, 2023 04:07 PM 2023-04-19T16:07:07+5:30 2023-04-19T19:41:29+5:30 अभिनेत्याच्या आकस्मिक निधनाने सर्व सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनामुळे साऊथ सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. निर्माते आनंद रवी यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी एक पोस्ट देखील शेअर केली आहे, 'पहिल्या दिवसापासून तू माझा सर्वात मोठा सपोर्ट होतास, मला अजूनही तुझा आवाज जाणवतो. तू अनेकांच्या हृदयाला स्पर्श केला आहेस, आणि तुला विसरणे फार कठीण आहे...' या बातमीनंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. ही बातमी समोर आल्यानंतर संपूर्ण टॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अल्लू रमेशच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, अभिनेत्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात थिएटरपासून केली. अभिनेत्याच्या कारकिर्दीतील पहिला चित्रपट 'चिरुजल्लू' होता. त्यानंतर त्यांनी 'मथुरा वाइन', 'नेपोलियन', 'टोलू बोम्माल्टा', 'वेधी' आणि 'ब्लेड बाबाजी'मध्ये काम केले. अल्लू अखेरचा राजेंद्र प्रसाद यांच्या 'अनुकोनी प्रार्थनाम'मध्ये दिसला होता. मात्र, या अभिनेत्याला खरी ओळख 'नेपोलियन' आणि ''थोलुबुम्मलता' सारख्या चित्रपटातून मिळाली. ते शेवटचे 2022 मध्ये आलेल्या 'अनुकोनी प्रयाणम' चित्रपटात दिसला होता. 'माँ विडकुलू' या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीच्या वडिलांची भूमिका साकारल्याबद्दलही त्यांचे खूप कौतुक झाले होते.