औद्योगिक व कृषी क्रांती राजर्षी शाहू महाराज निबंध

  1. राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी
  2. राजर्षी शाहू महाराज
  3. शाहू महाराज
  4. समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती
  5. छत्रपती राजर्षी शाहू महाराज
  6. राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन


Download: औद्योगिक व कृषी क्रांती राजर्षी शाहू महाराज निबंध
Size: 73.45 MB

राजर्षी शाहू महाराज निबंध मराठी

इतिहासामध्ये राजाचा मुलगाच राजा होतो, पण याला काही असामान्य आपवाद असतात. इतिहासाने मान्य केले आहे , राजा हा कधी जन्माला येत नसतो, तर तो आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक मिळवतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे शाहू महाराज होय. शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी जहागीरदार श्रीमंत जयसिंगराव घाडगे यांच्या घराण्यात झाला. त्यांना कोल्हापूरच्या महाराणीने दत्तक घेतले. योगायोगाने ते छत्रपती बनले. राजकोट येथे संस्थानिकांच्या मुलांसाठी असलेल्या विद्यालयात त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. तेथील फ्रेझर या गुरुचा त्यांच्यावर प्रभाव पडला. अगदी लहान वयात म्हणजे वयाच्या केवळ २० व्या वर्षी २ एप्रिल १८९४ रोजी त्यांनी कोल्हापूरच्या प्रशासनाची सूत्रे हाती घेतली. सत्ता, संपत्ती, वैभव सारे हाती आले असता त्या मोहपाश्चात गुंतून न राहता जनतेच्या कल्याणाची काळजी करणारा राजा भेटला हे कोल्हापूरच्या जनतेचे, मातीचे सद्भाग्यच समजावे लागेल. हातात आलेला राजदंड वापरुन शाहू महाराजांनी सर्व प्रथम वर्णभेदाची उतरंड उध्वस्त केली. या भूमीत संतांनी उभारलेली समतेची पताका महाराजांनी स्वतःच्या खांद्यावर पेलली. शाहू महाराज हे परिवर्तनाची सुरूवात स्वतः पासून करणारे कृतिवंत होते, गोरगरिबांचे, दीनदलितांचे राजे होते, विद्वानाचे चाहते होते कलावंताचे त्राता होते, स्थिरचित्ताने धोरण आखणारे नेते होते, उच्चवर्गीय समाजाच्या गुलामगिरीतुन गरिबांना मुक्त करणारे सत्ताधिश होते. त्यांचे कार्य असे होते कि, त्याला मर्यादाच नव्हती. म्हणून असे म्हटले जाते कि, • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1...

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देणारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्र्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक ! राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कागल येथील घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना दत्तक घेतले. १८९४ मध्ये महाराजांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर १९२२ पर्यंतची २८ वर्षांची त्यांची कोल्हापूर संस्थानातील कारकीर्द महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापुरात मराठा, लिंगायत, पांचाल, जैन, मुसलमान, शिंपी, देवज्ञ, वैश्य, ढोर-चांभार, नाभिक अशा विविध जातींसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू केली. अस्पृश्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी ‘मिस क्लार्क बोर्डिंग’ हे वसतिगृह उभारले.बहुजन समाजातील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या देऊन त्यांना शिक्षण घेण्यास महाराजांनी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या राज्यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची दुष्ट पद्धत १९१९ मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा, बहुजन विद्यार्थ्यांसाठी वैदिक पाठशाळा, संस्कृत भाषेच्या विकासासाठी सं...

शाहू महाराज

शाहू महाराज शाहू महाराजांचे छायाचित्र अधिकारकाळ अधिकारारोहण राज्यव्याप्ती राजधानी पूर्णनाव छत्रपती शाहू महाराज भोसले जन्म लक्ष्मी-विलास राजवाडा, कसबा बावडा , कोल्हापूर मृत्यू पूर्वाधिकारी छत्रपती शिवाजी महाराज (चौथे शिवाजी) ' राजाराम ३ उत्तराधिकारी छत्रपती राजाराम भोसले वडील आबासाहेब घाटगे. ... . आई राधाबाई .. . पत्नी महाराणी लक्ष्मीबाई भोसले राजघराणे भोसले राजब्रीदवाक्य जय भवानी चलन शाहू भोसले ( छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावांनी राजर्षी शाहू हे खरे मुख्य लेख: राजघराण्यातील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्तोत्रानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्याने शाहूंनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कांसाठी प्रचार केला. कार्य [ ] शाहू महाराजांनी बहुजन समाजात [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेले त्यांचे शिक्षण ब्रिटिश अधिकारी फ्रेजर यांच्या हाताखाली झाले. पुढील शिक्षण राजकोटच्या राजकुमार कॉलेज मध्ये व धारवाड येथे झाले. अभ्यास व् शैक्षणिक सहलीद्वारे मिळालेले व्यवहारज्ञान यामुळे शाहूराजे यांचे व्यक्तिमत्त्व विकसित झाले होते. १८९६चा दुष्काळ व नंतर आलेली ‘ त्यांनी स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्षे आधी महाराजांनी सुमारे २८ वर्षे राज्यकारभार केला. शाहू राजांना बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. म्हणून कोल्हापूर संस्थानात सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा केला. तसेच ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावांमध्ये शाळा काढल्या. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्या पालकांना प्रतिमहिना १ रू. दंड आकरण्याची कायदेश...

समाज सुधारक राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची माहिती

Google, Kinemaster Editing, coronavirus, Modi, Nokari, Job, Sarkari Nokari, facebook, youtube, gmail, amazon, weather, hotmail, translate, google translate, instagram, traductor, fb, whatsapp web, clima, cricbuzz, google maps, yahoo, maps, netflix, yahoo mail, bbc news, whatsapp, speed test, google classroom, news, marathi news, linkedin, video, google docs, uol, ترجمة, y, google drive, 天気, météo, seo, tribal, Dogecoin, Bad Bunny tickets, Adam Toledo, Warriors, Chicago, UFO, LaMarcus Aldridge, महाराष्ट्रातील समाज सुधारक-राजर्षी शाहू महाराज (१८७४-१९२२) : राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई हिने १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले. छत्रपती शिवाजी महाराज सोडले तर अनेक राजांचा इतिहास अन्याय- अत्याचार व जुलमी राजवटीचा आहे. एकाधिकारशाहीचा, हुकूमशाहीचा आहे; परंतु छत्रपती राजर्षी शाहू महाराज मात्र याला अपवाद आहेत. हा राजा लोकशाहीचा, सामाजिक समतेचा पुरस्कार करणारा आहे, हे "एकवेळ गादी सोडीन; पण बहुजन समाजाचा उद्धार करण्याचे कार्य सोडणार नाही' या त्यांच्या वक्तव्यावरून लक्षात येते. इ. स. १८८५ मध्ये त्यांना शिक्षणासाठी राजकोट येथे पाठविण्यात आले. तेथे त्यांनी चार वर्षे शिक्षण घेतले. त्यानंतर ते कोल्हापूरला परतल्यावर धारवाड येथे शिक्षणासाठी गेले. तेथे सर एस.एम. क्रेजर यांच्या मार्गदर्श...

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

जन्म :- २६ जून १८७४ मृत्यू :- ६ मे १९२२ महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूरसंस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले ( १७ मार्च १८८४). राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना राज्याधिकार ( २ एप्रिल १८९४) प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला (१८९१). त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला (१८९९). कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व ...

राजर्षी शाहू महाराजांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राजपदाचा उपयोग सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायासाठी केला. त्यांनी सार्वजनिक मोफत शिक्षण, औद्योगिक, आर्थिक, कृषी, क्रीडा, जलसिंचन क्षेत्राबरोबरच बहुजनांसाठी आरक्षण, समता यासाठी क्रांतिकारक कार्य केले. स्वतः शाहू महाराज उच्चशिक्षित होते. राजकोट, थारवाड या ठिकाणी त्यांनी उच्च शिक्षण घेतले. ऐन तारुण्यात त्यांनी युरोप पाहिला. सार्वजनिक सभा, सत्यशोधक चळवळ यांना त्यांनी अभ्यासले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड बुद्धिप्रामाण्यवाद म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यांनी ग्रंथप्रामाण्य नाकारले. त्यांना आपल्या इष्ट परंपरेचा अभिमान होता; पण ते प्रवाहपतित किंवा अनिष्ट परंपरेचे अभिमानी नव्हते. त्यांच्या ठायी असणाऱ्या बुद्धिप्रामाण्यामुळेच ते अनेक संकटांवर मात करून यशस्वी होऊ शकले. हे त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांवरून प्रकर्षाने जाणवते. भारतातील समाजमनावर पिढ्यान्पिढ्या असे कोरण्यात आले होते, की समुद्रपर्यटन करणे धर्मबाह्य आहे. समुद्रपर्यटन करणाऱ्या अनेक नामवंतांना बहिष्कार, प्रायश्चित या बाबींना सामोरे जावे लागले; परंतु राजर्षी शाहू महाराज धार्मिक विरोध झुगारून १७ मे १९०२ रोजी मुंबईवरून इंग्लंडला सहकुटुंब गेले. ते २ जून रोजी लंडनला पोहोचले. युरोपचा यशस्वी दौरा करून ३० ऑगस्ट १९०२ ला भारतात परतले. भारतात परतल्यानंतर त्यांनी समुद्रपर्यटनाबद्दल प्रायश्चित घेतले नाही. याउलट त्यांनी (अवैदिक परंपरेतील) भवानी मातेचे व अंबाबाईचे दर्शन घेतले. यावरून शाहू महाराजांनी अनिष्ट प्रथा नाकारून सुधारणावादी भूमिका घेतली आणि निर्भयपणे जगभर फिरून ज्ञानार्जन करण्याची प्रेरणा दिली. राजर्षी शाहू महाराजांनी स्त्रियांना हक्क, अधिकार, सन्मान मिळवून दिला. स्त्री शिक्षण...