बाळासाहेब ठाकरे डायलॉग

  1. काही मनातले… काही आठवणीतले…: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…
  2. CM Eknath Shinde On Maharashtra Health Sector Big Announcement Balasaheb Thackeray Aapla Davakhana
  3. "मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार", राहुल नार्वेकरांचं सूचक विधान ऐकून गिरीश महाजनांनी डोक्यालाच हात लावला, तर नरहरी झिरवळ...!


Download: बाळासाहेब ठाकरे डायलॉग
Size: 59.54 MB

काही मनातले… काही आठवणीतले…: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे…

हिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुखमाननीयबाळासाहेबठाकरेयांचाआजस्मृतीदिनत्यांच्यबद्दलथोडसं… शिवसेना... झिंदाबाद ! हिंदुहृदयसम्राटशिवसेनाप्रमुखमाननीयबाळासाहेबठाकरेयांचा... विजयअसो !! आवाजकुणाचा...शिवसेनेचा !!! अशागर्जनांनीअवघामहाराष्ट्रदणाणतहोता. साठच्यादशकातबाळकेशवठाकरेनावाचंचक्रीवादळभारताच्यापश्चिमकिनारपट्टीवरआदळले. त्याच्यातडाख्यानेसंपूर्णमहाराष्ट्रढवळूननिघाला. एवढ्यानेनथांबूनपुढेहेवादळदिल्लीवरजाऊनधडकले, भारताच्याविरोधीराष्ट्रांवरहीत्याचीकंपनेजाणवूलागली. समाजप्रबोधनाचावारसाआपल्यावडिलांकडूनलाभलेल्याबाळठाकरेयांनी१९६०सालीमार्मिकह्यासाप्ताहिकामधूनसमाजातीलव्यंगावरआपल्याकुंचल्याद्वारेठाकरीआसूडओढण्याससुरुवातकेली. एवढ्यानेचतेथांबलेनाहीत, तरमहाराष्ट्रातल्याभूमिपुत्रांनात्यांचाहक्कमिळवूनदेण्यासाठीत्यांनी१९६६मध्येशिवसेनाहीसंघटनास्थापनकेली. त्यासाठीछत्रपतीशिवाजीमहाराज्यांवरदृढश्रद्धाअसणाऱ्याठाकरेंनीनिवडलंमराठीसाम्राज्याचंनिशाण, "जरीपटका" आणिसंघटनेचेप्रतिकढाण्यावाघ. अतिशयतेजस्वीचर्याआणिप्रभावीवक्तृत्वानेत्यांनीलोकांच्यामनावरगरुडकेलं. आणिमगबाळठाकरेंचे, शिवसेनाप्रमुखबाळासाहेबठाकरेकधीझालेहेसमजलंदेखीलनाही. दक्षिणआणिमध्यमुंबईतल्यासमस्ततरुणवर्गाचेमनबाळासाहेबांनीकधीचजिंकलेहोते. सुरुवातीलाकम्युनिस्टांचीदादागिरीमोडूनकाढूनत्यांनीह्याविभागातभगवाफडकवला. दक्षिणात्यलोकांचेअधिपत्यअसलेल्यानोकऱ्यांमध्येमराठ्यांनाप्राधान्यमिळूनदेण्यासाठीत्यावेळीत्यांनी "लुंगीहटाव, पुंगीबजाव" आंदोलनछेडले. शिवसेनेचाढाण्यावाघमहाराष्ट्रभरडरकाळ्याफोडीतहिंडूलागला. बाळासाहेबहेअतिशयपरखडहोते. त्यांनाजेयोग्यवाटलं, तेचत्यांनीकेलं. त्यासाठीतेकोणत्याहीटीकेलासामोरेजातअसत. आणीबाणीच्याकाळातइंदिरागांधींनापाठिंबादेणाऱ्याबाळासाहेबांनी, हिंदूराष...

CM Eknath Shinde On Maharashtra Health Sector Big Announcement Balasaheb Thackeray Aapla Davakhana

राज्यात 700 'बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' सुरू करणार; आरोग्य क्षेत्रासाठी मुख्यमंत्री शिंदेंच्या महत्वाच्या घोषणा CM Eknath Shinde On Maharashtra Health: राज्यभर 700 ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु करणार असून राज्याच्या आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांच्या बळकटीकरणासाठी आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात येणार आहे. जेणे करून ग्रामीण भागातील नागरिकांना जर्जेदार आरोग्य सुविधा त्यांना स्थानिक पातळीवरच मिळू शकेल. सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन आरोग्य संस्थांचे सक्षमीकरण केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहेत. आरोग्य क्षेत्रासाठी निधीची कमतरता भासणार नाही त्यासाठी दुप्पट निधी दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. खासगी संस्थांच्या मदतीने आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे बळकटीकरण करण्यावर भर दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅथलॅब देखील सुरू करणार राज्यात कॅथलॅब देखील सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या भागातील आरोग्य संस्थांचे काम 80 ते 90 टक्के पूर्ण झाले आहे तेथे निधी उपलब्ध करून ते काम शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी आणि नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या क्षेत्रात आशा स्वयंसेविकांचे योगदान महत्वाचे आहे. कोरोना काळातही त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वैद्यकीय महाविद्यालयांच्या माध्यमातून पुरेशा प्रमाणात डॉक्टर, नर्स यांची उपलब्ध...

"मी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार", राहुल नार्वेकरांचं सूचक विधान ऐकून गिरीश महाजनांनी डोक्यालाच हात लावला, तर नरहरी झिरवळ...!

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय देऊन आता जवळपास एक महिना झाला. न्यायालयाच्या निकालामध्ये आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांनाच असल्याचं मान्य करण्यात आलं. त्यामुळे यासंदर्भात आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरच निर्णय घेणार हे स्पष्ट झालं. तसेच, वाजवी वेळेत हा निर्णय घ्यावा, असंही निकालात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमका काय, कधी आणि कोणत्या आधारावर निर्णय घेतात? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना त्यांनी एक सूचक विधान केलं आहे. या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. …आणि गिरीश महाजनांनी डोक्यालाच हात लावला! विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य सरकारमध्ये अनेक मंत्रीपदं भूषवलेले दिवंगत बाळासाहेब देसाई यांचा चरित्रग्रंथ ‘दौलत’ याचा बुधवारी प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपस्थित होते. यावेळी समोर सत्ताधारी पक्षांचे अनेक आमदार-मंत्रीही बसले होते. यावेळी आपल्या भाषणात राहुल नार्वेकरांनी लवकरच क्रांतीकारी निर्णय घेणार असल्याचे सूतोवाच दिले आणि उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली. त्यांच्या या विधानावर समोर बसलेले मंत्री गिरीश महाजन यांनी चक्क डोक्यालाच हात लावला! Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… काय म्हणाले राहुल नार्वेकर? राहुल नार्वेकरांनी यावेळी बाळासाहेब देसाई यांच्या कार्याचा गौरव केला. “ज्या ज्या खात्यात बाळासाहेब देसाई यांनी काम केलं, त्या त्या खात्यात क्रांतीकारी काम करून त्यांनी निश्चितपणे आपला वेगळा ठसा राज्यात आपल्या सर्वांसमोर मांडला. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाची त्यांच्याकडे सोप...