बाळासाहेबांची शिवसेना

  1. ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल…
  2. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची आज समजणार ताकद
  3. अखेर विजय झाला, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
  4. “आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे ..” बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया
  5. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  6. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
  7. “आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे ..” बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया
  8. अखेर विजय झाला, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट
  9. ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची आज समजणार ताकद
  10. ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल…

Download: बाळासाहेबांची शिवसेना
Size: 4.11 MB

‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ शहर प्रसिद्धीप्रमुखपदी संजय अगरवाल…

न्यूज पीसीएमसी नेटवर्क पिंपरी (दि. २८ ऑक्टोबर २०२२) :- संजय अगरवाल यांची ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाच्या पुणे शहर प्रसिद्धीप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले आणि पुणे शहरप्रमुख, माजी नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी संजय अगरवाल यांची नियुक्ती केली आहे. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अगरवाल यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्ष वाढीच्या कार्यात अगरवाल जबाबदारीने पद सांभाळतील, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला. पुणे शहराच्या राजकारण आणि समाजकारणात संजय अगरवाल गेली तीस वर्षे कार्यरत आहेत. व्यापार, शिक्षणक्षेत्र यातील समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष यांचे कार्य, धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली आहे. नेत्यांच्या विश्वासास मी पात्र ठरेन, असा विश्वास संजय अगरवाल यांनी व्यक्त केला.

‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाची आज समजणार ताकद

पिंपरी - ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाचा स्थापनेनंतरचा पहिलाच मेळावा आज सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात होत आहे. त्यात मूळ शाखेसह विविध शाखांच्या व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी केल्या जाणार आहेत. त्यामुळे मूळ शिवसेनेतील कोणते पदाधिकारी व कार्यकर्ते ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार आणि कोण ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षात राहणार हे स्पष्ट होणार आहे. त्यातून महापालिकेच्या आगामी निवडणुकीचे गणित अवलंबून असल्याने मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. शिवसेनेत बंड झाले आणि दोन गटात पक्ष विभागला गेला. न्यायालयीन व निवडणूक आयोगासमोरील लढाईत पक्षाची मान्यता रद्द झाली. मूळ पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि बंड केलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव मिळाले. या बंडाचा व बदलाचा परिणाम मूळ शिवसेनेच्या शहर कार्यकारिणीवरही झाला. पक्षाचे शहरातील एकमेव खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पसंत केली. त्यांच्या पावलावर पाऊल शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व कामगार नेते इरफान सय्यद यांनीही ठेवले. त्यांच्या समवेत आणखी कोण कार्यकर्ते व पदाधिकारी जातात, हे बुधवारच्या मेळाव्यात स्पष्ट होणार आहे. निवडणुकीचे आगामी चित्र दिसणार महापालिकेची निवडणूक केव्हाही जाहीर होऊ शकते, अशी स्थिती आहे. सद्यःस्थितीत राज्यात भारतीय जनता पक्ष व बाळासाहेबांची शिवसेना यांचे सरकार आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत महापालिकेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे आगामी निवडणूक भाजप व बाळासाहेबांची शिवसेना हे पक्ष एकत्र लढतील, अशी स्थिती आहे. त्या...

अखेर विजय झाला, 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्विट

उद्धव ठाकरे यांच्या गटाला 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला मशाल असं चिन्ह देण्यात आलं असून शिंदे गटाला अद्याप कोणतेही चिन्ह देण्यात आलेले नाही. एकनाथ शिंदे यांच्या गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' हे नाव मिळालं यावर त्यांनी ट्विट करून आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्रिशूळ चिन्हाशी धार्मिक भावना जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे ते देता येणार नाही, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं. उगवता सूर्य या चिन्हाशीही धार्मिक भावना संलग्न असल्याने तेही देता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं.'मशाल' हे चिन्ह उपलब्ध निवडणूक चिन्हांच्या यादीत नाही. त्यामुळे मशाल चिन्ह देण्यात येत आहे असं निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला सूचित केलं.

“आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे ..” बाळासाहेबांची शिवसेना नाव मिळाल्यानंतर शिंदेंची प्रतिक्रिया

shivsena symbol : भारतीय निवडणूक आयोगाने (Election Commission) दोन दिवसापूर्वी शिवसेना पक्षाचे नाव व पक्षचिन्ह दोन्ही गोठवलं होते. त्यानंतर दोन्ही गटाला तीन नावे व तीन चिन्हे सुचवण्यास सांगितले होते. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांच्या वतीनं आज निवडणूक आयोगामध्ये चिन्ह आणि नावासाठी कागदपत्र जमा केली होती. त्यानंतरआज उद्धव ठाकरेगटाला'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे'(shivsena Uddhav Balasaheb Thackeray) हे नाव तर मशाल हे चिन्ह मिळालं आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मिळालं आहे. ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले असले तरी शिंदे गटाला नवीन तीन चिन्हे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असं शिंदे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, आमच्या गटाला चिन्ह उद्या दिले जाईल. आम्ही दिलेली चिन्ह रद्द केली असली तरी उद्या सकाळी आम्हाला एक चिन्ह मिळेल. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना म्हणून आम्ही भूमिका घेतली होती. आज निवडणूक आयोगाने आम्हाला'बाळासाहेबांची शिवसेना' म्हणून पक्षाच्या नावाला मान्यता दिली आहे. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, असं शिंदे म्हणाले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

राजकीय तत्त्वे धर्मनिपेक्ष हिंदुत्व राष्ट्रवाद शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षनेते [ ] अ. क्र. नाव छायाचित्र पदनाम १ संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष २ नेते, ३ नेते, ४ नेते, ५ कार्यवाह अध्यक्ष, ६ विरोधी पक्षनेते, ७ माजी कॅबिनेट मंत्री, अ. क्र. नाव नेमणुकीची तारीख सेवानिवृत्तीची तारीख १ ०५-जुलै-२०२२ ०४-जुलै-२०२८ २ ०३-एप्रिल-२०२० ०२-एप्रिल-२०२६ ३ ०३-एप्रिल-२०१८ ०२-एप्रिल-२०२४ संदर्भ [ ]