भाग्य दिले तू मला कलाकार

  1. Video : 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीबरोबर दुसऱ्यांदा केलं लग्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
  2. Nivedita Saraf: लग्न झालंय म्हणून महेश कोठारेंनी निवेदिता सराफ यांना दिला होता नकार.. नाहीतर आज..
  3. The Serial Bhagya Dile Tu Mala Will Soon Hit The Screens With Nivedita Saraf In A Pivotal Role
  4. भाग्य दिेले तू मला
  5. आदेश बांदेकर ते श्वेता तिवारी, मुंबईत एकाच चाळीत राहायचे हे प्रसिद्ध कलाकार


Download: भाग्य दिले तू मला कलाकार
Size: 38.39 MB

Video : 'रात्रीस खेळ चाले' फेम प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीबरोबर दुसऱ्यांदा केलं लग्न, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतील अण्णा नाईक, शेवंता, दत्ता, माधव, पांडू, वच्छी या व्यक्तिरेखांनाही प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. दत्ता हे पात्र साकारणारा अभिनेता सुहास शिरसाटही या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. सध्या तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सुहासने पत्नीसह पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. यादरम्यानचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहासची पत्नी स्नेहा माजगावकरही उत्तम अभिनेत्री आहे. ९ जूनला सुहास व स्नेहाच्या लग्नाचा वाढदिवस होता. या दोघांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. याचनिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्र परिवाराने त्यांच्यासाठी खास सरप्राइजचं आयोजन केलं होतं. तसेच १० जूनला सुहासचा वाढदिवस होता. यावेळी सुहास व त्याच्या पत्नीने अगदी धमाल-मस्ती केली. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… आणखी वाचा – लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुहास व स्नेहाने पुन्हा लग्न केलं. स्नेहा पोस्ट शेअर करत म्हणाली, “लग्नाच्या दहा वर्षांनंतर त्याच दिवशी आम्हाला गोड माणसांकडून एक गोड सरप्राइज मिळालं. त्यांनी आमचं पुन्हा लग्न लावून दिलं. ९ व १० जून हे दोन दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. ९ जूनला लग्नाचा वाढदिवस. तर १० जूनला सुहासचा वाढदिवस”. आणखी वाचा – • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिंपरी चिंचवड • नवी मुंबई • वसई विरार • पालघर • नाशिक / उत्तर महाराष्ट्र • नागपूर / विदर्भ • छत्रप...

Nivedita Saraf: लग्न झालंय म्हणून महेश कोठारेंनी निवेदिता सराफ यांना दिला होता नकार.. नाहीतर आज..

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ. गेली काही वर्ष सातत्याने त्या विविध मालिकांमधून आपल्या भेटीला येत आहेत. सध्या त्या कलर्स मराठी वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहेत. याशिवाय नाटक, चित्रपट यातही त्या सक्रिय आहेत. पण निवेदिता सराफ हे नाव काढलं की आपल्याला आठवतो तो जुना काळ आणि निवेदिता सराफ, अशोक मामा, लक्ष्या, महेश कोठारे त्यांच्या जोडीने दिलेले हीट चित्रपट. यांनी एकत्र जेवढे काम केले तेवढेच त्यांच्या मैत्रीचे किस्सेही बरेच आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत, महेश कोठारे आणि निवेदता सराफ यांच्यातील एक खास किस्सा.. (mahesh kothare rejects nivedita saraf from zapatlela marathi movie because of she married with ashok saraf ) मराठी चित्रपटसृष्टीत अजरामर ठरलेला एक चित्रपट म्हणजे महेश कोठारे यांचा 'झपाटलेला'.. या चित्रपटाने अनेक विक्रम केले. हा चित्रपट आजही तितक्याच आवडीनं पाहिला जातो. याच चित्रपटाच्या दरम्यान घडलेला एक किस्सा आज पाहूया. ‘झपाटलेला’ या चित्रपटात अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे, दिग्दर्शक महेश कोठारे, दिलीप प्रभावळकर, मधु कांबीकर, किशोरी आंबिये असे दमदार कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते. या चित्रपटात महेश कोठारे यांची सह अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ ती भूमिका साकारणार होत्या. पण अचानक किशोरी आंबिये यांनी ती भूमिका केल्य...

The Serial Bhagya Dile Tu Mala Will Soon Hit The Screens With Nivedita Saraf In A Pivotal Role

Bhagya Dile Tu Mala : 'भाग्य दिले तू मला' (Bhagya Dile Tu Mala) ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत तन्वी मुंडले (Tanvi Mundle) आणि विवेक सांगळे (Vivek Sangle) मुख्य भूमिकेत आहेत. तर निवेदिता सराफदेखील या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग असणार आहेत. 'भाग्य दिले तू मला' ही मालिका चार एप्रिलपासून सुरू होणार आहे. निवेदिता सराफच्या 'मी खरा आणि ते दोघं' या नाटकाचे प्रयोग सध्या रंगभूमीवर होत आहेत. या नाटकाचे लेखन आदित्य मोडकने केले आहे. तर नितीश पाटणकरने या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे.

भाग्य दिेले तू मला

एक (मालिकेतील) परंपरा जपणारी मुलगी, यशस्वी आणि परंपरांचा सन्मान करणारी उद्योजिका आणि तिचा यशस्वी पण खडूस मुलगा यांची ही कहाणी आहे असं वाटते. नायिका कोकणातली आहे. तिची आई स्वर्गवासी झालेली आहे. वडीलांची आर्थिक स्थिती कमजोर आहे. त्यांच्या घरावर कर्ज असल्याने ती मुंबईत नोकरी करायला आलेली आहे व उद्योजिकेचा जो काही उद्योग आहे त्यात ती काम करते. सिरिअल अधून मधून बघत असल्याने नक्की कसला उद्योग आहे ते कळले नाही. नायकही त्याच उद्योगात असतो आणि त्याची आई प्रॅक्टिकल निर्णय घेत नसल्यामुळे त्याचे आईशी अधुन मधुन खटके उडत असतात. साधी रहाणी असल्यामुळे आपल्या नायिकेवर उच्च विचारसरणीची जबाबदारी आलेली आहे. शिवाय तिची आर्थिक स्थिती सामान्य असल्याने मालिकावाल्यांच्या नियमाप्रमाणे ती स्वभावाने चांगली असणार. नायक खडुस असल्यामुळे त्याला माणसात आणण्यासाठी तिला पुढे खूप स्कोप मिळेलच. बाकी एकत्र कुटुंब, कुटील कारस्थाने करणारी नातेवाईक मंडळी, मॉडर्न दिसणारी आणि त्यामुळे खलप्रवृत्तीची ठरेल अशी सून, तिचे कान भरणारी आई, बायकोपुढे काही न बोलणारा नवरा वगैरे स्टिरिओ टाईप्स ठासून भरलेले आहेत. निवेदिता जोशी (उद्योजिका) सोडल्यास इतर कलाकारांना मी ओळखत नाही. 'अजुनही बरसात आहे' मधील मनू इथे एका साईड रोल मधे आहे. तर चला घेऊ रसास्वाद 'भाग्य दिले तू मला' या मालिकेचा... गेल्या काही एपिसोडमध्ये.... नायकाच्या चुलत भावाचा प्रेम विवाह झाला. त्याची पत्नी म्हणजे मॉडर्न दिसणारी सून. तर तिच्या आईने लग्नापूर्वी उद्योजिका व तिच्या मुलाकडे (इथून पुढे आपण त्यांना उ व ना म्हणू) बिझनेसमधली १०% पार्टनरशिप व काही कोटी रुपये मागितले. नाहीतर ती लग्न मोडणार होती. नायकाने तिचा अपमान करुन ५ कोटी रुपये व नो पार्टनरशिप अशी कांउटर ऑफर दिल...

आदेश बांदेकर ते श्वेता तिवारी, मुंबईत एकाच चाळीत राहायचे हे प्रसिद्ध कलाकार

• • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती - राज ठाकरे • वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स, संघात फेरबदल ! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन • • नाशिक: शाळांमध्ये प्रवेशो...