भेटला विठ्ठल माझा रिंगटोन

  1. Gurupurnima Lyrics
  2. संत चोखामेळा अभंग १ते१०८
  3. संत चोखामेळा अभंग १०९ते१९०
  4. 'धर्मवीर मु.पो.ठाणे': भेटला विठ्ठल माझा! गाणं पाहून येईल डोळ्यात पाणी


Download: भेटला विठ्ठल माझा रिंगटोन
Size: 64.20 MB

Gurupurnima Lyrics

Lyrics in English: Gurubramha Gururvishnu Gururdevo MAheshwara Gurursakshat Parbramha Tasmaise Shree Guruve Namah Guru Majh Gangot Guru Hich Mauli Guru Sparsh Dur Kari Dukhachi Sauli Gurubheti Sathi Jhali Jeevachi Kahili Bhakt Tujha Guru Deva Purta Atal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal Guru Ek Tuchi Majha Vidhata Achal Guruvina Sune Sare Vishva He Sakal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal Sangtine Olandala Avghad Ghat Sangtine Olandala Avghad Ghat Chuklo Jith Mi Titha Davili Tu Vaat Sukh Dukh Eka Meka Vatal Vatal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal Bhetla Vitthal Majha Bhetla Vitthal

संत चोखामेळा अभंग १ते१०८

१ ते ४१ १ अनादि निर्मळ वेदांचें जें मूळ । परब्रम्हा सोज्वळ विटेवरी ॥१॥ कर दोन्ही कटी राहिलासे उभा । नीळवर्णप्रभा फांकतसें ॥२॥ आनंदाचा कंद पाऊलें साजिरी । चोखा म्हणे हरी पंढरीये ॥३॥ २ अनाम जयासी तेचं रूपा आलें । उभें तें राहिलें विटेवरी ॥१॥ पुंडलिकाच्या प्रेमा युगे अठ्ठावीस । समचरणी वास पंढरीये ॥२॥ चोखा म्हणे ऐसा भक्तांचा कनवाळू । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥३॥ ३ अवघा प्रेमाचा पुतळा । विठ्ठल पाहा उघडा डोळा ॥१॥ जन्ममरणाची येरझारी । तुटे भवभय निर्धारी ॥२॥ ऐसा प्रताप आगळा । गाये नाचे चोखामेळा ॥३॥ ४ अंगिकार करी तयाचा विसर । न पडे साचार तया लागीं ॥१॥ तो हा महाराज चंद्रभागे तटी । उभा वाळुवंटी भक्तकाजा ॥२॥ अनाथा कैवारी दीना लोभपर । वागवितो भार अनाथांचा ॥३॥ चोखा म्हणे माझी दयाळू माउली । उभी ती राहिली विटेवरी ॥४॥ ५ आणिक दैवतें देतीं काय बापुडीं । काय याची जोडी इच्छा पुरे ॥१॥ तैसा नव्हे माझा पंढरीचा राजा । न सांगता सहजा इच्छा पुरे ॥२॥ न लगे आटणी तपाची दाटणी । न लगे तीर्थाटणी काया क्लेश ॥३॥ चोखा म्हणे नाम जपतां सुलभ । रुक्मिणीवल्लभ जवळी वसे ॥४॥ ६ आपुलिया सुखा आपणचि आला । उगलाचि ठेला विटेवरी ॥१॥ तें हें सगुण रूप चतुर्भुज मूर्ति । शंख चक्र हातीं गदा पद्म ॥२॥ किरीट कुंडलें वैजयंती माळा । कांसे सोनसळा तेज फाके ॥३॥ चोखा म्हणे सर्व सुखाचें आगर । रूप मनोहर गोजिरें तें ॥४॥ ७ उतरले सुख चंद्रभागे तटीं । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥ बहुता काळाचें ठेवणें योगियाचें । ध्येय शंकराचे सुख ब्रम्हा ॥२॥ जयालागीं अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीतीं उभा असे ॥३॥ चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रां ॥४॥ ८ करी सूत्र शोभे कटावरी । तोचि हा सोनार नरहरी ॥१॥ पायीं वाजती रूणझुण घंटा । तोचि न...

संत चोखामेळा अभंग १०९ते१९०

संत चोखामेळा अभंग १०९ते१९० – गाथा नाम (१०९ ते १३३) १०९ अखंड नामाचें चिंतन सर्व काळ । तेणें सफळ संसार होय जनां ॥१॥ सर्व हें मायिक नाशिवंत साचें । काय सुख याचें मानितसां ॥२॥ निर्वाणी तारक विठोबाचें नाम । येणें भवश्रम दूर होय ॥३॥ चोखा म्हणे नाम जपें दिननिशी । येणें सदां सुखीं होसी जना ॥४॥ ११० अवघा आनंद राम परमानंद । हाचि लागो छंद माझे जीवा ॥१॥ हेंचि साधन निकें जगासी उद्धार । आणिक साचार दुजें नाहीं ॥२॥ क्रोधांचे न पडतां आघात । वाचे गातां गीत राम नाम ॥३॥ चोखा म्हणे ऐसा भरंवसा नामाचा । जेथें कळिकाळांचा रीघ नाहीं ॥४॥ १११ अवघ्या साधनांचे सार । रामकृष्ण हा उच्चार ॥१॥ येणें घडे सकळ नेम । वाचें नाम जपतांचि ॥२॥ भाग्यें होय संत भेटी । सांगू गोष्ट सुखाच्या ॥३॥ चोखा म्हणे मज आनंद झाला । जीवलग भेटला मायबाप ॥४॥ ११२ आतां माझा सर्व निवेदिला भाव । धरोनी एक ठाव राहिलोंसे ॥१॥ जेथें काळाचाहि न पुरे हात । तयाचे पायीं चित्त समर्पिलें ॥२॥ भय नाहीं चिंता कोणता प्रकार । झालोंसे निर्भय नामबळें ॥३॥ चोखा म्हणे आतां लागलासे झरा । विठोबा दातारा याचि नामें ॥४॥ ११३ आपुल्या स्वहिता वाचेसी उच्चारा । आळस न करा क्षणभरी ॥१॥ जाईल हा देह वाउगाचि उगा । अभ्रांची छाया जयापरी ॥२॥ असारा साराचे नक पडूं भरी । सार तेंचि धरी हरिनाम ॥३॥ चोखा म्हणे नाम हाचि मंत्र सुगम । नको आन श्रम जाय वांया ॥४॥ ११४ आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥ सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥ कासया करूं जिवासी आटणी । नाम निर्वाणी तारीतसे ॥३॥ मागेही तरले पुढेंही तरती । चोखा म्हणे चित्तीं दृढ वसो ॥४॥ ११५ आम्हां अधिकार उच्छिष्ट सेवन । संतांचे पूजन हेंचि बरें ॥१॥ सुलभ सोपारें विठोबाचें नाम । आणिक नाहीं...

'धर्मवीर मु.पो.ठाणे': भेटला विठ्ठल माझा! गाणं पाहून येईल डोळ्यात पाणी

Marathi Movie: गुरुविण कोण दाखवील वाट ! गुरुमहिमेचं महात्म्य सांगणारी ही ओळ ! आपल्याकडे गुरूला केवळ ब्रह्म, विष्णू, महेश नाही तर साक्षात परब्रम्ह (Entertainment News) म्हटलं जाण्याची परंपरा आहे. महाराष्ट्राला गुरू-शिष्य परंपरेचा मोठा इतिहास आहे. सामाजिक-राजकिय क्षेत्रातही असे अनेक नेते होऊन गेलेत ज्यांचं शिष्यत्व पत्करून आजही अनेकजण त्यांच्या विचारांच्या वाटेवर 'गुरुपौर्णिमा हा गुरूचा नाही तर शिष्याचा दिवस आहे' असे आनंद दिघे मानायचे. या दिवशी गुरुची सेवा केली की पदरी पुण्य पडतं अशी त्यांची श्रद्धा होती. आपल्या गुरूंचे चरणकमल धुण्याचा आणि पाद्यपूजा करण्याचा प्रसंग या गाण्यातून रेखाटला आहे. आनंद दिघे यांची जी श्रद्धा बाळासाहेबांप्रति होती अगदी तशीच श्रद्धा आनंद दिघे साहेबांबद्दल ठेवणारे शिष्य म्हणजे एकनाथ शिंदे. त्यांच्या या गुरू शिष्य नात्याची अनोखी गोष्ट या चित्रपटातून आणि या गाण्यातून उलगडणार आहे. संगीता बर्वे यांचे शब्द असलेल्या या गाण्याला संगीत आहे अविनाश-विश्वजीत यांचं तर ते गायलं आहे मनिष राजगिरे यांनी. भिंतीवर छत्रपतीं शिवाजी महाराजांची मोठी तस्वीर, त्या पुढ्यात खुर्चीवर बसलेले बाळासाहेब आणि त्यांच्या चरणी बसलेले आनंद दिघे आणि हा सर्व नजरा आपल्या भरल्या डोळ्यांत साठवणारे एकनाथ शिंदे असं सहज सुंदर पण तितकंच रोमहर्षक दृश्य या गाण्यात रेखाटण्यात आलं आहे. धर्मवीर आनंद दिघे यांनी निस्वार्थीपणे , कोणताही लोभ न ठेवता केवळ आणि केवळ सामान्यांच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. यामधून आनंद दिघे यांचा करारी बाणा तर दिसणारच आहे पण त्यांच्या आत असलेला एक हळवा शिष्य, गुरुंपुढे निस्सिम श्रद्धेने, आदराने नतमस्तक होणारा शिष्य अशी त्यांची एक दुसरी बाजू प्रेक्षकांना 'गुरुपौर्णिमा' या गा...