Bhulekh mahabhumi

  1. Mahabhulekh 7/12, 8अ, मालमत्ता पत्रक Online पहा (2023)


Download: Bhulekh mahabhumi
Size: 48.53 MB

Mahabhulekh 7/12, 8अ, मालमत्ता पत्रक Online पहा (2023)

Welcome to Mahabhulekh (Maharashtra Bhumi Abhilekh) Check 7/12 Utara, 8A, Property Card, Ferfar, Bhu Naksha, and Other Land Records. आता तुम्ही ऑनलाइन सातबारा बघणे किंवा जमिनीशी सम्बंधित इतर सुविधांचा लाभ Online घेऊ शकता. महाराष्ट्र शासनाने 7/12 Utara Online, 8A, Property Card, Bhu Naksha, ferfar आणि इतर भूमि सम्बंधित सुविंधासाठी आँनलाईन पोर्टल सुरु केले आहे. चला तर जाणून घेऊया 7/12 कसा शोधायचा आता सामान्य माणूस घर बसल्या 7/12 उतारा काढणे किंवा इतर सुविधांचा लाभ कसा घेऊ शकेल? • • • • • • • • • • • Mahabhulekh महाराष्ट्र भूमि अभिलेख महाभूलेख म्हणजे महाराष्ट्र भूमि अभिलेख (Mahabhumi Abhilekh) हे महाराष्ट्र राज्याचे लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. bhulekh maharashtra या पोर्टल वर तुम्ही तुमचा सातबारा उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक, फेरफार स्तिथी पाहू शकता आणि डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा (digital 7/12 satbara online) सुद्धा डाउनलोड करू शकता. सातबारा उतारा काय असतो? सातबारा उतारा एक जमिनीचा दस्तऐवज आहे. ७/१२उतारा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात वापरले जाते. Online 7/12 extract मध्ये तुम्हाला जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, बोजा हि सर्व माहिती मिळते. जेव्हा कधी जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा या कागदाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तसेच याचा वापर तुम्ही बँकेकडून Loan घेण्यासाठी किंवा इतर सरकारी कामांसाठी करू शकता. जमिनीचा 7/12 बंद होणार? नेमका शासन निर्णय काय? ७/१२ उतारा हा प्रामुख्याने शेत जमीन साठी वापरला जातो. परंतु सध्याच्या काळात शहरी भागात शहरी करणामुळे शेतजमीनच शिल्लक राहिल्या नाहीत त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने ठरवले आहे कि ज्या शहरांचा सिटी सर्वे झाला आह...