Blood cancer symptoms in marathi

  1. What Are The Symptoms Of Blood Cancer?
  2. पोटाच्या कॅन्सर ची लक्षणे, कारणे व उपचार
  3. Cancer : जाणून घ्या कर्करोगाचे 8 लक्षणे...
  4. Blood cancer signs and symptoms
  5. Sarcoma
  6. Blood cancer: SEVEN warning signs of the deadly disease
  7. blood cancer : ‘बल्ड कॅन्सर’ झाल्यानंतर मुलांमध्ये दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; हजारो मुले पडताय ‘ल्युकेमिया’ या आजाराला बळी जाणून घ्या, सविस्तर माहिती
  8. ही छोटी छोटी लक्षण सांगतात वाढत आहे ब्लड कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!
  9. WHAT IS BLOOD CANCER


Download: Blood cancer symptoms in marathi
Size: 54.48 MB

What Are The Symptoms Of Blood Cancer?

Low red blood cells If blood cancer impacts the development of red blood cells (RBCs), anemia occurs. RBCs are responsible for carrying oxygen to the cells from the lungs and transporting carbon dioxide from the cells back to the lungs. Anemia can cause the body to experience certain symptoms related to not having enough oxygen, including: • • Shortness of breath • Dizziness or feeling lightheaded • Headache • Cold hands or feet • Fast or irregular heartbeat • Pale skin • Chest pain 3 Low white blood cells If blood cancer causes a lower than normal white blood cell (WBC) count, neutropenia occurs. WBCs are the immune system's first line of defense, and neutropenia can increase the risk of infections and may cause symptoms including: • Repeated infections, or infections that won't go away • • Chills or sweating • Mouth sores • • Sore throat • Skin sores 4 Low platelets If blood cancer causes a lack of platelets, the body's ability to clot normally is impacted (thrombocytopenia). Platelets, also called thrombocytes, can stick together (coagulate) at the site of an injury to form a fibrin clot. The fibrin also creates an internal structure for new tissue to grow and healing to occur. If a person does not have a sufficient quantity of platelets, they can have difficulty forming clots and experience significant blood loss from injury. Symptoms from thrombocytopenia can include: • Frequent bruises, especially without a clear reason • Easily bleeding, such as from cuts, from the ...

पोटाच्या कॅन्सर ची लक्षणे, कारणे व उपचार

Dr Satish Upalkar’s article about Stomach cancer in Marathi. पोटाचा कॅन्सर – Stomach cancer : पोटातील कॅन्सरला Stomach cancer किंवा गॅस्ट्रिक कॅन्सर असेही म्हणतात. यामध्ये पोटाच्या अस्तरात कॅन्सरच्या पेशींची वाढ होत असते. पोटाच्या कॅन्सर ची लक्षणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती डॉ सतीश उपळकर यांनी येथे दिली आहे. पोटाचा कॅन्सर लक्षणे – Stomach cancer symptoms in Marathi : पोटाच्या कॅन्सरची सुरवात शरीरात मंद गतीने होत असते. त्यामुळे पोटाच्या कॅन्सरमध्ये सुरुवातीस काहीच लक्षणे दिसून येत नाहीत, पण जसजसा पोटातील कॅन्सर वाढू लागतो तसतशी खालील लक्षणे दिसून यायला लागतात. • पोट दुखणे, जेवल्यावर पोटात अधिक दुखू लागणे, • • • ‎जेवणानंतर अस्वस्थ वाटणे, • ‎ • ‎ • ‎ • ‎वजन कमी होणे, • ‎अशक्तपणा जाणविणे, यासारखी लक्षणे पोटाच्या कॅन्सरमध्ये जाणवू शकतात. पोटातील कॅन्सरची लक्षणे ही अनेकदा सेकंड स्टेजमध्ये कॅन्सर गेल्यावरचं अधिक जाणवतात. पोटाचा कॅन्सर कसा होतो ..? पोटाच्या अस्तरात हळूहळू कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊन पोटाचा कॅन्सर होतो. यामुळे त्याठिकाणी अनियंत्रितपणे कॅन्सरच्या पेशींची वाढ होऊ लागते, त्यामुळे तेथील निरोगी पेशी कॅन्सरजन्य होतात आणि तेथे ट्युमर निर्माण होतात. अशाप्रकारे पोटाचा कॅन्सर होतो. पोटाच्या कॅन्सरची सुरवात अगदी हळूहळू होत असते. पोटाच्या कॅन्सरची वाढ होत असताना काहीवेळा रुग्णाला कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. अधिकांशवेळा कोणत्याही लक्षणांशिवाय पोटाचा कॅन्सर अधिक वाढलेला असतो, तो सेकंड स्टेजमध्ये पोहचलेला असतो. आणि सेकंड स्टेजमध्ये गेलेल्या कॅन्सरवर उपचार करणे कठीण होऊन जाते. यासाठी कॅन्सरचे सुरुवातीच्या स्टेजमध्येचं निदान होऊन उपचार करणे आवश्यक असते. पोटाच्या कॅन्सरची कारणे...

Cancer : जाणून घ्या कर्करोगाचे 8 लक्षणे...

ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाडे खातात. प्राणीसंग्रहालयातील लोकांनीही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ते गवतावर चरत असतात. पण सोशल मीडियावर 21 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये जे दिसत आहे ते पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. होय, एक हरिण साप चावताना दिसत आहे. जेव्हा भारतीय वन सेवेचे अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. व्हिडीओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'कॅमेरे आम्हाला निसर्गाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करत आहेत. होय, रुबी हॉल क्लिनिक मध्ये 'विश्व् रक्तदान दिवसाचे' औचित्य साधून ११ रक्तदान शिबीर आ...

Blood cancer signs and symptoms

Blood Some common blood cancer symptoms explained. Please note, some symptoms can look different on different skin tones. Unexplained weight loss Cause: What you might expect: Weightloss thatseems unusualbased on yourcurrentdiet and exercise. Unexplained bruising or bleeding Cause: Low level of What you might expect: • You may have bleeding from your nose or gums, prolonged bleeding from a cut, heavy periods, or blood in your urine or poo. • In very rare cases, there may be a bleed into the brain, which can cause neurological symptoms. • • On darker skin, they show up as darker than the skin around them. Lumps or swellings Cause: What you might expect: • Most likely to notice these in your neck, armpit or groin.> • Usually painless, although some people find they ache.> • If there are lumps or swellings further inside your body, and they press on organs such as your lungs, thismaycause pain,discomfortor breathlessness.> Shortness of breath Cause: What you might expect: • Breathlessness even when you’re resting. • Feeling faint or lightheaded. • Rapid or irregular heartbeat. Drenching night sweats Cause: Unknown What you might expect: Some people with Repeat or severe infections Cause: Low level of white blood cells, which fight infection. What you might expect: • Infections that are persistent, recurrent or severe. • Flu-like symptoms such as chills or shivering, coughing or a sore throat. • Mouth ulcers that don’t go away. Regular and frequent fevers Cause: Low level of w...

Sarcoma

Overview Sarcoma is a type of cancer that can occur in various locations in your body. Sarcoma is the general term for a broad group of cancers that begin in the bones and in the soft (also called connective) tissues (soft tissue sarcoma). Soft tissue sarcoma forms in the tissues that connect, support and surround other body structures. This includes muscle, fat, blood vessels, nerves, tendons and the lining of your joints. • • • • • • • • • • • • • • • • • • Symptoms Signs and symptoms of sarcoma include: • A lump that can be felt through the skin that may or may not be painful • Bone pain • A broken bone that happens unexpectedly, such as with a minor injury or no injury at all • Abdominal pain • Weight loss Causes It's not clear what causes most sarcomas. In general, cancer forms when changes (mutations) happen in the DNA within cells. The DNA inside a cell is packaged into a large number of individual genes, each of which contains a set of instructions telling the cell what functions to perform, as well as how to grow and divide. Mutations might tell cells to grow and divide uncontrollably and to continue living when normal cells would die. If this happens, the accumulating abnormal cells can form a tumor. Cells can break away and spread (metastasize) to other parts of the body. Risk factors Factors that can increase the risk of sarcoma include: • Inherited syndromes. Some syndromes that increase the risk of cancer can be passed from parents to children. Examples of sy...

Blood cancer: SEVEN warning signs of the deadly disease

Overall, blood cancer is the third largest cause of cancer death, with one person diagnosed with the disease every 14 minutes in the UK. Blood cancer can occur if you don’t have the right balance of different types of blood cells, explains the blood cancer charity Bloodwise. You might have too many of one type of cell or not enough of another. They may stop working altogether or they may grow out of control. Of the three main type of blood cancer, leukaemia affects the white blood cells, which are an important part of the immune system and help fight infection. Lymphoma occurs when something goes wrong with white blood cells called lymphocytes, which are found in the blood, bone marrow and lymph glands. Myeloma, the next most common type, is when plasma cells in bone marrow, which help fight infection, become damaged. Symptoms can be vague, which can make early diagnosis difficult. Here are seven common signs of blood cancer to be aware of. Extreme tiredness One symptom of blood cancer is anaemia, which can present itself as persistent fatigue. It may also cause breathless (even when you’re resting), paleness, chest pain and dizziness, says Bloodwise. Bruising and bleeding A low level of blood-clotting cells can lead to tiny pin-sized red spots on your skin, or a purple rash. “It can also cause bleeding from your nose, gums, wounds, heavy periods, or blood in your poo,” Bloodwise states. Lumps and swellings Lumps in the neck, armpit or groin could be a sign that abnormal w...

blood cancer : ‘बल्ड कॅन्सर’ झाल्यानंतर मुलांमध्ये दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; हजारो मुले पडताय ‘ल्युकेमिया’ या आजाराला बळी जाणून घ्या, सविस्तर माहिती

blood cancer : ‘बल्ड कॅन्सर’ झाल्यानंतर मुलांमध्ये दिसू लागतात ‘ही’ लक्षणे; हजारो मुले पडताय ‘ल्युकेमिया’ या आजाराला बळी जाणून घ्या, सविस्तर माहिती - Marathi News | These are the symptoms that appear in children after blood cancer Thousands of children fall victim to this disease Learn more | TV9 Marathi blood cancer : कर्करोग हा एक असा प्राणघातक आजार ( Fatal disease) आहे ज्याचे नाव ऐकताच प्रत्येकाचा थरकाप होतो. यामुळे बाधित व्यक्तीच नव्हे तर नातेवाईकही अस्वस्थ होतात. हा आजार अनेक प्रकारे होतो. या आजाराच्या पकडमध्ये लहान मोठया प्रमाणात येत आहेत. दरवर्षी 28 मे हा दिवस जागतिक रक्त कर्करोग दिन ( Leukemia Day) रोजी साजरा केला जातो. भारतात दरवर्षी हजारो मुले ल्युकेमिया म्हणजेच Death of a person) होतो. या आजाराची सुरूवातीला काय लक्षणे दिसतात याबाबत माहिती असणेही गरजेचे आहे. ब्लड कॅन्सरची लक्षणे जागतिक कर्करोग दिनानिमीत्त, ब्लड कॅन्सरच्या लक्षणांबद्दल माहिती देण्यात आली आहे. जी लहान मुलांमध्ये ब्लड कॅन्सरने ग्रस्त असताना दिसतात. खरं तर, हा एक कर्करोग आहे जो शरीरातील रक्त तयार करणार्‍या ऊतकांमध्ये होतो. त्यामुळे शरीरात असामान्य रक्तपेशी तयार होऊ लागतात. या आजारामुळे बाधित व्यक्तीचे शरीर संसर्गाशी लढण्याची शक्ती गमावून बसते. असे म्हटले जाते की बहुतेक प्रकरणांमध्ये, 15 वर्षांपेक्षा कमी वयाची मुले याला बळी पडतात. त्यांच्यामुळे होणाऱ्या या आजाराला तीव्र लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया रक्त कर्करोग म्हणतात. नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव जर एखाद्या मुलाच्या शरीरातून अचानक रक्तस्त्राव होण्याची समस्या सुरू झाली तर त्याला ब्लड कॅन्सर झाला असावा. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या स्थितीत मुलांच...

ही छोटी छोटी लक्षण सांगतात वाढत आहे ब्लड कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध!

ही छोटी छोटी लक्षण सांगतात वाढत आहे ब्लड कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध! By May 8, 2023 09:50 AM 2023-05-08T09:50:04+5:30 2023-05-08T09:50:59+5:30 Blood Cancer Symptoms : ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात. Blood Cancer Symptoms : कॅन्सर वेगवेगळ्या प्रकारचे असतात आणि त्यातील एक भयंकर कॅन्सर म्हणजे रक्ताचा कॅन्सर म्हणजेच ब्लड कॅन्सर. ज्याला मेडिकल भाषेत ल्यूकेमिया असं म्हणतात. ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात. ब्लड कॅन्सरचे मुख्य प्रकार ल्यूकेमिया, लिंफोमा, मायलोइड्सप्लास्टिक सिंड्रोम (एमडीएस), मायलोप्रोलिफेरेटिव डिसऑर्डर (एमपीडी) आणि मल्टीपल मायलोमा आहे. या सगळ्यांचे शरीरावर वेगवेगळे प्रभाव बघायला मिळतात. पण काही संकेत आणि लक्षण एकसारखीच दिसतात. ज्यांकडे दुर्लक्ष केलं जाऊ नये. चिंतेची बाब ही आहे की, बऱ्याचदा काही रूग्णांमध्ये याची लक्षण दिसत नाहीत. चला जाणून घेऊ काही लक्षण.... खोकला किंवा छातीत वेदना ब्लड कॅन्सर झाल्यावर तुम्हाला खोकला किंवा छातीत वेदना होऊ शकते. याचं कारण प्लीहामध्ये असामान्य रक्त कोशिका तयार होणं हे आहे. असं काही जाणवलं तर लगेच डॉक्टरांना संपर्क करा. पुन्हा पुन्हा संक्रमण होणं जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा सहजपणे तुम्हाला इन्फेक्शन होत असेल, तुम्हाला लगेच ताप येत असेल आणि थंडी वाजत असेल तर वेळीच सावध व्हा. असं तुमच्या शरीरातील आजारांशी लढणाऱ्या पांढऱ्या रक्त ...

WHAT IS BLOOD CANCER

नमस्कार मित्रांनो आज आपण ह्या ब्लॉग च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत रक्त कर्करोग या विषयावर माहिती. BLOOD CANCER म्हणजे काय आणि प्रतिबंध कसा होतो. रक्त कर्करोग ज्याला हेमॅटोलॉजिकल कॅन्सर किंवा हेमॅटोलॉजिक मॅलिग्नन्सी असेही म्हणतात, कर्करोगाच्या गटाचा संदर्भ देते जे रक्त पेशींचे उत्पादन आणि कार्य प्रभावित करतात ल्युकेमिया हा पांढऱ्या रक्त पेशींचा कर्करोग आहे, जो संक्रमणाशी लढण्यासाठी महत्त्वाचा असतो. रक्त कर्करोग मध्ये लिम्फोमा हा लिम्फॅटिक प्रकारचें कर्करोग आहे. जो रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्या प्रणालीचा एक भाग आहे.व संक्रमणांशी लढण्यास महत्त्वाची मदत करतो. मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा कर्करोग आहे, जो पांढऱ्या रक्त पेशींचा एक प्रकार आहे जो संक्रमणाशी लढण्यास मदत करण्यासाठी अँटीबॉडीज तयार करतो. ब्लड कॅन्सरची कारणे पूर्णपणे समजलेली नाहीत, परंतु अनुवांशिक उत्परिवर्तन किरणोत्सर्ग किंवा रसायनांचा संपर्क आणि काही विषाणू किंवा संसर्ग यासारख्या काही घटकांमुळे हा आजार होण्याचा धोका वाढू शकतो. रक्त कर्करोग प्रतिबंध करणे नेहमीच शक्य नसते.परंतु तुमचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता. जसे की हानिकारक रसायने आणि रेडिएशनच्या संपर्कात येणे टाळणे. धूम्रपान सोडणे आणि स्मोक टाळणे. BLOOD CANCER तीन प्रकार चे असतात: • पहिला-ल्युकेमिया • दुसरा- लिम्फोमा • तिसरा-मायलोमा पहिला प्रकार- ल्युकेमीया 1. ल्युकेमिया हा पुरूष व मुलांमधील अतिशय सामान्य कर्करोग आहे. सामान्यता: पांढऱ्या रक्त पेशींमध्ये आणि रक्त किंवा अस्थिमज्जामध्ये दिसून येतो. ल्युकेमियाचे अनेक विविध प्रकार आहेत. काही तीव्र किंवा वेगाने वाढणारी आणि इतर तीव्र किंवा हळू वाढणारी आहेत. दुसरा प्रकार-लिम्फोमा 2. लिम्फोमा र...