डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण

  1. महापरिनिर्वाण दिन
  2. महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी【6 डिसेंबर】Mahaparinirvana Day Information in Marathi
  3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन
  5. बाबासाहेब आंबेडकर
  6. डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे


Download: डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन भाषण
Size: 62.43 MB

महापरिनिर्वाण दिन

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा [1] [2] आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील [3] [4] [5] महापरिनिर्वाण दिनी पूर्वी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० मध्ये चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून ६४व्या महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात आले आहे. चैत्यभूमीवर हजारोंच्या संख्येंनी पत्रे येत आहेत, आणि ही पत्रे उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे. [6]

महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी【6 डिसेंबर】Mahaparinirvana Day Information in Marathi

• • • • • • • • • • • • • • महापरिनिर्वाण दिन म्हणजे काय? परिनिर्वाण हे बौद्ध धर्माचे प्रमुख तत्व आणि ध्येय आहे. याचा शब्दशः अर्थ ‘मृत्यूनंतरचे निर्वाण’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून मुक्त होईल आणि जीवनाच्या चक्रातून मुक्त होईल म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. निर्वाण कसे प्राप्त होते? निर्वाण प्राप्त करणे खूप कठीण आहे. त्यासाठी अत्यंत सद्गुणी आणि धार्मिक जीवन जगावे लागते, असे म्हणतात. भगवान बुद्धांच्या वयाच्या 80 व्या वर्षी झालेल्या मृत्यूला खरे महापरिनिर्वाण असे म्हणतात. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म कधी स्वीकारला? संविधानाचे शिल्पकार डॉ.भीमराव आंबेडकर यांनी वर्षानुवर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्यासोबत त्यांचे सुमारे 5 लाख अनुयायीही बौद्ध धर्मात सहभागी झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंत्यसंस्कार कुठे झाले? डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पार्थिवावर मुंबईतील दादर चौपाटीवर बौद्ध धर्माच्या नियमांनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. ज्या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले ती जागा आता चैत्यभूमी म्हणून ओळखली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिवस म्हणून का साजरी केली जाते? बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांची स्थिती सुधारण्यासाठी खूप काम केले आणि अस्पृश्यता संपवण्यात त्यांचा मोठा वाटा होता. म्हणूनच त्यांना बौद्ध गुरू मानले जाते. त्यांचे गुरू भगवान बुद्धाइतकेच प्रभावी आणि सद्गुरु होते असे त्यांचे अनुयायी मानतात. डॉ.आंबेडकरांना त्यांच्या कार्यामुळेच निर्वाण मिळाले असे ते मानतात. त्यामुळेच त्यांची पुण्यतिथी मह...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी

• • • • • • • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी Set 1 – Dr Babasaheb Ambedkar Speech in Marathi Set 1 सुप्रभात, आदरणीय प्राचार्य महोदया, शिक्षक आणि माझ्या प्रिय मित्रांनो. आज मला आपल्या संविधानाचे जनक डॉ भीमराव आंबेडकर यांच्याबद्दल काही ओळी सांगण्याचा मान मिळाला. सर्वप्रथम, मला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषणाची ही संधी दिल्याबद्दल मी माझ्या शिक्षकांचे आभार मानू इच्छितो. “ज्ञान हे अथांग सागरासारखे आहे. माणसाने आयुष्यभर शिकायचे . म्हटले आणि त्याप्रमाणे शिक्षण घेतले तर आयुष्याच्या शेवटी त्याच्या लक्षात येईल की या ज्ञानसागरामध्ये केवळ गुढगाभर पाण्यात पोहचू शकेल एवढेच ज्ञान आपल्याला प्राप्त झाले आहे.” मित्रांनो, हे शिक्षणाविषयीचे मत कोणाचे आहे माहित आहे तर विचार आहेत महामानव भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे. त्यांचे खरे नाव भीमराव आणि वडिलांचे नाव रामजी सपकाळ. त्यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार मेजर पदावर होते. पुढे ते सातारा येथे स्थायिक झाले त्यामुळे बाबासाहेबांचे बालपण सातारा येथेच गेले. आपल्या मुलाने खूप शिकावे; मोठे व्हावे नाव कमवावे ही वडीलांची इच्छा त्याप्रमाने त्यांच्या वडीलांनी मुलाच्या शिक्षणासाठी मुंबईस स्थलांतर केले त्यांचे मुळचे गाव आंबवडे असल्यामुळे त्यांनी मुंबईत आल्यावर आंबेडकर हे आडनाव धारण केले आणि तेच पुढे रुढ झाले. डॉ. बाबासाहेबांना अभ्यासाची खूप आवड; पण घरची परिस्थिती अगदी बेताचीच त्यामुळे इकडून तिकडून जमलेली अभ्यासाची सामग्री आणि रात्रीचा मुंबईच्या रस्त्यावरील दिव्याचा प्रकाश या दिव्यातून त्यांनी आपले शिक्षण उत्तमपणे पूर्ण केले. १९०७ मध्ये मॅट्रीक (शालांत) परिक्षा उतीर्ण झाल्यानंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन या प्रख्यात महाविद्यालया...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत. ग्रंथसंपदा सूची [ ] ग्रंथ-पुस्तके आणि प्रबंध [ ] डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ग्रंथ-पुस्तके आणि शोधप्रबंध (books and monographs) अ.क्र. मूळ शीर्षक मराठी लेखन मराठी भाषांतर लेखन/ प्रकाशन वर्ष पृष्ठ संख्या टीप व संदर्भ १ Administration and Finance of the East India Company ईस्ट इंडिया कंपनीचे प्रशासन आणि अर्थनीती मे १९१५ ४१ खंड ६ २ The Evolution of Provincial Finance in British India लेखन: १९१७; प्रकाशन: १९२५ २४९ खंड ६ ३ The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution द प्रोब्लेम ऑफ द रूपी: इट्स ओरिजीन अँड इट्स सोल्युशन १९२३ २७९ खंड ६ ४ ॲन्हिलेशन ऑफ कास्ट मे १९३६ ५३ खंड १ ५ Which Way to Emancipation? व्हिच वे टू इमॉन्सिपेशन मे १९३६ ४३ खंड १८ शाषण-शोधप्रबंध ६ Federation versus Freedom १९३९ ७२ खंड १ २९ जानेवारी १९३९ रोजी दिलेल्या भाषणावर आधारित पुस्तक ७ Pakistan or the Partition of India पाकिस...

बाबासाहेब आंबेडकर

• Afrikaans • አማርኛ • अंगिका • العربية • مصرى • অসমীয়া • अवधी • Беларуская • Беларуская (тарашкевіца) • Български • भोजपुरी • বাংলা • Bosanski • Català • Cebuano • کوردی • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • डोटेली • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • Frysk • Gaeilge • Gàidhlig • Galego • गोंयची कोंकणी / Gõychi Konknni • ગુજરાતી • Hausa • Hawaiʻi • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Hrvatski • Kreyòl ayisyen • Magyar • Հայերեն • Interlingua • Bahasa Indonesia • Igbo • Ido • Italiano • 日本語 • Jawa • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • कॉशुर / کٲشُر • Kurdî • Кыргызча • Lëtzebuergesch • Lietuvių • Latviešu • मैथिली • Basa Banyumasan • Malagasy • Македонски • മലയാളം • Bahasa Melayu • Malti • မြန်မာဘာသာ • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Chi-Chewa • Occitan • ଓଡ଼ିଆ • Ирон • ਪੰਜਾਬੀ • पालि • Polski • Piemontèis • پنجابی • پښتو • Português • Romani čhib • Română • Русский • Ikinyarwanda • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Scots • سنڌي • ၽႃႇသႃႇတႆး • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Gagana Samoa • ChiShona • Soomaaliga • Shqip • Српски / srpski • Sesotho • Sunda • Svenska • Kiswahili • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • Тоҷикӣ • ไทย • Türkmençe • Tagalog • Tok Pisin • Türkçe • Татарча / tatarça • ئۇيغۇرچە / Uyghurche • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • IsiXhosa • ייִדיש • Yorùbá • 中文 • IsiZulu मुंबई विधिमंडळाचे सदस्य कार्यकाळ जन्म (सध्या मृत्यू (सध्या राष्ट्रीयत्व राजकी...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर: लेखन आणि भाषणे (इंग्रजी: Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches) महाराष्ट्र सरकार द्वारा प्रकाशित डॉ. बाबासाहेब आंबेडकर: राइटिंग्स अँड स्पिचेसच्या इंग्रजी खंडाचे महत्त्व व लोकप्रियता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे अप्रकाशित साहित्य मराठी भाषेत लिहिण्यासाठी १५ मार्च १९७६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली होती. विशेष कार्य अधिकारी म्हणून जुलै २०२१ मध्ये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारधन महाराष्ट्रातील लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे आजवर प्रकाशित सर्व इंग्रजी खंडांचा मराठीत अनुवाद करून तो नव्याने प्रकाशित केला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे यांनी दिली. प्रादेशिक भाषेतील खंड [ ] २०१४ नंतर फडणवीस सरकार सत्तेवर आले आणि चरित्र साधने प्रकाशन समितीचे काम थांबले. विद्यमान शासनाने समिती बरखास्त केली. परंतु, नवीन समिती स्थापन करण्यात आली नाही. तथापि, महाराष्ट्राच्या तुलनेत देशातील इतर नऊ राज्यांनी बाबासाहेबांच्या मूळ इंग्रजी साहित्याचे प्रादेशिक भाषेत (अनुवादाचे) विविध खंड प्रकाशित केले. • बाबासाहेबांच्या साहित्याचे प्रादेशिक भाषेतील खंड खालीलप्रमाणे (जानेवारी २०२१ नुसार) • हिंदी भाषेतील साहित्याचा २१ वा खंड प्रकाशित • हिंदी भाषेतील २२ ते २५ क्रमांकाचे खंड प्रकाशित • पंजाबी भाषेत ७ खंड प्रकाशित • ओरिया भाषेत १४ खंड प्रकाशित • गुजराती भाषेतील २० खंड प्रकाशित • मल्याळम भाषेतील १९ खंड प्रकाशित • तमीळ भाषेतील ३७ खंड प्रकाशित • बंगाली भाषेतील २६ खंड प्रकाशित • तेलगू भाषेतील २५ खंड प्रकाशित • कन्नड भाषेतील २१ खंड प्रकाशित हे स...