डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी माहिती

  1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी
  2. निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
  3. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध (Marathi Essay)
  4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या
  5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती
  6. Doctor babasaheb ambedkar in marathi
  7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषयी माहिती
Size: 73.69 MB

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची माहिती मराठी

We and our partners use cookies to Store and/or access information on a device. We and our partners use data for Personalised ads and content, ad and content measurement, audience insights and product development. An example of data being processed may be a unique identifier stored in a cookie. Some of our partners may process your data as a part of their legitimate business interest without asking for consent. To view the purposes they believe they have legitimate interest for, or to object to this data processing use the vendor list link below. The consent submitted will only be used for data processing originating from this website. If you would like to change your settings or withdraw consent at any time, the link to do so is in our privacy policy accessible from our home page.. Doctor babasaheb ambedkar yanchi mahiti: डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार व भारताचे पहिले न्यायमंत्री होते. ते एक प्रमुख कार्यकर्ता व समाज सुधारक होते. आंबेडकरानी दलीत व मागासवर्गीय लोकांच्या उत्थानासाठी आपले संपूर्ण जीवन वाहिले. ते दलितांसाठी एक देवदूतच होते. आज स माजात दलितांना जे स्थान मिळाले आहे त्याचे सर्व श्रेय डॉ. आंबेडकरांनाच जाते. डॉ भिमराव आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेश मधील इंदोर जवळ असलेल्या महू या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ व आईचे नाव भीमाबाई होते. ज्यावेळी आंबेडकरांचा जन्म झाला तेव्हा त्यांचे वडील भारतीय सेने मध्ये सुभेदार होते. आंबेडकरांच्या जन्माच्या 3 वर्षानंतर त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ रिटायर झाले या नंतर ते ...

निबंध : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. बाल भीमाचे वडील रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून दक्ष असत, त्यांना स्वतः वाचनाची आवड असल्यामुळे घरात ग्रंथसंग्रह हा होताच. मुलांना ही ते चांगली पुस्तके वाचावयास आणून देत असत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्याच्या अंतिम क्षणापावेतो वाचनाची व अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्याच्या ठायी आढळते. तुकाराम व कबीर बाबासाहेबांच्या अभ्यासाचे विषय भावी आयुष्यात झालेले दिसतात. डॉ. बाबासाहेब म्हणजे अष्टपैलू व्यक्तीमत्व होते. त्यांना प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक धार्मिक, पत्रकारिता, कायदे अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वक्तृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन, दलितांच्या, श्रमिकांच्या विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. गलितगात्र झालेल्या मनामनांतून समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून डॉ. आंबेडकर यांनी मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नुसते पुस्तकी पंडित नव्हते तर त्यांनी आपल्या आयुष्यात आचार आणि विचार यांची सांगड घातली आणि आपल्या तत्वज्ञानाला कृतीची जोड दिली. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख, दारिद्रय आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पूरे ज्ञान माहिती व बळ लावले आणि रंजल्या गांजल्या जनतेच्या तसेच स्त्री वर्गाच्या शेतकरी, मजूर वर्गाच्या आणि पददलितांच्या उद्धारार्थ आपले प्राण पणाला लावून समतेची मंगलवाट दाखविते आणि मानवतेची दिव्य ज्योत निर्माण करते ती व्यक्ती केवळ वंदनीय नव्हे तर...

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध (Marathi Essay)

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध: नमस्कार मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि मराठी निबंध जाणून घेणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आपल्या भारत देशाचे एक महान व्यक्तिमत्व आणि नायक मानले जातात. बाबासाहेब आंबेडकर हे लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. लहानपणी बाबासाहेब आंबेडकरांनी खूप संघर्ष केलेला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध याबद्दल अगदी सविस्तर माहिती. अनुक्रमणिका • • • • • • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मराठी निबंध 1000 words भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झालेला आहे. शाळेत व महाविद्यालयांमध्ये त्यांचा अनेक वेळा मानभंग झालेला होता. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या हक्कापासून त्यांना वंचित केले गेले होते. त्यांचे माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षण मुंबईमध्ये झाले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड तसेच कोल्हापूरचे शाहू महाराज यांच्या आर्थिक सहाय्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात जाऊन त्यांनी अर्थशास्त्र या विषयांमध्ये एम ए पी एचडी पदव्या मिळाल्या आणि त्यानंतर ते बॅरिस्टर देखील झाले. मुंबईमधील सीडन हॅम महाविद्यालय मध्ये काही काळ ते प्राध्यापक देखील होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी सरकारी विधी महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक म्हणून काम देखील केलेले आहे. नंतर काही वर्ष प्राचार्य पद देखील सांभाळलेले आहे. नेहमी उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या वर्षानुवर्षी पिळवणुकीमध्ये दलित समाज हा भरडला जात होता. अशा असणाऱ्या निद्रिस्त समाजाला जागृत करण्याचे काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी वकिली करण...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदव्या किती व त्या कोणत्या

कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार , कार्य मात्र त्याला अपवाद आहे. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. त्यांचे कार्य आजही तेवढेच परिणामकारक व स्फूर्तिदायी ठरते. डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पदव्या प्राप्त केलेल्या आहेत, त्या पदव्यांकडे नजर जरी टाकली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड जगमान्य विद्वत्...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Information in Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते प्रमुख कार्यकर्ता आणि समाज सुधारक होते. डॉ. भिमराव आंबेडकरांनी दलितांच्या उत्थानाकरता आणि भारतातील मागासलेल्या वर्गाच्या प्रगतीकरीता आपल्या संपुर्ण जीवनाचा त्याग केला. डॉ. आंबेडकर दलितांचा उध्दारकर्ता म्हणुन प्रसिध्द आहेत. आज समाजात दलितांना जे स्थान आहे त्याचे पुर्ण श्रेय डॉक्टर भिमराव आंबेडकर यांना जातं. “देशप्रेमापुढे ज्याने स्वतःच्या विश्रांतीचा त्याग केला माणसाला स्वाभिमान शिकवला ज्यांनी आम्हाला संकटाशी सामना करणे शिकवले असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती – Dr. B. R. Ambedkar Biography नाव (Name): डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म (Birthday): 14 एप्रील 1891 ( Ambedkar Jayanti) जन्मस्थान (Birthplace): महू, इंदौर मध्यप्रदेश वडिल (Father Name): रामजी मालोजी सकपाळ आई (Mother Name): भीमाबाई मुबारदकर पत्नी (Wife Name): पहिली पत्नी: दुसरी पत्नी: सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण (Education): एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स संघ: समता सैनिक दल, स्वतंत्र श्रम पार्टी, अनुसुचित जाति संघ राजनितीक विचारधारा: समानता प्रकाशन: अस्पृश्य आणि अस्पृश्यता यावर निबंध जाति का विनाश (द एन्नीहिलेशन ऑफ कास्ट) विजा ची प्रतिक्षा ( वेटिंग फाॅर अ विजा ) मृत्यु (Death): 6 डिसेंबर 1956 ( Mahaparinirvan Diwas) भीमराव आंबेडकर Dr. B. R. Ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या...

Doctor babasaheb ambedkar in marathi

Doctor babasaheb ambedkar in marathi –डॉ.भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ ते ६ डिसेंबर १९५६) हे बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात. आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या. आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यावर लक्ष केंद्रीत केले, ते भारताच्या स्वातंत्र्यांसाठी प्रचार व चर्चामध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्यांचा पुरस्कार केला. १९५६ त्यांनी वैदय धर्म स्विकारला व लक्षवधी दलितांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. १९५० च्या दशकात बौध्द भिक्खुंनी त्यांना बौध्द धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९०साली त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतीत उभी राहिली आहेत. मालोजीराव हे रामजींचे वडील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोबा होते. आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच ‘नार्मल स्कूल’ मध्ये शिक्षण घेऊ शकले. (Dr. Babasaheb भीमराव आंबेडकर doctor babasaheb ambedkar यांनी सामाजिक दृष्टया मागासलेल्या वर्गाच्या निराशेला दुर केले आणि त्यांना समानतेचा अधिकार मिळवुन दिला. आंबेडकरांनी सतत जातिपातीच्या भेदभावाला संपवण्याकरता कठोर परिश्रम केले.भारतीय समाजात जातिपातीच्या भेदभावामुळे पसरलेल्या दुराचाराला संपवण्यात आपली मोलाची भुमिका बजावली. जातीपातीच्या भेदभावाने भारतीय समाजाला संपुर्णतः विस्कळीत आणि अपंग बनविले होते त्य...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलित समाजाच्या उत्थानात महत्त्वाची भूमिका बजावणारे महान व्यक्ती होते. बाबासाहेब आंबेडकर यांचा थोडक्यात जीवनप्रवास या लेखात पाहणार आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहीती – Dr. Babasaheb Ambedkar information in marathi Dr. Babasaheb Ambedkar information in marathi राजा होण्यासाठी राणीच्या पोटाची गरज नाही, तुमचे मत हवे आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर majhimahiti.com बाबासाहेब हे एक समाजसुधारक होते ज्यांनी समाजात प्रचलित असलेल्या वाईट गोष्टी दूर करण्याचा प्रयत्न केला. डाॅ. भीमराव आंबेडकर हे भारताचे पहिले कायदा मंत्री होते. सर्वजण त्यांना प्रेमाने बाबासाहेब म्हणतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास नाव डॉ. भिमराव रामजी आंबेडकर जन्म 14 एप्रील 1891 जन्मस्थान महू, इंदौर मध्यप्रदेश वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ आईचे नाव भीमाबाई मुबारदकर पत्नी पहिली पत्नी : रमाबाई आंबेडकर (1906.1935) दुसरी पत्नी : सविता आंबेडकर (1948.1956) शिक्षण एलफिन्सटन हायस्कुल, बाॅम्बे विश्वविद्यालय 1915 एम.ए. (अर्थशास्त्र) 1916 मध्ये कोलंबिया विश्वविद्यालयातुन PHD 1921 मधे मास्टर ऑफ सायन्स 1923 मध्ये डाॅक्टर ऑफ सायन्स मृत्यु 6 डिसेंबर 1956 जयंती 14 एप्रील महापरिनिर्वान दिन 6 डिसेंबर महान लोक त्यांच्या कृतीने महान होतात. बाबा साहिबांनी दलित आणि मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि त्यांना समानतेचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी भारताच्या इतिहासात सर्वोच्च स्थान निर्माण केले आहे. जग आहे तोपर्यंत बाबासाहेबांची आठवण कायम राहील. फोटोवर क्लिक करा बालपण आणि शिक्षण • डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशाती...