Dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022

  1. Ashadhi Wari 2022 I ‘माउली, माउली’ जयघोषात पादुकांना नीरा स्नान संपन्न; लाेणंदनगरीत आगमन Satara News I


Download: Dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022
Size: 7.3 MB

Ashadhi Wari 2022 I ‘माउली, माउली’ जयघोषात पादुकांना नीरा स्नान संपन्न; लाेणंदनगरीत आगमन Satara News I

लोणंद शहराच्या नजीक असलेल्या नीरा नदीच्या पुलावर पालख्यांच्या आगमन आणि पादुकांना नीरेतील सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी सकाळपासून पूलावर गर्दी केली हाेती. पालख्या पुलावर येताच वारकरी, भाविकांनी ज्ञानेश्‍वर माउलींच्या नामाचा गजर केला. भक्तीमय वातावरणात पादुकांना नीरेत स्नान घालण्यात आले. त्यानंतर भाविका पादुकांचे दर्शन घेत हाेते. Edited By : Siddharth Latkar