Dr बाबासाहेब आंबेडकर फोटो

  1. विलासराव देशमुखांच्या बालपणीचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून व्हायरल!
  2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे HD फोटो । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti HD Images Download


Download: Dr बाबासाहेब आंबेडकर फोटो
Size: 78.22 MB

विलासराव देशमुखांच्या बालपणीचा फोटो डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा म्हणून व्हायरल!

Advertisement विनोद इंगळे यांनी बहुजन समाज पार्टी या फेसबुक ग्रुपवर अपलोड केलेला फोटो ३६८ युजर्सकडून शेअर करण्यात आलाय. फोटोवर लिहिण्यात आलंय, “क्रांतिकारी जय भीम साथियों, जय भीम का नारा दुनिया में सबसे प्यारा, दुनिया में सबसे सुंदर। बाबा साहेब डॉ भीमराव अंबेडकर। मेरे बाबा साहेब का बचपन का फोटो।” फेसबुकवर इतरही अनेकांकडून हाच फोटो प्रचंड मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. यासंदर्भातील सर्व पोस्ट्स आपण पडताळणी: व्हायरल फोटो दिसणारी व्यक्ती खरंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत का हे जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल फोटो गुगल रिव्हर्स सर्चच्या मदतीने शोधला. आम्हाला काँग्रेस नेत्या आणि राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं २७ एप्रिल २०१८ रोजीचं ट्विट मिळालं. त्यावेळी राज्यात भाजप-सेना युतीचं सरकार होतं आणि वर्षा गायकवाड विरोधी पक्षात होत्या. ट्विटमध्ये वर्षा गायकवाड यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘लोकराज्य’ मासिकाची इंग्रजी आवृत्ती असणाऱ्या ‘महाराष्ट्र अहेड’च्या एप्रिल 2018 च्या अंकात महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा फोटो डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणीचा (dr babasaheb ambedkar childhood photos) म्हणून वापरण्यात आल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती. Big mistake by हाच धागा पकडून अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला ‘दै. दिव्य मराठी’च्या वेबसाईटवर Source: Divya Marathi बातमीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त २०१८ साली राज्य शासनाकडून ‘लोकराज्य’ मासिकाचा जयंती विशेषांक प्रकाशित करण्यात आला होता. त्या अंकाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा (dr babasaheb ambedkar childhood photos) म्हणून विलासराव देशमुख यांचा फोटो...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे HD फोटो । Dr. Babasaheb Ambedkar Jayanti HD Images Download

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti HD Images Download भारतीय संविधानचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरजयंती दरवर्षी १४ एप्रिल ला जगात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते. येथे तुम्हाला महान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे HD फोटो डाऊनलोड करण्यासाठी मिळतील ते तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करुन मोठ्या उत्साहात जंयती साजरी करु शकता.