दुसऱ्यावर अवलंबून असणारा

  1. लढा दुष्काळाशी: निसर्गाच्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच (ब्लॉग: भाग
  2. खूप अपेक्षा करणे नात्यात वाढवू शकते तणाव
  3. मराठीतील सर्व म्हणी
  4. 105+ गौतम बुद्ध विचार मराठी
  5. DMER Staff Nurse Practice Paper 08


Download: दुसऱ्यावर अवलंबून असणारा
Size: 13.55 MB

लढा दुष्काळाशी: निसर्गाच्या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांनाच (ब्लॉग: भाग

दुसऱ्यावर अवलंबून असणं कायम अस्थिरता निर्माण करणारं असतं. अस्थिरता कोणालाच स्थैर्य देत नसते. या अस्थिरतेचा सर्वाधिक फटका शेतकऱ्याला बसतो. आपण सर्व निसर्गावर अवलंबून असतो. या शेतकऱ्याचं अवलंबीत्व जास्त असतं. त्यामुळे निसर्गाच्या प्रकोपाचा सर्वाधिक परिणाम शेतकऱ्यावर होत असतो. हे यावर्षीच्या दुष्काळावरुन जाणवतं. पहाटेपासून रात्रीपर्यंत काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला निसर्गाच्या प्रकोपाने अस्थिर केलयं. या अस्थिरतेपोटी गावं ओस पडण्याच्या मार्गावर आहेत. दुष्काळ पडला की त्याचा फटका फक्त शेतकरी, जनावरे, शेती यानांच बसत नाही तर, सबंध गावगाड्यावर याचा परिणाम होत असतो. गावावर अवलंबून असलेल्यानांही त्याचा फटका बसतोच. गावातल्या लोकांचं स्थलांतर वाढतं. शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबतं, लग्न सोहळे कमी होतात. सणावाराच्या खर्चावर कात्री येते. शेतकरी चार- पाच वर्षासाठी कोलमोडतो. त्याची नाजुक असलेल्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडतो. याचा फटका गावतल्या बलुतेदारीवर होतो. शेतीवर अवलंबून असणाऱ्या आलूत्या-बलूत्यांची आर्थिक गणिताची बेरीज वजा होत जाते. टकलं पडलेली डोंगर, उघडी पडलेली जमीन, ओसाड गाव, भेगाळलेले तलाव, सुरुकुत्या पडलेली चेहरे, लिंबाच्या फाटक्या सावलीत बसलेली म्हातारी कोतारी माणसं, हे दृष्य सध्या दुष्काळानं होरपळून निघालेल्या प्रत्येक गाव-वाड्याची आहेत. गावांच स्थलांतर मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिकणारी पोरं नोकरी-धंद्यासाठी शहराची वाट धरत आहेत. शहरात शिकणाऱ्या पोरांना घरातून मिळाणाऱ्या पैशाला कात्री लागलेली आहे. वयात आलेल्या पोरीची सोयरीक दुष्काळापायी शेतकरी बाप पुढं ढकलतोय. अशी अनेक उदाहरणं सध्या सर्रासपणे दिसायला लागलीत. सध्या गावात साठी ओलांडलेल्या म्हाताऱ्यांच्या चर्चेचा विषय दुष्क...

खूप अपेक्षा करणे नात्यात वाढवू शकते तणाव

मनुष्य हा कळपात राहणारा प्राणी आहे.हे सांगण्याचे तात्पर्य इतकेच की माणूस हा एकमेकांवर खूप अवलंबून असतो. त्याला एकट्याला राहणे शक्यच नाही. असे करताना माणूस एकमेंकावर खूप अवलंबून राहू लागतो. व्यक्ती जर तुमच्या खूप जवळची असेल तर त्या व्यक्तीवर विसंबून राहायला आपल्या सगळ्यांनाच आवडते. आयुष्यातील अगदी कोणताही निर्णय घेताना ती व्यक्ती आपल्याला कायम सोबत असावी असे वाटते. इतकेच नाही तर त्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षाही वाढत जातात. त्याने एखादी गोष्ट आपल्याला सांगितली नाही किंवा आपल्या मनाप्रमाणे केली नाही तर त्याचे रुपांतर नात्यामध्ये तणाव येण्यापर्यंत जाते. जर ते वेळीच रोखले नाही तर अशावेळी असे नाते तुटायलाही वेळ लागत नाही. नात्यात तुम्हीही अशी चूक करत असाल तर वेळीच सावध होणे केव्हाही चांगले. तुम्ही ही चूक करत असाल तर आताच काही गोष्टी मनाशी ठरवा आपली किंमत ओळखा कोणत्याही नात्यात त्या व्यक्तीसाठी आपली असलेली किंमत जाणून गेणे फारच गरजेचे असते. जर एखादी व्यक्ती तुमच्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असेल तर तुम्हाला तुमची किंमत ओळखता यायला हवी. ज्या ठिकाणी तुम्हाला असे वाटत असेल की आपल्या असण्या नसण्याचा या व्यक्तीला काहीही फरक पडत नसेल तर तुम्ही देखील त्या व्यक्तीसोबत जास्त वेळ घालवणे बंद करा. कारण त्यामुळे तुमची किंमत त्यालाही कळेल. तुमचे नसणे त्या व्यक्तीला जाणवून देणे गरजेचे असते. यासाठी तुम्ही जेवढा कमी वेळ या व्यक्तीसोबत घालवता येईल तेवढा कमी वेळ तुम्ही त्या व्यक्तीसोबत घालवा. म्हणजे तुमची किंमतही राखली जाईल. बोलणे कमी करा कधी कधी एखाद्यासोबत आपली इतकी चांगली ट्युनिंग होते की आपण त्या व्यक्तीसोबत बराच वेळ घालवण्यास तयार होतो. एखाद्या व्यक्तीला सतत फोन करणे किंवा बोलत राहणे यामुळे त...

मराठीतील सर्व म्हणी

Table of Contents 1 • • • • • • • • • • • • • • • • • • मराठीम्हणी (Marathi Mhani) मराठीम्हणीओळखा मराठीम्हणी (Marathi Mhani) Image 1 अनु.क्र म्हणी अर्थ १ अंथरूणपाहूनपायपसरावे आपलीआवकजेव्हढीअसेलतेवढेचपैसेखर्चकरावे. २ अक्कलखातीजमा नुकसानहोणे. ३ अंगाचीलाहीलाहीहोणे खूपसंतापणे. ४ अंगातनाहीबळआणिचिमटाघे‌उनपळ दुर्बळमनुष्यबलवानव्यक्तीवरसरळहल्लानकरताछोटीखोडीकाढूनपसारहोतो. ५ अठराविश्वदारिद्र्यत्यालाछत्तीसकोटीउपाय जीवनातयशस्वीहोण्यासाठीअनेकउपायआहेत, फक्ततेआचरणातआणलेपाहिजेत. ६ अचाटखाणेमसणातजाणे अतीप्रमाणातकोणतीहीगोष्टघातकठरूशकते. ७ अंधारातकेलेतरीउजेडातआले गुप्तपणेकेलेलीगोष्टकधीहीसर्वानाकळूशकते. ८ असेलतेव्हादिवाळीनाहीतरशिमगा भरपूरद्रव्यअसल्यावरचैनकरायचीनाहीतरगप्पबसायचे. ९ अतीझालंअऩहसूआलं एखाद्यागोष्टीचाजास्तउहापोहकेलातरतीगोष्टहास्यास्पदठरते. १० अठराविश्वेदारिद्रअसणे अतिदुर्बळअसणे. ११ असतीलशितेतरनाचतीलभुते संपत्तीअसलेल्याव्यक्तीकडेसर्वजणयेतात. १२ अडलीगायखातेकाय गरजूमाणूसकोणत्याहीअटीस्वीकारूनकामकरतो. १३ अंगाचातीळपापडहोणे खूपसंतापणे. १४ अक्कलनाहीकाडीचीम्हणेबाबामाझेलग्नंकरा क्षमतानसतानाएखाद्यागोष्टीचाहट्टकरणे. १५ अडाण्याचागेलागाड़ा, वाटेवरचीशेतेकाढा मूर्खमाणूसकोणत्याहीप्रकारेविचित्रवर्तनकरूशकतो. १६ अगंअगंम्हशी, मलाकुठंनेशी? एकाच्याचुकीसाठीइतरलोकानादोषलावणे. १७ अंतकाळापेक्षामध्यांन्नकाळकठीण मरणापेक्षाभुकेच्यायातनाकठीणअसतात. १८ अतिशहाणात्याचाबैलरिकामा शिष्टमाणसाशीव्यवहारकरतानालोकजपूनवागतातत्यामुळेत्यांनाकामकरणेजडजाते. १९ असंगाशीसंगप्राणाशीगाठ अयोग्यमाणसाचीसांगतधरल्यासप्राणहीजाऊशकतो. २० अनोळख्यालाभाकरीद्यावीपणओसरीदेऊनये अपरिचितमाणसाशीअधिकसलगीकरूनये. २१ अनुभवल्याशिवायकळतनाही, चावल्याशिवायगिळतना...

105+ गौतम बुद्ध विचार मराठी

आपल्याकडे अनेक लोकांनी प्रेरित होऊन बौद्ध धर्म स्वीकारला. या धर्माची गौतम बुद्धांनी दिलेली शिकवण आचरणात आणल्याने आयुष्य नक्कीच सुखकर होते असे मानले जाते. बुद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला बुद्धांची काही शिकवण सांगणार आहोत. तुम्हीही ही शिकवण पाळली तर तुमचं आयुष्य नक्की सुखकर होईल. यावर्षी बुद्ध पौर्णिमा ही 7 मे 2020 रोजी येत आहे. बुद्ध हे अतिशय शांत होते. त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देणारा आहे. असे संत ज्यांनी समाजाला शांततेची शिकवण दिली. गौतम बुद्धांचे विचार मराठीमध्ये आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. गौतम बुद्धांचे हे मराठीतील कोट्सतुम्हाला जगण्यासाठी नक्कीच प्रेरित करतील. गौतम बुद्धांचे हे विचार (gautam buddha thoughts in marathi) आम्ही मराठीत मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. गौतम बुद्धांचे सुविचार अगदी शाळेपासून शिकवण्यात येतात. Table of Contents • • • • • • • • • • • • • आयुष्यावर गौतम बुद्ध यांचे कोट्स (Gautam Buddha Quotes On Life In Marathi) Gautam Buddha Quotes In Marathi 1. एक हजार लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःवर विजय मिळवणे हे अधिक चांगले आहे. कारण स्वतःवर विजय मिळवला तर सर्व काही जिंकता येते. ते तुमच्याकडून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. 2. कोणतीही गोष्ट देण्यामध्ये काय सामर्थ्य आहे हे तुम्हाला जर कळत असेल तर तुम्ही कोणत्याही दिवशीचे जेवण हे एखाद्याबरोबर वाटून घेतल्याशिवाय राहू शकत नाही. 3. पाण्याकडून हे शिका – जोराच्या लाटेने कदाचित झुडुपं विखुरली जाऊ शकतात पण समुद्राची खोली ही मात्र शांत असते. त्यामुळे शांत राहायला शिका 4. कोणते काम करून झाले आहे हे मी कधीच पाहात ...

DMER Staff Nurse Practice Paper 08

• [ June 15, 2023 ] Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 11 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ११ Practice Papers • [ June 15, 2023 ] Current Affairs 15th June 2023 : चालू घडामोडी १५ जून २०२३ Current Affairs • [ June 14, 2023 ] Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 10 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १० Practice Papers • [ June 14, 2023 ] “Agriculture in Maharashtra”- Complete Notes for Various Exam : “महाराष्ट्रातील कृषि” – विविध परीक्षांसाठी पूर्ण नोट्स Study Materials • [ June 14, 2023 ] Current Affairs 14th June 2023 : चालू घडामोडी १४ जून २०२३ Current Affairs DMER Mumbai Staff Nurse Practice Paper 08 नुकतेच संचालनाय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई (DMER MUMBAI) मध्ये ५१८२ पदांची भरती प्रक्रिया राबवली जात आहे. यामध्ये विविध पदांची या पदांची भरती होणार आहे. यामध्ये अधिपारीचीका या पदांची ३७००रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण अधिपरिचारिका (STAFF NURSE) पदांसाठी महत्वाचे “मराठी, सामान्य ज्ञान ,गणित व बुद्धिमत्ता व विज्ञान संबंधित” सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया………… अधिपरिचारिका (STAFF NURSE) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक ०८ विभाग-१ मराठी 1) ‘ती दररोज फेरफटका मारण्यास जातो. अधोरेखित शब्दाचे योग्य रूप लिहा. A. जाते B. जातात C. जातो D. जातील Answer: A. जाते 2) खालील आलंकारिक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. A. पिकले पान – म्हातारा B. भीष्म प्रतिज्ञा – कठीण प्रतिज्ञा C. बोके सन्यासी – ढोंगी मनुष्य D. गंगा-यमुन...