एबीपी माझा बातम्या

  1. "मनोज साने माझा मामा आणि तो खूप..." सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमांच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर
  2. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला तीन वर्ष पूर्ण, बहिणीची भावुक पोस्ट, म्हणाली, "मला माहीत आहे..."
  3. Hindi News, Breaking News in Hindi, हिंदी न्यूज़, Hindi Samachar, हिंदी समाचार, Latest News in Hindi, ताजा ख़बरें


Download: एबीपी माझा बातम्या
Size: 75.11 MB

"मनोज साने माझा मामा आणि तो खूप..." सरस्वती काय म्हणाली होती? अनाथ आश्रमांच्या कर्मचाऱ्यांनी दिलं उत्तर

श्रद्धा वालकरच्या हत्याकांडापेक्षाही भयंकर हत्याकांड हे मीरा रोडमध्ये घडलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मनोज सानेने त्याची लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे असंख्य तुकडे केले. काही तुकडे शिजवले, काही भाजले तर काहींची विल्हेवाट लावली. मात्र मनोज सानेला अटक करण्यात आली आहे. तसंच सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडेही जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणात मनोज सानेची चौकशी सुरु आहे. सरस्वती अनाथ होती. तिने मनोज हा आपला मामा आहे आणि तो खूप श्रीमंत आहे अशी ओळख करुन दिली होती. अनाथ आश्रमाच्या कर्मचाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. निर्घृण हत्येनंतर सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. मात्र सरस्वती ही मनोजला भेटण्याआधी एका अनाथ आश्रमात राहात होती. आश्रमात काम करणाऱ्या अनु साळवे यांनी सांगितलं की सरस्वती ही मनोज सानेला मामा अशी हाक मारत होती. तसंच माझा मामा खूप पैसैवाला आहे, श्रीमंत आहे असं तिने सांगितलं होतं. मनोज साने जेव्हा तिच्या आयुष्यात आला त्यानंतर ते दोघं कारने आश्रमात यायचे. सरस्वती तिच्यासह इतर मुलांसाठी जेवण, खाऊ आणि कपडे आणायची असंही साळवे यांनी सांगितलं. NDTV ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. ती सुरुवातीला यायची तेव्हा ती खुश असायची. मात्र दोन वर्षांपासून ती दुःखी होती. जास्त कुणाशी बोलायची नाही. सरस्वती जेव्हा १८ वर्षांची झाली तेव्हा ती अनाथ आश्रमातून तिच्या बहिणीकडे गेली होती. असंही साळवे यांनी स्पष्ट केलं. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… मनोज साने शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कसा पकडला गेला? मनोज सानेच्या घरासमोर राहणारा त्याचा शेजारी सोम...

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला तीन वर्ष पूर्ण, बहिणीची भावुक पोस्ट, म्हणाली, "मला माहीत आहे..."

श्वेताने सुशांतबरोबरचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केले आहेत. त्याबरोबरच तिने काही पुस्तकांचे फोटोही पोस्ट केले आहेत. “लव्ह यू भाई, तुझ्या बुद्धिमत्तेला सलाम. मला क्षणोक्षणी तुझी आठवण येते. पण तू माझ्यातीलच एक भाग आहेस, हे मला माहीत आहे. श्वासाइतका तू माझा अविभाज्य भाग आहेस. त्याने मला शिफारस केलेली काही पुस्तके शेअर करत आहे. त्याचं अस्तित्व जपत त्याला जगू दे,” असं म्हणत सुशांतच्या बहिणीने भावुक पोस्ट शेअर केली आहे. हेही वाचा>> तीन वर्षांपूर्वी करोना काळात सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूड हळहळलं होतं. सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. पवित्र रिश्ता या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांत काम करून त्याने बॉलिवूडमध्ये अगदी कमी वेळात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.

Hindi News, Breaking News in Hindi, हिंदी न्यूज़, Hindi Samachar, हिंदी समाचार, Latest News in Hindi, ताजा ख़बरें

चक्रवात बिपरजॉय कच्छ-सौराष्ट्र के तटों को किया पार, राजस्थान में होगी भारी बारिश, पीएम मोदी ने सीएम से की बात यह भी पढ़ें 'चार्जशीट में साफ है कि बृजभूषण सिंह दोषी हैं, लेकिन...', आरोप पत्र पर साक्षी मलिक का पहला बयान गाड़ी से निकले तेजस्वी यादव... लोग बोलने लगे- मोदी... मोदी... मोदी, बाबा बागेश्वर के समर्थन में भी लगा नारा अब इस विदेशी लीग खेलेंगे अंबाती रायुडू, जानें चेन्नई सुपर किंग्स से क्या है कनेक्शन क्या विजय वर्मा संग सात फेरे लेने को तैयार हैं तमन्ना भाटिया? शादी के सवाल पर एक्ट्रेस ने दिया चौंकाने वाला जवाब सेबी का मेहुल चोकसी को झटका, बैंक, डीमैट, म्यूचुअल फंड खातों के दिए कुर्की के आदेश मेष, कर्क, सिंह राशि वालों को रखना होगा खर्चों पर कंट्रोल, टैरो कार्ड रीडर से जानें राशिफल