गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरू

  1. 100 + Happy Teacher's Day Quotes In Marathi 2022


Download: गौतमा तुच माझ्या गुरूचा गुरू
Size: 20.38 MB

100 + Happy Teacher's Day Quotes In Marathi 2022

संपूर्ण देशात दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन (Teacher’s Day) साजरा केला जातो. या दिवशी गुरूपौर्णिमेप्रमाणेच आपल्या शिक्षकांना विद्यार्थी शुभेच्छा आणि भेटवस्तू देतात. आपापल्या परीने शिक्षकांप्रती असलेलं आपलं प्रेम आणि आदर विद्यार्थी व्यक्त करतात. एवढंच नाहीतर जगभरातही शिक्षक दिवस म्हणजेच Happy Teachers Day मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी कोट्स (Teacher’s Day Quotes In Marathi),शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (Teacher’s Day Wishes In Marathi), शिक्षक दिन मराठी संदेश (Teacher’s Day Messages In Marathi),शिक्षकदिनासाठी खास व्हॉट्सअप स्टेटस (Happy Teacher’s Day Status In Marathi), शिक्षकदिनासाठी कविता (Teachers Day Poem In Marathi), Teachers Day Shayari In Marathi, शिक्षक सुविचार मराठी, शिक्षकदिनानिमित्त सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार नक्की शेअर करा. Table of Contents • • • • • • शिक्षकदिनानिमित्त प्रेरणादायी कोट्स (Teacher’s Day Quotes In Marathi) Teacher’s Day Quotes In Marathi शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा (shikshak dinachya hardik shubhechha) आपल्या शिक्षकांना देण्यासाठी खालील शिक्षक दिन सुविचार किंवा टीचर्स डे कोट्स मराठी नक्की शेअर करा. • लक्ष्य प्राप्त करण्यात आनंद नाही. आनंद तर लक्ष्य प्राप्त करण्यातील प्रयत्नात आहे. • तुमच्या समस्यांवरील उत्तर तुमच्याकडेच आहे फक्त तो प्रश्न योग्य प्रकारे विचारण्याची गरज आहे. • आत्मविश्वास आपल्याकडे असतोच फक्त तो जाणवण्यासाठी आपल्याला वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करायला हवा. • जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी योग्य शिक्षक मिळणं तितकंच आवश्यक आहे जितकं शरीरासाठी ऑक्सीजन. • जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठे...