गणपतीचे अभंग

  1. संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता
  2. निवडक अभंग: घोंगडीवाला कांबळीवाला
  3. गणपती


Download: गणपतीचे अभंग
Size: 48.62 MB

संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • संत जनाबाईचे अप्रकाशित अभंग संहिता • • • • १. आलीया जन्मसी । शरण जावें विठोबासी ॥१॥ तेणें सुफळ संसार । हो का नारी अथवा नर ॥२॥ व्रत करा एकादशी । नाम कथा अहर्निशीं ॥३॥ होय पापांचें निर्मूळ । वंशीं सुखाचे सोहाळे ॥४॥ न लगे योग याग तपें । तुम्हां सांगितलें सोपें ॥५॥ हेचि तुम्हांसी विनंती । म्हणे दासी धरा चित्तीं ॥६॥ २. आलें व्रत एकादशी । जनी गेली राउळासी ॥१॥ बुक्का घेऊनिया माळा । पाणी भरोनि भोपळा ॥२॥ येतां दुरोनी देखिली । अवधी घामाघूम झाली ॥३॥ होईल देवासी विटाळ । जाले फराळाची वेळ ॥४॥ फुलें - माळा विखुरली । तुंब्याची ते गज जाली ॥५॥ देहीं प्रेमाचें भरीत । देवा जोडी हात ॥६॥ नेत्रीं अश्रूंचिया धारा । केला संकल्प सारंगधारा ॥७॥ जनी बाहेर घातली । थोर गहिवरें दाटली ॥८॥ ३. जपतप अनुष्ठान । न लगे हेहासी दंडण ॥१॥ तुम्हां सांगते मी खूण । कथे उभा नारायण ॥२॥ कुंचे ढाळा तयावरी । हरुषे नाचतो श्रीहरी ॥३॥ या, रे, घालूं दंडवत । आला थोर लाभ येथें ॥४॥ बाहे उभारूनी टाळी । वाजवितां दोषा होळी ॥५॥ देव कथेसी सांपडे । दासी जनी पाया पडे ॥६॥ ४. टाळ - मृदुंगाची ध्वनी । दिंड्य़ा पताका घेऊनी ॥१॥ संत जाती पंढरीसी । देव सामोरा ये त्यासी ॥२॥ देऊनिया आलिंगन । त्याचा घेतो भागशीण ॥३॥ सर्व तीर्थाचें माहेर । जनी म्हणे पंढरपूर ॥४॥ ५. त...

निवडक अभंग: घोंगडीवाला कांबळीवाला

घोंगडीवाला कांबळीवाला | राधे तुला पुसतो घोंगडीवाला || धृ || जमवुनि पोरें गेला यमुनेच्या तिरीं | वांटितो गोपाळकाला || राधे॰ || १ || रात्री माझ्या मंदिरीं आला | निरोप सांगुनि गेला || राधे॰ || २ || हाति घेऊनियां वेणू | नेसुनि पितांबर पिंवळा || राधे॰ || ३ || जनी म्हणे विठू हा आला || गळां वैजयंतीच्या माळा || राधे || ४ || -- संतश्रेष्ठ जनाबाई

गणपती

• Afrikaans • Alemannisch • العربية • অসমীয়া • Azərbaycanca • Башҡортса • Basa Bali • Bikol Central • Беларуская • Български • भोजपुरी • বাংলা • བོད་ཡིག • Brezhoneg • Català • Qırımtatarca • Čeština • Cymraeg • Dansk • Deutsch • Ελληνικά • English • Esperanto • Español • Eesti • Euskara • فارسی • Suomi • Français • ગુજરાતી • עברית • हिन्दी • Fiji Hindi • Magyar • Bahasa Indonesia • Italiano • 日本語 • Jawa • ქართული • Қазақша • ភាសាខ្មែរ • ಕನ್ನಡ • 한국어 • Latina • Lietuvių • Latviešu • मैथिली • Malagasy • Олык марий • മലയാളം • ꯃꯤꯇꯩ ꯂꯣꯟ • Bahasa Melayu • မြန်မာဘာသာ • नेपाली • नेपाल भाषा • Nederlands • Norsk nynorsk • Norsk bokmål • Occitan • ଓଡ଼ିଆ • ਪੰਜਾਬੀ • Polski • پنجابی • Português • Română • Русский • संस्कृतम् • Srpskohrvatski / српскохрватски • සිංහල • Simple English • Slovenčina • Slovenščina • Српски / srpski • Svenska • தமிழ் • ತುಳು • తెలుగు • ไทย • Türkçe • Татарча / tatarça • Українська • اردو • Oʻzbekcha / ўзбекча • Tiếng Việt • Winaray • 吴语 • მარგალური • 中文 • 粵語 गणपती दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयातील मूषकासहित मूर्ती बुद्धी, विघ्ने, शुभारंभ - इत्यादींची अधिपती देवता मराठी गणपती वाहन उंदीर शस्त्र वडील आई पत्नी ऋद्धी, सिद्धी अपत्ये शुभ, लाभ अन्य नावे/ नामांतरे ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण गणपतीची बारा नावे १.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन मंत्र ॐ गं गणपतये नमः नामोल्लेख तीर्थक्षेत्रे गणेश, ज्याला गणपती, विनायक आणि प...