हर हर शंभो

  1. Social Viral: 'हर हर शंभो' हे गाणं एकाच वेळी यशाच्या शिखरावर तर दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यात का अडकलं? वाचा!
  2. हर हर शंभो गाण्याने हिट झालेली अभिलिप्सा पांडा नक्की आहे तरी कोण? जाणून आश्चर्य वाटेल
  3. Happy Blog Site: शिवस्तुति
  4. नमामि शमीशान निर्वाण रूपं अर्थ सहित PDF DOWNLOAD


Download: हर हर शंभो
Size: 43.1 MB

Social Viral: 'हर हर शंभो' हे गाणं एकाच वेळी यशाच्या शिखरावर तर दुसरीकडे वादाच्या भोवऱ्यात का अडकलं? वाचा!

यंदा श्रावण कोणी गाजवला असेल, तर ओडिशाची तरुण गायिका अभिलिस्पा पांडा आणि युट्युबर गायक जितू शर्मा यांनी! कुठेही गेलात तरी त्यांनी गायलेली शिवस्तुती हरएकाच्या ओठावर होती आणि मनातही होती. अवघ्या एक महिन्यात या गायकांनी जवळपास १ कोटी लोकांपर्यंत 'हर हर शम्भो' हे गाणं नव्या रूपात पोहोचवले आहे. तरीदेखील त्यांना यशाबरोबरच काही प्रमाणात टीकेलाही सामोरे जावे लागले, पण का? चला जाणून घेऊ! अभिलिस्पा पांडा ही ओडिशात राहणारी मुलगी घरातूनच गायकी शिकली आहे. अवघ्या १८ वर्षांची अभिलिस्पा 'ओडिशा सुपर सिंगर' या रिऍलिटी शोची विजेती ठरली आहे. तिला भक्तिगीतांची विशेष आवड आहे. तर जितू शर्मा हा गायक आपल्या युट्युब चॅनेलवर नवनवे संगीत प्रयोग सादर करत असतो. श्रावणानिमित्त त्याने शिवस्तुतीचे रेकॉर्डिंग करायचे ठरवले आणि त्यासाठी अभिलिस्पाला विचारणा केली. तिचा होकार आल्यावर त्यांनी शिव स्तोत्राचे रेकॉर्डिंग केले आणि आपल्या युट्युब चॅनलवर ते गाणे प्रकाशित केले. सुरुवातीला या गाण्याला विशेष प्रतिसाद नव्हता. हळू हळू त्या गाण्याचे शॉट्स व्हायरल होऊ लागल्यावर श्रोत्यांचा प्रतिसाद वाढला. गाण्याची हटके चाल आणि अभिलिस्पाचा भारावून टाकणारा आवाज, तिच्या सादरीकरणाचा अंदाज श्रोत्यांना आवडला आणि पाहता पाहता या गाण्याने कमी कालावधीत भरपूर प्रसिद्धी मिळवली. पण प्रसिद्धी पाठोपाठ टीकाही सुरू झाली. अच्युत गोपी या विदेशी महिलेने 'भज मन राधे गोविंद'हे भजन गायले होते. ती चाल आवडल्याने जितू शर्मा यांनी त्यांची परवानगी घेऊन त्या चालीवर 'शिव हर शंभो' हे गीत बसवले. मूळ चाल त्याची नसल्याने लोकांनी टीका केली. मात्र जितूने परवानगी घेतल्याचा खुलासा करताच टीकाकारांना चाप बसला आणि व्हिडीओ दुप्पट वेगाने व्हायरल होऊ लागला. त्यानंतर आ...

हर हर शंभो गाण्याने हिट झालेली अभिलिप्सा पांडा नक्की आहे तरी कोण? जाणून आश्चर्य वाटेल

हर हर शंभो शंभो महादेवा शंभो हे गाणं सध्या तुफान व्हायरल होत आहे. हे गाणं तर घराघरात पोहोचलं आहेच पण त्यासोबत या गाण्याची गायिकाही प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. १९ वर्षाची अभिलिप्सा पांडा हिने हे गाणं अशा काही अंदाजात म्हटलं आहे की सध्या तरी सोशलमीडियावर अभिलाषाचीच हवा आहे. वयाच्या १९ व्या वर्षी या गाण्याने सोशलमीडियावर हिट झालेल्या अभिलिप्सा पांडाबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सध्या हर हर शंभो हे गाणं ज्या फरमानी नाझने गायलं आणि त्यामुळे मुस्लिम समाज तिच्या विरोधात उभा ठाकला आहे त्या गाण्याची मूळ गायिका खरंतर अभिलाषा पांडा आहे. फरमानीने अभिलिप्साने गायलेलं हर हर शंभो हे गाणं कॉपी केलं आहे. singer abhilasha panda श्रावण सुरू होण्यापूर्वी अभिलाषाने हर हर शंभो हे गाणं रेकॉर्ड केलं. श्रावणात एक नवं गाणं गायचं या विचाराने गायलेल्या या गाण्याने अभिलाषाला रातोरात स्टार बनवलं. सुरूवातीला सोशलमीडियावर या गाण्याने धुमाकूळ घातला आणि आता प्रत्येकाच्या तोंडी या गाण्याचे सूर घुमत आहेत. त्यात मुस्लिम असलेल्या फरमानी नाज हिने हे गाणं गायल्याने तिला मुस्लिम समाजाकडून होत असलेल्या विरोधामुळे या गाण्याची आणि अभिलाषा पांडा या मूळ गायिकेची चर्चा सुरू आहे. ओडिशाची पोरगी असलेली अभिलिप्सा पांडा गाण्यासाठी लहानपणापासूनच वेडी आहे. ओडिशातील केओंझार जिल्ह्यातील देवगढ हे तिचं गाव. वडील अशोक हे आर्मीमध्ये होते तर सध्या ते सिक्यूरिटी गार्ड आहेत. आई शिक्षिका आहे. वयाच्या चौथ्यावर्षापासून व्हायोलीन वादक असलेले तिचे आजोबा रवीनारायण यांच्याकडे अभिलाषा गाणं शिकतेय. पाचव्या वर्षीच तिने क्लासिक व्होकलमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर अभिलिप्सा संगीतातील एकेक पायरी चढत इथंपर्यंत...

Happy Blog Site: शिवस्तुति

ShriShiv Stuti Shri Shiv Stuti is in Marathi. It is a very beautiful stuti of God Shiva in every stanza it is said that Hey! God Shiva! There is nobody other than you to protect me. श्रीशिवस्तुति कैलासराणा शिवचंद्रमौळी। फणींद्र माथां मुकुटी झळाळी। कारुण्यसिंधू भवदुःखहारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ १ ॥ रवींदु दावानल पूर्ण भाळी। स्वतेज नेत्रीं तिमिरौघ जाळी। ब्रह्मांडधीशा मदनांतकारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ २ ॥ जटा विभूति उटि चंदनाची। कपालमाला प्रित गौतमीची। पंचानना विश्वनिवांतकारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ३ ॥ वैराग्ययोगी शिव शूलपाणी। सदा समाधी निजबोधवाणी। उमानिवासा त्रिपुरांतकारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ४ ॥ उदार मेरु पति शैलजेचा। श्रीविश्र्वनाथ म्हणती सुरांचा। दयानिधीचा गजचर्मधारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ५ ॥ ब्रह्मादि वंदी अमरादिनाथ । भुजंगमाला धरि सोमकांत । गंगा शिरीं दोष महा विदारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ६ ॥ कर्पूरगौरी गिरिजा विराजे। हळाहळें कंठ निळाचि साजे। दारिद्र्यदुःखे स्मरणें निवारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ७ ॥ स्मशानक्रीडा करितां सुखावे। तो देव चूडामणि कोण आहे। उदासमूर्ती जटाभस्मधारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ८ ॥ भूतादिनाथ अरि अंतकाचा। तो स्वामी माझा ध्वज शांभवाचा। राजा महेश बहुबाहुधारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ९ ॥ नंदी हराचा हर नंदिकेश । श्रीविश्वनाथ म्हणती सुरेश । सदाशिव व्यापक तापहारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ १० ॥ भयानक भीम विक्राळ नग्न । लीलाविनोदें करि काम भग्न । तो रुद्र विश्वंभर दक्ष मारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ ११ ॥ इच्छा हराची जग हे विशाळ । पाळी रची तो करि ब्रह्मगोळ । उमापति भैरव विघ्नहारी। तुजवीण शंभो मज कोण तारी॥ १२ ॥ भागीरथीतीर सदा पवित्र । ज...

नमामि शमीशान निर्वाण रूपं अर्थ सहित PDF DOWNLOAD

नमामि शमीशान निर्वाण रूपं अर्थ सहित PDF – रुद्राष्टकम एक अष्टकम या अष्टक (आठ छंदों वाली प्रार्थना) है जो भगवान शिव की अभिव्यक्ति को समर्पित है। इस महामंत्र की रचना स्वामी तुलसीदास जी ने 15वीं शताब्दी में की थी। रुद्र की पूजा भगवान शिव के भयावह अभिव्यक्ति के रूप में की जाती है। भगवान महाकाल को प्रसन्न करने के लिए स्तुति का यह आठ गुना भजन गाया गया था। जो भी इसका पाठ करता है, भगवान शिव उस पर बहुत प्रसन्न होते हैं। भगवान शिव की पवित्र नगरी वाराणसी में रुद्राष्टकम की उत्पत्ति गोस्वामी तुलसीदास द्वारा लिखित महान संस्कृत महाकाव्य रामायण में हुई है। तुलसीदासजी वाराणसी के काशी विश्वनाथ मंदिर में रामचरितमानस लिख रहे थे, तभी शिव की महिमा का गान करते यह स्तोत्र भगवान शिव की कृपा से रचा जा सका। तो आइये जानते है नमामि शमीशान निर्वाण रूपं का मतलब हिंदी में (Namami Shamishan Nirvan Roopam Meaning In Hindi) – नमामि शमीशान निर्वाण रूपं अर्थ सहित PDF (Namami Shamishan Nirvan Roopam Arth Sahit) नमामीशमीशान निर्वाणरूपं। विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपं। निजं निर्गुणं निर्विकल्पं निरीहं। चिदाकाशमाकाशवासं भजे हं॥1॥ मैं ब्रह्मांड के राजा को नमन करता हूं, जिसका रूप मुक्ति है, वेदों के रूप में प्रकट होता सर्वशक्तिमान और सर्वव्यापी ब्रह्म है। मैं भगवान शंकर की पूजा करता हूँ, अपनी महिमा में चमकते हुए, भौतिक गुणों से रहित, अविभाज्य, इच्छारहित, चेतना के सर्वव्यापी आकाश और गगन को ही अपने वस्त्र के रूप में धारण करते हैं। निराकारमोंकारमूलं तुरीयं। गिरा ग्यान गोतीतमीशं गिरीशं। करालं महाकाल कालं कृपालं। गुणागार संसारपारं नतो हं॥2॥ मैं सर्वोच्च भगवान को नमन करता हूं, “ओम्” का निराकार स्रोत, सभी का स्व, सभी स्थ...