जागतिक रंगभूमी दिन

  1. 'जागतिक रंगभूमी दिनी' संकर्षणची खास पोस्ट; म्हणाला, 'प्रशांत दामले हा माणूस...'
  2. जागतिक रंगभूमी दिन विशेष : जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमीचा इतिहास
  3. World Theatre Day 2022 : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या…
  4. Kiran Mane: सिनेमा प्रसिध्दी देतो, मालिका पैसा, पण नाटक.. किरण माने थेटच बोलले..
  5. Latest Marathi News
  6. "सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसा देते पण नाटक..." किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत
  7. मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या
  8. जागतिक रंगभूमी दिवस (World Theatre Day) – मराठी विश्वकोश


Download: जागतिक रंगभूमी दिन
Size: 45.34 MB

'जागतिक रंगभूमी दिनी' संकर्षणची खास पोस्ट; म्हणाला, 'प्रशांत दामले हा माणूस...'

संकर्षणने आजच्या या खास दिवशी अभिनेते प्रशांत दामले यांचेही आभार मानलेत. 'तू म्हणशील तसं' नंतर आता 'नियम व अटी लागू' या नाटकासाठी संकर्षण त्यांच्याबरोबर काम करत आहे. त्याला लेखनाची संधी देणारे प्रशांत दामलेच होते. तर नुकतेच प्रशांत दामलेंनी आपल्या कारकिर्दीत एकूण 12500 प्रयोग करत विक्रमी रेकॉर्ड केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या या विक्रमाचा सोहळा पार पडला होता. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. दरवर्षी विविध कार्यक्रम आणि उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. 1962 साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. Web Title: world theatre day actor sankarshan karhade shared video thanks his mentor prashant damle Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

जागतिक रंगभूमी दिन विशेष : जागतिक रंगभूमी आणि मराठी रंगभूमीचा इतिहास

मुबंई-पुणे वगळता व्यावसायिक नाट्य निर्मितीचे प्रयत्न रसिकांचा प्रतिसाद घटल्याने बंद पडले आहेत. नवीन रंगकर्मींच्या प्रयत्नांकडेही प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने प्रयोगाला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक प्रयत्नांची नाट्य वर्तुळात चर्चा असूनही रंगकर्मी-रसिकांची अनास्था नवोदितांची निराशा करणारी ठरली आहे.टीव्ही चॅनल्सची वाढती संख्या, मोबाइल, इंटरनेट यांनी मनोरंजनाचे अनेक पर्याय खुले केले. त्यामुळे व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळणे कठीण आहे. मराठी रंगभूमीला वाचविण्यासाठी त्याचा उद्धार केला पाहिजे. ICC World Cup 2023 Schedule: टीम इंडिया आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपनंतर एकदिवसीय विश्वचषकाची तयारी सुरू करेल. हे सामने भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असून अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. या दरम्यान चाहते मोठ्या संख्येने येण्याची अपेक्षा आहे. जपानचे राजदूत हिरोशी सुझुकी यांनी शेअर केलेल्या एका व्हिडिओने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरं तर या व्हिडिओमध्ये सुझुकी पुण्यात पत्नीसोबत भारतीय जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. हिरोशी सुझुकी यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ते आणि त्यांची पत्नी पुण्यात मिसळ पावाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. एकीकडे सुझुकी कमी मसालेदार पदार्थ पसंत करत असताना, त्यांच्या पत्नीला मसालेदार पदार्थ आवडतात. नवी दिल्ली : हरीण साप खातात का? हा कोणत्या प्रकारचा प्रश्न आहे असे तुम्हाला वाटते? आपण पुस्तकांमध्ये वाचले आहे की हरणे पूर्णपणे शाकाहारी असतात. ते फक्त गवत आणि लहान झाड...

World Theatre Day 2022 : जागतिक रंगभूमी दिनानिमित्त जाणून घ्या…

27 मार्च हा दिवस दरवर्षी 'जागतिक रंगभूमी दिन' (World Theatre Day 2022) म्हणून साजरा केला जातो. 1961 मध्ये 'युनेस्को'च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला. या विशेष दिवशी जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. 1962 साली ज्यो कॉक्चू (Joe Cochchu) यांनी पहिल्यांदा हा संदेश देण्याचा पहिला मान मिळवला होता. तर 2002 मध्ये प्रसिद्ध भारतीय नाट्य कलाकार गिरीश कर्नाड (Girish Karnad) यांना ही संधी मिळाली होती. नाटक हे मराठी माणसाच्या मनावर सर्वकाळ अधिराज्य गाजवणारं माध्यम. आज आपण सिनेमा, टीव्ही, ओटीटी असं सर्व सुविधांयुक्त आयुष्य जगत असलो तरी नाटक बघणारा, त्याला पसंती देणारा एक मोठा वर्ग आहे. आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्ष अभिनय करताना बघणं आणि त्याला त्याच्या कामाची दाद देणं हे मराठी प्रेक्षकांना मनापासून आवडतं. म्हणून हे माध्यम अधिकाधिक पारदर्शक आहे. विष्णुदास भावे यांच्या 'सीता स्वयंवर' हे पहिलं नाटक ज्याने रंगमंचावर पाऊल ठेवलं अन् मराठी रंगभूमीला स्वत:ची ओळख मिळाली. 1843 मध्ये सांगलीत मराठीतल्या या पहिल्या संवाद आणि संगीत नाटकाचा प्रयोग झाला. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर' आणि मराठीत आपण 'रंगभूमी' हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. नाटक हे वेगवेगळ्या भाषांमधून सादर केले जाते. उद्या. ग्रीक, रोमन, ब्रिटीश, जर्मन, रशियन, अमेरिकन अशा वेगवेगळ्या भाषांमधून नाटकांचा हा प्रवाह चालत आले...

Kiran Mane: सिनेमा प्रसिध्दी देतो, मालिका पैसा, पण नाटक.. किरण माने थेटच बोलले..

आज जागतिक रंगभूमी दिवस. दरवर्षी २७ मार्च रोजी हा दिवस जगभरात जागतिक रंगभूमी दिन म्हणून साजरा केला जातो. कलाकारांसाठी या दिवसाचे प्रचंड महत्व आहे. नाटक, संगीत, नृत्य अशा विविध कला सादर करणारे कलाकार या दिवशी आवर्जून आपल्या भावना व्यक्त करत, कुणी सादरीकरण करतं. अशाच काहीशा भावना अभिनेते किरण माने यांनी आजच्या दिवशी व्यक्त केल्या आहेत. किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. सातत्याने ते काहीना काही पोस्ट करत असतात. ते आज मनोरंजन विश्वात भक्कम उभे आहेत. त्यांनी त्यांच्या करियरची सुरुवात नाटकातूनच केली. आज त्यांना प्रसिद्धी मिळाली असली तरी त्यामागे सगळे श्रेय नाटकाचे आहे. म्हणूनच जागतिक रंगभूमी दिली त्यांनी काही फोटो शेयर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. सोबत एक छान कॅप्शनही दिले आहे. (Kiran Mane shared post about natak drama theatre day jagatik rangbhumi din ) या पोस्टमध्ये किरण माने म्हणतात की, सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं !" पुढे ते म्हणतात, ''काल एका पत्रकारमित्राचा फोन आला, "उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?" 'रंगभूमीनं काय दिलं?' - रंगभूमीनं काय दिलं नाही? रंगभूमीनं ओळख दिली.. आत्मविश्वास दिला.. भवतालाचं, समाजाचं भान दिलं.. भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच 'बोली'चा गोडवाही दिला.. उच्च अभिरूचीचं वरदान दिलं... सांस्कृतीक श्रीमंती दिली.. ''रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? .. त्यामुळे सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Latest Marathi News

२७ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक रंगभूमी दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९६१मध्ये ‘युनेस्को’च्या इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटय़ूटने या दिवसाची सुरुवात केली होती. पहिला जागतिक रंगभूमी दिन १९६२ मध्ये साजरा झाला. त्यानंतर दरवर्षी या दिवशी विविध कार्यक्रम व उपक्रमांद्वारे जागतिक रंगभूमी दिन उत्साहाने साजरा होतो. यानिमित्ताने जगभरातील नाट्य जगतातील महत्त्वाची एक व्यक्ती संदेश देते. हा युनेस्कोच्या जागतिक रंगभूमी दिनाचा महत्त्वाचा भाग आहे. १९६२ साली ज्यो कॉक्चू यांना संदेश देण्याचा पहिला मान मिळाला होता. व्यक्ती आणि त्याची संवाद साधण्याची कला यातून सामुदायिक कलाविष्काराला इंग्रजीत `थिएटर’ आणि मराठीत आपण ‘रंगभूमी’ हा शब्द त्याला वापरतो. रंगभूमी, नाट्यसंहिता, नाट्यदिग्दर्शक, रंगभूषा, वेषभूषा, रंगमंदिर, रंगमंच या सर्व गोष्टी रंगभूमीशी निगडित आहेत. पूर्वी आजच्यासारखे रंगमंच नव्हते तेव्हा एका मैदानात रंगमंदिर उभारले जात असे. पुढे हळूहळू आजच्यासारखी बंदिस्त रंगमंचाची संकल्पना अस्तित्वात आली. वैदिक काळापासून ते आजच्या कीर्तन परंपरेपर्यंत तसेच कोकणातील दशावतारी नाटके,तमाशा, बहुरुपी, वीरकथा, देवासुर संग्राम तसेच पौराणिक आणि लोककथेच्या रूपातून आजची आधुनिक नाट्यकला जन्मास आली. मराठी रंगभूमीला सुगीचे दिवस येण्यापूर्वीच्या काळात लोकांसाठी मनोरंजनाचे माध्यम म्हणून पोवाडा, भारुड, कीर्तन, दशावतारी खेळ हीच मुख्य साधने होती. त्यानंतर ‘नाटक’या कला प्रकाराला मराठी रसिक प्रेक्षकांनी भरभक्कम पाठबळ दिले आणि रंगभूमी बहरली. • होम • ई-पेपर • फोटो • करिअर • हेल्थ • अर्थभान • बाजार • अर्थवृत्त • मनी-मंत्र • रेसिपी • ट्रेंडिंग • विचारमंच • संपादकीय • स्तंभ • विशेष लेख • महाराष्ट्र • शहर • मुंबई • पुणे • ठाणे • पिं...

"सिनेमा प्रसिद्धी देतो, मालिका पैसा देते पण नाटक..." किरण मानेंची 'ती' पोस्ट चर्चेत

किरण मानेंनी तल्लख बुद्धीच्या जोरावर ‘बिग बॉस’च्या खेळात डावपेच आखत टॉप ५ मध्ये त्यांचं स्थान निश्चित केलं होतं. पण ‘बिग बॉस’च्या चौथ्या पर्वात त्यांना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. या शो नंतर किरण माने सातत्याने चर्चेत आहेत. या कार्यक्रमामुळे त्यांचा चाहता वर्ग खूप वाढला आणि किरण माने सोशल मीडियावर सक्रीय राहून नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असतात. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… हेही वाचा : त्यांच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत त्यांनी अनेक नाटकांमध्ये कामं केली. आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त त्यांनी एक खास पोस्ट शेअर करत रंगभूमीने त्यांना काय दिलं हे सांगितलं. त्यांनी लिहिलं, “सिनेमा तुम्हाला प्रसिद्धी देतो. टीव्ही मालिका तुम्हाला पैसा देते.. नाटक तुमचं व्यक्तीमत्त्व समृद्ध करतं ! काल एका पत्रकारमित्राचा फोन आला, “उद्या जागतिक रंगभूमी दिन. रंगभूमीनं तुम्हाला काय दिलं?” आणखी वाचा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो शेअर करत किरण मानेंनी केली पोस्ट, म्हणाले “चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने…” पुढे ते म्हणाले, “रंगभूमीनं काय दिलं?- रंगभूमीनं काय दिलं नाही? रंगभूमीनं ओळख दिली..आत्मविश्वास दिला..भवतालाचं, समाजाचं भान दिलं..भाषेवरचं प्रभुत्व दिलं, त्याबरोबरच ‘बोली’चा गोडवाही दिला..उच्च अभिरूचीचं वरदान दिलं…सांस्कृतीक श्रीमंती दिली..”रंगभूमीवर जगलेल्या प्रत्येक क्षणानं मला अपार आनंद दिला.. कल्पनेपलीकडचं समाधान दिलं ! अजून काय पाहिजे? .. त्यामुळे सर्व रंगकर्मींना जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !” आता त्यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून यावर त्यांचे चाहते प्रतिक्रिया देत त्यांच्या कामाचं आणि...

मराठी रंगभूमी दिन 5 नोव्हेंबर रोजी का साजरा केला जातो? जाणून घ्या

प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच.. लाल मखमली पडदा.. म्युझिकचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग.. तिसरी घंटा.. आणि तुमची परीक्षा घेण्यासाठी समोर बसलेले प्रेक्षक, हे वातावरण डोळ्यासमोर येताच कोणत्याही रंगकर्मींच्या अंगावर काटा आल्यावाचून राहणार नाही. मागील कित्येक वर्षांपासून मनोरंजन आणि प्रबोधन यांची सांगड घालत नाटक संस्कृतीचा वारसा मनोरंजन विश्वात रुजत आहे. या रुजलेल्या बीजाची एक फांदी म्हणजे मराठी नाटक (Marathi Natak). 1843 साली सीता स्वयंवर (Seeta Swayamvar) या नाटकाच्या रूपात सुरु झालेला हा प्रवास अलीकडच्या संगीत देवबाभळी (Sangeet Devbabhli), अनन्या (Ananya), अलबत्त्या गलबत्त्या (Albatya Galbatya) पर्यंत दिवसागणिक आणखीनच प्रगल्भ होत चालला आहे. मराठी रंगभूमीच्या सेवेत रुजू असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. या दिवशी मराठी रंगभूमी दिन (Marathi Rnagbhumi Din) साजरा केला जातो हे तर सर्वांना ठाऊक आहेच पण त्यामागील कारण आपण जाणता का? 1843 मध्ये सांगली येथे मराठी रंगभूमीचा पाया रचला गेला. चिंतामणराव पटवर्धन यांच्या आश्रयात विष्णुदास भावे यांनी 5 नोव्हेंबर 1843 साली “सीता स्वयंवर” या नाटकाचा प्रयोग केला आणि तिथूनच मराठी नाटकांच्या पर्वाला सुरुवात झाली. 1943 साली या दिवसाच्या स्मरणार्थ म्हणून या क्षेत्रातील सर्व नामवंत कलाकारांनी एकत्र येऊन सांगली येथे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत शताब्दी महोत्सव साजरा केला. या संमेलनाचे अध्यक्ष वि.दा.सावरकर हे होते. याच दिवशी नाट्यविद्येच्या संवर्धनासाठी अखिल महाराष्ट्र नाट्यविद्या मंदिर समिती स्थापन करण्यात आली. यावेळी सर्व नाट्य रसिकांच्या साक्षीने सांगली येथे समितीने ठराव करून हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्ह्णून घोष...

जागतिक रंगभूमी दिवस (World Theatre Day) – मराठी विश्वकोश

• आमच्याविषयी • मराठी विश्वकोश इतिहास • पूर्व अध्यक्ष तथा प्रमुख संपादक • विश्वकोश संरचना • मराठी विश्वकोश खंड – विक्री केंद्रे • ठळक वार्ता.. • पुरस्कार.. • बिंदूनामावली • विश्वकोश प्रथमावृत्ती • विश्वकोश प्रकाशन • कुमार विश्वकोश • मराठी विश्वकोश परिभाषा कोश • मराठी विश्वकोश परिचय-ग्रंथ • अकारविल्हे नोंदसूची • सूचिखंड • मराठी विश्वकोश अभिमान गीत • लेखनाकरिता • ज्ञानसरिता • नोंद • आशयसंपादन • भाषासंपादन • संदर्भ • भाषांतर • विश्वकोशीय नोंद लेखनाच्या सूचना • ज्ञानमंडळ • ज्ञानसंस्कृती • मराठी परिभाषा कोश • मराठी शुद्धलेखनाचे नियम • महत्त्वाचे दुवे • मराठी भाषा विभाग • भाषा संचालनालय • साहित्य संस्कृती मंडळ • राज्य मराठी विकास संस्था • अभिप्राय • Toggle website search नाटक या कलेबाबत जनजागृती करण्यासाठी २७ मार्च हा दिवस जागतिक रंगभूमी दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. अभिनितकला माध्यमातील सर्व सामाजिक घटक आणि देश एकत्र यावेत व त्यांची एखादी संघटना उभारली जावी, असा ठराव दिनांक २७ मार्च १९६१ रोजी “थिएटर ऑफ नेशन” या संकल्पनेद्वारे युनेस्कोमध्ये मांडण्यात आला. थिएटर ऑफ नेशन अर्थात राष्ट्रीय रंगमंच स्थापन करण्यामागील काही महत्त्वाचे मुद्दे या संकल्पनेद्वारा जगासमोर ठेवले गेले. मानवजातीचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी नाट्यकलेचा नाट्याविष्कार, हे सशक्त माध्यम मानले गेले आहे. या माध्यमाचा वापर वैदिक काळापासून ते आजच्या प्रस्थापित रंगभूमीपर्यंत जागतिक पातळीवर विविध अंगाने झाला आहे. त्यामुळे नाटक हे माध्यम सर्वव्यापी व्हावे, या उद्देशाने थिएटर ऑफ नेशन या संकल्पनेची अंमलबजावणी इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (International Theatre Institute) या संस्थेने केली. नाट्यकलेची सर्वव्यापी सैद...