ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर

  1. संत जनाबाई अभंग १०१ते२००
  2. खूप सुंदर मनाला भावणारी मराठी अभंग संग्रह
  3. Gyaniyancha Raja Guru Maharao
  4. सखा ज्ञानेश्वर


Download: ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर
Size: 35.11 MB

संत जनाबाई अभंग १०१ते२००

संत जनाबाई संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०१ स्त्री जन्म ह्मणवुनी न व्हावें उदास । साधुसंतां ऐसें केलें जनीं ॥१॥ संतांचे घरची दासी मी अंकिली । विठोबानें दिल्ही प्रेमकळा ॥२॥ विदुर सात्त्विक माझिये कुळीचा । अंगिकार त्याचा केला देवें ॥३॥ न विचारितां कुळ गणिका उद्धरिली । नामें सरती केली तिहीं लोकीं ॥४॥ ऋषींचीं कुळें उच्चारिलीं जेणें । स्वर्गावरी तेणें वस्ती केली ॥५॥ नामयाची जनी भक्तितें सादर । माझें तें साचार विटेवरी ॥६॥ संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०२ संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥ रंग भरे कीर्तनांत । प्रेमें हरिदास नाचत ॥३॥ सखा विरळा ज्ञानेश्वर । नामयाचें जो जिव्हार ॥४॥ ऐशा संतां शरण जावें । जनी म्हणे त्याला ध्यावें ॥५॥ संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०३ सांवळी ते मूर्ति ह्रुदयीं बिंबली । देहो बुद्धि पालटली माझी साची ॥१॥ धन्य माझी भक्ति धन्य माझा भाव । ह्रुदयीं पंढरिराव राहतसे ॥२॥ आशा तृष्णा कैशा मावळल्या दोन्ही । चिंता विठ्‌ठलचरणीं जडोनी ठेली ॥३॥ नामयाचे जनी विश्रांति पैं झाली । ह्रुदयीं राहिली विठ्‌ठलमूर्ती ॥४॥ संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०४ वामसव्य दोहींकडे । देखूं कृष्णाचें रुपडें ॥१॥ आतां खाले पाहूं जरी । चहूंकडे दिसे हरी ॥२॥ चराचरीं जें जें दिसे । तें तें अविद्याची नासे ॥३॥ माझें नाठवे मीपण । तेथें कैंचें दुजेपण ॥४॥ सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥ संत जनाबाई अभंग १०१ते२०० – १०५ धरिला पंढरीचा चोर । गळां बांधोनिया दोर ॥१॥ ह्रुदय बंदिखाना केला । आंत विठ्‌ठल कोंडिला ॥२॥ शब्दें केली जडाजुडी । विठ्‌ठल पायीं घातली बेडी ॥३॥ सोहं शब्दाचा मारा केला । विठ्‌ठल काकुलती आला ॥४॥ जनी म्हणे बा विठ्‌ठला । जीवें न सोडीं मी तुला ...

खूप सुंदर मनाला भावणारी मराठी अभंग संग्रह

Sr. no Abhang 1 आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा। माझिया सकळा हरीच्या दासा 2 सुख अनुपम संतांचे चरणीं। प्रत्यक्ष अलका भुवनी नांदत असे 3 विठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव । कुळधर्म देव विठ्ठल माझा 4 गोकुळी जे शोभलें। तें विटेवरी देखिलें 5 शरीराची होय माती। कोणी न येती सांगाती 6 पंढरीसी जारे आल्यानो संसारा। दीनाचा सोयरा पांडुरंग 7 आतां होणार तें होवो पंढरीनाथा। न सोडी सर्वथा चरण तुझे 8 वारकरी पंढरीचा। धन्य धन्य जन्म त्याचा 9 कोण आम्हां पुसे सिणलें भागलें। तुजविण उगलें पांडुरंगा 10 प्राण समर्पिला आम्ही। आतां उशीर कां स्वामी 11 गणराया लवकर येई । भेटी सकळांसी देई 12 सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती। रखुमाईच्या पती सोयरिया 13 आवडे पंढरी भीमा पांडुरंग । चंद्रभागा लिंग पांडुरंग 14 आवडे हें रूप गोजिरें सगुण । पाहातां लोचन सुखावलें 15 कृपाळू सज्जन तुम्ही संतजन । हें चि कृपादान तुमचें मज 16 कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता। बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा 17 नाम घेतां वांयां गेलां। ऐसा कोणें आईंकिला 18 देव घरा आला। भक्ती सन्माने पूजिला 19 हरि बोला हरि बोला नाहितरी अबोला। व्यर्थ गलबला करूं नका 20 अर्पुनिया देवा भावाचे मोदक । भावे विनायक पूजा करु 21 रुप सावळें सुकुमार । कानीं कुडंलें मकराकार जळे माझी काया लागला वोणवा। धांव रे केशवा मायबापा 22 ऐसी जगाची माऊली। दत्तनामें व्यापुनि ठेली 23 पक्षी आंगणीं उतरती। तें कां पुरोनिया राहती 24 विसांवा विठ्ठल सुखाची साउली। प्रेमेपान्हा घालीं भक्तांवरी 25 राम नामाचा महिमा। संत जाणताती सीमा 26 घेई घेई माझे वाचे। गोड नाम विठोबाचें 27 लहानपण दे गा देवा। मुंगी साखरेचा रवा 28 ज्ञानाचा सागर । सखा माझा ज्ञानेश्वर 29 आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव । दैवताचे नाव सिद्धेश्‍वर 30 ...

Gyaniyancha Raja Guru Maharao

The lyrics of the song "Gyaniyancha Raja Guru Maharao" by Bhimsen Joshi pay tribute to Guru Maharaj, who is described as the king of knowledgeable people. The first verse presents Guru Maharaj as the embodiment of wisdom, using the name of Jnanadev, a revered Marathi saint and poet. The chorus repeats this idea, emphasizing the supreme position of Guru Maharaj in the world of knowledge. In the second verse, the lyrics use a metaphor to describe the insignificance of the speaker's own accomplishments compared to those of Guru Maharaj. The speaker self-deprecatingly refers to themselves as a "Pamraasi," someone who is of low status, while Guru Maharaj is compared to a horse that carries the weight of knowledge effortlessly. The image of Guru Maharaj's grace and power is further emphasized in the third verse, where they are described as being above the gods Brahma and others. The final verse references the poet Tukaram, who famously combined devotion to God with a rational approach to life. The lyrics suggest that Tukaram, having understood the power of logic, has placed his foot on the path of reason, just as Guru Maharaj has. The use of the word "Doi" in the last line, which can mean either a pair of sandals or a pair of eyes, adds a layer of ambiguity to the message. The ambiguity could be interpreted as a reflection of Tukaram's own uncertain journey towards spirituality, or even as a nod to the complex relationship between faith and reason in Marathi literature. Line by ...

सखा ज्ञानेश्वर

सखा ज्ञानेश्वर ********** सखा ज्ञानेश्वर शब्दांचा सागर तया वाणीवर जीव माझा ॥१ एक एक ओळ प्रबंध काव्याचा बोध अध्यात्माचा काठोकाठ ॥२ ग्रंथा ग्रंथातून प्रेम ओसंडते लाडक्यास घेते कडेवर ॥३ अपार करुणा जगत कारणा माऊलीचे मना ओघळते ॥४ विक्रांत करुणा लहरीत ओला जन्म फळा आला कृपे तया ॥५ डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोने