काय झाडी काय डोंगर

  1. Pune : पुणेकरांची शक्कलं! काय झाडी काय डोंगर ट्रेन्ड वापरत मांडल्या रस्त्यावरच्या समस्या
  2. “नरहरी झिरवळांचा खेळ आता संपलाय, यापुढे...”; 'त्या' ट्वीटवरून अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांना टोला!
  3. सत्तासंघर्षात झिरवाळच ठरणार बॉस? राऊतांच्या ट्विटनं चर्चेला उधाण
  4. “काय झाडी, काय डोंगर…” खिल्ली उडवताय? क्षणभर विचार करा – “हे” समजून घ्या! – InMarathi
  5. Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'
  6. काय झाडी काय डोंगर आमदारांची कॉल रेकार्डिंग बनला चर्चेचा विषय.
  7. काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट


Download: काय झाडी काय डोंगर
Size: 64.4 MB

Pune : पुणेकरांची शक्कलं! काय झाडी काय डोंगर ट्रेन्ड वापरत मांडल्या रस्त्यावरच्या समस्या

Pune News पुणे तेथे काय उणे असे नेहमीच म्हटले जाते. पुणेकर आपल्या कुशाग्र बुद्धीने कुणालाही बेजार करत असतात. पुणेरी पाट्या हे त्याचेच उदाहरण आता या पाट्यांमध्ये सध्या सुरू असलेला ‘काय झाडी काय डोंगर’ हा ट्रेन्ट वापरून थेट पुण्याातील समस्यांवर नागरिकांनी बोट ठेवले आहे. याची चर्चा पुण्यात सोशल मिडियावर आज होती. अखेर याची दखल घेत प्रशासनालाही नादुरूस्त ड्रेनजची दुरुस्ती करावी लागली. तर झाले असे की, पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर मधोमध असलेल्या गटाराच्या झाकणांच्या निकृष्ट कामाबद्दल स्थानिकांनी अनेकदा तक्रार केली होती. या तक्रार करणाऱ्यांमध्ये रमणबाग प्रशाला आणि लक्ष्मी रस्ता परिसरात नागरिकांचा प्रामुख्याने समावेश होता. रस्त्याच्या मधोमध असणारे हे गाटराचे झाकणं तुटून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिक याचा पाठपुरवठा करत होते. मात्र, त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता आणि कामही होत नव्हते. आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील याची एक आॅडीओ क्लिप चांगलीच व्हायरल झाली आहे. काय झाडी, डोंगार, काय हाटील हा ट्रेण्ड जोरदार सुरू असतांना याचाच वापर नागरिकांनी केला. चक्क या ड्रेनेजवर काय खड्डे, काय रस्ते, काय त्या रस्त्याची अवस्था असा फलक तयार करुन या ड्रेनेजवर लावण्यात आला आहे. फलकावर ‘खड्ड्यांचे कॉन्ट्रॅक्टर’ असे लिहिण्यात येथून त्यांचा क्रमांकही देण्यात आला आहे. तसेच पालीच्या अधिका-यांचीही नावे यावर लिहिण्यात आली आहे. अन त्या खाली मोठ्या शब्दात ‘काय ते शहर, काय ते खड्डे, काय त्या रोडची अवस्था, समदं व्यवस्थित’ असे लिहिण्यात आले. याची प्रिंट करुन त्याचा फलक तयार करुन तो या नादुरुस्त ड्रेनेजवर लावण्यात आला. याचे फोटो चांगलेच व्हायरल झाले. पुणेकरांच्या खोचक टोमण्याने अखेर प्रशासनाच्य...

“नरहरी झिरवळांचा खेळ आता संपलाय, यापुढे...”; 'त्या' ट्वीटवरून अब्दुल सत्तारांचा संजय राऊतांना टोला!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत आज सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, त्यापूर्वी या निर्णयाबाबत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी यासंदर्भात सूचक ट्वीट केले होते. “काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ असं म्हणत त्यांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, यावरून आता शिंदे गटाचे अब्दुल सत्तार यांनी राऊतांना टोला लगावला आहे. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… काय म्हणाले अब्दुल सत्तार? “नरहरी झिरवळांचा खेळ आता संपला आहे. आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत. जर आज विधानसभेचे अध्यक्ष नसते, तर कदाचित १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय झिरवळ यांच्याकडे आला असता. त्यावेळी नरहरी झिरवळ यांनी त्यांचं काम केलं, यापुढे राहुल नार्वेकर त्यांचं काम करतील”, अशी प्रतिक्रिया हेही वाचा – पुढे बोलताना त्यांनी राहुल नार्वेकर यांच्या लंडन दौऱ्याबाबतही प्रतिक्रिया दिली. “सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय येणार आहे, हे राहुल नार्वेकर यांना माहिती आहे. त्यामुळे ते निवांत आहे आणि लंडनला गेले आहेत. राहुल नार्वेकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानुसार काद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतील”, असे ते म्हणाले. हेही वाचा – दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे गटाच्याच बाजुने लागेल, असा विश्वासही व्यक्त केला. “आजचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. आजचा निकाल लोकशाहीसाठी महत्त्वाचा आहे आणि हा निकाल आमच्य...

सत्तासंघर्षात झिरवाळच ठरणार बॉस? राऊतांच्या ट्विटनं चर्चेला उधाण

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? © News18 लोकमत द्वारे प्रदान केलेले सत्तासंघर्षात झिरवाळच ठरणार बॉस? राऊतांच्या ट्विटनं चर्चेला उधाण मुंबई, 11 मे : आज राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लागण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुप्रीम कोर्टात सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू होती. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. आता अवघ्या काही तासांमध्ये निकाल हाती येण्याची शक्यता आहे. निकाल काय लागणार? 16 आमदारांवर अपात्रतेची करावाई होणार की प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी निकालापूर्वी सूचक वक्तव्य केलं आहे. 'काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र!' असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे. नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल दरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालापूर्वी राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. आज निकाल काय लागणार आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार की हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे जाणार? विधानसभा अध्यक्षांकडे प्रकरण गेल्यास यावर निर्णय कोण देणार राहुल नार्वेकर की नरहरी झिरवाळ याबाबत उत्सुकता शिंगेला पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे नरहरी झिरवाळ हे मात्र नॉटरिचेबल झाले आहेत. झिरवाळ नॉटरिचेबल झाल्यानं चर्चेला उधाण आलंय. अजित पवार नाशिक दौऱ्यावर दुसरीकडे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत. मात्र याचवेळी झिरवाळ मात्र नॉट रिचेबल झाले आहेत. अजित पवार यांनी या सर्व प्रकरणावर बुधवारी प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत सत्ताधाऱ्यांकडे 145 चा आकडा आहे तोपर्यंत हे सरकार स्थिर आहे. हे प्रकरण विधानसभा अध्यक...

“काय झाडी, काय डोंगर…” खिल्ली उडवताय? क्षणभर विचार करा – “हे” समजून घ्या! – InMarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट – व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल === लेखक : मयूर कुपडे === काय झाडी, काय डोंगर, काय हाटेल, ओक्के मदी हाय…!! मस्करी करावीशी वाटते ना?? एक आमदार असलेला माणूस ‘असल्या भाषेत’ बोलतो याची खिल्ली उडवाविशी वाटते ना?? वाटणं साहजिक आहे.. कारण, तुम्ही अजून कधी शेणाने सारवलेल्या जमिनीवर फतकल मारून बसून बुक्कीनी कांदा फोडून शेंगदाण्याच्या चटणीबरोबर भाकर तुकडा मोडलेला नाही. चामड्याच्या कर्रकर्र करणाऱ्या जड चपला असूनही चिखलातून चालत जात, आनवानी पायानी शेतात केलेली बेणणी पाहिलेली नाही.. शेतीची औजारं वापरून वापरून हाताला पडलेले घट्टे तुम्हाला कधी माहितच नाहीत.. घरी आलेल्या पाव्हण्याला, “या की ओ पाव्हणं…..” म्हणत कधी बसायला घोंगडं आंथरलेल नाही. आलेल्या पाव्हण्याला बायकोने दोन किमीवरून भरून डोक्यावरून आणलेल्या पाण्याच्या हंड्यातलं तांब्याभर पाणी आणि साखरेचा गुळमाट चहा कधी दिलेला नाही.. कधी शेतात बैल बसला तर जोत खांद्याला लावत दुसऱ्या बैलाला साथीला घेत कधी तुम्ही पाय भेगाळून जाई पर्यंत शेत नांगरलेल नाही.. वावरात पिकलेल्या भाजीपाल्याचा, ज्वारी बाजरीच्या मोटक्याचा वानोळा तुम्ही कधी दिला नाही की तुम्हाला कधी मिळाला नाही.. घाटावरच्या ऐन थंडीत आईच्या सुती लुगड्यात आणि आज्जीच्या वाकळीत लपेटून तुम्ही कधी घोंगडीवर निजलेला नाहीत.. त्यामुळे तुम्हाला त्या रांगड्या, अशुद्ध पण अंत:करणातून आलेल्या शब्दांवर कोट्या कराव्याश्या वाटणं सहाजिक आहे… !! स्वाभाविक आहे हे.. कारण रस्त्याने चालायची वेळ कधी आलीच तर शेजारून जाणाऱ्या कारने उडवलेला चिखलाचा एखादा शिंतोडा कपड्यावर पडला तर “ओह शीट..” असे उद्गार तुमच्या तों...

Ajit Pawar : 'काय झाडी, काय डोंगर'वरुन अजित पवारांची तुफान फटकेबाजी, म्हणाले...'अहो शहाजीबापू!'

अजित पवारांनी यावेळी फडणवीसांना खोचक टोला लगावताना गेल्या अडीच वर्षांत त्यांना मिळालेल्या पदांचा उल्लेख केला. "सर्वात नशिबवान कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. त्याचं कारण म्हणजे सभागृहाची अडीच वर्षच झाली आहे. अडीच वर्षं बाकी आहेत. या अडीच वर्षांत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले,उपमुख्यमंत्रीही झाले आणि विरोधी पक्ष नेतेही झाले. कुठलं पद भुषवायचं सोडलं नाही", असा चिमटाही अजित पवार यांनी काढला.

काय झाडी काय डोंगर आमदारांची कॉल रेकार्डिंग बनला चर्चेचा विषय.

काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar या कॉल रेकॉर्डिंगची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरु आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या मोठी राजकीय उलथापालथ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर काय झाडी काय डोंगर kay zadi kay dongar काय हाटील हे एका आमदाराने हॉटेलचे केलेले वर्णन म्हणजे ते किती चैनीत आहेत चे अधोरेखित करते. माणूस स्मशानात गेला कि त्याला आयुष्य म्हणजे क्षणिक वाटते. जीवन म्हणजे मोह माया वाटते. आयुष्यामध्ये जे काय करायचे असेल ते चांगले कर्म करावे कारण संपत्ती किंवा इतर भौतिक वस्तू एकाच ठिकाणी सोडून द्यावे लागतात आणि शेवटी एकटे यावे लागते आणि जावे देखील एकटेच लागते हे तत्त्वज्ञानाचे विचार माणसाच्या डोक्यामध्ये घोळत असतात. याउलट तुम्ही जर पब किंवा बारमध्ये गेलात तर त्या ठिकाणी बेधुंद व बेदरकारपणे नाचणारी तरुण तरुणी बघितली अर्थात या ठिकाणची भौतिक परिस्थिती बघून आयुष्य केवळ बेधुंद जगण्यात आहे बाकी सर्व व्यर्थ आहे. पैसा असेल तर आपण काहीही करू शकतो हा विचार मनात येते. काय झाडी काय डोंगर फोन रेकॉर्डिंग बनला चर्चेचा विषय. तात्पर्य मानसशास्त्राच्या नियमानुसार बहुतांशी तुमचे मानसिक आरोग्य हे तुमच्या भौतिक परिस्थितीवर अवलंबून असते. त्याचेच एक छान उदाहरण या ठिकाणी डेत आहोत. निसर्गाच्या सानिध्यात माणूस गेला कि अगदी भान हरपून जाते. माणूस कितीही संकटात असू द्या, धावपळीत असू द्या झाडी, डोंगर दिसला कि मन कसे अगदी शांत होते. सर्व संकटे थोड्या वेळासाठी थांबली जातात संकटाच्या लाटेवर बसलेला मानवी मन हळूच मानसिक हिरवळीच्या प्रदेशात प्रवेश करते आणि मग उरतो निव्वळ आनंद. आज महाराष्ट्रामध्ये कमालीची राजकीय उलथापालथ होण्याची संभावना निर्माण झालेली आहे. अशावेळी बंडखोर आमदार बऱ्याच दिवसापासून आसाम राज्यातील गुवा...

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ? संजय राऊत यांचे नरहरी झिरवळ यांच्यासाठी ट्ववीट

• झी २४ तास | हेडलाईन्स Zee २४ तास • लोअर परेलच्या उड्डाणपुलाचे नामकरण करण्याची मागणी Zee २४ तास • VIDEO:सोलापुरची चिमणी उद्धस्त Zee २४ तास • विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी अखेर पाडली Zee २४ तास • VIDEO: बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातमध्ये धडकणार Zee २४ तास • VIDEO: वर्ध्यातील बोगस बियाणं प्रकरणी धक्कादायक माहिती Zee २४ तास • VIDEO: बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनाला फटका Zee २४ तास • Video: बिपरजॉयचा हायअलर्ट, 140 किमी प्रतितास वेगानं वाहतायत वारे Zee २४ तास • VIDEO:वारीत सुप्रिया सुळे सहभागी Zee २४ तास • 10pm full News18 लोकमत • जाहिराती कुठून आल्या हा संशोधनाचा विषयः दानवेंची सरकारवर टीका Zee २४ तास • काँग्रेसला हव्यात २८ जागा? लोकसभा जागावाटपासाठी आक्रमक रणनिती Zee २४ तास • राणे, गोयल, कराडांना महाराष्ट्रातून लोकसभेची उमेदवारी? Zee २४ तास • Mahamumbai @11 PM | मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांमधील वाद मिटवला | Marathi News News18 लोकमत • ठाकरे गट अॅक्शन मोडवर; रविवारी पदाधिकारी शिबिर Zee २४ तास • जाहिरातीवरुन वाद शिगेला; फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपची बॅनरबाजी Zee २४ तास