Live marathi news today

  1. Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 14 June 2023
  2. Shivsena on Advertisement controversy : जाहिरात हेतूपुरस्सर नव्हती


Download: Live marathi news today
Size: 9.74 MB

Maharashtra News Live Updates today Maharashtra Marathi news breaking news live updates news national politics news maharashtra live updates 14 June 2023

High Court News Building: मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीकरता राज्य सरकारकडून प्रक्रिया सुरू; भूखंड ताब्यात घेण्यासाठी हायकोर्टाला विनंती Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये... आज दिवसभरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे. केंद्र सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे. क्रिकेट चाहत्यांसाठी पुढील पाच दिवस महत्त्वाचे असणार आहे. आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपदासाठीचा अंतिम फेरीचा सामना सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाचे कडवं आव्हान टीम इंडिया समोर असणार आहे. तर, दुसरीकडे दिल्लीतील आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंच्या समर्थनात फोगाट बहिणींच्या बलाली गावात कुस्तीपटूंसाठी महापंचायत होणार आहे. Ads by WTC चा अंतिम सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांचा लंडनमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. भारतीय क्रिकेट संघानं 10 वर्षांपासून आयसीसीचं कोणतंही विजेतेपद जिंकलेलं नाही, अशा परिस्थितीत अंतिम सामना जिंकणार की नाही याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. पालखी सोहळा - त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे. पालखी सिन्नर तालुक्यातून जाणार असून दातली गावी आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजता दरम्यान रिंगण सोहळा होणार आहे. ...

Shivsena on Advertisement controversy : जाहिरात हेतूपुरस्सर नव्हती

Shivsena on Advertisement controversy : जाहिरात हेतूपुरस्सर नव्हती- केसरकर | Marathi News LIVE Today : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर | Maharashtra Breaking News LIVE Updates today Mumbai Pune National Political Eknath shinde Devendra Fadanvis shinde group Sports Bollywood latest news in marathi Shivsena on Advertisement controversy : जाहिरात हेतूपुरस्सर नव्हती- केसरकर Maharashtra BreakinNews Today : महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर. 14 Jun 2023, 23:55 वाजता शिंदेंनी जाहिरात मागे घेण्याचे आदेश दिले होते- दीपक केसरकर Deepak Kesarkar | Marathi News LIVE Today : जाहिरात वादानंतर आता शिवसेनेच्या वतीनं महत्त्वाचं स्पष्टीकरण देण्यात आलंय... मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संबंधित जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले होते, असा दावा शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या मुलाखतीत केला... ही जाहिरात हेतूपुरस्सर दिलेली नव्हती, असं सांगतानाच उपमुख्यमंत्र्यांचा फोटो नसणं ही तांत्रिक चूक असल्याचं केसरकरांनी यावेळी सांगितलं. बातमी पाहा - 14 Jun 2023, 18:02 वाजता तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातच उंदरांचा सुळसुळाट Rat in Tuljapur Temple : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात उंदरांचा धुमाकूळ सुरू आहे. देवीच्या मुख्य गाभ...