Lokmat epaper solapur

  1. Solapur: धोकादायक वळणावर भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली, महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी
  2. Lokmat Media Pvt. Ltd.


Download: Lokmat epaper solapur
Size: 57.26 MB

Solapur: धोकादायक वळणावर भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली, महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी

Solapur: धोकादायक वळणावर भरधाव दुचाकी भिंतीवर आदळली, महाविद्यालयीन तरुणाचा जागीच मृत्यू ‌, मित्र जखमी By June 15, 2023 08:30 PM 2023-06-15T20:30:58+5:30 2023-06-15T20:31:59+5:30 Solapur: पंढरपूर येथून विठ्ठलाचे देवदर्शन आटपून घराकडे येताना भरधाव दुचाकीचा धोकादायक वळणावर ताबा सुटला आणि मोटरसायकल मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली. दरम्यान बुधवारी सकाळी दोघेजण मिळून आंबेश्वरच्या दुचाकीवरून पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी गेले होते. दरम्यान देवदर्शन आटोपून दुचाकीवरून सांगोल्यात येवून दोघांनी मिळून जेवण केले. त्यानंतर दुचाकीवरून रात्री १० च्या सुमारास सांगोला-जवळा ते घेरडी रोडने जात असताना आंबेश्वरचा भरधाव दुचाकीचा तरंगेवाडी येथील धोकादायक वळणावर ताबा सुटला. दुचाकी सरळ रस्त्यालगत मंदिराच्या भिंतीला जाऊन धडकली. अपघातात आंबेश्वर शेरखाने याच्या डोक्यासह हाता पायाला गंभीर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. रासपचे पदाधिकारी धाऊन आले... अपघातानंतर मित्र राहुल सुतार हा जखमी अवस्थेत त्याच ठिकाणी विव्हळत पडून होता. दरम्यान नेमके त्याचवेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सोमा मोटे हे त्याच रस्त्याने कारमधून जात होते. त्यांनी अपघात झाल्याचे पाहून माहिती मृत व जख्मींच्या नातेवाईकांना दिली. जखमी राहुल सुतार यास पुढील उपचारा करता पंढरपूरला दाखल करण्यास मदत करुन माणुसकी दाखवल्यामुळे राहुल याचे प्राण वाचले. दरम्यान या अपघाताची गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. तो बीएस्सीला होता, हा वखार चालवायचा आंबेश्वर शेरखाने हा सांगोला महाविद्यालयात बीएस्सीच्या तृतीय वर्षाचे शिक्षण घेत होता तर त्याचा मित्र राहुल सुतार हा गावातच लाकडाची वखार चालवत होता. दरम्यान गुरुलिंग शे...

Lokmat Media Pvt. Ltd.

Lokmat Lokmat is the market leader in terms of average daily circulation in the Marathi daily newspaper segment in Maharashtra and Goa. (Source: Audit Bureau of Circulation, Jan – June 17). Lokmat has 11 Marathi editions covering entire Maharashtra and Goa. To cater to the local needs and dialect, we also publish 46 sub editions, enabling us to customize content to cater to the interests of our readers in each market. Lokmat is published from Mumbai, Pune, Nagpur, Aurangabad, Nashik, Kolhapur, Jalgaon, Ahmednagar, Solapur, Akola & Panaji.