Marathi ukhane for male

  1. 101 Best Marathi Ukhane For Male नवरदेवासाठीचे उखाणे
  2. (नवीन) 300+ Marathi Ukhane for Male । नवरदेवासाठी अस्सल मराठी उखाणे
  3. Ukhane उखाणे
  4. Marathi Ukhane For Male / Ukhane In Marathi For Boy


Download: Marathi ukhane for male
Size: 64.1 MB

101 Best Marathi Ukhane For Male नवरदेवासाठीचे उखाणे

अनुक्रमणिका • • • • • Top Ukhane in Marathi For Male ( पुरुषांसाठी मस्त मराठी उखाणे ) • 1) काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली…. माझ्या मनात. • 2) रूप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर… माझी प्यारी. • 3) हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी… नाजुक जसे गुलाबाचे फुल. • 4) सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करू सुखाचा… सु, मी आणि एक मुल. • 5) जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी… म्हणजे लाखात सुंदर नार. • 6) अस्सल सोने चोविसकरेट .. अन् माझे झाले आज मॅरेज. • 7) तुला आणला मोगऱ्याचा गजरा लग्नाचा वाढदिवस करू साजरा, • 8) कोरा कागज काळी शाई, … लारोज देवळात जाण्याची घाई. • 9) संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, ….चे नाव घेतो सर्व जण ऐका. • 10) दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी… व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी. • 11) आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, . .. नाव आहे अमृतापेक्षा ही गोड. • 12) श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, .. गेली माहेरी की होतात माझे हाल, • 13) …माझे पिता…माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली.. ही कान्ता. • 14) जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुंगध, …च्या सहवासात झालो मी धुंद. • 15) उभा होतो मळ्यात, नजर गेली खळयात, नवलांचा हार…च्या गळ्यात, Modern Marathi Ukhane For Male ( नवीन उखाणे फक्त पुरुषांसाठी) • 16) तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल … चंनाव घेतो तुमच्या करीता स्पेशल, • 17) प्रसन्न वदनाने आले रविराज, ….ने चढविला संसाराला स्नेहाचा साज. • 18) नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, …. आज पासुन माझी गृहमंत्री, • 19) सीतेसारखे चारीप्रय, रंभेसारखे रूप, …मिळाली आहेमला अनुरूप, • 20) निर्सगवार करू पहात आहे आजचा मानव मात, अर्यागिनी...

(नवीन) 300+ Marathi Ukhane for Male । नवरदेवासाठी अस्सल मराठी उखाणे

नमस्कार मंडळी, तर आम्ही आपणांसाठी या पोस्टमध्ये ३००+ marathi ukhane for male आणि तेही साधे आणि सोपे असे मराठी उखाणे घेऊन आलेलो आहोत चला तर मग पाहूया त्याआधी उखाण्याचा महत्त्व काय आणि ते कशासाठी व कसे घेतले जातात? उखाणे हा शब्द ऐकला तर लगेच लग्न सोहळ्याची गोड आठवणी परत आणतो आणि चेहऱ्यावर एक स्मित हास्य देऊन जातो. ज्यांनी सुद्धा आता पर्यंत उखाणा हा शब्द ऐकला नसेल त्यांच्यासाठी सांगायचं म्हटलं तर उखाणे हा एक पारंपारिक मराठी वाक्यप्रचार आहे जो की लग्न सोहळ्यांमध्ये किंवा इतर परिवारिक कार्यक्रमात वापरला जातो. उखाणा हा फारच खेळकर आणि हास्यस्पद स्वभावाचा असतो, उखाणा हा एखाद्याची ओळख घेण्यासाठी किंवा एखाद्याची संभाषण करण्यासाठी वापरला जातो. मराठी संस्कृतीमध्ये उखाण्यांचा फार पूर्वीपासून उपयोग केला जातो आणि तो एक अविभाज्य संस्कृती म्हणून मराठी भाषेत जपला जातो. पण उखाण्याचं महत्त्व हे मराठी भाषेत फक्त संस्कृतीपेक्षा हि खूप जास्त महत्त्वाच आहे. बरं चला तर मग मी तुम्हाला उखाण्यांबद्दलच्या काही दोन गोष्टी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे उखाणा हा लोकांची खेचण्याचा फारच मजेदार आणि आकर्षक मार्ग आहे. तुम्ही खूप वेळा बघितलेले असेल लग्नात कितीतरी वेळा खूप मजेदार किंवा चावट अशा उखाण्यांनी नवरा किंवा नवरी हे एकमेकांची टिंगल उडवत असतात. आणिह्याच त्या आठवणी असतात ज्या लग्नानंतरही स्मरणात राहतात. म्हणून मराठी उखाणे हे फार महत्वाची भूमिका बजावतात. तर चला मग बघुयात +300 marathi ukhane for male. Top Best +300 Marathi Ukhane For Male । नवरदेवासाठी अस्सल मराठी उखाणे मराठी उखाणे.in या वेबसाईट वरती तुम्हाला असेच नवनवीन marathi ukhane for male पाहायला मिळतील व ते वेळोवेळी अपडेट सुद्धा केले जातील तरीही तुम्हाल...

Ukhane उखाणे

Ukhane उखाणे – एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाचा क्षण यापैकी एक आनंदाचा सण म्हणजे लग्न करून लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा नवरा असणे तसेच प्रेमात स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक मुलीला हवा असतो कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्ती सोबत काढायचे असते मग त्या व्यक्तीने तयाची जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी याप्रमाणे Ukhane उखाणे लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात आजच्या लेखात नवरी साठी काही स्पेशल उखाणे दिलेले आहे ते तेही मराठीमध्ये आपल्यासाठी आपल आलो जाऊ खाण्याचा फायदा आपल्याला लग्नात होईल तसेच आपल्याला एखाद्या मैत्रिणीचा विवाह मी तुझ्या आईला सुद्धा यावर खाण्यामुळे फायदा होईल आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे बोलण्यासाठी समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडेल तर चला पाहुया लग्न करता नवीन नवीन उखाणे. छान छान बांगड्या छुम छुम पैजन ….रावांचे नाव घेते ऐका सारेजण डाळिंबाचे झाड पानोपानी दाखले …रावांचे नाव घेताना आनंद मला वाटले …रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा तळहातावर मेहंदी रचली त्यावर तेल ही शिंपडले …रावांचे मन मी केव्हा जिंकले पौर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल …रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल पतिव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते …रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते अंगणात रुंदावन वृंदावनात तुळस.. रावांचे नाव घेताना कसला आला आडस संसार रुपी वेलाचा गगनात गेला झुला …रावांचे नाव घेते आशीर्वाद द्या मला अंगणात होती मेथी पाणी घालून किती …रावांचा हातात सत्यनारायणाची पोथी डाळिंब ठेवले फोडून संत्रा ची काळलि साल… रावांच्या नावाने कुंकु लावते लाल केसात माळते रोज मी गुलाबाचे फुल …राव माफ करता...

Marathi Ukhane For Male / Ukhane In Marathi For Boy

मित्रांनो आपल्या माणसाच्या जीवनातील सर्वात जास्त आनंदाचा क्षण कोणता असेल तर तो म्हणजे आपले लग्न आणि लग्न म्हंटले कि उखाणे तर आलेच. म्हणूनच Ukhane in Marathi for male या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी सुंदर सुंदर Marathi ukhane for male घेऊन आलो आहोत. Marathi ukhane for male: लग्नाला जाताना मराठी उखाणे (Marathi Ukhane) नक्की लक्षात ठेऊन जा, नाहीतर नातेवाईक तुमची वाट नक्कीच आडवतील. या लेखाच्या माध्यमातून आम्ही नवरदेवासाठी(Marathi ukhane for male romantic) छान छान उखाणे सांगणार आहोत. तर लग्नाला किव्हा सणाला जाताना यातील तुमच्या आवडीचे ३-४ उखाणे तरी नक्की लक्षात ठेवा. या लेखातील मराठी उखाणी ना केवळ फक्त लग्नासाठी तर कोणत्याही कार्यक्रमात कोणी तुम्हाला उखाणा घ्यायला सांगितले तर पटकन घेऊन त्यांच्यावर तुमची छाप पडू शकता. जर का तुम्हाला हे Marathi ukhane for male funny आवडले तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. Marathi ukhane for male | New Marathi Ukhane For Groom Marathi Ukhane For Male गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!!!! चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा सौ…..चा आणि माझा जन्मोजन्माचा जोडा !!!!! चंद्र आहे चांदणीच्या संगती आणि ….. आहे माझी जीवनसाथी चंद्राला पाहून भरती येते सागराला ….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला जन्म दिला मातेने पालन केले पित्याने ……. च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने. जाईच्या वेलीला आलाय बहार, …..ला घालतो २७ मे ला हार. जाईजुईचा वेल पसरला दाट …बरोबर बांधली जिवनाची गाठ. जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध ….. च्या सहवासात झालो मी धुंद. जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा सुखी संसारात सौ….. चा अर्धा वाटा !!!!! Marathi Ukhane for Boys | ...