महागाई भत्ता 2022 महाराष्ट्र शासन

  1. राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 28% वरून 31% महागाई भत्ता देणेबाबत GR
  2. राज्यातील शासकिय व पेन्शनधारकांची वाढीव 3 % महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा लवकर संपणार .
  3. महागाई भत्ता वाढ तक्ता PDF
  4. राज्यातील कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! शासन निर्णय दि.23.11.2022
  5. State GR : प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता अनुज्ञेय सवलती बाबत राज्य शासनाचा महत्वाचा शासन निर्णय .
  6. ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न
  7. खुशखबर! राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून वाढ..


Download: महागाई भत्ता 2022 महाराष्ट्र शासन
Size: 71.37 MB

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना 28% वरून 31% महागाई भत्ता देणेबाबत GR

• (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (3) • (15) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (14) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (2) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (2) • (1) • (2) • (1) • (1) • (3) • (2) • (52) • (1) • (1) • (2) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (2) • (6) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (2) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (40) • (1) • (2) • (1) • (3) • (18) • (19) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (16) • (1) • (2) • (1) • (1) • (7) • (1) • (1) • (1) • (40) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1) • (1)

राज्यातील शासकिय व पेन्शनधारकांची वाढीव 3 % महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा लवकर संपणार .

राज्यातील शासकिय व पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची 3 टक्के महागाई भत्ता वाढीची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे .महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाकडुन एक महत्वाची व आनंदाची बातमी समोर आली आहे .ती म्हणजे राज्य शासकिय कर्मचाऱ्यांना वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत राज्य शासनाकडुन अधिकृत्त घोषणा केली जाणार आहे. सेवानिवृत्त पेन्शनधारक कर्मचाऱ्यांना विलंब न करता वाढीव 3 टक्के महागाई 01 जुलै 2021 पासुनच्या महागाई भत्ता फरकास लागु करण्यात येणार आहे .राज्यातील शासकिय व पेन्शनधारक कर्मचारी या वाढीव 3 टक्के महागाई भत्ता लागु होण्याच्या प्रतिक्षेत होते . परंतु या कर्मचाऱ्यांची ही प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. कारण वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन करु असा इशारा विविध राज्य शासकिय कर्मचारी संघनांकडुन दिल्याने यावर राज्य सरकार कडुन लवकरच निर्णय घेतला जाईल. वाढीव 3 टक्के महागाई भत्ता बाबत महाराष्ट्र राज्याच्या वित्त विभागाकडुन अधिकृत शासन निर्णय लवकच निर्गमित केला जाणार असल्याने राज्यातील शासकिय ,जिल्हा परिषद त्याचबरोबर इतर पात्र कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे.

महागाई भत्ता वाढ तक्ता PDF

1. जानेवारी 2016 ते जून 2016 – 0% दिनांक १ जुलै, २०२2 पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर 34% वरुन 38% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जानेवारी, २०२3 पासूनच्या महागाई भत्ता थकबाकीसह माहे जानेवारी 2023च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे. कोरोना आपत्कालीन काळामध्ये मुलांचे शिक्षण सुरु राहावे म्हणून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दररोजचा ऑफलाईन व ऑनलाईन अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून पोहचवला जात आहे. तो सर्व अभ्यास तुम्हांला एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावा म्हणून सर्व पोस्ट एकाच ठिकाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. जर आपणा पर्यंत दररोजचा स्वाध्याय वेळीच पोहचला नाही तर येथून तुम्ही डाउनलोड करु शकता.

राज्यातील कर्मचाऱ्यांना अखेर महागाई भत्ता वाढीबाबतचा शासन निर्णय निर्गमित ! शासन निर्णय दि.23.11.2022

राज्यातील पाचव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन घेणाऱ्या निवृत्तीवेनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांना दि.01 जुलै 2022 ते 01 जानेवारी 2022 या कालावधीतील महागाई भत्ता वाढ देणेबाबतचा वित्त विभागाचा अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.23.11.2022 रोजी निर्गमित झालेला आहे . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.23.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात . राज्य शासन सेवेतील जे निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक अद्याप असुधारित वेतनश्रेणीत निवृततीवेतन घेत आहेत . त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेन रक्कमेवर अनुज्ञेय महागाई वाढीचा दर सुधारित करण्यात आलेला आहे . यामध्ये जुलै 2018 पासुन 284 टक्के महागाई भत्ता होता . यामध्ये जानेवारी 2019 ला वाढ करुन 295 टक्के तर 01 जुलै 2019 ला 312 टक्के करण्यात आला . तसेच 01 जानेवारी 2021 पासुन 356 टक्के महागाई भत्ता दर करण्यात आला असून 1 जुलै 2021 पासुन 368 टक्के करण्यात आला आहे .त्याचबरोबर 01 जानेवारी 2022 पासुन 381 टक्के महागाई भत्ता करण्यात आला आहे . सदर शासन निर्णय राज्यातील ज्यांना निवृत्तीवेतन योजना लागु आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था , कृषी / कृषीतर विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये यांमधील निवृत्तीवेतनधारक / कुटुंब निवृत्तीवेतनधारक यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारास लागू असणार आहेत .त्याचबरोबर जिल्हा परिषदांचे निवृत्तीवेतनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक यांनाही लागु असणार आहेत . या संदर्भातील वित्त विभागाचा दि.23.11.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी ( शासन निर्णय संकेतांक क्रमांक – 202211231507256905 ) पुढील लिंकवर क्लिक करा...

State GR : प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता अनुज्ञेय सवलती बाबत राज्य शासनाचा महत्वाचा शासन निर्णय .

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागकडुन दि.26.04.2022 रोजी प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता अनुज्ञेय सवलती बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झाला आहे .या शासन निर्णयान्वये केंद्र सरकारच्या अ.भा. से . अधिकाऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अ.भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता लागु करण्यात आला आहे . आखिल भारतीय सेवेतील वेतन मॅट्रीक्स लेवल – 10 परिविक्षाधिन कालावधीमधील अ.भा.सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रीक्स स्तर नुसार प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहील .त्याचबरोबर वेतन स्तर लेव्हल – 13 ते वेतन स्तर -13 किंवा जबाबदारीच्या पदावर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना विभागीय आयुक्तांच्या पूर्वपरवानगी शिवाय इकॉनॉमी क्लासने विमान प्रवास अनुज्ञेय राहील .त्याचबरोबर प्रतिनियुक्ती / बदली / सेवानिवृत्तीनंतर अन्य राज्यात कायमच्या निवासस्थानी प्रवसासाठी विमान प्रवास अनुज्ञेय राहील . सदर शासन निर्गमित निर्गिमित झाल्याच्या दिनांकापासुन सदर प्रवास भत्ता व विमान प्रवास भत्ता अनुज्ञेय राहील .याबाबतचा सविस्तर शासन निर्णय खालील प्रमाणे आहे .

ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न

ST Mahamandal: आता बस स्थानकांवर सुरु होणार मिनी थिएटर, एसटी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देण्यासाठी शासन सकारात्मक; एसटीचा चेहरा मोहरा बदलण्याचा सरकारचा प्रयत्न राज्यातील 38 हजार खेड्यांना एसटीने जोडले असून 97 टक्के जनतेपर्यंत एसटी पोहोचली आहे. एसटी कडे 16 हजार 500 बसेस असून 250 आगार आणि 580 बस स्थानके आहेत. एसटी तर्फे रोज 53 लाख प्रवाशांची ने-आण करते. 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाचा लाभ देण्यात येत आहे. राज्य शासनाने प्रवाशांच्या सुविधेसाठी, एसटीच्या (ST) पायाभूत सोयीसुविधांचा विकास करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठीही निर्णय घेण्यात येत आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी एसटीचे आधुनिकीकरण करून या लोकवाहिनीला सक्षम करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) अमृत महोत्सवी वर्धापन दिन सोहळा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आज आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, एसटीचा 75 वर्षांचा प्रदीर्घ प्रवास झाला असून ही महाराष्ट्राची लोकवाहिनी आहे. एस टी महामंडळाने बहुजन हिताय बहुजन सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाने काम करावे. गुणवत्तापूर्वक व लोकाभिमुख एसटीची सेवा असली पाहिजे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या 75 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना मोफत प्रवास व महिलांना 50 टक्के प्रवास सवलत अशा योजनांना प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिला. सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध पर्याय शासनामार्फत विकसित करण्यात येत आहे. आषाढी वारीसाठी महामंडळाने पर्याप्त बसेसची व्यवस्था केलेली आहे. राज्यातील एसटी बस ...

खुशखबर! राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून वाढ..

खुशखबर! राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारी 2022 पासून वाढ.. आज दिनांक 17 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुदनीय महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जानेवारीपासून सुधारणा करण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्ण कालीन कर्मचाऱ्यांना अनुदनीय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाचे विचाराधीन होता. शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जानेवारी 2022 पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञ महागाई व त्याचा दर एक 31% वरून 34% करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2022 ते 31 जुलै 2022 या कालावधीत थकबाकीसह माहे ऑगस्ट 2022 च्या वेतना सोबत रोखीने देण्यात यावी महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहील. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली टाकण्यात येतात त्या लेखा शीर्षाखाली खर्च टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा अनुदान प्राप्त संस्था जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षकांनी ज्या उपलेखा शीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाक्षर्षाखाली हा कर्ज खर्च खर्ची टाकण्यात यावा. वरील प्रमाणे निर्देश महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने संबंधितास दिले आहे.