महाराष्ट्र कामगार नोंदणी

  1. डी.एल.एड्. प्रवेशासाठी नोंदणी आजपासून
  2. Dhule News : कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करावी : डॉ. विजयकुमार गावित
  3. Mahabocw ऑनलाइन नोंदणी: महाराष्ट्र BOCW बोर्डाबद्दल सर्व काही
  4. Maharashtra Construction Worker Registration
  5. महाजॉब्स पोर्टल 2023 महाराष्ट्र माहिती मराठी: ऑनलाइन नोंदणी at mahajobs.maharashtra.gov.in


Download: महाराष्ट्र कामगार नोंदणी
Size: 70.39 MB

डी.एल.एड्. प्रवेशासाठी नोंदणी आजपासून

पुणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे (विद्या प्राधिकरण) डी.एल.एड अभ्यासक्रमाची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरता येणार असून, पहिली अंतिम गुणवत्ता यादी ५ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे.शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी डी.एल.एड. प्रथम वर्षांचे प्रवेश ऑनलाइन पद्धतीने करण्यात येत आहेत. याबाबतचे वेळापत्रक, ऑनलाईन अर्ज भरण्याच्या सविस्तर सूचना, प्रवेश नियमावली आणि अध्यापक विद्यालयांची यादी विद्या प्राधिकरणाच्या ttps:// www. maa. ac. in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. त्यानुसार १३ ते २७ जून या कालावधीत अर्ज भरणे, १३ जून ते २८ जून या कालावधीत अर्ज ऑनलाइन पडताळणी करण्यात येईल. तात्पुरती गुणवत्ता यादी ३ जुलैला प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर ५ जुलैला पहिली अंतिम गुणवत्ता जाहीर केल्यानंतर ७ ते १० जुलैदरम्यान पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया होईल. त्यानंतर आणखी दोन फेऱ्या राबवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रवेशासाठी इच्छुक असणाऱ्या कला, वाणिज्य, विज्ञान, एमसीव्हीसी शाखेतील पात्र विद्यार्थ्यांना बारावीत खुल्या संवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण, तर अन्य संवर्गासाठी ४४.५ टक्के गुण आवश्यक आहेत. व्यवस्थापन कोटय़ातून प्रवेश घेणाऱ्या उमेदवांरानी ऑनलाईन प्रक्रियेत अर्ज भरणे बंधनकारक आहे आदी सूचना देण्यात आल्या आहेत.

Dhule News : कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करावी : डॉ. विजयकुमार गावित

Dhule News : ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेंतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागातर्फे विविध योजनेचा लाभ देण्यात येत असून कामगार विभागाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करण्याचे आवाहन, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते शनिवारी (ता. १०) नंदुरबार तालुक्यातील कोळदा, समशेरपूर, कोरीट, शिंदे गावात झाले. (Workers should register online Dr. Vijaykumar Gavit Appeal to take advantage of various government schemes Dhule News) कोळदा सरपंच मोहिनी वळवी, उपसरपंच आनंद गावित, समशेरपूरच्या मंदा चौधरी, उपसरपंच रेवता भिल, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, डी. एन. राजपूत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. गावित म्हणाले, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाह खर्चासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींचा विवाहाकरिता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हेही वाचा : या कामगारांच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर बांधकाम कामगारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. योजनेचा लाभ जिल्ह्यातील कामगारांना मिळावा यासाठी कामगार...

Mahabocw ऑनलाइन नोंदणी: महाराष्ट्र BOCW बोर्डाबद्दल सर्व काही

बांधकाम कामगार हे भारतातील कामगार दलाच्या असुरक्षित वर्गांपैकी एक आहेत आणि यातील लक्षणीय संख्या असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत. भारतातील जवळपास प्रत्येक राज्याने एक इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ स्थापन केले आहे, जे कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना तयार करण्यासाठी जबाबदार आहे. महाराष्ट्रात, हे मंडळ महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ किंवा महाबॉकडब्ल्यू म्हणून ओळखले जाते. Mahabocw बोर्ड अनेक योजना राबवून या कामगारांचे जीवनमान सुधारण्यासाठी कार्य करते. शिवाय, त्याची अधिकृत वेबसाइट आहे जी कामगारांना मंडळामध्ये नोंदणी करण्यास, कल्याणकारी योजनांसाठी अर्ज करण्यास आणि विविध सुविधा ऑनलाइन ऍक्सेस करण्यास सक्षम करते. हे देखील पहा: काय आहेत आणि महाबॉक ऑनलाइन नोंदणी आणि त्याची वैशिष्ट्ये यावर संपूर्ण मार्गदर्शक येथे आहे. • • • • • • • • • • Mahabocw बद्दल केंद्र सरकार इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगार आणि सेवेच्या स्थितीचे नियमन) कायदा, 1996 सादर केला, ज्याचा उद्देश भारतातील इमारत आणि इतर बांधकाम कामगारांच्या रोजगार आणि सेवा परिस्थितीचे नियमन करणे आणि त्यांना विविध सुरक्षा, आरोग्य आणि कल्याणकारी उपाय प्रदान करणे आहे. अधिनियमांतर्गत, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार (रोजगाराचे नियमन आणि सेवा शर्ती) नियम 2007 पारित केले. याने पाच सरकारी प्रतिनिधींसह महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना केली. 2011, 2015 आणि 2018 च्या अधिसूचनेनुसार महाबॉकडब्ल्यूची पुनर्रचना करण्यात आली आणि त्रिपक्षीय मंडळाची स्थापना करण्यात आली. सध्या, त्यात अध्यक्ष आणि सरकार, मालक आणि कामगार विभागातील प्रत्येकी तीन प्रतिनिधींचा समावेश आ...

Maharashtra Construction Worker Registration

Table of Contents • • • • • • • • • • • • • Maharashtra Construction Worker Registration The Government of Maharashtra is always seen making attempts to benefit the various communities and segments of the state. Keeping in the mind, the labour faction of the society, Maharashtra Building and Other Construction Worker’s Welfare Board mahabocw was formed. The board aims to provide financial, educational, and health benefits via welfare schemes and programmes. Maharashtra government has started registration / online renewal / claim form process for construction workers at mahabocw.in. Accordingly, all the construction labourers can now make registration with Maharashtra Building and Other Construction Workers Welfare Board to get various schemes benefits. The Maharashtra Construction Workers Online Registration / Renewal / Claim Form is available online at www.mahabocw.in. The assistance under several construction labourers schemes will be paid to the workers registered with mahabocw department through direct benefit transfer (DBT) mode i.e directly into their bank accounts. Atal Bandhkam Kamgar Yojana Online Form महाराष्ट्र बांधकाम कामगार नोंदणी विषयी सविस्तर माहिती: महाराष्ट्र राज्यात, मजुरांचा एक मोठा वर्ग असंघटित क्षेत्रात बांधकाम कामात गुंतलेला आहे. त्यामुळे अशा बांधकाम कामगारांच्या हिताचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अशा प्रकारे, महाराष्ट्र सरकारने, कामगार-केंद्रित उद्योग, म्हणजे महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार (BOCW) कल्याण मंडळाच्या लाभासाठी एक विशेष मंड...

महाजॉब्स पोर्टल 2023 महाराष्ट्र माहिती मराठी: ऑनलाइन नोंदणी at mahajobs.maharashtra.gov.in

Mahajobs Portal 2023 Online Registration at mahajobs.maharashtra.gov.in | महाजॉब्स पोर्टल ऑनलाइन रजिस्ट्रेशन, ऑनलाइन अर्ज | महाराष्ट्र सरकारी योजना | सरकारी नोंदणी पोर्टल 2023 | महा जॉब्स पोर्टल 2023 मराठी | Job Seekers Registration at mahajobs.maharashtra.gov.in | महा जॉब्स पोर्टल लॉगिन भारत देश हा एक विकासशील देश आहे त्यामुळे देशामध्ये विविध प्रकारच्या आणि विविध क्षेत्रांमधील रोजगार मोठयाप्रमाणात पाहायला मिळतो तरीही निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या असंख्य संधी असून सुद्धा देशामध्ये मोठया प्रमाणात असंख्य तरुण बेरोजगार आहे हि बेरोजगारी आपल्याला विविध वयोगटातील नागरिकांमध्ये दिसून येते, तसेच महाराष्ट्र राज्य देशातील सर्वाधिक उद्योग असलेले राज्य आहे, महाराष्ट्रराज्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात पंधरा टक्क्याचा वाटा आहे असे असून सुद्धा राज्यात ग्रामीण तसेच शहरी भागात सुद्धा बेरोजगारी दिसून येते तसेच दुसरीकेडे असे दिसुन येते कि उद्योजकांना नेहमी कुशल कामगारांची कमतरता भासत असते, ग्रामीण तसेच शहरी भागांमधील कुशल किंवा अर्धकुशल कामगारांना त्यांच्या कौशल्या प्रमाणे रोजगाराच्या संधी कुठे उपलब्ध आहे या बद्दल माहिती नसते तसेच व्यावसायिकांना सुद्धा या समस्यांना समोर जावे लागते, त्यांना सुद्धा त्यांच्या व्यवसायासाठी कौशल्यपूर्ण कामगार मिळत नाही. या सर्व समस्यांचा विचार करून आणि राज्यातील स्थानिक नागरिकांना रोजगार सहज उपलब्ध व्हावा, नागरिकांना रोजगार सुलभतेने शोधता यावा तसेच उद्योजकांना त्यांचा व्यवसायासाठी सुलभतेने कौशल्यपूर्ण कामगार उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून महाराष्ट्र शासनाने या महाजॉब्स पोर्टल 2022 ची सुरुवात केली आहे, वाचक मित्रहो , या लेखामध्ये आपण शासनाच्या या ...