महाराष्ट्रातील आजच्या बातम्या

  1. 16 May 2023 मराठी ताज्या बातम्या
  2. Cyclone Biporjoy : गुजरातला जाणाऱ्या 67 रेल्वे रद्द; महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता


Download: महाराष्ट्रातील आजच्या बातम्या
Size: 22.69 MB

16 May 2023 मराठी ताज्या बातम्या

16 May 2023 Latest Marathi News Updates: वाचा महाराष्ट्रातील आणि देशभरातील आजच्या मराठी बातम्या. | Read Top Marathi news from Maharashtra and across India. • कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी चुरस कायम • यंदा मान्सूनचे आगमन उशिरा • राज्यातील बेपत्ता महिलांच्या शोधासाठी पॅनेल करण्याची सूचना • नवजात बालकांच्या मृत्यूचे प्रमाण घटले; WHO कडून भारताची प्रशंसा ​कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी चुरस कायम कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठीची चुरस आता शिगेला पोचली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली. या बैठकीत कर्नाटकमधल्या सरकारस्थापनेवर चर्चा झाल्याचं समजतं. कर्नाटकमध्ये काँग्रेसनं बहुमत मिळविल्यानंतर डी. के. शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी चुरस आहे. आणखीही काही नावं चर्चेत असल्यानं उपमुख्यमंत्रीही नेमला जाईल, अशी शक्यता आहे. दरम्यान, कर्नाटकातल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार अशी चर्चा आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबतचे संकेत आज दिले. सध्याचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कतील यांची अध्यक्षपदाची तीन वर्षांची मुदतही संपते आहे. यंदा मान्सूनचे आगमन उशिरा यंदा मान्सूनच्या आगमनाला थोडा उशीर होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. केरळमध्ये मान्सून दर वर्षी १ जूनला मान्सून दाखल होतो. यंदा मान्सूनच्या केरळमधील आगमानाला ४ जून ही तारीख उजाडेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढे त्याचा प्रवास कसा होईल आणि देश व्यापण्यासाठी मान्सूनला किती कालावधी लागेल हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रशांत दामले अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी प्रसिद...

Cyclone Biporjoy : गुजरातला जाणाऱ्या 67 रेल्वे रद्द; महाराष्ट्रातील 'या' भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, 13 जून : हवामान खात्याकडून बिपरजॉय चक्रिवादळाबाबत महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. अरबी समुद्रातील हे चक्रीवादळ गुरुवारी कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉयच्या प्रभामुळे गुजरातच्या किनाऱ्यावर उंच लाटा उसळू लागल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील किनारी भागातून 7500 लोकांना सुरक्षीत स्थळी हलवण्यात आलं आहे. त्याचबरोबर तीन्ही सैन्यदल अलर्ट मोडवर आहेत. तर पश्चिम रेल्वेकडून गुजरातच्या किनारपट्टी भागात जाणाऱ्या 67 गाड्या रद्द केल्या आहेत. दुसरीकडे मुंबईसह महाराष्ट्रातल्या समुद्र किनाऱ्यावरील गावांना देखील हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा देण्यात देण्यात आला आहे. राज्यातील या भागात पावसाची शक्यता दरम्यान पुढील 2-3 दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे . हवामान खात्याने विदर्भात वादळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. नशिक,रत्नागिरी, रायगड, पालघर, छ. संभाजीनगर, सोलापूर, सांगलीसह राज्यातील इतर शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, 15 जून रोजी चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली आणि गोंदिया या जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील इतर भागात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. • Devendra Fadnavis : शिवसेनेच्या जाहिरातीमुळे नाराज आहात का? फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्टच सांगितलं • Maharashtra headlines : राज्यातील आतापर्यंतच्या टॉप 5 घडामोडी वाचा एका क्लिकवर • धक्कादायक! मुंबईत लोकलमध्ये विद्यार्थिनीची काढली छेड, सकाळी 7.30 वाजता घडली घटना • Monsoon Update : मान्सूनबाबत हवामान खात्याकडून महत्त्वाची अपडेट, राज्...