मी अनुभवलेला पाऊस निबंध

  1. अचानक आलेला पाऊस मराठी निबंध
  2. मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध
  3. अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध


Download: मी अनुभवलेला पाऊस निबंध
Size: 34.70 MB

अचानक आलेला पाऊस मराठी निबंध

पावसाळ्याचे दिवस म्हणजे उन्हाळ्यातील उष्णता आणि कोरडेपणापासून एक विश्रांती. असेच , एके दिवशी बाबांच्या बरोबर बाजारात गेली होती . घरून निघताना कडक ऊन पडले होते . पावसाची कोणतीही चिन्हे नव्हती. परंतु बाजारात पोहचेपर्यंत गार वारा सुटला. वारा आल्यावर मला खूप बरे वाटले. काही वेळात वाऱ्याबरोबर काळे ढग आकाशात जमा झाले . वाऱ्याचा वेग अधिकच वाढला. मला खूप भीती वाटू लागली. तेव्हा विजेचा कडकडाट सुरु झाला. जोरदार पाऊस बरसु लागला . हवेतील या अचानक बदलामुळे सगळेच गोंधळले . सगळे जण आडोसा शोधू लागले. लॉरी वरील माल झाकू लागले . भाजीवाले भाज्या झाकू लागले . संपूर्ण बाजारात आवराआवर सुरू झाली . मीआणि बाबा पळत पळत एका दुकानात थांबलो आणि जोराचा वारा सुरू झाला . आणि पावसाच्या सरी सोबत गारा पडायला लागल्या . मी त्या गारा पडायला लागलो .चेंडू सारख्या छोट्या छोट्या गारा पकडून मी खेळत होती . अचानक आलेल्या पावसामुळे मला खूप मज्जा आली . माझा आवडता ऋतू हिवाळा माझा आवडता ऋतू पावसाळा अचानक आलेला पाऊस निबंध क्रं. 2 त्या दिवशी भयंकर उकडत होतं .सकाळी सहा वाजता सुद्धा अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. जसजसा दिवस वर येऊ लागला, तसतसा जीव उकाड्याने हैराण होऊ लागला. पंख्याखाली उभी राहिले . तरी केसांतून, हनुवटी खालून ,मानेवर घामाच्या धारा वाहत होत्या. जीवाची काहिली झाली . बसून पाहिले . उभे राहून पहिले . टि व्ही बघायचा प्रयत्न केला. तरीही मन तगमगत होते. चैन पडत नव्हती. तेवढ्यात भर दुपारी अंधारून आले . आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. जोराचा गार गार वारा सुटला. जमीनीवरील पालापाचोळा ,कागद कपडे हवेत घुसळू लागले...आणि काही क्षणातच टपोऱ्या थेंबांचा ताडताड वर्षाव सुरु झाला. धुवाधार पाऊस कोसळू लागला. आभाळभर पावसाच पाऊस होता...

मी पाहिलेला पहिला पाऊस मराठी निबंध

उन्हाळ्याची सुट्टी संपून जशाप्रकारे शाळा सुरू झाली होती. तशाच प्रकारे उन्हाळ्याची रणरण संपून माझा सर्वात आवडता ऋतू म्हणजेच पावसाळा सुरू झाला होता. पावसाच्या सरी कधी मुसळधार तर कधी अधून मधून रिमझिम चालूच होत्या. आकाशामध्ये नाचणाऱ्या ढगांमुळे आज सूर्याचे दर्शन झालेच नव्हते. सांगायचं झालं तर घड्याळामध्ये सकाळचे अकरा वाजले होते तरीही संध्याकाळ झाली आहे असेच वाटत होते. पावसाच्या सरींसोबत वाराही आपले गाणे गात होता. वर्षामधील हा पहिलाच पाऊस असल्यामुळे मातीचा मन मग्न करणारा सुगंध या वातावरणात सगळीकडे दरवळला होता. आज असे वाटत होते की आजचा दिवस हा संपूर्ण पावसाचा आणि सोबतच वाऱ्याचा सुद्धा आहे. हा पाऊस विजांचा कडकडाट करून या धरतीला ओरडून ओरडून सांगत होता. की मी आलोय. प्राण्यांसहित पक्षी सुद्धा या पावसामुळे आनंदी झाले होते. आणि ते त्यांच्या चिडचिवाटावरून दिसत होते. पहिला पाऊस म्हटला की बेडूक तर नसतात. पण त्यांच्यासाठी सुद्धा हे आनंदाची बातमी आली होती. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी भरभरून गेले होते. आणि हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. आज कामासाठी बाहेर जाणारी माणसे घरात बसूनच या पावसाचा आनंद घेत होती. मी बाहेर गेलो आणि पाहिले तर लहान मुले सुद्धा खूप आनंदाने या पावसामध्ये भिजत खेळत होती. पहिल्या पावसामध्ये भिजण्याची जी मजा आणि जो आनंद असतो तो खरं सांगायचं झालं तर शब्दांमध्ये सांगणे फार कठीण आहे. त्याच्या कवळांच्या पावल्या भाऊ लागल्या. आणि यावेळी गरम गरम भजी आईने करून आणले आणि त्यासोबत चहा सुद्धा. आणि आता जो सीन तयार झाला होता तो एक नंबर होता. या रिमझिम पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि चहा म्हणजे सोन्याहून पिवळे. दिवसभर पावसाने आणि वाऱ्याने जोडपून काढल्यावर संध्याकाळी वातावरण थोडेफार...

अचानक पडलेला पाऊस मराठी निबंध

त्या दिवशी खूपच होऊन होतं आम्हाला सर्वांना खूप गरम होत होतो आणि अंगातून घाम निघत होता आम्ही खूपदा पाणीही बिलो आणि बर्फ तसेच लस्सी आणि आइस्क्रीम सुद्धा खाली परंतु खूप गरम असल्यामुळे आम्हाला खूप कसतरी होतो मी आम्ही सर्वजण घरातला पंखा लावून टीव्ही बघत बसलो होतो पंखा सुद्धा गरम हवा फेकत होता आणि इथे आम्ही घामाने ओलेचिंब होऊन बसलेलो होतो आणि बोलत होतो कसं हे वातावरण किती भयंकर करमत आहे . रस्त्यावरील झाडांचा पालापाचोळा रस्त्यावरील प्लास्टिकच्या पिशव्या तसेच काम द इकडून तिकडे हव्या च्या प्रवाहाने उंच उडत होती आम्ही सर्वजण खूप घाबरलेलो होतो तेवढ्यात अचानक शेजारच्या घरून आवाज याला खूपच पाऊस होणार असं वाटतंय तर आम्ही ही म्हणालो हो आज खूप पाऊस होणार तसे बोलल्यानंतर पाउसाची सुरुवात झाली व पहिल्यांदा तो होतो खूप जोरात पाऊस चालू झाला इतका जोरात पाऊस की सगळीकडे अंधार हो होऊन काहीच दिसत नव्हतं तर वाऱ्याचा प्रवाह आणि खूप जोरात होता . हळू हळू पाऊस शांत होऊ लागला आणि शांत झाल्यानंतर आम्ही सर्वजण पावसाचा आनंद घेण्यासाठी आणि पावसाच्या पाण्यामध्ये खेळण्यासाठी अत्यंत उत्सुक होतो म्हणून सर्वजण आणि शेजारील घरातील सर्वजण रस्त्यावर येऊन ऊन पावसाचा खूप आनंद घेतला पावसासोबत खेळलो हे करत असत त्यांना पाऊस होण्याआधी गर्मत होतं ते सर्व पावसाच्या पाणी आमचे पूर्ण अंग गार गार झालेले होते खूप मज्जा येत होती मी आम्ही सर्वांनी खूप आनंद घेतला या प्रसंगातून आम्हाला समजतच नव्हतं आम्ही पावसात शिरलो कि पाऊस आमच्या मध्ये शिरला आहे हे सांगणं खूपच कठीण होतं सर्व ठिकाणी पाऊस पडत होता झाडे रस्ता शेत डोंगर आकाश सर्व ठिकाणी पाऊस पाऊस पाऊस पाऊस दिसत होता पाऊस झाल्यानंतर रस्त्यावरची हां झाडांवर ती धूळ गार्डन वरची तसेच सगळीकड...