ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना जुलै 1961 मध्ये पीटर बेनेनसन यांनी कोणत्या देशात केली ?

  1. क्रांतिकारक चळवळी / प्रश्‍नमंजुषा (१६३)
  2. [Solved] 'अमनेस्टी इंटरनॅशनल' या संस्थेचे मुख्यालय खा�
  3. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्था
  4. भारतातली जागतिक वारसा स्थळे
  5. SSC Full Form In Marathi
  6. लोकमान्य टिळक
  7. National Educational Policy in Marathi/राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: Download PDF, HRD Study Notes
  8. इतिहास जनरल नोट्स
  9. जागतिक व्यापार संघटना
  10. अभिनव भारत


Download: ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या संघटनेची स्थापना जुलै 1961 मध्ये पीटर बेनेनसन यांनी कोणत्या देशात केली ?
Size: 35.57 MB

क्रांतिकारक चळवळी / प्रश्‍नमंजुषा (१६३)

क्रांतिकारक चळवळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध स्पर्धा परीक्षात ” क्रांतिकारक चळवळी” वर अनेक प्रश्‍न विचारले जातात. क्रांतिकारकांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, महाराष्ट्र-बंगाल-पंजाब मधील क्रांतिकारी चळवळी व संघटना, त्यांचे संस्थापक, त्यांचे कार्य व त्यावर विचारले गेलेले प्रश्‍न, याबाबतची उपयुक्त माहिती पोस्ट करीत आहोत - टीम स्टडी सर्कल. ( एमपीएससीने नमूद केलेली टीप : उमेदवारांनी अभ्यासक्रमात नमूद केलेल्या विषयातील/उपविषयांतील अद्ययावत व चालू घडामोडींचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍नाचे स्वरूप आणि दर्जा अशा प्रकारचा असेल की, एखादी सुशिक्षित व्यक्ती कोणताही विशेष अभ्यास न करता उत्तर देऊ शकेल; विविध विषयातील उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे हा त्यांचा उद्देश आहे.)

[Solved] 'अमनेस्टी इंटरनॅशनल' या संस्थेचे मुख्यालय खा�

योग्य उत्तर लंडन, युनायटेड किंगडम आहे. • अमनेस्टी इंटरनॅशनल ही एक अशासकीय संस्था असून तिचे मुख्यालय लंडन, युनायटेड किंगडम येथे आहे. या संस्थेचे मुख्य लक्ष मानवी हक्क हे आहे. • या संस्थेची स्थापना पीटर बेनेन्सन यांनी केली होती. • या संस्थेची स्थापना जुलै 1961 मध्ये झाली. • सध्याचे महासचिव: कुमी नायडू. ​ Additional Information • "ज्या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती वैश्विक मानवी हक्कांच्या घोषणापत्रात आणि इतर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार साधनांमध्ये निहित सर्व मानवी हक्कांचा आनंद घेते" त्या जगासाठी मोहीम राबवणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. • अमनेस्टी इंटरनॅशनल ही 7 दशलक्षाहून अधिक लोकांची जागतिक चळवळ आहे जे लोक अन्यायास वैयक्तिकरित्या स्वीकारतात. • या संस्थेस 1977 मध्ये "मानवी प्रतिष्ठेचे छळापासून संरक्षण" यासाठी नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्था

संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संस्था 1. जागतिक अन्न व कृषी संघटना (IFO) : • जागतिक अन्न कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली. • या संघटनेची स्थापना सन 1945 मध्ये करण्यात आली आणि या संस्थेने कार्यालय रोम (ग्रीक) येथे आहे. 2. जागतिक अणुशक्ती अभिकरण (IAA) : • जागतिक अणू कार्यक्रमावर नियंत्रण ठेवणे आणि शांततापूर्ण कार्यक्रमाकरिता अणुशक्ती कार्यक्रम राबविणे. • या उद्देशाने संस्थेची सन 1957 मध्ये स्थापना करण्यात आली. • या संस्थेचे कार्यालय व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आहे. 3. आंतरराष्ट्रीय विकास संघटना : • जागतिक विकासाचा कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने ही सन 1960 मध्ये ही संस्था स्थापन करण्यात आली. • या संस्थेचे कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे. 4. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) : • जागतिक कामगाराचे प्रश्न सोडविण्याच्या उद्देशाने सन 1919 मध्ये ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. • या संघटनेचे कार्यालय जिनिव्हा (स्वत्झर्लंड) येथे आहे. 5. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) : • आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने सन 1945 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. • ही संघटना आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद राष्ट्रांकडून मिळणार्‍या वर्गणीतून आपले भांडवल उभे करते आणि सभासद राष्ट्रांना अडचणीच्या वेळी अल्प मुदतीचे कर्ज देऊन आंतरराष्ट्रीय व्यापारातील समतोल साधण्यास मदत करते. • या संस्थेचे कार्यालय वॉशिंग्टन (अमेरिका) येथे आहे. 6. संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, शास्त्रीय अनई सांस्कृतिक संघटना (UNESCO) : • जागतिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्याच्या उद्देशाने सन 1946 मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. • या संघटने...

भारतातली जागतिक वारसा स्थळे

भारतात युनेस्कोच्या ४० जागतिक वारसा स्थळे आहेत. संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली. ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात. आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि एक मिश्रित ठिकाण आहे. सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे. भारतातली जागतिक वारसा स्थळे भारतातील युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांबद्दल नवीनतम अपडेट: • 27 जुलै 2021: धोलावीरा, कच्छच्या रणमधील हडप्पा शहर, भारताचे 40 वे UNESCO जागतिक वारसा स्थळ बनले. • 25 जुलै 2021: UNESCO ने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत पालमपेट, वारंगल, तेलंगणा येथील रुद्रेश्वर मंदिर (रामाप्पा मंदिर) समाविष्ट केले आहे. सांस्कृतिक UNESCO सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळे ही चित्रे, स्मारके, वास्तुकला इत्यादी अद्वितीय सांस्कृतिक पैलू असलेली ती स्थळे आहेत. # नाव वर्ष सूचीबद्ध स्थान 1 आग्र्याचा किल्ला 1983 आग्रा, उत्तरप्रदेश 2 अजिंठा लेणी 1983 महाराष्ट्र 3 नालंदा विद्यापीठ (महाविहार) 2016 बिहार 4 बौद्ध स्मारक 1989 सांची, मध्यप्रदेश (1989) 5 चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान 2004 गुजरात 6 छत्रपती शिवाजी टर्मिनस 2004 मुंबई, महाराष्ट्र 7 गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट 1986 Goa 8 एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी 1987 मुंबई, महाराष्ट्र 9 एलोरा / वेरूळ लेणी 1983 महाराष्ट्र 10 फत्तेपूर सिक्री 1986 उत्तरप्रदेश 11 चोला राजांची मंदिरे 1987 तमिळनाडू 12 हपीमधील मंदिरे 1986 हम्पी, विजयनगर जिल्हा,...

SSC Full Form In Marathi

Affiliate Disclaimer - As an Amazon Associate, I earn from qualifying purchases. मित्रांनो! तुम्ही SSC हे नाव नक्कीच ऐकून असाल. आपण नेहमी इंटरनेट वरती एस एस सी म्हणजे काय किंवा एस एस सी चा फुल फॉर्म मराठी मध्ये सर्च करत असतो. परंतु तुम्हाला हे SSC म्हणजे नक्की काय माहिती आहे का? आजच्या लेखामध्ये आम्ही एसएससी म्हणजे काय? आणि SSC full form in Marathi घेऊन आलोत. SSC full form in Marathi: SSC चा इंग्रजी मध्ये अर्थ ” Staff Selection Commission” असा होतो तर SSC full form in Marathi ” कर्मचारी निवड आयोग ” असा होतो. SSC ही एक संघटना आहे याची भारत सरकार यासाठी काम करत असते. विविध प्रकारच्या पदांची भरती करणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे या संघटनेचे मुख्य कार्य असते. मित्रांनो आपल्यातील बहुतांश जणांचे स्वप्न असते की भविष्यामध्ये पोलीस व इन्स्पेक्टर, सब इंस्पेक्टर, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अशा पदांवर जायचे अशा सर्व प्रकारच्या पदांची भरती ही एसएससी या संघटनेमार्फत केली जाते. SSC म्हणजे काय? SSC म्हणजेच ” staff selection commission” मराठी भाषेमध्ये “कर्मचारी निवड आयोग” असे म्हटले जाते. एसएससी ही भारत सरकारसाठी काम करणारे एक संघटना आहे. या संघटनेतून बारावी, दहावी आणि ग्रॅज्युएशन बेसवर तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी निवेदन करू शकता. भारत सरकारच्या विविध ministries आणि department मधील group-B आणि group-C च्या कर्मचाऱ्यांच्या विविध रिक्त पदांकरिता भरती करत असते. SSC या संघटनेची स्थापना चार नोव्हेंबर 1975 रोजी केंद्र सरकारकडून करण्यात आली. सुरुवातीला एसएससी या संघटनेचे नाव “subordinate service Commission” असे होते. परंतु 26 सप्टेंबर 1977 रोजी हे नाव बदलून ” staff selection commission” असे ठेवण...

लोकमान्य टिळक

बाळ गंगाधर टिळक (जन्मनाव: केशव गंगाधर टिळक; बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळकांचे प्रकाशचित्र जन्म: मृत्यू: चळवळ: संघटना: पत्रकारिता/ लेखन: प्रमुख स्मारके: धर्म: प्रभाव: प्रभावित: वडील: गंगाधर रामचंद्र टिळक आई: पार्वतीबाई टिळक पत्नी: सत्यभामाबाई अपत्ये: तळटिपा: "स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच." टिळक हे भारतीय असंतोषाचे जनक" म्हटले. त्यांना " आधुनिक भारताचा निर्माता" म्हटले. अनुक्रमणिका • १ प्रारंभिक जीवन • २ राजकीय कारकीर्द • २.१ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस • २.२ प्लेगविरोधी फवारणीस विरोध • २.३ दुष्काळ • २.४ जहालवाद विरुद्ध मवाळवाद • २.५ लाल-बाल-पाल • २.६ बंगालच्या फाळणीविरुद्धचा लढा • ३ सामाजिक कार्य • ३.१ न्यू इंग्लिश स्कूल व डेक्कन एज्युकेशन सोसायटी • ३.२ सार्वजनिक उत्सवांची सुरुवात • ४ पत्रकारिता • ५ साहित्य आणि संशोधन • ६ सामाजिक सुधारणांबाबत प्रतिकूल विचार आणि कार्य • ६.१ महिला शिक्षणाबद्दल टिळकांचे विचार • ६.२ विवाहाचे वय व टिळकांचे विचार • ६.३ जातीचे निर्मूलन व गैर-ब्राम्हणांबद्दल टिळकांचे विचार • ६.४ टिळक-आगरकर मैत्री व वाद • ६.५ टिळकांबद्दल डॉ. आंबेडकरांचे विचार • ७ कौटुंबिक जीवन • ८ प्रभाव आणि वारसा • ८.१ टिळकांवर लिहिलेली पुस्तके [२२] • ८.२ चित्रपट • ८.३ टिळकांवर न निघालेला चित्रपट • ८.४ पुतळे • ८.५ पुण्याच्या भाजी मंडईतील पुतळा • ९ बाह्य दुवे • १० संदर्भ राजकीय कारकीर्द लोकमान्य टिळकांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय कारकीर्दीत ब्रिटिश राजवटीपासून भारतीय स्वायत्ततेसाठी लढा दिला. भारतीय अशांततेचे जनक" म्हटले होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस टिळक १८९० मध्ये १८९६ च्या उत्तरार्धात प्लेगविरोधी फवारणीस विरोध सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा टिळकांनी ...

National Educational Policy in Marathi/राष्ट्रीय शैक्षणिक धोरण: Download PDF, HRD Study Notes

मानव संसाधन विकास या विषयाशी संबंधित एक महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासणार आहोत.आज आपण भारतातील शैक्षणिक धोरण यांची माहिती घेणार आहोत. यात 1968 1986 आणि 2020 च्या शैक्षणिक धोरणाचा समावेश आहे. In this article, we have covered important topics related to the subject of human resource development. Today we will learn about the educational policy in India. This includes the Education Policy of 1968, 1986, and 2020. Download BYJU'S Exam Prep App  and prepare General Knowledge for Maharashtra State exams. Table of Content • 1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण/National Educational Policy • 2. राष्ट्रीय शिक्षण धोरण 1968/National Education Policy, 1968 • 3. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 1986/National Education Policy, 1986 • 4. सुधारित राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1992 • 5. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020/ National Education Policy, 2020 राष्ट्रीय शैक्षणिक धोरण/National Educational Policy नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन (NPE) ...

इतिहास जनरल नोट्स

• • ⠀विषयानुसार नोट्स • ⠀चालू घडामोडी • ⠀अर्थव्यवस्था • ⠀सामान्य ज्ञान • ⠀भूगोल • ⠀इतिहास • ⠀मानवी हक्क • ⠀राज्यव्यवस्था • ⠀बुद्धिमत्ता व अंकगणित • ⠀विज्ञान • ⠀ डाउनलोड • ⠀ साहित्य • ⠀अँड्रॉइड ऍप्स • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀परीक्षा संबंधी साहित्य • ⠀परीक्षा माहिती • ⠀अभ्यासक्रम • ⠀मागील परीक्षांच्या प्रश्नपत्रिका • ⠀संदर्भ पुस्तके • ⠀संपर्क साधा ०२. आगरकरांनी १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुरु केलेल्या ‘सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक गो. कृ. गोखले होते (English Edition). ०३. वि. दा. सावरकर यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले ०४. सार्वजनिक सत्यधर्म हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे १८९१ मध्ये प्रकाशित झाला. ०५. ‘सब भूमी गोपाल की’ व ‘जय जगत’ या घोषणांचे व त्यामागील विचार धारेचे श्रेय विनोबा भावे यांना जाते. ०६. ‘वंदे मातरम’ हे वृत्तपत्र अरविंद घोष चालवीत होते, तर त्यांचे बंधू बारीन्द्र घोष युगांतर हे वृत्तपत्र चालवीत. ०७. १९१९ साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी यांची निवड झाली होती. ०८. पश्चिम बंगाल येथे बेलूर मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. ०९. सन १९३१ मध्ये इंडियन नॅशनल सायन्स एकेडमीची स्थापना मेघनाद साहा यांनी केली. १०. ढाका येथील नवाब सलीमुल्लाने १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना केली होती. ११. वि दा सावरकर यांना सेल्यूलर जेल मध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगायला ठेवले होते. १२. बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना पंडित मदनमोहन मालविय यांनी केली होती. १३. बंगालच्या एशियाटीक सोसायटीचे संस्थापक सर विल्यम्स जॉन्स होते. १४. भारतात अंधांसाठी सन १८८७ मध्ये पहिली शाळा अमृतसर ...

जागतिक व्यापार संघटना

अधिकृत भाषा संकेतस्थळ आंतरराष्ट्रीय व्यापराच्या वाटाघाटींसाठी व्यासपीठ उपलब्ध करणे , आंतरराष्टीय व्यापार वृद्धीगंत करणे ,व्यापार विषयक मतभेद हाताळणे , राष्ट्रांच्या व्यापार धोरणांवर देखरेख ठेवणे , विकसनशील देशांसाठी तांत्रिक सहाय्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे . अशी अनेक कार्ये या संघटनेद्वारे केली जातात .जकाती व व्यापारासंबंधीचा सर्वसाधारण करार हा तात्पुरत्या स्वरूपाचा होता , जागतिक व्यापार संघटना मात्र सदस्य देशानी मान्य केलेली कायमस्वरूपी संघटना आहे दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी , जागतिक बँक या संयुक्त राष्ट्रसंघाच्या संलग्न संस्था आहेत , जागतिक व्यापार संघटना मात्र एक स्वतंत्र संस्था आहे . रचना जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत एक साधारण परिषद कार्यरत असते ,या परिषदेत प्रत्येक सदस्य देशाचा एक प्रतिनिधी असतो ,साधारणतः दर महिन्यात परिषदेची एक बैठक भरते. जागतिक व्यापार संघटनेची मंत्रीस्तरीय परिषद ही अंतिम निर्णय घेणारी परिषद असते , साधारणतः दर २ वर्षांनी भरत असते . १)सिंगापूर परिषद - ९ ते १३ डिसेंबर १९९६ दरम्यान जागतिक व्यापार संघटनेची पहिली मंत्रीस्तरीय परिषद सिंगापूर येथे पार पडली. सिंगापूर परिषदेत विकसित आणि विकसनशील देशामध्ये जोरदार वाद निर्माण झाले .वादाचे प्रमुख दोन मुद्दे होते, एक म्हणजे सामाजिक परिच्छेद आणि दुसरा म्हणजे सिंगापूर मुद्दे २) जिनीव्हा परिषद - १८ ते २० मे १९९८ दरम्यान जिनिव्हा येथे दुसरी मंत्रीस्तरीय परिषद पार पडली गॅट कराराला ५० वर्षे झाल्याबद्दल विशेष सभा घेण्यात आली, उरुग्वे राउंडमधील करार तसेच सिंगापूर मुद्द्यावर चर्चा करण्यात आली ३) सिएटल परिषद -१९९९ प्रचंड निर्दशने आणि विरोधामुळे जागतिक व्यापार संघटनेची सिएटल परिषद गाजली, जागतिक व...

अभिनव भारत

अभिनव स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी नोव्हेंबर १८९९ मध्ये नाशिक येथे म्हसकर व पागे या दोघांना घेऊन राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली. पुढे काहीच दिवसांनी १ जानेवारी १९०० या दिवशी 'मित्रमेळा' ही त्या समूहाची प्रकट शाखा स्थापन करण्यात आली. १९०४ मध्ये या संघटनेचे 'अभिनव भारत' असे नामकरण झाले. या संघटनेची व्याप्ती या संघटनेच्या अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध आणि मदनलाल धिंग्रा यांनी लंडनमध्ये कर्झन वायलीचा वध केला. अभिनव भारतने त्याकाळी हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविली. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी १९५२ मध्ये संदर्भ [ ]