मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश

  1. Marathi Ukhane For Bride
  2. नवरीचे उखाणे
  3. बचत आणि गुंतवणूक यांच्यातील फरक । Difference between saving and investment in marathi


Download: मराठी उखाणे नवरी साठी गृहप्रवेश
Size: 80.75 MB

Marathi Ukhane For Bride

100+ नवरीसाठी मराठी उखाणे | Marathi Ukhane For Bride | Marathi Bride Ukhane आजच्या लेखात नवरीसाठी बेस्ट मराठी उखाणे (Marathi Ukhane For Bride) घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हे Marathi Ukhane For Bride नक्की आवडतील. तसेच तुम्ही हे Marathi Bride Ukhane सोशल मीडिया वर देखील शेअर करा. नाव घे… लग्नाच्या आधी आणि लग्नानंतर महाराष्ट्रीयन स्त्रियांमध्ये मजेशीर परंपरा आहे ती म्हणजे उखाणे घेण्याची. नाव घे म्हणून प्रत्येकीला लग्नानंतर तर सातत्याने आग्रह केला जातो. लग्न ठरल्यावर तर होणाऱ्या नववधूला पहिला सल्ला दिला जातो तो उखाणे पाठ करण्याचा. मग शोध सुरू होतो तो उखाण्यांचा आणि उखाणे पाठ करण्याचा. उखाण्यांची महाराष्ट्रातील परंपरा किती जुनी आहे, याबाबत जरी माहिती नसली तरी आजही उखाणे घेण्याची मजेशीर परंपरा सुरूच आहे. • दारी होती तुळस, तिला घालते होते पाणी आधी होते आई बाबांची तान्ही, आता झाले __ची राणी. • रुपेरी सागरावर चंदेरी लाट, __ रावांचं नाव घेते सोडा माझी वाट. • सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात, __रावांचे नांव घेते, __च्या घरात. • अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस, __रावांच नांव घेतांना, कसला आला आळस. • गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, __ रावांचं नाव घेऊन निघाले मी सासरी. • यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब __चे नाव घेण्यास मी करत नाही विलंब. • पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते, __रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते. • लग्नात लागतात हार आणि तुरे, … च्या नाव घेण्याचा आग्रह आता पुरे. • कामाची सुरूवात होते श्रीगणेशापासून, …. चे नाव घ्यायला सुरूवात केली आजपासून. • पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …. रावाचं नाव घेते तुम्हां सर्वांकरिता. • बारीक मणी...

नवरीचे उखाणे

सप्तपदीचे सात पाऊले म्हणजे सात जन्माची ठरावी, ….. रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी रुसलेल्या राधेला म्हणतो कृष्ण हास, ——— रावांना भरविते मी प्रेमाचा घास तेलाच्या दिव्याला तुपाची वात, ——रावांचे नाव घेऊन करते संसाराला सुरवात हजार रुपये ठेवले चांदीच्या वाटीत —— रावांचे नाव घेते लग्नाच्या वरातीत एका वाफ्यातील तुळस, दुसऱ्या वाफ्यात रुजली, —— रावांची सारी माणसे मी आपली मानली सोन्याच्या अंगठी वर प्रेमाची खुण, —— रावांचे नाव घेते —— ची सून काढ्यात काढा पाटणकर काढा, —— रावांचे नाव घेते सगळ्यांनी शंभर शंभर रुपये काढा अबोलीच्या फुलांचा गंध काही कळेना, ——– रावांचे नाव घ्यायला शब्द पुरेना सासूबाई माझ्या प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी, ——- रावांच नाव घेते सत्यनारायणाच्या दिवशी देवांमध्ये श्रेष्ठ ब्रम्हा, विष्णू, महेश —– रावांच नाव घेऊन करते गृहप्रवेश अनेकांनी लिहिली काव्ये, गायली सौंदर्याची महती, काल होते मी युवती, आज झाले ——- रावांची सौभाग्यवती झाले सत्यनारायण पूजन, कृपा असो लक्ष्मी नारायणाची, —– राव सुखी रावो हीच आस मनाची सासरचे निरांजण, माहेरची फुलवात, —— रावांसोबत करते नवीन आयुष्याची सुरवात जाईजुईच्या फुलांचा दरवळतो सुगंध, —— रावांनी आणला माझ्या जीवनात आनंद शिवाजी महाराजांना जन्म देणारी धन्य जिजाऊमाता, —— रावांचे नाव घेते आपल्या शब्दा करिता

बचत आणि गुंतवणूक यांच्यातील फरक । Difference between saving and investment in marathi

बचत: • मिळवलेल्या रक्कमेतून वेळोवेळी काही रक्कम हि भविष्याची तजवीज/आकस्मिक गरज म्हणून बाजूला काढून ठेवली जाते तिला सर्व साधारणपणे बचत असे म्हणतात • बचतीमध्ये संपत्ती (wealth growth) जास्त होत नाही म्हणजे परतावा नगण्य असतो. • बचत हि अल्प कालावाधीसाठी उपयोगी ठरते - आपत्कालीन परिस्थिती • बचतीमध्ये कुठल्याही प्रकारे धोका नसतो.कारण यात कुठलाही परतावा मिळत नाही. • गरज पडल्यास बचतीची रक्कम हि त्वरित उपलब्ध असते. • उदा. बँक बचत खाते गुंतवणूक : • बचत केलेली रक्कम हि विविध गुंतवणूक प्रकारात गुंतवणे याला गुंतवणूक म्हणतात. • या प्रकारात चांगल्या परतावा चांगला मिळतो. • गुंतवणूक हि दीर्घ कालावधीसाठी फायदेशीर ठरते • गुंतवणूकीमध्ये काहीसा धोका असतो. ते कुठल्या प्रकारांत गुंतवणूक केली आहे त्यावर अवलंबून आहे • गरज पडल्यास गुंतवणुकीची रक्कम मिळण्यास काही अवधी लागतो. • उदा.: शेअर खरेदी, म्यूचुअल फंड