मठ्ठा रेसिपी मराठी

  1. पौष्टिक मेथी पराठा रेसिपी मराठी
  2. Recipe and Benefits of Mattha in Marathi – Ghar Ki Taste
  3. भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)
  4. पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi : मराठी सहवास


Download: मठ्ठा रेसिपी मराठी
Size: 51.32 MB

पौष्टिक मेथी पराठा रेसिपी मराठी

मेथी पराठा आपल्या तोंडाला पाणी सुटणाऱ्या पदार्थांपैकी एक स्वादिष्ट पदार्थ आहे. मेथी पराठा मेथीची पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी व कमी वेळात तयार होणाऱ्या रेसिपीचा शोध घेत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. मेथी पराठा हा चहा,दही किंवा आचार सोबत खाल्ला जातो. अनुक्रमणिका • • • साहित्य 2 वाट्या चिरलेली मेथी, 2 वाट्या गव्हाचे पीठ, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी चण्याचे पीठ, 1/4 टीस्पून हळद, दीड टीस्पून मिरची पावडर, 1/3 टीस्पून कुटलेला ओवा, 2 टीस्पून साखर, 1 टीस्पून मीठ, एक लिंबाचा रस, तेल. वाटण मसाला 2 टीस्पून धने, 4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, अर्धा टीस्पून जिरे.हे सर्व एकत्र वाटून घ्यावे. कृती मेथित मीठ,साखर,लिंबू,ओवा,तिखट,वाटलेला मसाला,हळद घालून चांगले मळावे. व त्यात सर्व पीठ घालून घट्ट पीठ भिजवावे. पिठात 2 टेबलस्पून तेल घालून चांगले मळावे व गोळे करावेत. घडीच्या पोळीप्रमाने मध्ये तेल लावून त्रिकोणी जाड पराठे लाटावेत व तव्यावरून तेल सोडून गुलाबी रंगावर भाजून काढावेत. • Click to share on Reddit (Opens in new window) • Click to share on WhatsApp (Opens in new window) • Click to share on Telegram (Opens in new window) • Click to share on Twitter (Opens in new window) • Click to share on Facebook (Opens in new window) • Click to share on Pinterest (Opens in new window) • Categories

Recipe and Benefits of Mattha in Marathi – Ghar Ki Taste

Recipe and Benefits of Mattha मठ्ठा तयार करायची पध्दत व फायदे मराठी भाषेत मठ्ठा रेसिपी - दोन ग्लास साठी साहित्य १ कप दही २ कप पाणी २ टेस्पून कोथिंबीर ३ चिरलेली पुदीना पाने १/२ चमचा जिरे १/२ चमचा किसलेले आले चवीनुसार मिठ कृती दही रवीने किंवा मिक्सर मध्ये घोटून घ्यावे. मग त्यात पाणी घालून घुसळून घ्यावे. खलबत्त्यात घालून जिरे भरडसर कुटून घ्यावे. कुटलेले जिरे व किसलेले आले, घुसळलेल्या ताकात घालावे. एका वाटीत १ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिरलेली पुदीना पाने घ्यावीत. त्यात २ चिमटी मिठ घालून कुस्करून घ्यावे, म्हणजे मठ्ठा पिताना त्याची पाने तोंडात येणार नाहीत. कुस्करलेली कोथिंबीर व पुदीना पाने मठ्ठ्यात घालावी. चवीनुसार मिठ वाढवावे व नंतर सर्व्ह करावे. टिप मठ्ठा जेवणानंतर पिणे चांगले. तिखटपणा हवा असेल तर अगदी चिमूटभर मिरचीची पेस्ट घालावी. फायदे जेवण पचनासाठी मदत होते व पचनशक्ती सुधारते. ताक किंवा मठ्ठा हे दह्यापेक्षा जास्त पौष्टिक आहे. इसब, खाज ह्या त्वचेच्या रोगावर उपयोगी आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो. ताका मुळे कॅल्शिअम, फॉस्फरस, 'के', 'ए', 'सी', 'बी' ही जीवनसत्वे व मिनरल्स मिळतात. आतड्यातील हानिकारक जंतूंना, वायूना नष्ट करतात व आतड्याना साफ ठेवते. ब्ल्डपेशर नियंत्रित ठेवते. शरीराला चांगल्या प्रकारे हायड्रेट करते. From......

भोगीची भाजी अशी करा अधिक चविष्ट, रेसिपी मराठीत (Bhogi Bhaji Recipe)

मकरसंक्रांत हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्याची पद्धत आहे. पहिला दिवस भोगी, दुसरा दिवस मकरसंक्रांत आणि तिसरा दिवस किक्रांत म्हणून साजरा केला जातो. हा सण वर्षाचा पहिला सण असल्यामुळे या उत्साहाचा गोडवा काही औरच असतो. मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेंकांना म्हणून मकर संक्रांतीला असतं तिळाचं महत्त्व (Importance Of Sesame Seeds During Sankranti In Marathi) भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी मकरसंक्रांत हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भूक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो. पण बऱ्याच जणांना ही भाजी करता येतेच असं नाही. तर खास तुमच्यासाठी ही भोगीच्या भाजीची रेसिपी हलव्याच्या गोड दागिन्यांनी करा यंदाची संक्रांत अधिक गोड भोगीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य • साधारण 10 वालाच्या शेंगा • अर्धी वाटी सोललेले हरभरे • पाव वाटी शेंगद...

इनमराठी

Recent Posts • नाम फाउंडेशन माहिती NAAM Foundation Information in Marathi • अबॅकस ची माहिती Abacus Information in Marathi • मोरारजी देसाई माहिती Morarji Desai Information in Marathi • डिजिटल मार्केटिंग बद्दल माहिती Digital Marketing Information in Marathi • मोराची चिंचोली Morachi Chincholi Information in Marathi Follow Me • Facebook • Twitter • Instagram report this ad

पोटदुखी वर नैसर्गिक घरगुती उपाय : Pot Dukhi Upay In Marathi : मराठी सहवास

Table of Contents • • • • पहिले आपण पाहूया पोटदुखीची नेमकी कारणे कोणती आहेत. कारण ज्या गोष्टीचे कारण आपल्याला माहित असते त्या गोष्टीवर उपाय करणे खूप सोपे असते. नाहीतर तीच चुक आपल्याकडून पुन्हा पुन्हा होत राहते. नेहमीची कारणे : 1) खूप जास्त जेवण करणे 2) एकाच वेळी खूप पाणी पिणे 3) तेलकट, तिखट-मसालेदार अन्न दीर्घकाळ खाल्ल्याने. 4) अशुद्ध पाणी पिन्यामध्ये येणे 5) वडापाव,पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीम, समोसा इत्यादी बाहेरचे पदार्थ जास्त खाण्यामध्ये आल्याने 6) रिकाम्या पोटी बरेच तास काम करणे 7) रात्रीचे शिल्लक राहिलेले शिळे अन्न खाऊन 8) महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी 9) अधिक अंकुरलेली कडधान्ये खाल्ल्याने 10) कोरडे मांस ( ड्राय मिट )खाल्याने 11) अन्न खाल्ल्यानंतर खूप वेगाने धावणे. पोदुखीची नेमकी लक्षणे : 1) पोटामध्ये जळजळ होणे. 2) पोटामध्ये गुडगुड होणे (bloating) 3) अम्लीय ढेकर देणे 4) ताप येणे 5) उलट्या मळमळ होणे 6) पोट फुगणे किंवा जड वाटणे 7) लघवी करताना अधूनमधून ओटीपोटात दुखणे उपाय पाहण्यासाठी येथे क्लिक करा घरगुती नैसर्गिक उपाय : • लिंबाच्या रसाचे मिश्रण पोटदुखीवर फायदेशीर : (Lemon juice mixture : Home remedy for Stomach pain) 5 मिली लिंबाचा रस, 5 तुकडे काळी मिरी पावडर आणि 1 ग्रॅम सुंठ पावडर आणि 1/2 ग्लास कोमट पाणी हे सर्व एकत्र करून सकाळ-संध्याकाळ 2 दिवस दिल्यास पोटदुखी आणि उलट्यांमध्ये आराम मिळतो. • काळे मीठ पोटदुखीपासून आराम देते : (Black salt helps to feel comfort in Stomach pain) काळे मीठ, सुंठ, हिंग, समप्रमाणात एकत्र करून पावडर बनवा आणि नंतर 2-2 ग्रॅम सकाळ-संध्याकाळ नाश्ता व रात्री जेवणानंतर कोमट पाण्याने प्यावे, छातीत जळजळ आणि पोटदुखीपासून आराम मिळतो. • लसणाचा रस पोटदुखी आण...