नांदेड

  1. अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील
  2. नांदेड Live News Marathi
  3. Nanded
  4. नांदेड
  5. नांदेड जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके
  6. नांदेड
  7. नांदेड जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके
  8. नांदेड Live News Marathi

Download: नांदेड
Size: 34.56 MB

नांदेड

नांदेड: राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन संपादन करण्यासाठी पुढील आठवड्यात नांदेड-जालना- हिंगोली-परभणी या चार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भात अधिसूचना जारी करतील त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल. हा रस्ता राज्य रस्ते महामंडळाच्या इतर रस्त्याप्रमाणे दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती नांदेडचे भूमिपुत्र तथा रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी एकमतशी बोलतांना दिली. जानेवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गातंर्गत जालना ते नांदेड तिस-या टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला मान्यता दिली होती. यासाठी ५ हजार ५00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. १९४ कि.मी.चा हा महामार्ग असून जवाहरलाल नेहरु ट्रस्ट मुंबईला तो जोडला जाणार आहे. हा मार्ग निर्माण करण्यासाठी नांदेडचे भूमिपुत्र राधेश्याम मोपलवार, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, हणमंतराव आरगुंडे हे अधिकारी परिश्रम घेत आहेत. जलद वाहतुकीची व्यवस्था तसेच दळणवळणाची तातडीची व्यवस्था व्हावी यासाठी या महामार्गाचे नियोजन सध्या सुरु असून जालना ते नांदेड या मार्गावरुन हा रस्ता आणखी जवळ कसा होईल यासाठी बुधवारी व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांनी आपल्या टिमसह जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या रस्त्याची पाहणी केली. नांदेड ते पाथरी या मार्गावरच्या पाहणीनंतर मराठवाड्यातील दळणवळणाच्या सोई व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अराखड्याची सध्या वेगाने वाटचाल चालु आहे. समृध्दी महामार्गाच्या अंतर्गत जालना ते नांदेड या आठपदरी रस्त्याच्या कामासाठी अधिसूचना पुढील आठवड्यात निघण्य...

अभिजीत राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी, तर मनपा आयुक्तपदी भागवतराव पाटील

तसेच रत्नागिरी येथील जिल्हाधिकारी डॉ.भागवतराव नामदेव पाटील यांची नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ.भागवतराव पाटील हे २०१४ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. पालकमंत्री अन्‌ जिल्हाधिकारीही जळगावचेच नांदेड जिल्ह्यासाठी दोन आठवड्यापूर्वीच ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाली. महाजन हे जळगावचे असून त्यांच्या पाठोपाठ जळगाव येथीलच जिल्हाधिकाऱ्यांची नांदेडला नियुक्त झाले आहेत. त्यामुळे नव्या पालकमंत्र्यांनी जळगाव येथूनच जिल्हाधिकारी आणल्याची चर्चा होत आहे.

नांदेड Live News Marathi

नांदेड Live मराठी न्यूज या Digital वेब पोर्टल चा शुभारंभ नांदेड जिल्हा ( महाराष्ट्र ) येथे करण्यात आला असुन.राज्यात आज अनेक संकेतस्थळाच्या माध्यमातून वृत्त देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील चालू घडामोडी , तसेच सांस्कृतीक, शैक्षणिक घडामोडी आणि प्रशासकीय बातम्या या पोर्टल च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात येणार आहे पोर्टलची एम.एस.एम.ई. अंतर्गत नोंदणी करण्यात Rag No -UAM-MH-21-0036504 आली आहे मुख्य संपादक - श्री.प्रकाश कारलेकर (नांदेड) मोबा- +91 98604 56719 या न्यूज पोर्टलला ज्या बातम्या येतात त्या प्रतिनिधी मार्फत येत असल्यामुळे प्रकाशित झालेल्या बातमी शी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही कोणतेही कायदेशीर न्याय क्षेत्र नांदेड

Nanded

• Bân-lâm-gú • Català • Cebuano • Deutsch • Español • Esperanto • فارسی • Français • 한국어 • हिन्दी • Italiano • ಕನ್ನಡ • Kapampangan • Malagasy • मराठी • مصرى • Nederlands • नेपाली • 日本語 • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • پنجابی • پښتو • Polski • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Српски / srpski • Suomi • Svenska • தமிழ் • తెలుగు • ไทย • اردو • Winaray • 中文 431601 to 606 Telephone code 02462 MH-26 Distance from Mumbai 575 kilometres (357mi) E ( Distance from 293 kilometres (182mi) NW ( Distance from 255 kilometres (158mi) SE ( Website .nanded .nic .in Nanded is a city in The Location [ ] Nanded is located on the banks of river Nanded has two parts: Old Nanded 20.62 square kilometres (7.96sqmi) occupies the north bank of the Etymology [ ] From a Nanditaṭa ( नंदितट). Another name was Nandigrāma. Nandi the Taṭa) of the Godavari river. This " Nandi-taṭa" later became "Nanded". History [ ] Nanded is mentioned in Mahabharata as place of Bharat's maternal grandparents. In the 1st century CE, power in the area lay with the From 1636, Nanded was the centre of governance of Nizam State, which includes present-day In 1725, Nanded became part of After India On 1 May 1960, Geography [ ] Nanded urban area is 63.22 square kilometres (24.41sqmi). [ citation needed] Climate [ ] Climate data for Nanded (1981–2010, extremes 1960–2008) Month Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec Year Record high °C (°F) 36.0 (96.8) 39.5 (103.1) 42.0 (107.6) 45.5 (113.9) 46.6 (115.9) 46.7 (116.1) 40.3 (104.5) 39....

नांदेड

• • • • ६३.२२ चौ. किमी • ३६२ मी अंतर • • • • १३५ किमी (रत्नागिरी - नागपूर महामार्ग) • ७० किमी (नांदेड - परभणी महामार्ग) • १९२ किमी (नांदेड - नागपूर महामार्ग) जवळचे शहर [[ १)मुखेड २) लोहा ३) नायगांव ४)बिलोली ५) देगलुर ६) धर्माबाद ७) कंधार ८)हिमायतनगर ९)हदगाव १०)मुदखेड ११)माहूर १२)किनवट १३)भोकर १४) उमरी १५)अर्धापूर 16) • ५,५०,४३९ ( ( • ८,७००/किमी २ ९४२ ६५ % महापौर सौ.जयश्री निलेश पावडे आयुक्त सुनील लहाने आमदार • बालाजीराव कल्याणकर(ना. उ.) • मोहनराव हंबर्डे (ना. द.) कोड • • • • ४३१६०१ • +०२४६२ • MH - 26 संकेतस्थळ: नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, अनुक्रमणिका • १ भौगोलिक स्थान • २ वाहतूक व्यवस्था • २.१ पारंपारिक वाहतूक • २.२ रेल्वे • २.३ हवाई • २.४ स्थानिक वाहतूक • ३ संस्कृती • ४ भाषा • ५ परंपरा • ६ माध्यमे • ६.१ स्थानिक वृत्तपत्रे • ६.२ इलेक्ट्रॉनिक मीडिया • ७ शैक्षणिक • ७.१ विद्यापीठ • ७.२ अभियांत्रिकी महाविद्यालये • ७.३ वैद्यकीय महाविद्यालये • ७.४ पारंपारिक महाविद्यालये • ७.५ सैनिकी प्रशिक्षण संस्था • ७.६ प्राथमिक शिक्षण संस्था • ८ राजकारण • ९ भाग • ९.१ अबचलनगर • ९.२ शिवाजीनगर • ९.३ श्रीनगर • ९.४ चौफाळा • ९.५ चैतन्य नगर • ९.६ विष्णूनगर • ९.७ भाग्यनगर • ९.८ राहुलनगर • १० हेसुद्धा पहा • ११ बाह्य दुवे • १२ संदर्भ वाहतूक व्यवस्था पारंपारिक वाहतूक महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी रेल्वे नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे हवाई नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे. नांदेड हे हवाई मार्गाने स्थानिक वाहतूक स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात ...

नांदेड जिल्हा माहिती मराठी, इतिहास, वैशिष्ट्ये, तालुके

नांदेड जिल्हा आजचे नांदेड हे पुराणकाळात नऊ ऋषींचे निवासस्थान होते. यामुळे या ठिकाणास ‘नवदंडी’ हे नाव पडले. नांदेडचा उल्लेख पुराणांमध्ये सापडतो. प्राचीन काळात या भागावर आंध्रभृत्य, सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, खिलजी, बहामनी व मोगल यांची कालानुक्रमे राजवट होती. सन १९५६ या वर्षी द्वैभाषिक राज्यनिर्मितीनुसार मराठवाडा मुंबई प्रातांत सामील जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. झाला. तेव्हा नांदेड महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा संक्षिप्त – माहिती १. भौगोलिक स्थान : नांदेड जिल्हा हा गोदावरीच्या खोऱ्यात आग्नेय महाराष्ट्रात वसला असून, हा जिल्हा आग्नेय बाजूने कर्नाटक व तेलंगणा राज्यांशी जोडतो. यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली हे जिल्हे नांदेड जिल्ह्याच्या सीमेस लागून आहेत. या जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भाग सातमाळाचे डोंगर व मुदखेडच्या टेकड्यांनी व्यापलेला असून, जिल्ह्याच्या दक्षिण-नैऋत्य सीमेवर बालाघाटचे डोंगर आहेत. ३ . नद्या व धरणे : नांदेड जिल्ह्यातील गोदावरी, मांजरा व पैनगंगा या प्रमुख नद्या असून आसना, सीता, सरस्वती व मांजरा, कयाधू, लेंडी, मनार या उपनद्या आहेत. नांदेडजवळ विष्णुपुरी उपसा जलसिंचन असून हा राज्यातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. नांदेड जिल्ह्यात कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील मन्याड, तसेच लेंडी नदीवरील पेठवडज व महालिंगी, मुखेड तालुक्यातील कुंद्राळा, देगलूर तालुक्यातील करजखेड, किनवट तालुक्यातील नाझरी व डोंगरगाव इत्यादी अन्य महत्त्वाची धरणे या जिल्ह्यात आहेत. ४. उद्योग व व्यवसाय : या जिल्ह्यात नांदेड, देगलूर, कंधार, हदगाव, भोकर व मुदखेड येथे औद्योगिक वसाहती आहेत. नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथे कापडगिरणी असून, नांदेड, धर्माबाद, मुखेड, देगलूर, कुंडलवाडी येथे हातमाग च...

नांदेड

नांदेड: राष्ट्रीय महामार्गासाठी जमिन संपादन करण्यासाठी पुढील आठवड्यात नांदेड-जालना- हिंगोली-परभणी या चार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यासंदर्भात अधिसूचना जारी करतील त्यानंतर भूसंपादनाच्या कारवाईला प्रारंभ होईल. हा रस्ता राज्य रस्ते महामंडळाच्या इतर रस्त्याप्रमाणे दर्जेदार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती नांदेडचे भूमिपुत्र तथा रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी एकमतशी बोलतांना दिली. जानेवारी महिन्यात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रातील समृध्दी महामार्गातंर्गत जालना ते नांदेड तिस-या टप्प्यातील आठ पदरी रस्त्याला मान्यता दिली होती. यासाठी ५ हजार ५00 कोटी खर्च करण्यात येणार आहे. १९४ कि.मी.चा हा महामार्ग असून जवाहरलाल नेहरु ट्रस्ट मुंबईला तो जोडला जाणार आहे. हा मार्ग निर्माण करण्यासाठी नांदेडचे भूमिपुत्र राधेश्याम मोपलवार, डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, हणमंतराव आरगुंडे हे अधिकारी परिश्रम घेत आहेत. जलद वाहतुकीची व्यवस्था तसेच दळणवळणाची तातडीची व्यवस्था व्हावी यासाठी या महामार्गाचे नियोजन सध्या सुरु असून जालना ते नांदेड या मार्गावरुन हा रस्ता आणखी जवळ कसा होईल यासाठी बुधवारी व्यवस्थापकीय संचालक मोपलवार यांनी आपल्या टिमसह जालना, हिंगोली, नांदेड, परभणी या रस्त्याची पाहणी केली. नांदेड ते पाथरी या मार्गावरच्या पाहणीनंतर मराठवाड्यातील दळणवळणाच्या सोई व्हाव्यात यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या अराखड्याची सध्या वेगाने वाटचाल चालु आहे. समृध्दी महामार्गाच्या अंतर्गत जालना ते नांदेड या आठपदरी रस्त्याच्या कामासाठी अधिसूचना पुढील आठवड्यात निघण्य...

नांदेड

• مصرى • Català • Cebuano • Deutsch • English • Esperanto • Español • فارسی • Suomi • Français • हिन्दी • Italiano • 日本語 • ಕನ್ನಡ • 한국어 • Malagasy • नेपाली • Nederlands • Norsk bokmål • ਪੰਜਾਬੀ • Kapampangan • Polski • پنجابی • پښتو • Русский • संस्कृतम् • ᱥᱟᱱᱛᱟᱲᱤ • Српски / srpski • Svenska • தமிழ் • తెలుగు • ไทย • اردو • Winaray • 中文 • Bân-lâm-gú • • • • ६३.२२चौ.किमी • ३६२मी अंतर • • • • १३५किमी (रत्नागिरी - नागपूर महामार्ग) • ७०किमी (नांदेड - परभणी महामार्ग) • १९२किमी (नांदेड - नागपूर महामार्ग) जवळचे शहर [[ १)मुखेड २) लोहा ३) नायगांव ४)बिलोली ५) देगलुर ६) धर्माबाद ७) कंधार ८)हिमायतनगर ९)हदगाव १०)मुदखेड ११)माहूर १२)किनवट १३)भोकर १४) उमरी १५)अर्धापूर 16) • ५,५०,४३९ ( ( • ८,७००/किमी २ ९४२ ६५% महापौर सौ.जयश्री निलेश पावडे आयुक्त सुनील लहाने आमदार •बालाजीराव कल्याणकर(ना. उ.) •मोहनराव हंबर्डे (ना. द.) कोड • • • • ४३१६०१ • +०२४६२ • MH - 26 संकेतस्थळ: नांदेड शहर हे नांदेड शहरात शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू, भौगोलिक स्थान [ ] महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवर, तेलंगणाच्या वायव्य सीमेजवळ आणि कर्नाटकच्या उत्तरेस नांदेड जिल्हा येतो. वाहतूक व्यवस्था [ ] पारंपारिक वाहतूक [ ] महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणांपासून नांदेड साठी रेल्वे [ ] नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय कार्यालय रेल विकास भवन चैतन्य नगर नांदेड येथे आहे हवाई [ ] नांदेड येथे श्री गुरू गोविंदसिंग जी विमानतळ आहे. नांदेड हे हवाई मार्गाने स्थानिक वाहतूक [ ] स्थानिक लोक सायकल रिक्षाचा व शेअर रिक्षाचा उपयोग करतात. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त प्रमाणात रिक्षा नान्देडमध्ये आहेत. [ संदर्भ हवा ] संस्कृती [ ] या शहरात प्राम...