Nav ghya nav ghya nav kay ghyaycha marathi ukhana lyrics

  1. Best Marathi Ukhane For Female
  2. नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन)
  3. लग्नातील उखाणे


Download: Nav ghya nav ghya nav kay ghyaycha marathi ukhana lyrics
Size: 75.24 MB

Best Marathi Ukhane For Female

असेच एकदा facebook वर कोणीतरी स्त्रियांसाठी पोस्ट केले होते की तुम्हाला माहित असलेले navri che ukhane सांगा… आणि आश्चर्य किती नविन नविन , मजेदार छान पण अनोलखी उखाणे वाचायला मिळाले. त्यातीलच हे काही उखाणे तुमच्यासाठी Marathi Ukhane is a very familiar term in Maharashtra. This is one of the Wedding tradition i.e. Naav Ghene (Ukhana). In this tradition bride introduce her Spouse by taking her name in some poetic Marathi language. So remember at least a couple of best ukhane from this Marathi Ukhane for Female article. पुरुष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, …….. रावांचे नाव घेते, तुम्हा सर्वां कारिता फुल फुलावे रानोरानी स्वप्न गहिरे दिसावे …….. रावांच्या सुखात माझे सुख असावे. सह्याद्री पर्वतावर होते शिवरायांचे दर्शन …….. रावांच्या प्रेमासाठी अखंड जीवन अर्पण नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस, …….. राव आमचे आहेत सर्वांपेक्षा सरस. आकाश्यात उड़णाऱ्या राजहंसाचे काळे नीळे डोळे …….. रावांचे मन माझ्या हृदयात फिरे आकाशाच्या अंगणात सूर्य चंद्राचा दिवा …….. रावांचा सहवास मला जन्मोजन्मी हवा कर्ण ऋषींच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर, …….. रावांनी दिले मला सौभाग्याचे आहेर. चांदीच्या निरंजनात प्रेमाची फुलवात, …….. रावांचे नाव घेते, पावसाची झाली सुरवात. कळी उमलली खुदकन हसली स्पर्श होता वाऱ्याचा भाळी कुंकुम टिळा रेखीते…….. रावांच्या नावाचा इंग्लीश मध्ये गवताला म्हणतात ग्रास …….. रावांचे नाव घेते तुमच्या साठी खास दही, दूध, तूप आणि लोणी… …….. रावांचे नाव घेते मी त्यांची राणी मित्र-मैत्रीणीच्या मेळ्यात हास्याला येत उधाण, शब्दांचे सुटतात बाण, जीव होतो हैराण पण हळुच सांगते कानात, …….. राव आहेत माझे जीव...

नवरदेवासाठी उखाणे (एकदम नवीन)

New Marathi Ukhane For Groom माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, लग्नाआधी कुठे गोंधळ होते, हळद होते, आणि बाकी गोष्टीही मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुध्दा उखाणे घ्यावे लागतात, म्हणजेच वर आणि नवरदेवासाठी काही उखाणे घेऊन आलेलो आहे. भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची. पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक. लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम. Marathi Ukhane for Male जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने. सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप. गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन. संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका. नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री. Marathi Ukhane for Groom Marriage चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण. दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला. मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा. पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार, श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी. Marathi Ukhane Navardevasathi उखाणे ही एक पद्धत झालेली आहे वर किंवा वधूचे स्वरात किंवा एका वाक्यात नाव घेण्याची. आणि उखाण्यांमध्ये ...

लग्नातील उखाणे

Posted by: माझे नाव विजय गोपाल श्रीनाथ, गाव मेहकर, अहो तेच मेहकर जिथले शारंगधर बालाजीचे मंदिर प्रसिद्ध आहे जिथून अवघ्या 20 किलोमीटर वर जगप्रसिद्ध लोणार सरोवर आहे, माझ्या शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मी एक संगणक अभियंता आहे, मला लिहिण्याची व कवितेची आवड असल्याने हा ब्लॉग मी लिहितो आणि सतत अद्यावत ठेवतो, आपले प्रेम सुद्धा कायम ठेवावे कारण या ब्लॉग वरील साहित्य नेहमीच तुमच्या प्रतिसादावर अवलंबून असते.

Tags: Nav ghya nav