Pandharpur corridor

  1. Pandharpur corridor will be developed after consulting all stakeholders: Maha CM
  2. Govt to develop Pandharpur on the lines of Kashi corridor
  3. Pandharpur, IN Breaking News Headlines Today
  4. कसा आहे पंढरपूरचा कॉरिडॉर?
  5. पंढरपूर काॅरिडॉरवर पहिल्या टप्प्याला 300 कोटी रुपये


Download: Pandharpur corridor
Size: 30.31 MB

Pandharpur corridor will be developed after consulting all stakeholders: Maha CM

Ray Liotta's cause of death confirmed a year after he died, more news © PTI STOCK_PTI7_9_2022_0666 (Eds: With stock photo) Nagpur, Dec 27 (PTI) Maharashtra Chief Minister Eknath Shinde on Tuesday told the Legislative Council the state government would consult all stakeholders while developing the existing corridor along Pandharpur’s famous Lord Vitthal temple on the lines of the Kashi Vishwanath corridor. The plan includes widening the existing roads, relocating shops, and creating facilities for a large number of devotees visiting the temple town located in Solapur district. CM Shinde was replying to a query raised by Nationalist Congress Party MLC Amol Mitkari. Mitkari said historic places should be protected while developing the temple corridor. "The development will alter the existing structures," he said. The leader of the Opposition in the Council, Ambadas Danve, raised the issue of pollution in the Chandrabhaga river in Pandharpur. In his reply, Shinde said the temple corridor plan would be prepared after discussions with all stakeholders. Lakhs of 'Warkaris' or devotees of Lord Vitthal visit Pandharpur on special occasions twice a year. PTI COR NSK NSK

Govt to develop Pandharpur on the lines of Kashi corridor

The state government has prepared a Development Plan (DP) to revamp the existing corridor along Pandharpur’s famous Vitthal-Rukmini temple on the lines of the Kashi Vishwanath facelift. Proposed draft plan for Pandharpur. (SOURCED) The plan includes widening existing roads, relocating shops, and creating facilities for the large number of devotees visiting the temple town in the Solapur district. Locals, on the other hand, have begun to oppose the proposed corridor. Despite the objections, the government has started the tender process to implement the development plan, prompting a sense of uncertainty among the citizens and businessmen. Hindustan Times has seen the proposed draft plan prepared by Public Works Department (PWD). The plan focuses on widening existing roads along the temple to facilitate a large number of devotees and also disaster management plan execution, building parking lots, removing encroachments and building new roads in and around Pandharpur. The news has elicited gloomy reactions from the locals, who believe the DP will alter many existing structures. “The PWD has invited online tenders for this ₹1500 crore project. In this, architecture companies have been called upon to submit tenders for the construction and maintenance of this project to be implemented in Pandharpur and its surroundings,” said a PWD Pandharpur division official, on request of anonymity. The pre-bid meeting for this tender was held on November 22 at the chief engineer’s office. Th...

Pandharpur, IN Breaking News Headlines Today

100% Left coverage: 1 sources Warkari devotees on way to a temple in Pandharpur were lathicharged by the Maharashtra police in Pune district today. This is the first time Warkaris -- devotees of the Lord Vithoba, a form of Lord Krishna -- have been lathicharged in the state. Sources indicated that the devotees had got into an argument with the police during the procession. The altercation took place during entry into the Shree Kshetra temple in Alandi for a ceremony. Police… See the Story

कसा आहे पंढरपूरचा कॉरिडॉर?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्धार केला आहे. या अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्चून विकासाच्या योजना राबविण्यात येत आहेत. याच धर्तीवर उत्तर प्रदेशात काशी विश्वानाथ कॉरिडॉर; तसेच मध्य प्रदेशातील उज्जैन येथे महाकाल कॉरिडॉर प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी कॉरिडॉर (Pandharpur Corridor) करण्यात येणार आहे. यामुळे पंढरीचा चेहरामोहरा बदलून जाईल. या कॉरिडॉरमुळे वारकऱ्यांना चांगल्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधा मिळतील; तसेच जगाच्या नकाशावर विठ्ठलनगरी येईल. पंढरपुरात सध्या पायाभूत सोयी-सुविधांची कमतरता आहे. नवा कॉरिडॉर झाल्यानंतर यात मोठा फरक पडेल. याशिवाय या कॉरिडॉरमुळे राज्यात धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळेल. दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठलाच्या पंढरीमध्ये नवीन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे दोन हजार ३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. असे असले तरी कॉरिडॉर होत असताना ऐतिहासिक वास्तू, मठ आणि मंदिरे बाधित होणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांची दुकाने; तसेच रहिवाशांना न्याय देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. हेही वाचा किंवा ऐका : Pandharpur Corridor Plan: पंढरपूरचा विकास आराखडा तयार करताना भविष्यातील नियोजन करण्यात आले आहे. एकूण तीन टप्प्यांत कॉरिडॉरच्या माध्यमातून पंढरीचा विकास करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात मुख्य मंदिरासह इतर देवदेवतांच्या मंदिरांचा समावेश असून, ही कामे करताना हेरिटेज इमारती अबाधित ठेवण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, विद्युतीकरण, दर्शन मंडप, स्कायवॉक, सभामंडप, वाहनतळ, उद्याने, गटारी आद...

पंढरपूर काॅरिडॉरवर पहिल्या टप्प्याला 300 कोटी रुपये

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाच्या पंढरीचा (पंढरपूर, जि. सोलापूर) काॅरिडॉर करण्यात येणार आहे. काॅरिडॉरच्या पहिल्या टप्प्यासाठी ३०० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार असून यंदाच्या चालू वर्षात याचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुक्रवारी (ता.२८) दिली. उत्तर प्रदेशात काशी- विश्वानाथ काॅरिडॉर तसेच मध्य प्रदेशात उज्जैन येथे महाकाल काॅरिडॉर प्रकल्प मार्गी लागले आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूरचा विकास करण्यासाठी काॅरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे पंढरीचा चेहरामोहरा बदलून जाईल. वारकऱ्यांना सुविधा मिळतील तसेच जगाच्या नकाशावर विठ्ठलनगरी येईल, असा विश्वास असल्याचे मंत्री लोढा यांनी सांगितले. पंढरपूर या तालुक्याच्या शहरावर मोठा ताण आहे. वर्षातून कार्तिकी आणि आषाढी अशा दोन वाऱ्या येथे होतात. विठ्ठलाच्या भेटीला मोठ्या संख्येने वारकरी येत असतात. येथे सध्या पायाभूत सुविधांची कमतरता आहे. काॅरिडॉर झाल्यावर त्यामध्ये मोठा फरक पडेल, असे मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले. या काॅरिडॉरमुळे राज्यात धार्मिक पर्यटनाला आणखी चालना मिळेल, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. गल्ल्या, रस्ते, घाट, मठ, इतर मंदिरांवर विशेष लक्ष केंद्र आणि राज्य याच्या खर्चाचा भार उचलतील. शहरातील गल्ल्या, रस्ते, घाट, मठ आणि छोटी-मोठी मंदिरे याकडे काॅरिडॉर करताना खास लक्ष देण्यात येईल. त्यासाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांनी काॅरिडॉरचे काम कसे केले, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. सध्या पंढरपुर काॅरिडॉरसाठी ३०० कोटी निधी राखून ठेवला आहे.