पोलीस भरती गोळा फेक अंतर

  1. पोलीस भरती ग्राउंड कसे असते किती गुण असतात फिजिकल टेस्ट संपुर्ण माहिती 2023
  2. महाराष्ट्र राज्य, पोलीस शिपाई पद भरती 2022 (Maharashtra Police Recruitment 2022)
  3. महाराष्ट्र पोलीस चालक भरती 2022: Maharashtra Police Driver Bharti 2022
  4. पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी गुण पद्धत पहा
  5. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022: Maharashtra Police Bharti 2021
  6. [2022] पोलीस भरतीची संपूर्ण माहिती


Download: पोलीस भरती गोळा फेक अंतर
Size: 55.46 MB

पोलीस भरती ग्राउंड कसे असते किती गुण असतात फिजिकल टेस्ट संपुर्ण माहिती 2023

Police Bharti Ground Details in Marathi - पोलीस भरती ग्राउंड कसे असते? पोलीस भरती ग्राउंड ला किती मार्क्स असतात?, पोलीस भरती गोळा फेक गुण किती?, पोलीस भरती मध्ये सोळाशे मीटर धावण्यासाठी किती टाइमिंग असतो? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलीसाठी कशी होते? पोलीस भरती फिजिकल टेस्ट मुलांसाठी कशी होते? पोलीस भरती ग्राउंड चाचणी मध्ये किती गुण असतात? अशी संपूर्ण माहिती तुम्हाला खाली मिळून जाईल. [Police Bharti Ground Kase Asate - Police Bharti Physical test exam marks in marathi, Police Bharti Physical test girl, Police Bharti Physical test male, police bharti gola fek ground measurements, Maharashtra police bharti ground marks, police bharti physical height and weight, police bharti running time 1600 meter time, police bharti ground details] Maharashtra Police Bharti Physical Test Details in Marathi पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी असते? | Police Bharti Physical Test? महाराष्ट्र पोलीस भरती मैदानी चाचणी होत असताना शारीरिक चाचणी कशी घेतली जाते. शारीरिक चाचणी मध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो. शारीरिक चाचणी कशासाठी किती गुण असतात. संपूर्ण माहिती तुम्हाला सरळ आणि सोप्या मराठी भाषेत मिळेल. पोलीस शिपाई पदाकरिता व सशस्त्र पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती शारीरिक चाचणी कशी घेतली जाते याबद्दल माहिती खाली पहा. पोलीस भरती 2022 व 2023 मैदानी चाचणी गुण | Police Bharti 2022 Physical Test Marks पोलीस भरती 2022 मध्ये होणाऱ्या ग्राउंड मैदानी चाचणी काही पदांसाठी 50 गुणांची शारीरिक चाचणी होते तर काही पदासाठी 100 गुणांची मैदानी शारीरिक चाचणी होते. ही चाचणी वेगवेगळ्या विभागात विभाग गेलेली असते जसे की गोळा फे...

महाराष्ट्र राज्य, पोलीस शिपाई पद भरती 2022 (Maharashtra Police Recruitment 2022)

महाराष्ट्र राज्य, पोलीस शिपाई पद भरती 2022 Maharashtra Police, Apply Online for 18331 Police Constable & Police Constable Driver & SRPF Armed Police Constable Posts in all Over Maharashtra Post Recruitment 2022 नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र Advt No :- एकुण जागा :- 18331 जागा पदाचे नाव :- पोलीस शिपाई 1) पोलीस शिपाई – 14956 2) चालक पोलीस शिपाई – 2174 3) राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई – 1201 युनिट नुसार रिक्त जागा :- अ.क्र युनिट पद संख्या पोलीस शिपाई चालक पोलीस शिपाई 1 बृहन्मुंबई 7076 994 2 ठाणे शहर 521 75 3 पुणे शहर 720 10 4 पिंपरी चिंचवड 216 — 5 मिरा भाईंदर 986 — 6 नागपूर शहर 308 121 7 नवी मुंबई 204 8 अमरावती शहर 20 21 9 सोलापूर शहर 98 73 10 लोहमार्ग मुंबई 620 — 11 ठाणे ग्रामीण 68 48 12 रायगड 272 06 13 पालघर 211 05 14 सिंधुदुर्ग 99 22 15 रत्नागिरी 131 — 16 नाशिक ग्रामीण 164 15 17 अहमदनगर 129 10 18 धुळे 42 — 19 कोल्हापूर 24 — 20 पुणे ग्रामीण 579 90 21 सातारा 145 — 22 सोलापूर ग्रामीण 26 28 23 औरंगाबाद ग्रामीण 39 — 24 नांदेड 155 30 25 परभणी 75 — 26 हिंगोली 21 — 27 नागपूर ग्रामीण 132 47 28 भंडारा 61 56 29 चंद्रपूर 194 81 30 वर्धा 90 36 31 गडचिरोली 348 160 32 गोंदिया 172 22 33 अमरावती ग्रामीण 156 41 34 अकोला 327 39 35 बुलढाणा 51 — 36 यवतमाळ 244 58 37 लोहमार्ग पुणे 124 — 38 लोहमार्ग औरंगाबाद 108 — 39 औरंगाबाद शहर — 15 40 लातूर — 29 41 वाशिम — 14 42 लोहमार्ग नागपूर — 28 राज्य राखीव पोलीस बल सशस्त्र पोलीस शिपाई पद संख्या 1 पुणे SRPF 1 119 2 पुणे SRPF 2 46 3 नागपूर SRPF 4 54 4 दौंड SRPF 5 71 5 धुळे SRPF 6 59 6 दौंड SRPF 7 110 7 मुंबई SRPF 8 75 8 सोलापूर SRPF 10 33 9 ...

महाराष्ट्र पोलीस चालक भरती 2022: Maharashtra Police Driver Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस चालक भरती 2022:महाराष्ट्र राज्य पोलीस दलामार्फत महाराष्ट्रातील विविध जिह्यातील शहरी/ग्रामीण पोलीस कार्यालयात पोलीस शिपाई चालक पदांच्या २१७४+ जागांसाठी मेगा भरती 2022 जाहीर झाली आहे. सदर भरतीसाठी 12 वी उत्तीर्ण व शारीरिक दृष्टीने पात्र उमेदवारांनी महाराष्ट्र पोलीस ची अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन शेवट तारीख 15 डिसेंबर 2022 च्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा. policerecruitment2022.mahait.org Maharashtra LohmargPolice Constable Recruitment 2021:Maharashtra State Police Force has announced Mega Recruitment 2022 for 2174+ Posts of Police Constable Driver in Urban/Rural Police Offices in various districts of Maharashtra. For the said recruitment, 12th passed and physically qualified candidates should visit the official website of Maharashtra Police and apply online before the last date 15th December 2022. Read the PDF below for more information. policerecruitment2022.mahait.org Maharashtra Police Bharti 2022/ Maharashtra State District Police Driver Recruitment 2022/ chalak Police Bharti 2022/ Maharashtra Police Driver Recruitment 2022/ Police Mega Bharti 2022/ Maharashtra Police Chalak Shipai Bharti 2021/ Maharashtra Police Driver Shipai Bharti 2022/ Maharashtra Police Vacancy 2022/ Chalak Bharti PDF/ Vahan Chalak Police Bharti 2021/ Maharashtra Police VahanChalak Bharti 2022/ Police Bharti Driver Exam 2022 महाराष्ट्र पोलीस वाहन चालक शिपाई (कॉन्स्टेबल) भरती 2022 विभागाचे नाव: महाराष्ट्र पोलीस पदाचे नाव: पोलीस शिपाई चालक एकूण ज...

पोलीस भरती 2022 मैदानी चाचणी गुण पद्धत पहा

🤾गोळा फेक (पुरुष) : 1) 8:50 मीटर साठी 15 गुण 2) 7:30 ते 8:50 मीटर साठी 12 गुण 3) 6:70 ते 7:30 मीटर साठी 10 गुण ⛹🏼‍♀️ गोळा फेक (महीला) : 1) 6:00 मीटर साठी 15 गुण 2) 5:50 ते 6:00 मीटर साठी 12 गुण 3) 5 ते 5:50 मीटर साठी 10 गुण 🏃1600 मीटर धावणे (पुरुष) : 1) 5 मिनिटे 10 सेकंद साठी 20 गुण 2) 5 मिनिटे 10 सेकंद ते 5 मिनिटे 30 सेकंद साठी 18 गुण 3) 6 मिनिटे 50 सेकंद ते 5 मिनिटे 50 सेकंद साठी 10 ते 16 गुण 🏃100 मीटर धावणे (पुरुष) : 1) 11:50 सेकंद साठी 15 गुण 2) 11:50 ते 12:50 सेकंदासाठी 12 गुण 3) 13:50 ते 14:50 सेकंदासाठी 10 गुण 🏃🏼‍♀️800 मीटर धावणे (महिला) : 1) 2 मिनिटे 50 सेकंद साठी 20 गुण 2) 2 मिनिटे 50 सेकंद ते 3 मिनिटे साठी 18 गुण 3) 3 मिनिटे ते 3 मिनिटे 40 सेकंद साठी 10 ते 16 गुण 🏃🏼‍♀️100 मीटर धावणे (महिला) : 1) 14 सेकंद साठी 15 गुण 2) 14 ते 15 सेकंदासाठी 12 गुण 3) 15 ते 16 सेकंदासाठी 10 गुण

महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2022: Maharashtra Police Bharti 2021

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती 2022: महाराष्ट्र राज्य गृहविभागांतर्गत महाराष्ट्र पोलीस/ लोहमार्ग पोलीस/ राज्य राखीव पोलीस दलामध्ये 'पोलीस शिपाई/ पोलीस चालक शिपाई' पदांच्या 18,331+ जागांसाठी मेगा भरती 2021 जाहीर झाली आहे. 12वी उत्तीर्ण पात्र उमेदवार महाराष्ट्र पोलीसची अधिकृत वेबसाईट mahapolice.gov.in/ policerecruitment2022.mahait.org या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवट तारीख 30 नोव्हेंबर 2022 (15 डिसेंबर 2022)आहे. दरम्यान आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा. महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती 2021/ महाराष्ट्र एसआरपीएफ भरती 2022/ महाराष्ट्र लोहमार्ग भरती 2022/ महाराष्ट्र पोलीस चालक भरती 2021/ पोलीस कॉन्स्टेबल महाराष्ट्र भरती 2022/ महाराष्ट्र पोलीस ड्रायव्हर भरती 2022/ पोलीस मेगा भरती 2022/ महाराष्ट्र पोलीस भरती 2021. Maharashtra Police Constable Recruitment 2021: Police Bharti 2021 has been announced for 18,331+ Posts of ' Police Constable/ Police Chalak Constable' in Maharashtra Police/ Railway Police/ State Reserve Police Force (SRPF) under Maharashtra State Home Department. 12th Pass Eligible Candidate Maharashtra Police Official Website mahapolice.gov.in Online form filling will start from 9 November 2022 on the website policerecruitment2022.mahait.org. Last date to apply is 15 December 2022. Meanwhile, apply online with necessary documents. Read the PDF below for more information Maharashtra Police Bharti 2021/ Maharashtra Police Recruitment 2021/ Police Bharti 2022/ SRPF Maharashtra Recruitment 2022/ Police Mega Bh...

[2022] पोलीस भरतीची संपूर्ण माहिती

तुम्हाला पोलीसभरतीचीसंपूर्णमाहिती (Police Bharti Sampurn Mahiti)याआर्टिकलमध्येदिलीआहेयाआर्टिकलमध्येपोलीसभरतीसाठीकोणत्याविषयांचाअभ्यासकरावा ? पोलीसभरतीसाठीकितीवयलागते ? पोलीसभरतीकधीआहे ? आधीलेखीहोणारकीमैदानी अश्याअनेकप्रश्नांचीउत्तरेयाआर्टिकलमध्येदेण्याचाप्रयत्नकेलाआहेतुम्हीहेआर्टिकलपूर्णवाचाजनेकरनतुम्हालाकुठलीचशनकाराहणारनाही. 1 • • • • • • • • • • • • • • • पोलीसभरतीचीसंपूर्णमाहिती पोलीसभरतीसाठीअर्जकरतानाजिल्हानिवडावालागतोज्याठिकाणीतुम्हीअर्जकरणारआहोतत्याठीकानीतुम्हालालेखीआणिमैदानीद्यावीलागेलम्हणूनयोग्यजिल्हानिवडावा खालीतुम्हालापोलीसभरतीसाठीशैक्षणिकपात्रता, शारीरिकपात्रता, आवश्यककागदपत्रेइतरमाहितीदिलीआहे. शैक्षणिकपात्रतानिकष 12 विउत्तीर्ण शारीरिकपात्रतानिकष पोलीसभरतीसाठीलागणारेवय • खुल्याप्रवर्गासाठी : 19 – 25 • आरक्षण : 19 – 35 • मराठा : 19 -35 पोलीसभरतीसाठीलागणारीउंची • मुले 165 सेमी • मुली : 155 सेमी छाती फक्तमुले : 79 सेमीफुगवून 5 सेमीजास्त. पोलीसभरतीसाठीआवश्यककागदपत्रे • आधारकार्ड • 10 वि 12 वीचेगुणपत्रिकावप्रमाणपत्र • शाळासोडल्याचादाखला (leaving certificate) • महाराष्ट्रअधिवासप्रमाणपत्र ( डोमेसाईल) • ESBC, SC, ST, ओबीसी, VJ, NT साठीकास्टसर्टिफिकेट • विवाहीतस्त्रीसाठीलग्नझालेलेअसल्यासनावाचेगॅझेटकॉपी • नॉनक्रिमेलीयरसर्टिफिकेट • MSCIT CERTIFICATE वरीलपात्रतेचीमहाराष्ट्रातीलमुलेवमुलीपोलीसभरतीसाठीअर्जकरूशकतील. पोलीसभरतीअभ्यासक्रम मराठीव्याकरण ( 25 मार्क ) बुद्धिमत्ताचाचणी ( 25 मार्क ) गणित ( 25 मार्क ) सामान्यज्ञानआणिचालूघडामोडी ( 25 मार्क ) वरीलविषयाचीतयारीकरण्यासाठीआम्ही 10 प्रश्नांचीऑनलाईनटेस्टघेतोटेस्टसोडवण्यासाठीखालीदिलेल्याबटनावरक्लीककरा लेखीपरीक्षाआधीहोणारकामैदानीप...