रौप्य महोत्सव म्हणजे काय

  1. Latest Marathi News
  2. Archive through May 14, 2008
  3. 75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........
  4. silver jubilee meaning in Marathi


Download: रौप्य महोत्सव म्हणजे काय
Size: 45.22 MB

Latest Marathi News

वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर लावलेल्या वृक्षांचे पुढे काय झाले, याचा बहुदा विसरच पडलेला दिसतो. पण मीरा आनंद परिसरातील रहिवाशांनी तब्बल १५०० झाडे लावून ती पंचवीस वर्षे जगवून दाखवली आहेत. १९८९ मध्ये केलेल्या वृक्षारोपणाचा रौप्य महोत्सव देखील हे रहिवासी साजरा करणार आहेत. मीरा-आनंद परिसर निवासी संघाचे पंडितराव पाटील आणि किरण शेटे यांनी ही माहिती दिली. या परिसरात २९ सोसायटय़ा आहेत. १९८९ मध्ये या सोसायटय़ांनी कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांच्या सल्ल्याने परिसरात एकाच दिवशी १५०० झाडे लावली होती. कडुनिंब, रेन ट्री, गुलमोहर, कॅशिआ चेरीज, सिल्व्हर ओक, बॉटल ब्रश, रबर ट्री अशा विविध वृक्षांचा यात समावेश होता. आता हे सर्व वृक्ष उंच आणि डेरेदार झाले आहेत. झाडे जगवण्यासाठी येथील रहिवाशांनी स्वत: त्यांची निगा राखली, तसेच पालिकेच्या उद्यान विभागाचेही सहकार्य घेतले. आता या वृक्षांना २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त त्यांचा रौप्य महोत्सव साजरा करण्याचे रहिवासी संघाने ठरवले आहे. वृक्षारोपणाच्या वेळी उपस्थित असलेले तत्कालीन महसूल आयुक्त अरुण बोंगिरवार, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, पत्रकार नंदकुमार सुतार या वेळी उपस्थित राहणार आहेत. ज्यांनी-ज्यांनी २५ वर्षांपूर्वी वृक्षारोपणात भाग घेतला होता, त्यांचा आणि परिसरातील वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते ७ या वेळात मीरा सोसायटीतील रावसाहेब पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होईल. या वेळी २९ सोसायटय़ांना प्रत्येकी एक कडुनिंबाचे रोप देण्यात येणार आहे. सोसायटय़ांनी ते झाडही जगवावे व वाढवावे, अशी कल्पना असल्याचे पाटील आणि शेटे यांनी सांगितले.

Archive through May 14, 2008

Archive through May 14, 2008 Last 1|Days | Archive through May 14, 2008 Hitguj» Language and Literature» भाषा » शब्दार्थ » Archive through May 14, 2008 « Previous Next» Thursday, May 08, 2008 - 8:48 pm: lol शोनू.. मग क्रम तरी उलटा ठेवायचा ना. ते हीरक, सुवर्ण वगैरे अलिकडे आणायचे. Friday, May 09, 2008 - 2:19 am: माझी मैत्रीण एकदम खूष झाली तिला इतकी सर्व माहिती सांगून. तिच्या तर्फ़े आणि माझ्याही तर्फ़े तुमचे आभार. Friday, May 09, 2008 - 5:05 am: >>> माझ्या एका मित्राच्या लग्नाचा १० वा वाढदिवस आहे आणि त्यानी मला १० व्या वर्षाला मराठी, हिंदी आणि ईंग्रजी नाव काय आहेत हे विचारले. १० व्या वर्षपूर्तीला दशाब्दी म्हणायला हरकत नसावी. >>> जसे २५ सावे वर्ष असले की आपण रौप्य महोत्सव, ५० सावे वर्ष असेल तर सुवर्ण महोत्सव, ७५ वे असेल तर अमृत महोत्सव म्हणतो, ६० पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव, ७५ पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव आणि १०० पूर्ण झाल्यावर शताब्दी म्हणतात. चांदी, सोने, हीरे यांच्या चढत्या किंमतीप्रमाणे २५, ५० आणि पंचाहत्तरीच्या महोत्सवांची नावे आहेत. Friday, May 09, 2008 - 9:44 am: ६० पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव, ७५ पूर्ण झाल्यावर हीरक महोत्सव आणि १०० पूर्ण झाल्यावर शताब्दी म्हणतात. >> माढेकर, अमृतापेक्षा हीरा महाग कसा असेल? माझ्या मते ही महोत्सवांची नावे आपल्याकडे पाश्चात्यांकडून आली आहेत. त्यांच्या Silver Jubilee , Golden Jubilee , Diamond Jubilee इ. चे आपण अनुक्रमे रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, हीरक महोत्सव इ. रूपांतर केले. परदेशात ६० वर्षे पूर्ण होण्याला महत्व नसते, परंतु आपल्याकडे असते. म्हणून आपल्याकडे एकसष्टी साजरी करतात. आपल्या पंचांगात सुद्धा ६० वर्षांचे एक चक्र आहे. पंचांगात "दुर...

75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........

p. 1- 1 [Multi Choice Question] Description: This is a Most important question of gk exam. Question is : 75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........ , Options is : 1. हीरक महोत्सव, 2. रौप्य महोत्सव, 3.अमृत महोत्सव, 4. सुवर्ण महोत्सव, 5. NULL Publisher: mympsc.com & mympsc.com Source: Online General Knolwedge 75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........ This is a Most important question of gk exam. Question is : 75 वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........ , Options is : 1. हीरक महोत्सव, 2. रौप्य महोत्सव, 3.अमृत महोत्सव, 4. सुवर्ण महोत्सव, 5. NULL Correct Answer of this Question is : 3 Online Electronics Shopping Store - Buy Mobiles, Laptops, Camera Online India Electronics Bazaar is one of best Online Shopping Store in India. Buy online Mobile Phones, Laptops, Tablets, Cameras & much more at best prices. Buy Now! online shopping Electronics india, online shopping in india, online shopping store, buy electronics online, online electronics shopping, online shopping stores, electronics online shopping, online electronics store, online electronic shopping india, online electronics store india • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞ • ☞...

silver jubilee meaning in Marathi

Silver jubilee marks a 25th anniversary, also known as a quadranscentennial anniversary. The anniversary celebrations can be of a wedding anniversary, the 25th year of a monarch's reign or anything that has completed or entering a 25-year mark. रौप्य महोत्सव म्हणजे २५ वा वर्धापन दिन होय. याला रजत जयंती किंवा पंचवीसवी जयंती असे सुद्धा म्हणतात. हे लोक, घटना आणि राष्ट्रांना विविध प्रकारे लागू केले जाते. एखाद्या घटनेला २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा केला जातो. उदा, एखाद्या संस्थेच्या स्थापनेस २५ वर्ष पूर्ण झाल्यास रौप्य महोत्सव साजरा करतात. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले आणि भारताने १९७२ मध्ये स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला. विकिपीडिया पर " Silver jubilee" भी देखें। silver jubilee का मराठी मतलब silver jubilee का मराठी अर्थ, silver jubilee की परिभाषा, silver jubilee का अनुवाद और अर्थ, silver jubilee के लिए मराठी शब्द। silver jubilee के उच्चारण सीखें और बोलने का अभ्यास करें। silver jubilee का अर्थ क्या है? "silver jubilee" के बारे में silver jubilee का अर्थ मराठी में, silver jubilee का इंगलिश अर्थ, silver jubilee का उच्चारण और उदाहरण वाक्य।