संत ज्ञानेश्वर महाराज अभंग व अर्थ

  1. जगद्गुरु तुकोबाराय दुपारच्या विसाव्याला हडपसरला पोहचले, अमोल कोल्हेंचा पालखीला खांदा Ashadi Wari 2023


Download: संत ज्ञानेश्वर महाराज अभंग व अर्थ
Size: 69.13 MB

जगद्गुरु तुकोबाराय दुपारच्या विसाव्याला हडपसरला पोहचले, अमोल कोल्हेंचा पालखीला खांदा Ashadi Wari 2023

खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, व हडपसर ग्रामस्थांनी पालखी रथातून खांद्यावर घेतली. अन विसाव्याच्या चौथऱ्यावर ठेवली. स्थानिकाच्या दर्शनाची बारी सुरू झाली. खासदार डॉ.अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, जिल्हाप्रमुख उल्हास तुपे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देशमुख, माजी महापौर वैशाली बनकर, सुनील बनकर, माजी नगरसेवक उज्ज्वला जंगले, पालिकेचे अतिरिक्त रवींद्र बिनवडे, पोलीस उपआयुक्त विक्रांत देशमुख, उपायुक्त संदीप कदम, सहायक आयुक्त प्रसाद काटकर, सहायक पोलिस आयुक्त अश्विनी राख, पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे अजित लकडे उपस्थित होते.