संविधान दिन भाषण मराठी

  1. संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022
  2. प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 5 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  3. शाळा प्रवेशोत्सव तयारी २०२३ सूत्रसंचालन रांगोळी फलक लेखन
  4. संविधान दिन मराठी भाषण
  5. प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 2। प्रजासत्ताक दिन मराठी माहिती
  6. स्वातंत्र्य दिन उत्सव
  7. स्वतंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी
  8. सुत्रसंचालनासाठी चारोळी


Download: संविधान दिन भाषण मराठी
Size: 31.73 MB

संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022

" होय, मित्रांनो भारतीय संविधानानेच प्रत्येक भारतीयाला 'माणूस' म्हणून जगण्याचे अधिकार तर दिलेच पण सोबतच देशाप्रती जागरूक, जबाबदार असण्याची जाणीवही दिली. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीय नागरीकांच्या मूलभूत हक्क, कर्तव्ये, अधिकार आणि जबाबदान्या यांची दिशा ठरविणारा ऐतिहासिक ग्रंथ आहे. आपल्या प्रदीर्घ अभ्यास आणि चिंतनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आदर्श संविधान लिहून या देशावर अनंत उपकार केले आहेत.

प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 5 । प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

परंतु २६ जानेवारीलाच आपण प्रजासत्ताक दिन का साजरा करतो याविषयी मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे. 26 जानेवारी 1929 ला लाहोर मधील रावी नदीच्या किनारी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळवून देण्याची प्रतिज्ञा घेतली होती. त्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या स्वतंत्र भारताचे संविधान नोव्हेंबर 1949 मध्ये तयार झाले. हे संविधान 26 जानेवारी 1950 ला लागू झाले. त्यावेळी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपल्या भारताचे प्रथम राष्ट्रपती होते. तेव्हापासून आजपर्यंत 26 जानेवारी भारतात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आपले प्रजासत्ताक चिरायू होण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी वचनबद्ध असले पाहिजे. आपला देश जगात सतत प्रगतीपथावर राहण्यसाठी आपण सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. जाता जाता शेवटी एवढेच म्हणेन... या भारतात बंधुभाव नित्य वसू दे या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे,

शाळा प्रवेशोत्सव तयारी २०२३ सूत्रसंचालन रांगोळी फलक लेखन

शाळा प्रवेशोत्सव तयारी २०२३ सूत्रसंचालन रांगोळी फलक लेखन | shala praveshotsav sutrasanchalan Falak lekhan Rangoli 2023 ghoshana नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुनो आज शाळेचा पहिला दिवस . शाळेचा पहिला दिवस आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळा प्रवेशउत्सव २०२३ म्हणून साजरा करायचा, या दिवशी आपल्याला विविध कार्यक्रम मुलांचे स्वागत कररायचे असते . शाळा प्रवेश उत्सवासाठी लागणारे साहित्य या लेखांमध्ये आपल्याला मिळणार आहे . शाळा प्रवेश उत्सवासाठी लागणारे सूत्रसंचालन घोषवाक्य शाळा प्रवेश उत्सवासाठी रांगोळी तसेच शाळा प्रवेश उत्सवासाठी फलक लेखन सुद्धा या लेखांमध्ये डाउनलोड बटन वर क्लिक करून आपण डाउनलोड करू शकता . चला तर शाळा प्रवेश उत्सव 2023 24 संपूर्ण तयारी एकाच लेखांमध्ये आपल्याला मिळणार आहे . 💥 शाळा प्रवेशोत्सव घोषवाक्य ★ ★ ★ ♎️ 💥 शाळा प्रवेशोत्सव रांगोळी ★ 💥 शाळा प्रवेशोत्सव सूत्रसंचालन ★ शाळा प्रवेश उत्सव सूत्रसंचालन ★ 💥 शाळा प्रवेशोत्सव जाहिरात नुमुना ★ 💥 शाळा प्रवेशोत्सव फलक लेखन ★ 💥 शाळा प्रवेशोत्सव सर्व pdf एकत्र ★ 💥 शाळा प्रवेशोत्सव सर्व pdf एकत्र ★ 💥 ऍडमिशन फॉर्म pdf/excel ★ ★ 💥 शाळेचे वेळापत्रक pdfExcel फाईल ★ 💥 शाळा प्रवेश कमाल व किमान वयोमर्यादा २०२३ GR ★ 💥 ज्ञानराचानावाद वर्गातील रंगकाम.pdf

संविधान दिन मराठी भाषण

• 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 •...

प्रजासत्ताक दिन मराठी छोटी भाषणे 2। प्रजासत्ताक दिन मराठी माहिती

प्रजासत्ताक दिन हा आपला एक राष्ट्रीय सणच आहे दरवर्षी हा राष्ट्रीय सोहळा आपण २६ जानेवारी ला आनंदाने साजरा करत असतो. २६ जानेवारी १९५० ला आपल्या भारत देशाला संविधान लागू झाले. तेव्हापासूनच आपल्या भारत देशाला पूर्ण स्वतंत्र गणराज्य घोषित झाले. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षीच राष्ट्रीय सण म्हणून साजरा करत असतो. आपल्या भारताची राजधानी दिल्ली येथे या सोहळ्याचं विशेष आयोजन केलं जातं. या शुभ दिनी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान या सोहळ्यास उपस्थित असतात. याप्रसंगी सादर केलेली परेड हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असतं. आपल्या देशाचे सर्व नागरिक हा सोहळा पाहून मंत्रमुग्ध होत असतात या सोहळ्यात भारताची सर्व खुबी आणि छबी दाखवण्याचा प्रयत्न असतो. 26 जानेवारी रोजी आपण प्रजासत्ताक दिन साजरा करत असतो. प्रजासत्ताक दिन सर्व भारतीयांच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्रीय एकता व एकात्मता ; राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करतो. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शहीद झालेल्या सर्व थोर नेत्यांचे शूरवीरांचे क्रांतिकारकांचे स्मरण यादिवशी सर्वांनाच होते. आपले प्रत्येकाचेच मन ह्या सर्व आठवणीने व देशप्रेमाने भारून जाते. या राष्ट्रीय सणाने सर्वत्र नवचैतन्य आपल्याला पाहावयास मिळते. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते... हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्या रे ! जरासे राहू द्या !! !! भारत माता की जय !! निर्मिती : गिरीष दारुंटे, मनमाड

स्वातंत्र्य दिन उत्सव

भारतीय स्वातंत्र्यदिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. ब्रिटिश साम्राज्यापासून दिनांक १५ ऑगस्ट इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्याच्या गौरवार्थ हा दिवस स्वातंत्र्यदिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. हा भारतातील एक राष्ट्रीय सण आहे. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले जाते. तसेच देशभरात अनेक ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो. १७७० पासून भारतावर इंग्रजांचे राज्य होते. १८ व्या शतकापासूनच सर्व राजांना इंग्रजान्ने आपल्या सैन्याच्या मदतीने ताब्यात ठेवले होते. १८५७ च्या स्वातंत्र्यसमारानंतर ब्रिटिशांनी त्यांची व्यवस्था अजूनच शिस्तीची केली. १८८५ साली भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस ची स्थापना झाली. २० व्या शतकात मोहनदास करमचंद गांधी ह्यांनी अहिंसा बाळगत चले जाओ आंदोलन व अशी अनेक आंदोलने केली. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळीचेनेतृत्व केले. १९२९ साली लाहोर च्या सत्रात काँग्रेस ने संपूर्ण स्वराज्य ची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी २६ जानेवारी हि तारीख भारताचा स्वातंत्र्यदिन म्हणून घोषणा करायची योजना केली. १९३० साली काँग्रेस ने निवडणुका जिंकल्या. त्यानंतर संपूर्ण स्वराज्य साठी सर्व नेत्यांनी असहकार आंदोलन केले. १९४० साली मुस्लिम कार्यकर्ते हे हिंदूंपासून वेगळे झाले व त्यांनी ऑल इंडिया मुस्लिम लीग ची स्थापना केली. दुसऱ्या महायुद्ध नंतर ब्रिटिशांना लक्षात आले कि आपल्याला भारतावरचे राज्य व युद्ध हे सांभाळता येणार नाही आहे. तसेच दुसऱ्या बाजूला भारतीय क्रांतिकार्यांचा जोर वाढत होता. हि गोष्ट कळल्यानंतर ब्रिटनच्या प्रधानमंत्र्यांनी जून १९४८ पर्यंत भारत पूर्णपणे स्वतंत्र करण्याची हमी दिली. दिनांक १५ ऑगस्ट १९४७ रोज...

स्वतंत्र्य दिवस सूत्रसंचालन मराठी

दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला आपण स्वातंत्र्यदिन उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात साजरा करतो. कारण आजच्याच दिवशी इंग्रजांच्या जुलमी सत्तेच्या वेडीतून आपली भारतमाता मुक्त झाली. आजचा हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचे पर्व, आजचा दिवस देशभक्तीचे स्फुरण चढलेला प्रत्येक भारतीयाचा गर्व! तर चला मग सुरुवात करुया, आजच्या या पावन सोहळ्याला..... स्वागत ! स्वागत ! स्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !! देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला, देशभक्तीचा सुगंध दरवळलेला, तिरंग्याच्या रंगात रंगलेला, आजचा हा मंगलमय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा ! सर्वप्रथम मी.............. आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देतो व कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत करतो. (मान्यवर ध्वजस्तंभाकडे जाण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना सावधान स्थितीत राहण्याची ऑर्डर देण्यात यावी, ही जबाबदारी क्रीडा शिक्षकाने एका शिक्षकाने घ्यावी. मान्यवरांनी ध्वजारोहण करताच उपस्थित सर्वांना ध्वजास सलामी देण्याची ऑर्डर द्यावी व राष्ट्रगीतास सुरुवात करण्यात यावी. राष्ट्रगीत संपल्यानंतर घोषणा देण्यात याव्यात.) भारत माता की जय ! भारत माता की जय !! भारत माता की जय !!! ( विजयी विश्व तिरंगा प्यारा.... या झेंडागीताचे गायन घेण्यात यावे व गीत झाल्यानंतर) सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी मी त्यांना विनंती करतो. आज 15 ऑगस्ट आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्यदिन ! परंतु आज आपण हा दिवस मुक्तपणे साजरा करू शकतो. कारण गेल्या दीड दोन वर्षापासून कोरोनाने आपल्या देशावर, संपूर्ण जगावर घातलेले थैमान ! कोरोनाची पहिली लाट गेली, दुसरी लाट गेली आणि आता तिसरी लाट येऊन खूप लोक मृत्यू पावली.आता कोरोनाचा प्रभाव कमी असला तरी सुद्धा आपण योग्य ती...

सुत्रसंचालनासाठी चारोळी

• 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 40 • 1 • 1 • 9 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 1 • 1 • 22 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 1 • 6 • 1 • 1 • 2 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 3 • 3 • 1 • 1 • 1 • 1 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 16 • 26 • 1 • 1 • 3 • 2 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 4 • 1 • 3 • 17 • 3 • 22 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1 • 1