साप समानार्थी शब्द मराठी

  1. [2000+] Samanarthi shabd in marathi
  2. समानार्थी शब्द मराठी 1000
  3. संघर्ष समानार्थी शब्द मराठी


Download: साप समानार्थी शब्द मराठी
Size: 14.27 MB

[2000+] Samanarthi shabd in marathi

Table of Contents • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Samanarthi shabd in Marathi | समानार्थी शब्द मराठी नमस्कारमित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये मराठी वाक्यरणाचा महत्व पूर्ण घटक पाहणार आहोत, तो म्हणजे समानार्थी शब्द ( samanarthi shabd in marathi). आत्तापर्यंत आपणसंज्ञा, सर्वनाम, विशेषण, • अकल्पित = एकाएकी घडणारे • अक्षय = नाश न पावणारे • अखंडित = सतत चालणारे • अगत्य = आस्था • अगम्य = न समजू शकणारे • अग्नी = आग, अनल, पावक, विस्तव • अग्र = टोक • अग्रज = आधी जन्मलेला • अग्रपूजा = पहिली पूजा • अचल = स्थिर, शांत, पर्वत • अंडज = पक्षी • अंतरिक्ष = अवकाश • अतिथी = पाहुणा • अंतिम = शेवटचे • अत्याचार = अन्याय, जुलूम • अधनय्य = अजाण • अधर = ओठ, ओष्ट • अध्ययन = शिकणे • अध्यापन = शिकवणे • अनरुत = खोटे • अनल = अग्नी, विस्तव: पावक, वन्ही • अनुग्रह = कृपा • अनुज = नंतर जन्मलेला • अपराध = गुन्हा • अपाय = त्रास, इजा • अभिनय = हावभाव, अंगविक्षेप • अभिनेता = नट • अभियान = मोहीम • अभ्युदय = भरभराट • अमित = असंख्य, अगणित, अपार • अमृत = पियुष, सुधा, संजीवनी • अमृत = सुधा, पीयूष, अपार • अरण्य = रान, कानन, वन, विपीन • अर्जुन = पार्थ, धनंजय, फाल्गुन • अवचित = एकदम, अचानक • अवतरण = खाली येणे • अश्व = घोडा, हय, तुरग, वारू, वाजी • अस्थीपंजर = हाडांचा सापळा • अहंकार = गर्व • अहर्निश = रात्रंदिवस • अही = सर्प, साप, भुजंग, व्याल आ – पासून सुरू होणारे समानार्थी शब्द • आई = माता, जननी, माऊली, माय, मातोश्री, जन्मदात्री • आकालीन = अयोग्य वेळचे • आकाश = गगन, अंबर, व्योम, नभ, तारांगण, अंतरिक्ष, ख, अंतराळ, आभाळ • आकाश = गगन, नभ, अंबर, व्योम, ख, आभाळ • आगमन = येणे • आगामी = येणारे • आठवण = ...

समानार्थी शब्द मराठी 1000

नमस्कारमंडळी समानार्थीशब्दमराठीयापोस्टमध्ये मराठीव्याकरण (marathi grammar)मधीलमहत्वाचेघटकम्हणजे samanarthi shabdबद्दलकाहीमाहितीआणि 1000 हुनअधिकशब्दांचीयादीयापोस्टमध्येदेणारआहे. शाळेतजाणारेविद्यार्थीअसोवस्पर्धापरीक्षाचीतयारीकरणारेविद्यार्थीतुम्हालामहत्वाचेमहत्वाचे marathi samanarthi shabd पाठअसणेगरजेचेअसते. Maharashtra Police Bharati , MPSC, PSI, STI, ASO Talathi Bhartiच्यापरीक्षामध्येसमानार्थीशब्दावरप्रश्नविचारलाजाते. Table of Contents 1 • • • • • • • • • • • • • • • • • समानार्थीशब्दमराठी (Samanarthi Shabd In Marathi) समानार्थीशब्दमराठीयापोस्टमध्येतुम्हालामी samanarthi shabd in marathi pdfपणपणदेणारआहेआणियापोस्टमध्येमाझ्याकडूनकाहीशब्दटाकायचेराहिलेअसतीलतरमीतेवेळोवेळीनवीमराठीसमानार्थीशबदयापोस्टमध्येजोडलेजातील. समानार्थीशब्दमराठीम्हणजेकाय? मित्रांनो samanarthi shabd म्हणजेज्याशब्दांचाअर्थहाएकचअसतोअश्याशब्दांनासमानार्थीशब्दअसेम्हणतात. • उदा : चन्द्रलाआपणसोम, सशीअसेम्हणतो. पणतुम्हीसोमलाचन्द्रम्हणावसशीदोघांचाअर्थचन्द्रहाएकचआहे. • सांगायचेझालेतरएखाद्याशब्दालातोशब्दनवापरतात्याचअर्थाचादुसराशब्दवापरणे • Also Read: समानार्थीशब्दमराठीकसेलिहतात? जेमूलशाळेतआहेतत्यापैकीकाहीमुलांनामाहीतनसतेकीसमानार्थीशब्दकसेलिहताततरमुलांनोसमानार्थीशब्दलिहताना (=)बरोबरचेचिन्हवापरतातकारणदोघांचाअर्थसमानआहे. • उदा:खालीदिलेल्याफोटोतदाखवल्याप्रमाणेसमानार्थीशब्दलिहतात. • चन्द्र = सोम, शशी • नदी = • माणूस • पुरुष Must Read: महत्वपूर्णसमानार्थीशब्दमराठी मीखालीतुम्हालापरीक्षेच्यादृष्टीनेकाहीमहत्वाचेसमानार्थीशब्दखालीदिलेआहेत शब्द समानार्थीशब्द प्राण जीव सूट सवलत आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, खग, ...

संघर्ष समानार्थी शब्द मराठी

संघर्ष शब्दाचा समानार्थी शब्द संघर्ष या शब्दाचा वापर करण्यापुर्वी या शब्दाचे समानार्थी शब्द माहीत असणे खूप महत्वाचे आहे. खाली आपण संघर्ष या शब्दाचे विविध समानार्थी शब्द समजू व लक्षात घेऊ. संघर्ष या शब्दासारखा अर्थ असलेल्या शब्दांना संघर्ष चा समानार्थी शब्द म्हणतात. संघर्ष या शब्दासाठी कलह, झगडा, टक्कर, भांडणहे समानार्थी शब्द आहेत. Samanrthi shabd of sangharsh in Marathi are kalah, takkar, bhandan शब्द समानार्थी संघर्ष कलह, झगडा, टक्कर, भांडण sangharsh kalah, takkar, bhandan मी आशा करतो की तुम्हाला संघर्ष या शब्दाचे समानार्थी शब्द समजले असतील. जर तुम्हाला संघर्ष या समानार्थी शब्दात कोणतीही चूक आढळली असेल तर comments or email च्या माध्यमातून आम्हाला कळवू शकता. (if you find any mistake in sangharsh samanarthi shabd then you can inform us by comments or email.) Categories