Sant eknath information

  1. Sant Eknath Information
  2. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ
  3. संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi
  4. Eknath
  5. Sant Eknath Information in Marathi
  6. ज्ञानेश्वर


Download: Sant eknath information
Size: 3.34 MB

Sant Eknath Information

संत एकनाथ मूळ नाव : एकनाथ जन्म : इ.स. १५३३, पैठण, औरंगाबाद जिल्हा,महाराष्ट्र मृत्यू : इ.स. १५९९ भाषा : मराठी वडील : सूर्यनारायण आई : रुक्मिणी पत्नी : गिरिजा अपत्ये : गोदावरी, गंगा व हरी संत एकनाथ(१५३३-१६००) हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ.स. १५३३ मध्ये पैठण येथे झाला. शांतिब्रह्म, 'संत 'पदाला पोहोचलेले सत्पुरुष, उच्च कोटीचे समाजसुधारक, महान तत्त्ववेत्ता, संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक अशा अनेक गुणविशेषणांसह 'ज्ञानाचा एका ' या बिरुदावलीने साऱ्या महाराष्ट्राला परिचित असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे संत एकनाथ. आदर्श गृहस्थाश्रमी, मायमराठीचे सुपुत्र, व्युत्पन्नमति पंडित, दयेचा सागर या शब्दांतही त्यांचे वर्णन करता येईल. संत एकनाथ यांनी देवगिरी (दौलताबाद) च्या जनार्दनस्वामींना त्यांनी गुरू मानले. त्यांच्याकडूनच संत एकनाथ यांनी वेदान्त, योग, भक्तियोग यांचे शिक्षण घेतले. बराचसा काळ ध्यान आणि वेदाध्ययनात घालवला. गुरूंबरोबर तीर्थयात्रा केल्यानंतर संत एकनाथ यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. गिरिजाबाई हे त्यांच्या पत्नीचे नाव. संत एकनाथ यांचे मूळ पुरुष भास्करपंत कुलकर्णी, हे प्रतिष्ठान ऊर्फ पैठण नगरीत राहणारे होते. संत भानुदास हे एकनाथांचे पणजोबा. ते सूर्याची उपासना करीत. श्री संत एकनाथ यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते. आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथ यांचा जन्म शके १४५० ते १४५५ या दरम्यान झाल्याचे मानले जाते. दुर्दैवाने त्यांना आई-वडिलांचा सहवास फार काळ लाभला नाही. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. चक्रपाणी आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा व आजी होत. संत एकनाथ यांना लहानपणापासून अध्यात्मज्ञानाची व हरिकीर्तनाची आवड होती. संत एकनाथ यांचे गुरू सद्गुरू ज...

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ

Sant Eknath in Marathi महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत एकनाथ – Sant Eknath Information in Marathi Sant Eknath Information in Marathi संत एकनाथ यांचा संक्षिप्त परिचय – Sant Eknath Biography in Marathi नाव: एकनाथ जन्म: ई.स. 1533 वडील: सुर्यनारायण आई : रुख्मिणी पत्नी: गिरीजा अपत्य: गोदावरी, गंगा आणि हरी निधन: फाल्गुन वद्य षष्ठी (26 फेब्रुवारी ई.स. 1599) संप्रदाय: वारकरी गुरु: जनार्दनस्वामी वाड:मय: • एकनाथी भागवत, • भावार्थ रामायण, • रुख्मिणी- स्वयंवर, • ज्ञानेश्वरी शुद्धीकर (असंख्य भारुड, जोगवा, गोंधळ, गवळणी) संत एकनाथ यांचे जीवन – Sant Eknath History in Marathi नाथांचा जन्म ई.स. 1533 मधे पैठण इथं झाला. त्यांचे वडील सुर्यनारायण आणि आई रुख्मिणी, आई वडिलांचा सहवास नाथांना फार काळ लाभला नाही. चक्रपाणी आणि सरस्वती या नाथांच्या आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. अवघे 12 वर्षांचे असतांना एकनाथांनी देवगिरीच्या जनार्दनस्वामींना आपलं गुरु केलं. सहा वर्ष आपल्या गुरूंकडे राहून नाथांनी संस्कृत शास्त्रपुराण आणि ज्ञानेश्वरी सारख्या अध्यात्म ग्रंथांचे अध्ययन केले. गुरुआज्ञा झाल्यावर नाथांनी सात वर्ष तीर्थयात्रा केली. या तीर्थयात्रेत सुरुवातीला जनार्दन स्वामी त्यांच्या समवेत होते. तीर्थयात्रे वरून परतल्यानंतर नाथांनी गृहस्थाश्रमात प्रवेश केला. एकनाथांचा विवाह वैजापूर गावातील देशस्थ ब्राम्हण कुटुंबातील सावकाराची कन्या गिरीजा या मुलीशी झाला होता. गिरिजाबाई देखील नाथांप्रमाणे शांत आणि परोपकारी वृत्तीच्या होत्या. त्या उभयतांना गोदावरी, गंगा या मुली आणि हरी नावाचा मुलगा झाला. पुढे नाथांच्या या मुलाने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले तो पुढे हरीपंडीत म्हणून नावारूपाला आला. संत एकनाथांनी समाधी घ...

संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi

1.5 समाधी (Samadhi of Sant Dnyaneshwar) संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती, निबंध व अभंग Sant Dnyaneshwar Information in Marathi ज्ञानेश्वरांचे जन्म आणि कुटुंब ( Birth and Family of Sant Dnyaneshwar) तेराव्या शतकात आपेगाव येथे, श्रावण कृष्ण अष्टमी, शके 1197 (इ.स 1275) रोजी (Sant Dnyaneshwar born on) ज्ञानेश्वरांचा जन्म झाला. विठ्ठलपंत कुलकर्णी (father of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे वडिल तर रुक्मिणीबाई (mother of Sant Dnyaneshwar) हे आईचे नाव होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव (Birth place of Sant Dnyaneshwar) हे त्यांचे जन्मगाव, पैठणजवळ गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे संस्कृत अभ्यासक आणि धार्मिक मनाचे होते. विठ्ठलपंत ते नंतर गाव लेखापाल होते. ते मुळात विरक्त्त संन्यासी होते. त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला गेले. ते विवाहित असल्याचे गुरूंना समजले. म्हणून गुरूंनी त्यांना घरी परत पाठवले. विठ्ठलपंतांनी त्यांच्या आज्ञेनुसार पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारला. विठ्ठलपंत व रुक्मिणीबाईंना चार अपत्ये झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी त्यांची नावे.(Siblings of Sant Dnyaneshwar) लहान वयातच वडिलांकडून चारही भावडांना ब्रह्मविद्येचे बाळकडू मिळाले. त्याचबरोबर आईकडून चांगले संस्कार मिळाले. संत ज्ञानेश्वरांचे बालपण (Early life of Sant Dnyaneshwar Maharaj) एकदा संन्यास घेतल्यानंतर कौटुंबिक जीवन सुरू करणे त्याकाळी समाजाला मान्य नव्हतं. त्यामुळे आळंदीच्या शास्री-पंडितांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. विठलपंतांनी ब्राह्मणांना निरनिराळ्या मार्गांनी विनवणी केली आणि त्यांच्याद्वारे केलेल्या पापाबद्दल प्रायश्च...

Eknath

• • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • In these videos, Britannica explains a variety of topics and answers frequently asked questions. • Check out these retro videos from Encyclopedia Britannica’s archives. • In Demystified, Britannica has all the answers to your burning questions. • In #WTFact Britannica shares some of the most bizarre facts we can find. • In these videos, find out what happened this month (or any month!) in history. • Britannica is the ultimate student resource for key school subjects like history, government, literature, and more. • While this global health crisis continues to evolve, it can be useful to look to past pandemics to better understand how to respond today. • Britannica celebrates the centennial of the Nineteenth Amendment, highlighting suffragists and history-making politicians. • Britannica Presents Earth’s To-Do List for the 21st Century. Learn about the major environmental problems facing our planet and what can be done about them! • Britannica presents SpaceNext50, From the race to the Moon to space stewardship, we explore a wide range of subjects that feed our curiosity about space! Eknath, also spelled Ekanatha, (born 1544, Pratishthan [now Paithan], Maharashtra, India—died 1599, Pratishthan), poet-saint and mystic of Ramayana), and his restored edition of the then-corrupted classic of Jnaneshvari of the poet-saint Jnaneshvar. The object of his scholarship was to bring the means of Although ...

Sant Eknath Information in Marathi

• ज्ञानेश्वर, नामदेव आणि तुकाराम, रामदास ह्यांच्या मधल्या काळात एकनाथांचा जन्म झाला आणि धर्माची मरगळ झटकण्यास सुरुवात झाली. • १६ व्या शतकात विजयनगरचे एकमेव हिंदू साम्राज्य बुडाले होते. मुसलमान वाटेल तसे अत्याचार करीत होते. • कुठेही आशेचा किरण नव्हता तेंव्हा पैठण येथे दशग्रंथी ब्राह्मणाच्या घरी एकनाथांचा १५३३ मध्ये जन्म झाला त्यांचे वडील सुर्यनारायण आणि आई रुक्मिणी हे दोघंही नाथांच्या लहानपणीच वारले. नाथांचा सांभाळ आजोबा भानुदास ह्यांनी केला. अफाट विद्वत्ता : • घरातच सगळे ज्ञान होते त्यामुळे त्यांनी त्यात आपली अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर भर घातली. • त्यावेळची अंदाधूंदी आणि धर्माची हेळसांड पाहून त्यांच्या जीवाची घालमेल झाली आणि आर्ततेने त्यांनी “बया दार उघड” हे भारूड देवीला जागविण्यासाठी लिहिले. • महाराष्ट्राचा पुरूषार्थ जागविला. त्यांनी खूप पुस्तके लिहिली. ज्ञानेश्वरी ठीकठाक केली. भारुडे. भागवत पुराण, स्वात्मसुख, एकनाथी भागवत, भावार्थ रामायण, रुक्मिणी स्वयंवर, शुकाष्टक आनंदलहरी गीता सार इत्यादी. त्यांचे भागवत आजही मनोभावे ऐकले जाते. माणुसकी : • पण त्यांना माणुसकीही तितकीच होती. एकदा नदीत अंघोळ करताना त्यांना एक विंचू वहात येताना दिसला त्यांनी त्याला वाचविण्यासाठी पकडले लगेच तो विंचू त्यांना चावला त्यांनी त्याला सोडले तो विंचू गटांगळ्या खायला लागला. परत पकडले, परत चावला असे खूप वेळा झाले. • हे बघत असलेल्या एका माणसाने विचारले की तुम्ही का त्या विषारी प्राण्याला वाचवत आहात? तेंव्हा एकनाथ म्हणाले तो जर त्याचे गुणधर्म सोडत नाही तर मी माणुसकी कशी सोडू? • एकदा उन्हात तडफडत असलेल्या गाढवाच्या मुखात त्यांनी शुचीर्भूतपणे रामेश्वरसाठी आणलेली गंगा ओतली. त्यामुळे प्रसन्न होऊन रामेश्वरा...

ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर हे संत ज्ञानेश्वरांचे सर्वात जास्त वापरले जाणारे आणि वारकरी संप्रदायाने अधिकृत केलेले चित्र आहे. संत ज्ञानेश्वरांची हीच मुद्रा भारत सरकारच्या पोस्टल सेवेने१९९७ मध्ये रु. ५/- चे संत ज्ञानेश्वरांचे पोस्टल स्टॅम्प प्रकाशित करताना वापरली आहे. तसेच हीच मुद्रा रु. १/- संत ज्ञानेश्वरांच्या नाण्यांवर देखील (१९९९) वापरली आहे. मूळ नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (माऊली) जन्म गुरुवार दि.२२ ऑगस्ट, श्रावण कृ.अष्टमी, शा.शके ११९७, (इ.स. १२७५), युगाब्द ४३७६. आपेगाव, (ता. निर्वाण रविवार ०२ डिसेंबर, कार्तिक कृ. त्रयोदशी, शा.शके १२१८, (इ.स.१२९६), युगाब्द ४३९७. समाधिमंदिर उपास्यदैवत संप्रदाय नाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय गुरू श्री संत निवृत्तिनाथ महाराज. शिष्य साचिदानंद महाराज. भाषा मराठी साहित्यरचना • • • • कार्य समाज उद्धार वडील विठ्ठलपंत कुलकर्णी आई रुक्मिणीबाई कुलकर्णी संत ज्ञानेश्वर तथा ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी (जन्म: ज्ञानेश्वर, ज्ञानदेव, किंवा माऊली म्हणूनही ओळखले जाते. ज्ञानेश्वर हे फक्त १६ वर्षांच्या लहान आयुष्यात त्यांनी ज्ञानेश्वरांचे बालपण [ ] ज्ञानेश्वरांचा जन्म विठ्ठलपंत तीर्थयात्रा करत करत आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे संत ज्ञानेश्वरांनी अत्यंत रसाळ भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला जीवन निर्वाह करीत असत. भिक्षा मागणाऱ्या या भाऊ बहिणींची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. त्यांनी विचार केला की "आईवडिलांच्या अपराधाचे दंड मुलांना देणे अन्याय पूर्ण आहे." शेवटी 1...